तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार . धन्यवाद. तुम्ही मला भरभरून प्रेम दिलत खूप आनंद झाला. मला खरच कल्पना नव्हती की माझ्या मुलाखतीला इतका सुंदर प्रतिसाद मिळेल. माझ्यावरच तुमच हे प्रेम ह्यापुढे ही कायम राहूदे. Thank you so much.
@maneeshasoman77393 жыл бұрын
Thank you पौर्णिमा, तुझ्याशी बोलण्याचा अनुभव नेहमीच छान असतो. या गप्पा तर अगदी सहज, स्वाभाविक आणि म्हणूनच भावणाऱ्या होत्या
पल्लवी वैद्य खूप खूप स्मार्ट आणि खूप सुंदर आणि ऊत्तम अभिनेत्री आहे.
@salluinmumbai3 жыл бұрын
खूपच छान! तुमचं घर, माणस बांधून ठेवणारी व्यक्ती म्हणजे स्मिता तळवलकर. आज त्या आपल्यात नाहीत पण त्यांचे आशिर्वाद आहेत त्यामुळे यश आणि लक्ष्मी तळवळकराना भरभरून देत आहेत.
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
अगदी खरं आहे, धन्यवाद
@salluinmumbai3 жыл бұрын
@@SulekhaTalwalkarofficial तुम्ही आवर्जून रिप्लाय करता त्या बद्दल धन्यवाद.👍💐
@pritamsanap32463 жыл бұрын
दोन सासू सुना आणि दोन जावा इतक्या प्रेमळ असू शकतात हे या मुलाखतीतुन आज समजलं. पौर्णिमा या पडद्यावर किती वेगळ्या दिसतात ' पण प्रत्यक्षात त्या किती गोड आहेत. खुप छान सुलेखाताई
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@manassathe35913 жыл бұрын
स्टार प्रवाह च्या दोन खलनायिका पण खऱ्या आयुष्यात अप्रतिम नायिका.... दोन गुणी अभिनेत्री आणि व्यक्ती सुध्दा...!! Kuddos 😍❤️
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
thanks
@shirishpatankar3792 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत ऐकली, सुलेखा ताई आपली मुलाखत शैली, समोरच्या व्यक्तीला सहज बोलते करते. एक वेगळाच आनंद आम्हा सर्वांना अनुभवता येतो 👍👌🙏
@chitra1v1a13 жыл бұрын
किती सहज आहे हे एकमेकींशी असे बोलणे.. दोघी इतके वर्षे एकमेकींच्या सहवासात असून सुद्धा संवाद किती अकृत्रिम आहे..धमाल येते हे बघताना.. खुपच मस्त
@prats_4123 жыл бұрын
मला पौर्णिमा भावेंचं काम खूप आवडतं... मी या मुलाखतीची वाट पाहत होते. नेहमीप्रमाणे छान मुलाखत झाली 😀
@neetawagle83463 жыл бұрын
सुंदर गप्पा. मनापासून आवडल्या. लवकर संपल्या असे वाटले. सुंदर व्यक्तिमत्त्व, साधेपणा, मोकळेपणा जसे वाटत होते त्यापेक्षा जास्त भावली.खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. सुलखाताई ग्रेट मुलाखतकार. सहज बोलते आणि बोलते करते.मस्त कार्यक्रम.खूप प्रसिद्ध कलाकरांपेक्षा सुंदर अनपेक्षित मुलाखती बघायला मिळाल्या. प्रश्न आणि विषय यातून योग्य माहिती समजते. अभिनंदन. सतीश राजवाडे (असंभव milestone) यांची मुलाखत आपल्याकडून आवडेल.
@vidyadhale47743 жыл бұрын
Plzz तेजश्री प्रधान ची पण मुलाखत घ्या ना....❤❤
@chetanagadade70963 жыл бұрын
Tejashreepradhan
@angelgyra28833 жыл бұрын
Tejashree pradhan
@pratibhamauskar48573 жыл бұрын
Tejashree pradhan
@priyankabandgar43933 жыл бұрын
Sulekha Tai dil ke kareeb suru karnyachi idea khup ch chhan ahe,ani pratyek interview eka peksha ek sunder ahe full entertainment + inspiration.
@sanikasarang24783 жыл бұрын
पूर्णिमांची मुलाखत खास तर होणारच.शेवटी जाऊबाई कुणाची माझ्या सुलुताईची . खूप बोलत कर पूर्णिमां यांना आम्हांला मनापासून ऐकायच आहे त्यांना .सुलुताई तुला तुझ्या घरातील सर्वाना होळीच्या शुभेच्छा.
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
तुम्हांलाही होळीच्या शुभेच्छा
@shivanimahajan32373 жыл бұрын
खूप छान मुलाखत.तुमच्या दोघींचं नातं खूप छान जपलंय्.निर्मळ नात्.व्यक्ती म्हणून खूप ग्रेट आहात.पौर्णिमा ताई आणि सासू बाई या हि छान मैत्रिणी आहेत.अगदी खूप छान वाटल.
@VaidehiiR3 жыл бұрын
khuppp masta zala interview....तेजश्री प्रधान ची मुलाखत आवडेल पाहायला 🤗🤗
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
प्रयत्न करू
@deepa62513 жыл бұрын
तेजश्री ताई चा इंटरव्यु घ्या प्लीज ..
@smitakshirsagar77703 жыл бұрын
बेबी आत्या आम्हाला फारच आवडते.पौर्णिमा भावे यांच्या आईला आम्ही फार पुर्वी पासुन म्हणजे त्या गोरेगांवात असल्या पासून ओळखतो.मधे त्या बदलापूरला रहात होत्या तेव्हा माझ्या घरी आल्या होत्या.माझ्या भावाच्या लग्नात पौर्णिमाचा लहानपणचा फोटो आहे.
@vrinda92603 ай бұрын
Khup sunder... Sglya ichha purn hou det. All the very Best... Khup khup Thank you... ❤❤❤❤❤
@shwetazond80923 жыл бұрын
Lots of love Sulekha Mam.... We'll enjoy to watch the interviews of Nirmiti Sawant, Sukanya Mone
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
ok
@snehalkapkar25883 жыл бұрын
खरंच खूप मजा आली.... My favourite दामिनी पासून ते होणार सून... Thank you Sulekha ma'am.👍💕💕💕💕💕
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
thanks
@shilpamore28782 жыл бұрын
Sulekha, tumcha ha vedepana pahnyat ch khari majja ahe. Because in this way we get to see you all real and we enjoy it.
@vasantijoglekar89612 жыл бұрын
सुलेखाताई, फारच मस्त! सर्वच मुलाखती! खूप धन्यवाद!
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
आभार
@aparnapathak40193 жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत झाली....😊 तेजश्री प्रधान ची मुलाखत बघायला आवडेल. सुलू ताई छान घेतेस मुलाखत.. keep it up
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
Thanks, प्रयत्न करू
@prasannaparulekar42723 жыл бұрын
सुलेखा ताई तुमच्या सगळ्याच मुलाखती खूपच आवडल्या. प्रतिमाताई, यतीन कार्येकर , मकरंद अनासपुरे, अशोक शिंदे यांच्या व इतरांच्याही सुंदरच होत्या. तुमची मुलाखत घेण्याची पद्धत खूप भावली. भविष्यातही अशीच मेजवानी आम्हा रसिकांना मिळणार आहे या बद्दल आम्हाला खात्री आहे. चंद्रकांत कुलकर्णी, इला भाटे, सविता प्रभुणे यांच्या मुलाखती बघायला नक्कीच आवडतील. पुनः एकदा आपले हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद.
@priyapendse23363 жыл бұрын
Poornima very happy to listen to you You will not remember me. I am Lata kane ( now Priya pendse)from Talegaon. Now in Pune. Now I see all your serials. How is Aruna and baldada? Congrats for your success and best wishes for further journey
@vrindajoshi24303 жыл бұрын
Tejaswini Pradhan
@nilimarajadhyaksha24833 жыл бұрын
@@SulekhaTalwalkarofficial tumhala mazya compliments milalya na tumcha reply apekhsitjota to nahi ala so mala vatl milalya nahit
@gjofoxster3 жыл бұрын
Purnima Talwalkar Is Fantastic Actress, Specially In Negative Role!! Cheers!!
@anupamadagaonkar32493 жыл бұрын
छानच झाला आम्हला खूप आवडते पूर्णिमा भावे यांच्या मालिका आता रंग माझा वेगळा हे ही पाहतोय आम्ही खूप खूप शुभेच्छा
सुंदर म्हणजे दिसायला तर आहेच पण अॅक्टींग एकदम नॅचरल. पूर्ण मुलाखत चांगली तर होणारच.पल्लवी बहिण असल्याचं आताच समजलं. ती ही उत्तम अभिनेत्री आहे.तिचीही मुलाखत ऐकायला आवडेल.👍🌷🌷
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
नक्कीच लवकरच
@charutasoman36422 жыл бұрын
Mazi atyant awadti pournima Bhave ❤️❤️. Dil ke kareeb che almost sagle episodes pahilet. Khupach chan aahe 👌🏻 well done Sulekha Talwalkar. Tuza presence far chan aahe screenvar 👌🏻😊
@reshmasankpal9536 Жыл бұрын
Khup chan Sulekha Tai .. please Asha Kale hyancha interview ghya if possible..
@vedashrideshpande78773 жыл бұрын
Khup ch sundar interview....The most favourite interview till now...❤️Please call Subodh Bhave, Prasad Oak, Swapnil Joshi also on the show!
It was a fabulous interview it made a day khup khup maja ali
@marilyngonsalves37943 жыл бұрын
Wow such an amazing interview 😍😍😍😍 Plz tejashree Pradhan sobat interview
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
प्रयत्न करू
@vp53812 жыл бұрын
बेबीआत्या, लैमस्त गप्पा रंगल्या.मज्जा आली. अशीच हसत रहा. सुलेखाताई, वेगवेगळ्या लोकांबरोबर गप्पाष्टकं अशीच रंगू दे.
@neelamdesai72813 жыл бұрын
खूप छान गप्पा झाल्या... मुलाखत अशी वाटलीच नाही... मला ना एकदा तळवळकरांच्या लेकी-सुना असा कार्यक्रम बघायला आवडेल... स्मिताताईंचा एक लेख वाचनात आला होता तेव्हापासून ही उत्स्तुकता होती..... तुमच्या गप्पा ऐकून हि ईच्छा अजून बळावली.. उत्तरोत्तर अशीच प्रगति करत रहा.... 💐
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
चांगली सूचना आहे प्रयत्न करू
@neelamdesai72813 жыл бұрын
वाट बघते... 🙇🏻♀️
@कीर्तीकरंदीकरफाटक3 жыл бұрын
जय महाराष्ट्र 🙏🚩 सुलेखा, तुमचा हा उपक्रम अतिशय उत्तम आहे. तुम्ही अत्यंत छान पद्धतीनी संवाद साधता. ह्या मुलाखतीविषयी बोलायचं तर पूर्णिमा तळवलकर ह्या दिसायला तशा बर्या आहेत, अभिनय सुद्धा बेताचाच करतात...त्यांचा रंग गोरा आहे म्हणून सुंदर आहेत असं वाटतं कारण आपल्या समाजात पूर्वापार असा गैरसमज आहे की गोरी म्हणजे सुंदर.. पण खरं तर त्यांची बहीण जास्त सुरेख आहे. अतिशय रेखीव आहेत... आमच्या घरात, सोसायटीत आणि माझ्या सगळ्या मैत्रीणींना त्याच आवडतात. त्यांच्या बहिणीची म्हणजेच पल्लवी वैद्य यांची मुलाखत घ्या ना.. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 💐🙏🚩
@seemachandgude57353 жыл бұрын
On occasion of Holi... Wearing nice colourful.. with superb Talwalkar tadka... Both of you
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
Thank you so much
@swatishukla-jog27653 жыл бұрын
नेहमी सारखी सुरेख मुलाखत 👍 किती मस्त गप्पा रंगल्या तुमच्या. अश्या नवीन मुलाखती घेत राहा आणि नेहमी आम्हला दिल के करिब एक एक सेलिब्रिटी जोडून द्या 👌👌
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@snehatipnis33703 жыл бұрын
खुप छान जावा! जाऊ बाई ( बाया ) जोरात.... नवरा आवाज देऊन शेवटी बाहेरून लॉक करून गेला.😆😆मी इतकी तल्लीन झाले होते तुमच्या सुंदर गप्पा न मध्ये.. खुप मजा आली... सुलेखा love you!!
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
thanks स्नेहा, अशाच कायम बघत राहा
@manalikulkarni70983 жыл бұрын
khupch sundar mulakhat tai. Was waiting for this one. I want to see Chandrakant Kulkarni, Shilpa Tulaskar, Girija Oak, Swanandi Tikekar, Amruta Subhash, Jyoti Subhash, Uttara Bawkar, Kiran karmarkar
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
Thanks...Noted
@shashank_dehankar3 жыл бұрын
We will wait for part 2 !!
@pradnyasawant99573 жыл бұрын
Sulekha tai u r just amazing.... you have very good comminication skills. Please take interview of Mohan Joshi sir
@solitude96653 жыл бұрын
Very nice and entertaining. Your style of interviewing is just right. 👏👏👏👏
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
thanks
@nikhilkakad53233 жыл бұрын
Sulekha tai you both looked like real sisters talking with each other..God bless you both..Baby atya ne itka kaam keela hoota mahitich nahi..Thankyou again..
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
thank you too
@nikhilkakad53233 жыл бұрын
@Sulekha tai waiting for more amd more interviews taken by you...
@seemaketkar41873 жыл бұрын
पूर्णिमा भावे-तळवळकर (बेबी आत्या) अभिनेत्री तुम्ही खूप छान काम करता.सुलेखा मॅडम तुम्ही नेहमीप्रमाणे मुलाखत खूप छान घेतली. दोघींना खूप खूप शुभेच्छा.💐💐💐💐💐💐💐पल्लवी वैद्य यांची मुलाखत ऐकायला आवडेल
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद, नक्कीच
@ankitaadhikari45373 жыл бұрын
हा प्रोग्राम बघताना वेळ कधी संपतो ते कळतच नाही.खूप मस्त वाटते मुलाखती बघताना.
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@ankitaadhikari45373 жыл бұрын
@@SulekhaTalwalkarofficial Hi
@sujatashevde66163 жыл бұрын
Khup sundar program aahe.. Thanks for such a nice program
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
thanks
@vishalvanikar7143 жыл бұрын
सुलेखा ताई तूम्ही खुप छान आणि किती प्रसन्न होऊन मुलाखत घेता. ऐकायला सुद्धा छान वाटते. पौर्णिमा ताई ह्या नाशिकच्या आहेत का कारण त्या म्हणाल्या माझे बाबा भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षक आहेत.
@krishwa67153 жыл бұрын
Its so nice to give a reply to everyone 🙂its give personal touch and i like everything about you...
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
thanks.....
@anshulsstudycorner59583 жыл бұрын
एकदम भारी सुलेखा ताई , मनाच्या कोपरऱ्यात दडलेली व्यक्तीमत्व सादर करून मनस्वी आनंद दिल्याबद्दल
@suvarnakabe41553 жыл бұрын
गप्पा खूप छान रंगल्या. कधी वेळ संपली कळलंच नाही. अभिनंदन सुलेखा तुमच्या दिलके करीब उपक्रमाबद्दल👍💕
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
तुम्हांला दिल के करीब आवडतं म्हणून धन्यवाद
@poojaambekar81823 жыл бұрын
खूप छान बेबी आत्या भावे फॅमिली पण खूप छान आहे मुळात आई च खूप सुंदर व् हुशार आहे
@neeta13123 жыл бұрын
सुलेखा, दिलके करीबचे सर्वच एपिसोड फारच छान आहेत. मला आता तुझी स्वत:ची मुलाखत दिलके करीबमध्ये पाहायची खूप इच्छा आहे. Looking forward to watch that
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
नक्की
@ushakiran79112 жыл бұрын
Once again wonderful interview with poornima talvalkar barobar..tyanchu Maan ud ud zali serial madhala abhinay surekha ch aahe.. thanks sulekhaji..
@arunkumar8252 Жыл бұрын
Good talawalkar girls
@geetadhekane90693 жыл бұрын
खूपच छान वाटल दोघींना बघून. पौर्णिमा ह्यांचं रंग माझा वेगळा मधील रोल खुप छान वाटत आहे
@bhagyadaapte52363 жыл бұрын
Zakkas interview...gappa tumcha aikayla maja ali
@aishwaryadeshpande85593 жыл бұрын
Woow one of the bestest episode of dil ke kareeb..too good Sulekha taai. Totally loved it❤️
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
thanks
@anaghaoak26993 жыл бұрын
Wow....I love this interview...I like the character of Purnima ji as Radhai in Rang maza wegla!!...
@vrushalic33893 жыл бұрын
वा मस्त सुलेखा .अशा दज॔दार मुलाखती बघायला खुप आवडते.
@minakshighodake28223 жыл бұрын
खूप मस्त मुलाखत आणि तुम्हा दोघींच्या साड्या खूप छान दिसत आहेत सुलेखा ताई तुमचे साडी collection बघायला खूप आवडेल जमले तर कधी तरी यावर एपिसोड करा
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
यात दिसतात ते माझं collection नाही माझी डिझायनर मैत्रीण वनश्री पांड्ये कडच्या साड्या आहेत
@prachipimple31023 жыл бұрын
This episode was pleasant surprise Superb Dil Khush ho Gaya 🥰😍😘
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
great आवडला एपिसोड तुम्हांला ....thanks
@varshadudwadkar44113 жыл бұрын
Beautiful baby aatya... Bhave u rock always in negative role... U can top in hindi movies also.. Try try..
@anaghajoshi58163 жыл бұрын
मधुराणी गोखले -प्रभुलकर ची मुलाखत बघायला आवडेल...
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
नक्की
@venzym3126 Жыл бұрын
Khupach chchan sundar gappa ranglya like they are sitting at home and chatting :) Purnima please come back onscreen 💖💖
@manishatingre14503 жыл бұрын
खूप छान मुलाखत सुलेखा पूर्णिमा भावे ला मी दामिनी मध्ये पाहिलं होतं वाटलं होतं ही चित्रपटात जास्त काम करेल अर्थात मालिकेत ती खूप चांगलं काम करत आहे पण जरा वजन कमी केलं असत तर रोमँटिक भूमिकेतही ती जास्त काळ राहिली असती बेबी आत्या तर लाजवाब पल्लवी तिची बहिणही अप्रतिम काम करते तिच्या बाबतीतही ती आग बाई अरेच्चा मध्ये बहिणीची भूमिका केली तुम्ही दोघीही बहिणी चित्रपटात हव्या होत्या अस वाटत करण दोघीही सौंदर्यवती आहेत सुलेखा आणि पूर्णिमा दोघींचं नात खूप छान दिसतंय कारण सुलेखा पुंनू म्हणून बोलते स्मिता ताईंचा एकत्र कुटुंब असावं असं त्या इतर अभिनेत्रींनाही सांगत हा वारसा तुम्ही दोघीच नात पाहून पुढे जातोय हा विश्वास वाटतोय खूप छान मुलाखत कौटुंबिक आणि आम्हाला ही पूर्णिमाची मुलाखत एक आश्चर्याचा सुखद धक्का वाटला
@ulkaloke84012 жыл бұрын
हो खरच आहे बेबीआत्या खरच खूप छान, अजूनही आठवण येते बेबी आत्याची
@mangalgargatte4143 жыл бұрын
Dighina ekatr gappa Marat astana pahile,khup chhan mulakat zali Aakhir enjoy kele. Tumhi doghini chhan karmanuk keli God Bkess U Both.🙏
@anaghajoshi62153 жыл бұрын
खुपच छान एपिसोड होता. तुम्ही सर्वच इतके टॅलेंटड कलाकार आहात त्यामुळे एपिसोड खुप लहान वाटतो. खुपच छान सुलेखा. 👏👏👏♥️♥️
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@sailin55442 жыл бұрын
Thank You Sulekha Tai...this IV was unexpected but I really wished for it I hope it was for long duration.
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
You're welcome.....
@mandakiniwadkar96463 жыл бұрын
खूप छान,दोघी पण खूप सुंदर दिसता,आणि दोघींचे नातेही गोड...
@tanvinanduskar11693 жыл бұрын
Khup chaan interview aahe.. Leena Bhagwat mam na baghayla khup aawdel...❤️
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
नक्कीच
@vijayananddharwar21783 жыл бұрын
Queen Bee- Sulekha Talwalker,s star-interview with various people of Marathi-film industry/- actor,actress,character artists,Veteran directors,producers ,music directors ,
@anuradhavivekkare46383 жыл бұрын
Very nice ...mam plz we want tejashree pradhan on dil ke kareeb
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
ok
@CURIOUS-MONA3 жыл бұрын
Hello tai.. khup god distay tumhi doghe..❤️❤️😘😍 ani tumhi kite chan bolta khup chan interview zhala.. Keep it up 👌
Vandana Gupte, Subhod Bhave, Shashank Ketkar, Sharmishtha Raut, Sae Tamankar, Ankush Choudhary Prasad Oak Ajinkya Dev please..... I work in Macau pan mala kuthlich Marathi serial baghayla milat nahi karan KZbin var nahi aahet serials. Zee5 app aani Baki apps pan nahi download hot I tried doing VPN pan nahi .... so your KZbin Channel makes my day....Tumhi tar favourite aahatch since Avantika. Love you 😍
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
Thank you so much
@gauripuranik81453 жыл бұрын
Sulekha you’re looking gorgeous - hope to listen your own interview as you as a guest 🧚🏻♀️❤️🦄🧞♂️🦋🐳💎💫♾🌈
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
thanks....sure
@foodsurfersnupursumukh85023 жыл бұрын
Exact feelings .. this thought definitely struck my mind while watching this interview.
@rupalikarnik15273 жыл бұрын
Yess.. was abt to tell.... इतक्या सगळ्या दिग्गज लोकांच्या मुलाखती इतक्या छान सहज घेतेस सुलेखा तू.... तूझं व्यक्ती मत्व जाणून घ्यायला खूप आवडेल 🙂
@MH34s3 жыл бұрын
Oh God. It's just started and finished. I literally checked the length of video. What I am going to do today? 🤔
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
Hope you enjoyed it!
@MH34s3 жыл бұрын
@@SulekhaTalwalkarofficial I did. Thanks you so much. I would love to watch Savita Prabhune, Archana Joglekar, Shilpa Tulaskar, Deepa Parab, Prashant Damle, Sayaji Shinde, Vijay Gokhale etc. List is unending
@girishkhanvilkar7813 жыл бұрын
सुलेखा ताई , पूर्णिमा भावे यांस अभिवादन....!!!!🙏🙏 👍पूर्णिमा भावे नव्वदीच्या दशकातील मराठी मालिकांमध्ये कार्यरत असलेली दिग्गज लोकप्रिय मराठी अभिनेत्री आणि सुलेखा ताई नी ज्या पद्धतीने सदर अप्रतिम छान मुलाखत घेतली ते म्हणजे अतुलनीय, बहारदार मंत्रमुग्ध करणारी. अशीच ....आणि ज्या ज्या मराठी मालिकात सुलेखा ताई अभिनय करीत असे त्या नेहमीच छान लोकप्रिय असे.👍🙏 👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@manjushanalavade3023 жыл бұрын
Such a lovely interview..Two fvrts in one frame😍
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
Glad you enjoyed it!
@savitajoshi27553 жыл бұрын
can we purchase these products online ,which u are giving as gifts to your guests.
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
सगळ्यांचे नंबर व्हिडीओखाली दिलेले आहेत
@snehalkhatkul49314 ай бұрын
खूप छान झाली मुलाखत❤
@varunchivilkar3 жыл бұрын
Very big fan of 'दिल के करीब'. मला तुमची मुलाखत कोणीतरी इतरांनी घेतलेली पहायला आवडेल.
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
नक्कीच....लवकरच
@sumatipainarkar40693 жыл бұрын
Waiting for every Saturday & today is so special. Like it
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
thanks.....
@rajashreenaik62763 жыл бұрын
पल्लवी वैद्य ची मुलखात घ्या, आमची लाडकी अभिनेत्री
@swaminiandswanand4853 жыл бұрын
मुलाखत खूप छान झाली.खूपच गप्पा रंगल्या.आणि आवडल्या सुद्धा
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@nilambhoir52913 жыл бұрын
Hello sulekh Tai, tu mazi aani maza navrychi favorite actress aahes. Mala tu khup aavdtes.. aajhi tu titkich sundar distes jewdhi Avantika madhe disat hotis.. sang tu.... Madhla nigetiv role pan tu chan kartes. Tula khup sarya subhechha..💐
@arpitasatam86392 жыл бұрын
Khup खूप सुंदर इंटरव्ह्यू
@reshmapoudwal3 жыл бұрын
खूपच छान झाली मुलाखत नेहमीप्रमाणेच, आणि तू देखील खूप छान घेतलीस, पण खूपच लवकर झाली असं वाटलं अजून थोडा वेळ हवी होती कारण तुमच्या दोघींच्या गप्पा ऐकतच राहावं असं वाटत होतं. वेळ कसा निघून गेला तेच कळलं नाही.
@shubhashreetikekar14937 ай бұрын
खरच खूप सुंदर मुलाखत आहे. तुम्ही 2 मला खूप आवडता.
@bestone36862 жыл бұрын
खूप छान मुलाखत होती. दोघीही खूप छान मैत्रिणी, सहकारी आहेतच, पण खूप छान नातं पण आहे हे अधिक सांगावेसे वाटते. पूर्णिमा ताईंनी खूप सहजपणे उत्तरे दिली ती खूप आवडली तसेच सुलेखा ताईंनी हलके फुलके प्रश्न विचारून कार्यक्रमात रंगत आणली. दोघींचेही खूप खूप धन्यवाद..🙏🙏 बहारदार कार्यक्रम..👌👌👌👏👏👏
मस्तच. सुलेखा, तुम्ही खूप सुंदर मुलाखत घेता. समोरच्याला बोलतं करण्याची तुमची शैली खुप छान.
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@sonalwagle73873 жыл бұрын
It was lovely seeing u Sulekha n Purnima on dil ke kareeb.. Lovely 👌😊
@tinad62223 жыл бұрын
Khupach chan...medha manjerekar cha interview pan avdel baghayla
@rajeshreemanerikar95183 жыл бұрын
Khupach Chan interview .....
@chitrawagh41123 жыл бұрын
Eagerly waiting धम्माल येणार आहे बघायला
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
नक्की बघा
@diptideshpande84853 жыл бұрын
Asha apratim mulakhatinmule sulekha tai tumi amhala amchya dil ke kareeb vatata, thanks a lot, ya mulakhatinmadhun khup positive energy milte Angela🙏🙏🙏😊😊
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
thanks
@musiclover-zy6hy3 жыл бұрын
तुम्हाला मी पहिल्यांदा सरस्वती सिरीयल मध्ये पाहिलं, आणि तेव्हापासून तुमच्या सौंदर्याच्या आणि अभिनयच्या प्रेमात पडलोय आणि मला नाही वाटत या जन्मात त्यातून बाहेर पडेन 😘
@SunilPatil-vb9iv3 жыл бұрын
Thank you both of you..
@shashankjadhav97983 жыл бұрын
सुलेखा ताई तुम्ही सर्वांची मुलाखत खूप छान सुंदर अप्रतिम घेता👌🏻प्रत्येकाला मस्त बोलत करता तुम्ही सुलेखा ताई 🙏🏻🤗👌🏻👌🏻👏🏻👏🏻 तुमच्या दोघींची बॉंडींग खूप छान आहे. तुम्ही दोघी जावा जावा नाही वाटत खूप छान मैत्रीणी वाटता 👌🏻🤗😘 सुलेखा ताई मला ना - आसावरी जोशी, तेजश्री प्रधान, मधुराणी गोखले प्रभूलकर,विशाखा सुभेदार, अशोक शिंदे व त्यांच्या सौ,समीर चौगुले, प्रसाद ओक,निलम शिर्के यांना खूप वर्ष झाली बघून एेकूण त्या आता टी व्ही वर दिसत पण नाहीत ☹️😒 मला त्यांची मुलाखत बघायची मनापासून इच्छा आहे.❤❤🤗🤗😘😘🙏🏻🙏🏻या सर्वांची मुलाखत बघायला खूप मनापासून आवडेल🙏🏻🙏🏻🤗 मी शितल जाधव 🙏🏻
Tumhi ghetlelya mulakhati amhamla bavhayla avadtat tumhi tumchya busy schedule madhun amchya Sathi vel kadhta tnx mam
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
thank you....आजचा एपिसोड ही नक्की बघा.
@sakshiumrani71733 жыл бұрын
Khup chan ,sulekha Tai tumhi best ahat ani Poornima Tai pan❤️❤️ Mala tumchepan kisse eikaychet Tumcha interview pan lawkar pahayla milo
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
नक्कीच
@abhishekgadgil11463 жыл бұрын
बेबी आत्या तर evergreen आहेच पण त्याचबरोबर 'फुलपाखरू' मधील कुसुम आत्यासुद्धा लक्षात राहण्यासारखी आहे. अजून एका उत्कृष्ट मुलाखतीसाठी धन्यवाद सुलेखा ताई! शशांक केतकर ची मुलाखत पाहायला आवडेल.