Omraje Nimbalkar | अपघातातून कसे बचावले? ओमराजे निंबाळकर यांनी सांगितला घटनाक्रम

  Рет қаралды 517,891

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Omraje Nimbalkar | अपघातातून कसे बचावले? ओमराजे निंबाळकर यांनी सांगितला घटनाक्रम
#OmrajeNimnalkar #OmrajeNimnalkarAccident #Dharashiv
Credit : #Regional | Aarti Auti/Producer | SHRUTI/Editor | #TV9D
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Пікірлер: 162
@sharadsanap8635
@sharadsanap8635 Жыл бұрын
फार प्रामाणिक खासदार निंबाळकर साहेब,ईश्वर उदंड आयुष्य देवो
@patil615
@patil615 Жыл бұрын
दादा काळजी घ्या.....‌.‌ जनतेचा आशीर्वाद तुमच्या सोबत कायम आहे
@eknathtayade9019
@eknathtayade9019 Жыл бұрын
साहेब तुमचे काहीच होणार नाही .तुम्ही एक इमानदार सच्चे व्यक्ती आहेत .
@shelkepatil123
@shelkepatil123 Жыл бұрын
खासदार साहेब तुम्हाला शिवसेना पुढे न्यायचे आहे 🚩 जरा जपून राहा
@shekharghag5081
@shekharghag5081 Жыл бұрын
खरंच ग्रेट माणूस उगाच कोणाला अडकवण्याचा जराही विचार नाही 👍
@dagduchavan1973.
@dagduchavan1973. Жыл бұрын
साहेब भारतीय जनता पार्टी पासून सावध राहा शिवसेनेला ग्रंथ आहे तुमच्या सारख्या माणसांची
@bhagwatgarande5347
@bhagwatgarande5347 Жыл бұрын
Dacing आणि कट्टर खासदार 🎉❤
@Raj_Mungase
@Raj_Mungase Жыл бұрын
खरंच मानलं पाहिजे या माणसाला पाहिजे तेव्हडा मोठा आरोप हे करू शकले असते त्यात परिवाराला घातपात चा इतिहास असून देखील कुठले ही आरोप नाही केले मना पासून सलुट साहेब तुम्हाला
@samyakkharve3802
@samyakkharve3802 Жыл бұрын
Jay bhim raj bhau
@rupeshkhedkar4167
@rupeshkhedkar4167 Жыл бұрын
🌹🌹देवाक काळजी 🌹🌹आदरणीय खासदार साहेब आपण निस्वार्थपणे काम करत आहात त्यामुळे परमेश्वराचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहेत. 🌹🌹
@subhashkothare140
@subhashkothare140 Жыл бұрын
जनतेचा आणि परमेश्वराचा आशिर्वादाने सुखरूप बचावले साहेब 🌹🌹
@PrashantBidbag-lz5rm
@PrashantBidbag-lz5rm Жыл бұрын
दादा तुमच्या मागे आई भवानीचा आशीर्वाद आहे काळजी करू नका
@umeshmhetre1135
@umeshmhetre1135 Жыл бұрын
असेच अलर्ट रहा,तुळजा भवानी सामान्य जनतेची सेवा करण्यासाठी आपल्याला उदंड आयुष्य देवो,हीच प्रार्थना
@ankushg2696
@ankushg2696 Жыл бұрын
किती साधं, सोज्वळ व्यक्तिमत्त्व👌👌👌 असेच ठाकरेंशी निष्ठावंत राहा साहेब!! आपल्या गाडीत मला आपण बसवलं तेव्हाच आपल्यातील चांगला माणूस मला समजला होता, जय महाराष्ट्र
@ganeshsomase1124
@ganeshsomase1124 Жыл бұрын
देव तारी त्याला कोण मारी 😢😢😢❤
@संभाजीभांड
@संभाजीभांड Жыл бұрын
जनतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे
@krushnadeshmukh3967
@krushnadeshmukh3967 Жыл бұрын
साहेब जपून तुमची गरज आहे शिवसेनेला
@dhananajaywaghmare8340
@dhananajaywaghmare8340 Жыл бұрын
दादा तुमची लोकप्रियता मिळवली आहे म्हणुन घातपात घडवून आणु शकतात पण काळजी घ्यावी
@vijayshirsat8841
@vijayshirsat8841 Жыл бұрын
साहेब तुमची खुप गरज आहे
@anilkakad9138
@anilkakad9138 Жыл бұрын
ओमराजे निंबाळकर जिंदाबाद कट्टर शिवसैनिक
@surajdaule2198
@surajdaule2198 Жыл бұрын
असे खासदार आम्हाला पाहिजे होते ❤
@JavedShaikh-zc2zc
@JavedShaikh-zc2zc 6 ай бұрын
भाऊ काही ही होणार नाही फार आर्शिर्वाद आहे तुमच्या पाटीशी
@SanjayPatil-oj2xi
@SanjayPatil-oj2xi Жыл бұрын
खरं आहे प्रामाणिक नेता
@ramshinde3755
@ramshinde3755 Жыл бұрын
जनतेचा आशीर्वाद आहे साहेब 🚩
@pramodkhandagalethetraditi9091
@pramodkhandagalethetraditi9091 Жыл бұрын
साहेब, आपण जनतेच्या हृदयात स्थान मिळवलंय. त्यांचा दुवा आपल्या पाठीशी आहे. 👏🏻
@anikatahirekar9128
@anikatahirekar9128 Жыл бұрын
एक चांगले खासदार आहे तुम्ही तुम्हाला खुप गरज आहे
@chandrashekharuke1714
@chandrashekharuke1714 Жыл бұрын
साहेब तुम्ही एकनिष्ठ, निष्टवंत आहे... देव तुमच्या पाठीशी.. सामान्य जनता तुमच्या पाठीशी आहे... तुम्हाला काहीच होणार नाही..... ...
@anandganorkar2019
@anandganorkar2019 Жыл бұрын
❤❤ओम दादा ❤❤
@PopatSambare
@PopatSambare Жыл бұрын
छत्रपती शिवरायांच्या राजनीतीचा अभ्यास आवश्य करा, कोणताही भ्याड हल्ला तुम्ही परतवू शकता. शेवटी the good people who suffer the most, which never annoy the Bad. You are youg, enthusiastic, noble and dedicated gentleman. ALL the best. I watch your clips on FB and utube. Good luck
@VasudevShinde-gb1uj
@VasudevShinde-gb1uj Жыл бұрын
काळजी घ्या साहेब, परमेश्वर पाठीशी राहो हिच ईश्वरचरणी प्रार्थना
@ankushkore1314
@ankushkore1314 Жыл бұрын
तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर..... निरर्थक बडबड, वाचाळगिरी केली असती. ओम दादा माणूस साधा
@vipairdropshunter1298
@vipairdropshunter1298 Жыл бұрын
दादा सर्वसामान्य जनतेला तुमची गरज आहे, काळजी घ्या🙏🙏🙏
@shashikantgaikwad4173
@shashikantgaikwad4173 Жыл бұрын
परत एकदा दादा खासदार होणार. काळजी घ्या
@ambadasparve7440
@ambadasparve7440 Жыл бұрын
आई तुळजाभवानी चे कृपा आशिर्वादाने उदंड निरोगी दिर्घ आयुष्य लाभो ही आई तुळजाभवानी चे चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
@marutibhangare6659
@marutibhangare6659 Жыл бұрын
सावधराहा सांगता येत नाही तुमची कौटुंबिक वाद उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तसही असू शकत.
@jyostnajagtap4086
@jyostnajagtap4086 6 ай бұрын
साहेब खूप काळजी घ्या सतत परमेश्वराचे नाम घेत रहा तुमच्या सारख्या प्रामाणिक माणसांची गरज आहे महाराष्ट्राला
@rammane101
@rammane101 6 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@MunnaNikam-kc9ol
@MunnaNikam-kc9ol 6 ай бұрын
देव तारी त्याला कोण मारी खासदार निंबाळकर साहेब उदंड आयुष्य लाभो ही पांडुरंगा चरणी प्रार्थना
@seemashejal510
@seemashejal510 Жыл бұрын
साहेब आमला अभिमान आहे
@ramasontakke1195
@ramasontakke1195 Жыл бұрын
मा.खासदार साहेब, Dharashiv च्या जनतेचा आशीर्वाद व प्रेम आपल्या सोबत आहे. आई Tulajabhavani आपणास udand आयुष्य devo.Heech prarthna.
@laxmanasawale4635
@laxmanasawale4635 Жыл бұрын
हे भाजप आणि गदार मुक्त भारत होणार आहे आणि निंबाळकर साहेब सदैव देव आपल्या पाठीशी उभे आहे तुम्ही चांगले काम करत आहे नेहमी देव खरया माणसाच्या मागे उभा राहतो❤❤❤
@vishalandudge1580
@vishalandudge1580 Жыл бұрын
दादा जनतेचा आर्शिवाद आहे. तुमच्या सोबत.
@santoshambre1970
@santoshambre1970 Жыл бұрын
सलाम साहेब
@digambarkadaskar4675
@digambarkadaskar4675 Жыл бұрын
पूर्वजांची पूनाई कामला आली साहेब देव तारी त्याला कोण मारी जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र
@dr.abhijeetshitole1397
@dr.abhijeetshitole1397 Жыл бұрын
काळजी घ्या दादा.. please.. आणि please road var running nakoch... वाडी ला भरपुर जागा आहे
@shivajipatil3649
@shivajipatil3649 Жыл бұрын
बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि जनतेच्या आशीर्वादाने आपण वाचलात
@narayanmore7167
@narayanmore7167 Жыл бұрын
निंबाळकर साहेब तुम्हाला उदंड आयुष्य जामखेड
@daulatraokondibadesai2883
@daulatraokondibadesai2883 Жыл бұрын
जय महाराष्ट्र दादा, काळजी घ्या, आपण शिवसेनेचे भविष्य आहात.
@patil6630
@patil6630 Жыл бұрын
Waa saheb khara shivsenik
@nitinbhavarthe5694
@nitinbhavarthe5694 Жыл бұрын
साहेब सांभाळुन जरा रात्र वैर्याची आहे सध्या
@vikasekambe1913
@vikasekambe1913 Жыл бұрын
राजे तुम्ही असे एकांतात फिरू नये कारण जसे देशाला मोदी ची गरज आहे तशी धाराशिव ला तुमची गरज आहे 🚩🚩जय श्री राम 🙏🙏ओन्ली लोहाराकर
@shakilshaikh8882
@shakilshaikh8882 Жыл бұрын
Om Raje sahab you are GREAT LEADER
@rajunighot2571
@rajunighot2571 Жыл бұрын
काय म्हणू लोक पण गणपती बाप्पाची कृपा आहे तुम्हाला विघ्न दूर केलं देवाला जाऊन या लालबाग गणपतीला आई-वडिलांचा आशीर्वाद आहे जनतेचा पण आशीर्वाद
@munnabhai-xu6dr
@munnabhai-xu6dr Жыл бұрын
Z plus security dya sahebala❤❤❤
@mauli8159
@mauli8159 Жыл бұрын
Driver ची चौकशी केली पाहिजे. खरं सत्य समोर येईल.
@bharatbarbole9074
@bharatbarbole9074 4 ай бұрын
आई तुळजाभवानी चा आशीर्वाद 🎉🎉
@nikhiljawale8567
@nikhiljawale8567 Жыл бұрын
दादा सावध राहा तुमची गरज आहे..या राज्याला
@yogwarpe
@yogwarpe Жыл бұрын
साहेब काळजी घ्या
@umeshkundgar4407
@umeshkundgar4407 Жыл бұрын
Jay maharashtra saheb savdh rha
@snehaljadhav7357
@snehaljadhav7357 Жыл бұрын
नक्कीच घातपाताचा प्रकार दिसतो काळजी घ्यावी
@bhausahebbhausaheb9780
@bhausahebbhausaheb9780 6 ай бұрын
Ek no sir
@yogeshjawanjal316
@yogeshjawanjal316 Жыл бұрын
सुनियोजित प्लान दिसतोय 😅😂
@vijayadand3958
@vijayadand3958 Жыл бұрын
Jai bhavani jai ambe
@sankalpacademy7231
@sankalpacademy7231 Жыл бұрын
✌✌✌👍👍👍
@gkulkarni8976
@gkulkarni8976 Жыл бұрын
🤔 savadh raha kalaji ghya 🙏👏👍🏹🏹🐅🐅🔥🔥⚘
@tusharshinde9675
@tusharshinde9675 Жыл бұрын
आपल्या स्वभावामुळे आपल्याला वाटते कि घातपात नाही पण खर वेगळं आहे
@ravirajkhatkar1997
@ravirajkhatkar1997 Жыл бұрын
बेस्ट खासदार
@dilipchaudhari9347
@dilipchaudhari9347 5 ай бұрын
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊
@vikasdighe8301
@vikasdighe8301 Жыл бұрын
जनतेच्या आशिर्वाद आहे साहेब तुम्हाला
@anshiramhingade3277
@anshiramhingade3277 Жыл бұрын
Nimbalkar sir you are lucky man. 👍🌹👍
@sankalpacademy7231
@sankalpacademy7231 Жыл бұрын
Jst bodyguard lva saheb✌✌✌✌✌✌✌✌
@vinayakjadhav694
@vinayakjadhav694 Жыл бұрын
साहेब खूप काळजी घ्या हा अपघात नाही हा घातपात असू शकतो
@samu7749
@samu7749 Жыл бұрын
देव तारी त्याला कोणमारी 👏👏👏 साहेब
@dattudeore550
@dattudeore550 Жыл бұрын
निंबाळकर साहेब जरा जपुन विरोधक काहि पण करु शकतात. जय महाराष्ट्र
@marotibhange7940
@marotibhange7940 Жыл бұрын
साहेब जरा जपून तुमच्यासारख्या माणसांची आम्हाला आणि शिवसेनेला गरज आहे
@ambleannad3056
@ambleannad3056 Жыл бұрын
Saheb kalji ghya Shivsen Jindabad
@sunilkhandare5882
@sunilkhandare5882 Жыл бұрын
Nistavnt ahe Saheb Tumi 🚩🚩🚩🚩🚩👍💐
@hanumantpawar9224
@hanumantpawar9224 Жыл бұрын
काळजी घ्या साहेब
@rajendrakamble3652
@rajendrakamble3652 Жыл бұрын
काळजी घेणे गरजेचे आहे. वाटते तेवढे सोपे नाही हे प्रकरण.
@shepsantram1137
@shepsantram1137 Жыл бұрын
जनसामान्यांचं नेतृत्व दादा 💯 काळजी घ्या 🙏
@mahadevshendge3423
@mahadevshendge3423 Жыл бұрын
Jay Maharashtra saheb
@dnyaneshwardhumal9665
@dnyaneshwardhumal9665 Жыл бұрын
साहेब सावध रहा
@satwashiladairygoatfarm4933
@satwashiladairygoatfarm4933 Жыл бұрын
दादा काळजी घ्या ❤
@dhanrajabhang9403
@dhanrajabhang9403 Жыл бұрын
साहेब काळजी घ्यावी ❤❤❤😅😮
@vasantsalape6518
@vasantsalape6518 Жыл бұрын
विदर्भातील बेडूक.ठाण्याच्या चीखलात येऊन पोहचला आता कोणाचा बेडूक किती बईला सारखा फुगतो ते जनतेला पहायला मिळेल जय महाराष्ट्र.
@jitukashelkar123
@jitukashelkar123 Жыл бұрын
साहेब कदाचित तुम्हाला मारण्याचा कट रचला असेल !
@haribhaugarad8692
@haribhaugarad8692 Жыл бұрын
आपण सुध्दा राॅग साइट चालू नये कुरपाकरून
@tharisbackod7927
@tharisbackod7927 Жыл бұрын
दादा काळजी घ्या
@omkarrasal3
@omkarrasal3 Жыл бұрын
Saheb kaljit ghya
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 Жыл бұрын
देव तारी त्याला कोण मारी 🇮🇳🇮🇳⛳️⛳️
@sunilshelar280
@sunilshelar280 Жыл бұрын
Dada .no tention
@janmanas555
@janmanas555 Жыл бұрын
Ekdam changla Manus.. घडले te ghdle pan yache kuthe भांडवल नाही ना त्रागा
@srb6135
@srb6135 Жыл бұрын
पोलिसांच्या हवाली देण्या अगोदर त्या टिपर चालकाचे हाल काय केले असतील 😢😢😢😢😢😢ते चालकाला सरकारी रुग्णालयात पाहुनच यायला पाहिजे 😂😂😂😂😂😂😂 असो आशिर्वाद पाठीवर असल्यावर घाबरण्याचे नाहक काम नाही 🚩🚩🚩🚩🚩
@sarikakrishnajadhav6641
@sarikakrishnajadhav6641 Жыл бұрын
Sir kalhji ghe sir Puna puna hi gost hounay sir
@anilkute2308
@anilkute2308 Жыл бұрын
साहेब काळजी घ्या
@दतरावजाधव
@दतरावजाधव Жыл бұрын
साहेब जरा जपून राहा तुमच्यासारख्या माणसांची देशाला गरज हा घातपात असू शकतो
@competitivestrugglers8055
@competitivestrugglers8055 Жыл бұрын
काळजी घ्या साहेब....❤
@yuvrajpatil3534
@yuvrajpatil3534 Жыл бұрын
आई जगदंबेची कृपा आहे
@kishorgaikwad8492
@kishorgaikwad8492 Жыл бұрын
New rule walk on Right Saheb
@santoshkatre6461
@santoshkatre6461 Жыл бұрын
जाहीरातीत पैसा घालवणार सरकार महाराष्ट्रात आहे यांना जनसामान्यांच्या अडी अडचणी शी काही देण घेण नाही
@anshsharadtaral3107
@anshsharadtaral3107 Жыл бұрын
Dev tumhala jantecya seve sathi sadayva sukhi thevel raje saheb
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 12 МЛН
ЭТО НАСТОЯЩАЯ МАГИЯ😬😬😬
00:19
Chapitosiki
Рет қаралды 2,2 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 5 МЛН
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
Maharashtra Times Live | Archana Patil VS Omraje Nimbalkar, ओमराजेंच्या सभांचा धडाका
40:40
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 41 М.
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 12 МЛН