पत्रकार कुलकर्णी यांची मुलाखत घेण्याची पद्धत अतिशय अशोभनीय.बिचा-या संशोधकाला रोपाचं नावच सांगू दिलं नाही.आंबा चोखत का होईना पण समोरच्या व्यक्तीला ऐकून तर घ्या.
@laxminarayanrathi6177 Жыл бұрын
He seems to be very dominant, and arrogant imp should be given to Mr patil, who is very senior,and mr kulkarni busy how much ha can eat mango
तुमचे रिपोर्ट्टींग नेहमी प्रमाणे नाही. तुमच्या वारंवार हालचाली मुळे, मुलाखतची साखळी तुटून मुलाखततीचा रसभंग होतो आहे.
@mohanshete9170 Жыл бұрын
पूर्णपणे सहमत
@Madhindu19 Жыл бұрын
Madam, he phakt advertisement aahe.... borewell chi mahiti dili khar, pan to manus phone nahi uchalat, tyach video chya comment section madhe jaun paha kiti lok yala call karat aahet.... Jar team tayar navti aani ha prepared navta tar yachi advertisement ka karaychi... Ha faltu Manus political prachar karat aahe, Sharad pawar cha
@Madhindu19 Жыл бұрын
14:31 yane number Sangitala dusrya divshi yacha pan phone band honar
@Madhindu19 Жыл бұрын
Aani ha jumbo keshar aahe, he kahu Navin nahi
@rahulgarad30896 ай бұрын
True
@vinaysawant7472 Жыл бұрын
कुलकर्णी साहेब, तुमच्या मुलाखती छान असतात, पण ह्या मुलाखतीत ना तुम्ही त्यांची लिंक लागु दिली ना प्रेक्षकांना लिंक लागली, चांगल्या विषयाची चर्चा निट झाली नाही.
@rameshkamble22518 ай бұрын
मुलकत घेण्याची अतिशय वाईट पद्धत.. समोरच्याला जास्त बोलू ध्यावं..
@AN-uf7mk Жыл бұрын
केसर आंबा सामान्य जनतेला परवडणारा आणि उत्तम चवीचा आंबा आहे....
@rahulmaindarge2097 Жыл бұрын
आला शरद आंबा फार छान मला वैयक्तिक त्याच्या कार्याचा फार अभिमान आहे आदर आहे विचारधारा सोडली तर खंजीर जास्त शोभलं असतं
@sandippatil8265 Жыл бұрын
मराठी पाऊल पडते पुढे,अभिमान आहे नाना तुमचा जिगरबाज अरणकर शेतकरी , आणि राहुल कुलकर्णी यांनी आपल्या सावता महाराजांचं अरण म्हटल्यावर गहिवरून आल..👌
@Prasad_Creations1 Жыл бұрын
मुलाखत घेताना मध्ये मध्ये तोडू नये, त्यामुळे दर्शकांना सलग माहिती मिळते. तसेच आंब्यांच्या बाबतीत "ऑन कॅमेरा हावरेपणा" करू नये, शूटिंग नंतरही आंबे खाता येतील!🙈🙊🙊🤣🤣🤣🤣
@goannashik Жыл бұрын
आमच्या कडे नैसर्गिक organic जुन्या बी चे लिंबू आहेत, 1 acre शेती फक्त ऑरगॅनिक साठी वापरण्यात आलेली आहे...वेगळीच चव लागते ..कुणाला अनुभव घ्यायचा असेल तर नक्की येऊ शकतात खरे श्रीमंत तर जुने लोक होते
@geetanjalithorat621 Жыл бұрын
राहुल भाऊ खरोखर आपल्या कडून म्हणा किंवा आपल्या माध्यमांकडून चांगली चांगली माहिती आम्हाला मिळते जसे की पाणी नसलेले बोअरवेल तसेच काही दिवसांपूर्वीची कोरोना संदर्भात माहिती आणि तसेच आजचा हा व्हिडिओ अशी भरपूर माहिती आपल्या कडून आम्हला मिळत असते मी ह्या दिलेल्या माहीतिचा पुरे पुर फायदा घेत असतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि खरोखर आपल्यासारख्या माणसाची महाराष्ट्राला खूप गरजआहे मी नाशिक हुन किरण थोरात
@Madhindu19 Жыл бұрын
Madam, he phakt advertisement aahe.... borewell chi mahiti dili khar, pan to manus phone nahi uchalat, tyach video chya comment section madhe jaun paha kiti lok yala call karat aahet.... Jar team tayar navti aani ha prepared navta tar yachi advertisement ka karaychi... Ha faltu Manus political prachar karat aahe, Sharad pawar cha
@laxminarayanrathi6177 Жыл бұрын
बारामती चा असर बहुतेक
@rajeshnlute8726 Жыл бұрын
राहुल ओव्हर अक्टिंग कमी कर आणि मुलाखत व्यवस्थित घे
@sbc6299 Жыл бұрын
अरे त्या संशोधक शेतकरी राजाला निदान व्यक्त तरी होऊ द्यायचस ना...? मध्ये मध्ये फलफल काय गरज होती... नेमका उद्देश काय..? मुलाखत घेणे की आंबे हासळणे...?
@laxminarayanrathi6177 Жыл бұрын
आम्बे हासलने
@santoshmane2177 Жыл бұрын
कृपया समोरच्या व्यक्तीला बोलून द्या तुम्ही कट करुन नका
@laxminarayanrathi6177 Жыл бұрын
The news channel should note this
@ज्ञानीमाऊली Жыл бұрын
काय पत्रकार आहे राव देशात फक्त 1 डझन जरी असे असले ना शेतीत देश पुढे जाईल राहुल सर ग्रेट
@Madhindu19 Жыл бұрын
, he phakt advertisement aahe.... borewell chi mahiti dili khar, pan to manus phone nahi uchalat, tyach video chya comment section madhe jaun paha kiti lok yala call karat aahet.... Jar team tayar navti aani ha prepared navta tar yachi advertisement ka karaychi... Ha faltu Manus political prachar karat aahe, Sharad pawar cha
@umeshpawar7469 Жыл бұрын
हा आंबा माझ्या गावी आहे पूर्वी पासून आणि त्याच नाव लोद्या आंबा म्हणून प्रसिद्ध आहे.. सरासरी वजन २ ते ३ किलो असते.
लोद्या आंबा मिळण्यासाठी तुमचा फोन नंबर व गावाचे नाव काय?
@raghav000000711 ай бұрын
Address pl
@Pokemon12345-n7 ай бұрын
Phone number dya.
@rajeshmahajan57888 ай бұрын
मुलाखत घेणाऱ्यांने कमी बोलावे... समोरच्याला माहिती सांगू द्यावी... मुलाखत घेतांना अधाशीपणे आंबे खाणे बरोबर दिसत नाही.
@sarikashinde8929 Жыл бұрын
हे माझे काका आहेत. श्री दत्तात्रय बाबुराव घाडगे मु.पो. अरण ता. माढा जि. सोलापूर अतिशय अभ्यासू, कष्टाळू, जिज्ञासू, व्यक्तिमत्त्व आहे. अतिशय उत्कृष्ट आणि अभिमानास्पद उपक्रम काका. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आपणांस उदंड आयुष्य देवो. हीच तुळजाभवानी चरणी प्रार्थना...तुम्हाला पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा 🎉
@rameshmadiwal6404 Жыл бұрын
Contact number
@Pokemon12345-n7 ай бұрын
Phone number dila tar far changale hoil.
@dineshdanke8128 Жыл бұрын
अरण कर सर अभिनंदन अभिनंदन 💐🐅💐 श्री संत सावता महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@kupatepavi17557 ай бұрын
ज्यांना बोटे नाहीत त्यांना होमिओपॅथी मुळे बोटे आलेले पाहिले आहेत ....राम कदम
@agrisourceisraeltechfarmin19036 ай бұрын
अगदी बरोबर केशर चविष्ट आहे.
@arvindkolap6 ай бұрын
खूप सुंदर माहीती कुलकर्णी सर
@haribhauatole9544 Жыл бұрын
राहुल सर आपण उपयुक्त videoes upload करता, thank you so much , पण link मध्ये शेतकरी बंधूंचा address टाकत चला म्हणजे contact प्रत्यक्ष भेट देऊन करता येईल, phone call ची guarantee नसते,
@laxminarayanrathi6177 Жыл бұрын
Absolutely right
@santoshmane2177 Жыл бұрын
प्रत्येक वेळी माहिती चांगली असते
@swarnimbharatnirman2047 Жыл бұрын
वाह, जाहिरात छान आहे
@adityapawar14359 ай бұрын
राजकीय माहिती पेक्षा शेतीविषयक माहिती दिली तर बर होईल...
@mohansawant8779 Жыл бұрын
मी कुठेतरी वाचले आहे पण आता ते मला सापडत नाही आहे, हळदीचे पाणि करून झाडांवर फवारणी केली तर १००% गुण येतो किडी वगैरेंचा नाश होऊन झाड चांगले जोमदार होते,मी स्वतः घराबाहेर किटकांना संपविण्यासाठी हा प्रयोग करतो
@shaileshdandekar9584 Жыл бұрын
Pune la available kadhi Hotil
@sikandarshaikh38187 ай бұрын
अंबे खात खात मुलाकात ग्रेट है 🔥💯😄
@DagaduPatil-fp6rl Жыл бұрын
Khupch sunder Mahiti sr
@Revati5070 Жыл бұрын
My favorite Hapus/ Alphonso 😌😀
@santoshsirsat8132 Жыл бұрын
खुप छान 👍
@shridharpise1308 Жыл бұрын
फारच छान आहे
@sandippimpalkar2501 Жыл бұрын
Good job...👍👍👍
@Revati5070 Жыл бұрын
No offense if Pawar does his work more sincerely and sensitively he could have improved the farming and employment status of Marathi people
@awesomehits1659 Жыл бұрын
Nikal be gujrati
@swapnilkadam7764 Жыл бұрын
😊
@swapnilkadam7764 Жыл бұрын
😊😊
@mukeshpatil8080 Жыл бұрын
Excellent, I have so much excited to visit.
@shrikantmane8344 Жыл бұрын
Nice Great proud of you💐💐
@SahajiPawal5 ай бұрын
Koy lagwad Karun mag kalam Kele tar chalelka sir
@aashish6021 Жыл бұрын
कोकण गोवा पट्ट्यात भीष्म नावाचा आंबा आहे, त्याचं वजन दीड ते दोन किलोपर्यंत असते.....
@mindreader9315 Жыл бұрын
आमच्यात हा आंबा आहे. कोय लहान,आणि पुर्ण गाभा गर हे पपई सारखं एकही केसर (शिर) नाही.
@AvadhootAtre Жыл бұрын
कुठे
@drpralhad16 Жыл бұрын
Spray मध्ये कोणत आऊषद्द वापरली
@udaysingmohare1309 Жыл бұрын
मी फक्त केसरच खातो ..हापुस नाही. आवडत
@SunilPathak-w3v Жыл бұрын
पक्षाबद्दल कशाला सांगतो
@laxminarayanrathi6177 Жыл бұрын
जाहिरात करिता
@mithunkharade3865 Жыл бұрын
आपण ज्या ठिकाणी आंबा खाल्ला तिथे केशर ला चव लागेलच...परंतु हापूस ची चव ती हापूसचीच...फक्त तो रत्नागिरी किंवा देवगड येथील आंबा बागेतीलच असावा... केशर सामान्य जनतेला परवडणारा आंबा आहे
@iqbalmukadam98777 ай бұрын
अप्रतिम
@drkrishnakawade257 Жыл бұрын
Homeopathy is great
@sachinsarode116 ай бұрын
Which homeopathy medicine is used in farming?
@vijaygodse61498 ай бұрын
मुलाखत घेणारा आगाऊ आहे किंवा स्वताला शहाणा समजतोय. मत ज्याची मुलाखत घेतोय त्यांना बोलु न देता मधे मधे पोपटपंची. करतोय मुर्ख कुठला😭
@कमलनलावडे Жыл бұрын
खूप चांगली माहिती मिळाली
@devanshsbhosle9582 Жыл бұрын
Murkha sarkhi mulakhat ghetayt tyanch kay aikun pn det nahi sarkh madhe madhe disturb kartayt kay aambe khayche te khishat bhar aani mag kha na, abp mazha ni hyachi dakhal ghyavi dhanyavad🙏
@laxminarayanrathi6177 Жыл бұрын
चॅनल न चांगली ankor मिळत नाही काय
@ajitshah6258 Жыл бұрын
Good taste, keshar mango.! Our areas ,very best can grows ,
@sanketbanarse88466 ай бұрын
Gavran aambe kunala lagtil ka
@subhashbajiraopokharkar53544 ай бұрын
शरद आंबा रोपे विक्री साठी उपलब्ध आहेत का?
@rahulmaindarge2097 Жыл бұрын
आम्हाला पण केशर च आवडतो हापूस आणला पण ते पैसे नंतर वाया गेले अस वाटले
@ishvershirsath5257 ай бұрын
बिलकुल हापूस पेक्षा केशर चवीला आणि टिकायला छान
@dasharathbhong2145 Жыл бұрын
छान आहे
@dayarampawar462710 ай бұрын
रोप मिळतील का व्हरायटी कोणती आहे कळावे
@santajibaviskar8334 ай бұрын
Congratulations
@मराठा1981 Жыл бұрын
हे तुमचे रिपोर्टर बरोबर नाही
@laxminarayanrathi6177 Жыл бұрын
Absolutely right
@vickykamble9267 Жыл бұрын
Sir there is on subject which i have plz seen if you can do something on that
@Pokemon12345-n7 ай бұрын
Amba khayachi kiti ghai.
@laxminarayanrathi6177 Жыл бұрын
Very good
@amolgurav8564 Жыл бұрын
खुप छान
@pratikbhiungade858 Жыл бұрын
Homoeopathy plant var suddha kam karte
@sopan880 Жыл бұрын
मुलाखत घेणार शेतीची जान असणारा हवा?
@murlidharsonavane2597 Жыл бұрын
Sir. Plant rqwerd
@seemathange8487 Жыл бұрын
He Aambe order karaych asel tar kuthe contact karaycha ahe
@siddopantmorkhandikar3250 Жыл бұрын
सदरील रोपे कुठे मिळतील.
@dr.akshayvishwanathwar1596 Жыл бұрын
Nice 👍
@pradeepmodi176 Жыл бұрын
👍👍
@alkapatankar7867 Жыл бұрын
काका असल्या पत्रकारांशी संवाद साधू नका तो बोलणे च निट एकत नाही
@laxminarayanrathi6177 Жыл бұрын
❤
@rrgajare8 ай бұрын
Kai manus aahe yaar... Bolun pan nahi det aahe
@udaytamhankar6806 Жыл бұрын
Good programme - EXCELLENT. - pls DONOT do THOSE rotten political PROGRAMMES pls don't do ROTTEN POLITICAL PROGRAMMES
@AtmaramGaikwad-ib8ro Жыл бұрын
Great
@kailaskale1832 Жыл бұрын
जय सावता मंगु जळगाव तालुका घनसावंगी
@murlidharmahajan4501 Жыл бұрын
आपली आंबा बाग बघायला आवडेल येयू शकतो का-?plzz कळवा
@dwarkanathkhare7020 Жыл бұрын
शरद पवारांचा सच्चा भक्त दिसतो हा वार्ताहर.
@pritishinde5522 Жыл бұрын
Homoeopathic medicine Kay spay keke
@kamalakarpatil5088 Жыл бұрын
याला दुसरं काम नाही का ?
@nathugalmugale6186 Жыл бұрын
होमिओपॅथी चा खरच खूप जबरदस्त रिजल्ट आहे मी माझ्या आंबा बागेला वापरत आहे 👌🏻 बीड गेवराई
@anuwagh81187 ай бұрын
होमिओपॅथी झाडाला काय दिले सर
@anuwagh81187 ай бұрын
Nav सांगाल ka प्लीज
@balkrishnalohote7216 Жыл бұрын
छान माहिती
@rahulmaindarge2097 Жыл бұрын
राहुल जी लई सर मिसळ झाली
@balasaheb1999 Жыл бұрын
आंबा खायाचया नादात reporting केलं नाही
@shrikantpawar7476 Жыл бұрын
शरदराव सारखं एकच ठोसा देणारा आंबा.
@Yogeshjangam.7 ай бұрын
आज आमचा केसर उतरवला एका झाडाला 35 डजन आंबे असे 10 झाडांचे 400 डझन आंबे मिळाले.
@savitakudtarkar6005 Жыл бұрын
आंब्याची साल म्हणतात. कातड नाही
@bhaskarshinde395 Жыл бұрын
आम्ही खेड्यात कातडच म्हणतो. ग्रामीण बोलीभाषा आहे
@shobhanawandre5288 Жыл бұрын
मधे मधे कमी बोलल्यास जास्त माहिती कळू शकली असती उत्पादकाकडून.
@deepambhagadem.g.h.s42059 ай бұрын
शरद मँगो ची झाडें मिळतील का
@shriramkulkarni9283 Жыл бұрын
Great Farmer and anchor. Keep it up.
@laxmanshelake482711 ай бұрын
Best my classmate
@vijaybhagat2154 Жыл бұрын
केशर ❤❤❤
@hemantpatelmohanpatel4184 Жыл бұрын
15:42
@roger1857 Жыл бұрын
आंब्याचा स्वाद मनसोक्त घ्या कुलकर्णी
@ramchandrakharote40587 ай бұрын
काही नाही ,सगळे लोक खोटं बोलून पैसे छापतात ,भरमसाठ भाव लावतात ,गरीब माणूस आंबा खाऊच शकत नाही ,आता फकत श्रीमंत लोकांसाठीच आंबा आहे .50 रू.ला एक आंबा 😢
@prakashlatke8931 Жыл бұрын
केसर पण चांगला लागतो पण हापूस हापूस आहे
@Atharv546 Жыл бұрын
आपल्या आंबा बागेत आल्यावर आपले मार्गदर्शन मिळेल काय
@ganeshharchirkar9270 Жыл бұрын
आंब्याचे नाव सांगा.
@Rakeshborade8819 Жыл бұрын
Bhau vishal la sanga kes kap re baba😂😂
@hemantpatelmohanpatel4184 Жыл бұрын
14:25
@maheshgotarne1712 Жыл бұрын
Kulkarni saheb te bolatayt tar tyaana madhe bolun disturb kai kartay
@Saipallavibigfan Жыл бұрын
Haluch parcel kele aambe.....sarl mulakhat pn nhi
@bhivsensathe6105 Жыл бұрын
जिगरबाज नाना . निश्चयचे बळ तुका म्हणे हेचि फळ...........
@jaypalsingchauhan8857 Жыл бұрын
बरेच लोक आता वापर करणे सुरू केले आहे होमीयो औषधे चे result घेत आहेत