चिन्मयी प्राथमिक शाळेत असतांना माझी विद्यार्थिनी होती.तिचं वक्तृत्व धमाल वाटलं...मराठी भाषेबद्दलचा अभिमान स्पृहणीय आहे.धन्य वाटलं!
@NitaJoshi-he7jy10 ай бұрын
खूप छान झाली मुलाखत. चिन्मयी सुमती ह्यांच्या (मुलांना मातृभाषेतून शिक्षण द्या) हा विचार, विषय अतिशय आवडला. त्या जे मातृभाषेसाठी मनापासून काम करत आहेत त्यासाठी खूप शुभेच्छा (आपली मराठी भाषा) धन्यवाद.
@pratimaakre87410 ай бұрын
खूप छान होणार हा एपिसोड. सगळ्याच बाबतीत वेगळे परंतु सकारात्मक विचार करणारे हे जोडपे आहे. खरं म्हणजे “अगं आणि अहो “ मध्ये दोघांना बोलवायला हवं होतं.
@prachishinde528710 ай бұрын
बरोबर
@radhikabhalwankar357110 ай бұрын
Yes.
@seemabhagwat981310 ай бұрын
Llll
@anaghakulkarni353810 ай бұрын
आत्ता पर्यंत झालेल्या उत्तम मुलाखतींपैकी एक मुलाखत! सुरुवातीपासून शेवटपर्यंत अत्यंत स्पष्ट , छान आणि मोकळेपणाने बोलल्या चिन्मयी मॅडम. मुलांनी मराठी माध्यमातून शिकावं हे त्यांचं म्हणणं मला कायमच आवडतं आणि मी स्वतः मराठी माध्यमातून शिकले असल्याने ते अधिकच पटतं. खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम. ❤
@gauripuranik814510 ай бұрын
I just love chinmayee Sumeet as a brilliant actress - very well spoken - I miss her on the big screen - hope she comes on OTT or in films asap- thank you for inviting her ❤
@smitajoshi602310 ай бұрын
😊
@smitajoshi602310 ай бұрын
😅
@mrunalinijoshi223810 ай бұрын
खूप खूप सुंदर मुलाखत... चिन्मयी सुमित यांना ऐकायची खूप इच्छा होती. त्यांची भाषा, उच्चार आणि विचार... खूपच उत्तम ! मराठी शाळांबद्दलचे किंवा शिक्षणाचे माध्यम निवडीबाबतचे त्यांचे विचार आणि ते पटवून देण्यासाठी त्यांनी दिलेली छोटी छोटी उदाहरणे खूप आवडली, पटली. सुलेखाताई, धन्यवाद.
@prabhakarapte581210 ай бұрын
चिन्मयीची मुलाखत अतिशय आवडली. कला, गुण, व्यक्तिमत्त्व अतिशय उच्च असून पाय जमिनीवर भक्कम. मराठी माध्यमातून शिक्षण कसं काय उपयुक्त आहे फारच सुरेख सांगितलं. ऐकणारांनी विचार करावाच
@medhapadmanabhi43249 ай бұрын
खूप सच्चेपणा आहे चिन्मयीच्या बोलण्यात. मुलाखत संपूच नये असे वाटत होते.❤
@smitakulkarni726910 ай бұрын
मराठवाड्यातील भाषा गोड व मधूर आहे. खूप छान वाटले अगदी अभिमानाने मराठवाड्याचा उल्लेख केला.
@artisardesai378210 ай бұрын
अत्तिशय सुंदर मुलाखत झाली. मुलांना मराठी माध्यमात शिक्षण दिलं हे खूप कौतुकास्पद आहे. छान ठाम विचार आहेत. संयमित व्यक्तीमत्व आहे. आदरणीय, प्रेरणादायी आहे.
@meenakshideshmukh44910 ай бұрын
खूप मस्त झालीये मुलाखत. चिन्मयी पूर्ण वेळ मराठीत बोलली हे खूप छान वाटले. नाहीतर काही लोक उगाचच इंग्लिश बोलतात मराठी असूनही.
@shnr67839 ай бұрын
This was a brilliant interview. Loved the flow of chinmayee's thoughts and how she described her transition into her career, her family life, her in-laws. Very very sweet indeed.
@deepabirje24979 ай бұрын
This interview where she has in detail explained the reasons for her decision to chose medium of education for her children is so great. Kudos to her. Wish Our Govt realises this.
@muktasabnis87077 ай бұрын
Khup chan apritam intervew. My fav Chimney mam❤
@anaghamone302810 ай бұрын
खूपच सुंदर मुलाखत.अतिशय प्रांजल मत आणि मराठीचा सार्थ अभिमान आवडल.खूप धन्यवाद.
@Suwarna180510 ай бұрын
Thank you Sulekha! After a very long time, you have a lovely guest for dil ke kareeb conversation, looking forward for this episode!
@prachishinde528710 ай бұрын
चिन्मयी ताई आणि सुमीत सर दोघेही फारच आवडतात.
@swanandgore194610 ай бұрын
Brilliant Actress and very much down to earth. Thanks सुलेखा ताई.
@sumatipainarkar406910 ай бұрын
खूप आवडते ही अभिनेत्री कारण हिच्याकडे वेगळेपणा आहे आणि व्यक्तिमत्त्व पण छानच आहे .रात्री बघणारच आजचा भाग
@lettergarden89079 ай бұрын
खूप छान मुलाखत. मराठी भाषेत शिकण्याचे सगळे मुद्दे अगदी अगदी अगदी योग्य. चिन्मयी ताईंची बोलण्याची पद्धत देखील खूप खिळवून ठेवणारी आहे. प्रत्येक वाक्य अगदी कान देऊन ऐकावे असे. अभिनय, वैयक्तिक आयुष्य, मराठी शाळांबाबत भूमिका खूप छान वैविध्यपूर्ण अशाी मुलाखत.
@menjoymusic9 ай бұрын
खूप सुरेख छान ! अतिशय बुद्धिवंत आणि प्रामाणिक मुलाखत .. ❤
@rohinighadge1139 ай бұрын
किती सुंदर बोलल्या चिन्मयी मॅम ❤ खूप छान झाली मुलाखत. धन्यवाद
@pratimaakre87410 ай бұрын
वाटलं त्याप्रमाणे खूपच सुंदर मुलाखत झाली. कित्येक दिवसांनी मराठी मधून मराठी बद्दल ( मातृभाषेबद्दल )इतके स्वच्छ आणि प्रामाणिक विचार ऐकायला मिळाले. एकूणच नातेसंबंध तसेच भूमिका व अभिनय याबद्दल ही स्पष्ट व परखड विचार समजले.
@prarthanagharat78359 ай бұрын
Sunder bhasha shabd apratim चिन्मयी यांची
@rosal124110 ай бұрын
What do I say?? I'm stoked. She aptly said it. I know a lot of Marathi people, who are from Marathi medium, working with Google, BCG, McKinsey and Co and Microsoft. All settled and citizens of US.
@महिमाjesus10 ай бұрын
अप्रतिम मुलाखत!! 👌👌
@RadhikasTravelDiaries10 ай бұрын
खूप छान मुलाखत.. किती स्पष्ट विचार आणि मराठी भाषेवर प्रेम😊
@krutikamanohar10 ай бұрын
Omg most awaited interview.... thanku Sulekha tai...❤ ata Shilpa tulaskar 😊
What a super interview!!! She is so easypeasy and articulate. Loved everything she said but most importantly the whole Marathi versus English medium debate. More power to her and that she is Sumeet's wife is an added quality! ❤
@dipikaambre321310 ай бұрын
मराठी भाषा आपलीशी करणारी आहे खूप मस्त मुलाखत दिल के करीब अशी झाली.
@asmiarvind874510 ай бұрын
awesome!!! She is so practical and mature.Its going to be a treat to listen to her.😊 Thanks so much Sulekha ma'am ❤❤❤❤❤
@vijayashetty532810 ай бұрын
Thank you Sulekha ji . Khoop majja aali . Love Love
@samip31248 ай бұрын
She has really strong personality very intellectual
@nileemasabnis69239 ай бұрын
So much clarity of thoughts....Was just the best interview ....❤❤❤
@shubhaml.791110 ай бұрын
So inspiring….khup divsani Khrch kahitri quality content Milala…thnx
@get2amrta9 ай бұрын
अपेक्षेप्रमाणे सुंदर मुलाखत. चिन्मयी सुर्वे ह्यांचे विचार, भाषेवरचे प्रेम, त्यांचे व्यक्तिमत्व सगळेच प्रभावी. गप्पा खूप छानच झाल्या. 👌🏻👌🏻👍🏻
@smitakapadnis10 ай бұрын
Eagerly waiting.....she is too good
@madhavivaidya252410 ай бұрын
खूप खूप छान. मनमोकळ्या आणि आपल्या घरातील वाटल्या .धन्यवाद .
@archanadhumma75919 ай бұрын
Chinmai my fav actress ❣️
@vandanadamle767310 ай бұрын
Very good interview. Chinmayee is very matured person.she answered all questions very thoughtfully. तिची सहजता फार आवडली.
@abhijeetgodbole58949 ай бұрын
What a great interview! Such great personality.
@113rutujavaral810 ай бұрын
I just love chinmaye Tai's personality....and just started watching this episode and I'm very very sure this is going to be treat as always...! All thanks to you Sulekha Tai ❤❤❤
@kamatradhika1510 ай бұрын
Kiti chhhaaan gappa zalya... Chinmayee Sumeet and Sulekha... Mast masttt majja aalee!!
@swatid355010 ай бұрын
Your videos are so natural, at ease and entertaining as always..Please bring Shreyas Talpade..(Our Abhi -Ash From Avantika)
किती छान बोलतात चिन्मई ताई . सकारात्मक आणि परिपक्व विचार ...मस्तच झाली मुलाखत😊
@leenakamble14989 ай бұрын
खुप छान आहेत विचार.........❤❤
@meghaupadhye963910 ай бұрын
Chhan zali mulakhat, chinmayee chi 'Champa' ekdam bhari mast kaam kelay
@sumanjoshi790210 ай бұрын
Very open and sahaj gappa! Her mother’s personality was well described! चिन्मई पण त्याच आईची मुलगी! सुरेख मुलाखत.
@anaghajoshi621510 ай бұрын
Khup chaan epidode zala nehami saarkha. 👌👌
@omkarkothavale939510 ай бұрын
Waiting to watch Vandna Gupte on your show ! Please invite.
@sanvigulwani480910 ай бұрын
Chinmayee sumeet is so sweet!!❤❤
@priyaberde527310 ай бұрын
Attishay sunder mulakhat 👌👌 As usual Dil ke karib ❤
@manishachaudhari689710 ай бұрын
खूप छान मुलाखत.... मातृभाषेचा अभिमान प्रत्येकाला असलाच पाहिजे... Thank you ❤️ God bless you
@amitabalgopal987610 ай бұрын
Extremely down to earth actress
@shubhangijabshetty802010 ай бұрын
Wow great...❤ one of my favourite ..thanks. Sulekha di
@sheetalpatil657210 ай бұрын
Awesome interview with Chinmayee as a brilliant actress Thanks Sulekhaji
@suchetajoshi298910 ай бұрын
इंटरव्ह्यू खूप छान झाला. चिन्मयीचे interviews मी नेहेमी आवर्जून ऐकते. त्यातून मला काहीतरी food for thought मिळते. एक विचारी, सच्ची तरीही आपलीशी वाटणारी अभिनेत्री व्यक्ती असे माझ्या मनात तिचं स्थान आहे.. तिला "अहो" न म्हणता "अगं" म्हणावेसे वाटते, ती एक मैत्रीण आहे असेच वाटतं.
@prachikadam934410 ай бұрын
सुमित सर आणि चिन्मय ताई अतिशय आवडती जोडी आहे.👌👌♥️♥️
@surekhanatu36429 ай бұрын
खरोखरी दिलखुलास गप्पा झाल्या.रविवार सत्कारिणी लागला
@vaibhavkhavanekar833410 ай бұрын
Excellently conducted and candidly responded
@poonamparab755910 ай бұрын
Khup Chaan bolta chinmayi tai tumhi. Khup Khup Shubhechcha!!
@bhagyashreeghadage3410 ай бұрын
Ideal couple........ really happy to hear her interview.......🙏
@nileemasabnis692310 ай бұрын
Wow much awaited..❤❤
@madhurioke817010 ай бұрын
फारच सुंदर मुलाखत व फार स्पष्ट विचार
@rohinisuryavanshi14817 ай бұрын
चिन्मयी तुमच्या, सुमित यांच्या बर्यापैकी मुलाखती मी ऐकत असते. खूप आवडता तुम्ही दोघं... भाषेचा आदर बाळगणारे आणि स्वतः च्या प्रत्येक मतांवर ठाम तरीही निगर्वी असणारे तुम्ही दोघेही फार प्रिय आहात. तुम्हाला ऐकताना कधीही कंटाळा येत नाही, उलट नेहमी काहीना काही स्व-संस्कारात भर पडत रहाते. त्यासाठी धन्यवाद.
@gaurishetye422228 күн бұрын
i like .i am fan of dil k.karib.talk with free breathing.gauri shetye
@सत्यवादी-ख3प16 күн бұрын
कीती मस्त मला खूप आवडते चिन्मयी
@Aarti235810 ай бұрын
Nice episode 👌🏻👌🏻👌🏻
@sumatipainarkar406910 ай бұрын
चिन्मयीने मुलाखत पण छान दिली आणि विचार पण परखड मांडले .मातृभाषेतून शिकलं की मुलांनाही ते सहजगत्या समजतं हा मुद्दा अगदी बरोबर आहे.पूर्वी पण एका मुलाखतीत हा विचार तिने प्रखरपणे मांडला होता .अतिशय प्रभावीपणे इतरही प्रश्नांना उत्तरे मिळाली त्यामुळेच मुलाखत रंगतदार झाली...... सुलेखा तुमचे खूप धन्यवाद कारण तुमच्यामुळे वेगवेगळ्या personalities मोकळेपणाने गप्पा मारतात .खूप छान.
@Homemakerviduvlogs9 ай бұрын
चिन्मयी ताई तुमच्या आणि माझ्या विचारत पुष्कळ साम्य आहे...आणि मी सुध्धा माझ्या मुलाला cbsc convent शाळेतून काढून सध्या मराठी शाळेत घातले आहे..आणि असाच विचार केला मी आणि माझ्या यजमानांनी. मी सुध्धा मराठी चा आग्रह धरणारी आहे आणि मराठी भाषा व मराठी शाळा सर्वांनी जपाव्या असा तळमळीचा विचार करते आहे...तुम्हाला ऐकून मन अतिशय तृप्त झाले....❤❤❤❤❤
@madhurathatte423610 ай бұрын
Apratim mulakhat. Extremely brilliant thoughts.
@aditioak268310 ай бұрын
Wwa wwa... खूप छान... एक sunder vicharani bharlele व्यक्तिमत्व bhetnar yacha खूप आनंद आहे.. Abhar सुलेखा ताई, tumche अगदी मनापासून dhanyavaad.. 🙏😀😀
@sunitakadam622810 ай бұрын
Fabulous interview.
@imtg20089 ай бұрын
आवडती चिन्मयी❤
@smitaratnakar718510 ай бұрын
One of my favourites 😍 ❤️
@arunaamdekar139710 ай бұрын
Chinmayi Sumeet is so adorable and lovable..khupch vegli mulakhaat khup shiknyasarkhi ..apratim..👌👌👌👌🙏
@mangeshdevalekar32199 ай бұрын
सुलेखा ताई खूप छान, धन्यवाद अशा थोर व्यक्तिमत्वाना बोलावल्याबद्दल
@anjalidhawaliker605910 ай бұрын
Very nice Chinmayi tai.,. I salute your thought ...
@mrs.t81710 ай бұрын
Mast, ajun gappa chalalya astya, vichar khup chaan ahet Chinmayi Tai che, very inspiring....❤❤
खुप छान मुलाखत आणि मराठी शिक्षणविषयक विचार तर खरच खूप चांगल्याप्रकारे सांगितले.
@varshamankame3899 ай бұрын
खूपच छान ❤
@shailajadeshmukh538510 ай бұрын
चिन्मयी शेवटच्या टप्प्यात तर अतिशय स्पष्ट आणि खरं मत मांडलस, एकंदरीतच मुलाखत सुंदर झाली.❤👍🌹🌹
@sugandhajathan374610 ай бұрын
Awesome... lovely... nakkich baghanar
@pushpajoshi995310 ай бұрын
Very nice madam and Sumit also both are very nice
@manaseechandwadkar509210 ай бұрын
खुप छान मूलाखत.अतिशय संस्कारी घरातुन चिन्मयी आली आहे.तिच्या आई वडिलांच्या विषयी खुप छान माहिती मिळाली,आपल्या पदाशी एवढी प्रामाणिक असणारी माणसं मिळणं आज खुप कठीण आहे पण अशी माणसं लोकांच्या मनात कायमचं घर करतात.चिन्मयी तुला खुप सुख शुभेच्छा
@daminivelankar965710 ай бұрын
Khup chan interview,thx
@sharmilapuranik2299 ай бұрын
खूप छान व खरी ऊत्तरे वाटले व ते भावले
@sukhadadanave282410 ай бұрын
अरे वाह ..... मस्तच , 👌👌👌👌
@danceforever594010 ай бұрын
Very nice interview. Great clarity of thoughts
@yogitaparalkar23608 ай бұрын
सुंदर अप्रतिम
@stutigala230410 ай бұрын
Has sumeet sir visited ur show if yes then share the link
@suchitramhatre62310 ай бұрын
चिन्मयी बोलते तेव्हा फक्त एईकत राहावे असे वाटते ,इतके छान ओघवते ,सुंदर ,मुद्देसूद आणि तितकेच अलंकारिक मराठी बोलते , आह...... धन्यवाद सुलेखा मुलाखतीबद्दल
@prachiSathe-q1q10 ай бұрын
खूपच सुंदर मुलाखत..अस्खलित मराठीत मुलाखत ऐकताना खूप बरं वाटतं..नाहीतर हल्ली मराठीत मुलाखत देताना सतत you know,you know करायची स लागली आहे सगळ्यांना
@kadambariwable780510 ай бұрын
सुंदर मुलाखत!🌹💐🙏🙏🙏🌹💐
@meghagolwalkar584110 ай бұрын
Chinmay you are Brilliant l like this episode very much
@rajeshwarichakravadhanula194910 ай бұрын
Very nicely explained why children should learn their mother-tongue first