पोट गच्च भरणारं राणातलं आजीचं बिना मसाल्याचं दुपारचं पौष्टीक जेवण | Gavran ek khari chav

  Рет қаралды 211,279

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

2 жыл бұрын

रानात चुलीवर केलेल्या जेवणाची बरोबरी कुठल्याच पदार्थाशी होऊ शकत नाही , चुलीवर केलेल्या कडक भाकरी , उडदाची घट्टसर आमटी हातसडीच्या तांदळाचा भात आणि तव्यात तळलेल्या चरचरीत मिरच्या खाल्या कि पोट तर भारतच पण त्याबरोबर मन सुद्धा तृप्त होत , धन्यवाद
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZbin) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
आजीचं जुनं उन्हाळ्यातील पौष्टीक थंडगार जेवण शरीरातील उष्णता कमी करणार | उन्हाळा वाटेल थंडीसारखा
• आजीचं जुनं उन्हाळ्याती...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान सोप्या ...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
• न पाहिलेली आजींच्या सो...
आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
• आजीच्या वेगळ्या पद्धती...
पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन
• पाणी न घालता अंगच्या प...
आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
• आजीची हरभरा भाजी करण्य...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
#gavranekkharichav #chulivaril_jevan #bhakrirecipe
#marathirecipe #maharashtrianrecipe

Пікірлер: 170
@a123pss2
@a123pss2 2 жыл бұрын
खूपच छान आहे स्वयंपाक. पूर्वीचे लोक कसे जगायचे कसे जेवण करायचे. कसे निसर्गाच्या सानिध्यात राहायचे. हे आपल्याला कमीत कमी कळू शकते. बोलण्याची भाषा देखील किती छान वाटते. आजचे जीवन हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीकडे जास्त चालले आहे. सतत हातात मोबाईल. आणि मोबाईल शिवाय कोणी जगू शकत नाही आता.
@vinayakdeshpande8741
@vinayakdeshpande8741 2 жыл бұрын
फारच छान. माझी आई या उडदाच्या डाळीची लसूण, सुके खोबरे, हिरवी मिरची कोथिंबीर घालून फक्कड आमटी करायची. आमच्या सातारा भागात त्याला घुटे म्हणतात. ज्वारीची भाकरी आणि भातासोबत लाजवाब.
@omkarpandit8711
@omkarpandit8711 2 жыл бұрын
किती सुरेख चविष्ट आणि नैसर्गिक स्वयंपाक खरच आजच्या कुकरच्या आणि ओव्हनच्या जमान्यात अशी चुलीवरच्या जेवणाची गोष्टच वेगळी भाग्यवान आहेत तुम्ही दोघी खरच शेतात नैसर्गिक सुंदर वातावरणात जेवण करण्याच भाग्य तुम्हाला मिळतेय
@subhashwaghmare5826
@subhashwaghmare5826 2 жыл бұрын
आजीबाई तुमच्या सर्व गावरान पद्धती खूप छान आहे, अस वाटत की तुम्ही बनवतआहा आणि आम्ही खात आहो खरोखर तुम्ही अन्नपुरनादेवीआहात।
@malishrirang9399
@malishrirang9399
आजीने बनवलेली भाजी अन भाकरी मला माझ्या गतकाळात घेऊन जाते. त्या मुळे खूप खूप छान वाटते
@maheshwarideshmukh1290
@maheshwarideshmukh1290 2 жыл бұрын
1 no...khuup chan..Thanks
@sunandabhor1035
@sunandabhor1035 2 жыл бұрын
खुप छान
@pallavinazrekar3355
@pallavinazrekar3355 2 жыл бұрын
Khup khup chhan 👍
@amitpatil8522
@amitpatil8522 2 жыл бұрын
Mast aahe
@user-td7hh9kz8d
@user-td7hh9kz8d Жыл бұрын
आमच्या नागपूर विदर्भात आमटीला वरण म्हणतात. आमटी दुसऱ्या वस्तूला म्हणतो. छान चूलीवरचा स्वयंपाक.
@yedufan
@yedufan 2 жыл бұрын
Knowledgeable Ajji.... Long experienced... Giving very good tips of cooking...
@swatipimparkar6769
@swatipimparkar6769 2 жыл бұрын
खूप छान माय लेकी आहात तुम्ही .करताही सर्व छान पटकन जेवायला यावे वाटले खरचं.तोंडाला पाणीच सुटले .
@vaishaligavane6228
@vaishaligavane6228 2 жыл бұрын
Kaku tumchya receipe khoop chhan asatat
@llaurrumsportsll7301
@llaurrumsportsll7301 2 жыл бұрын
खूपच मस्त बेत होता.
@sushmadevang8398
@sushmadevang8398 2 жыл бұрын
नमस्कार सुप्रभात सुंदर रेसिपी भन्नाट लाजबाब मस्त एकदम टेस्टी उडदाच्या डाळीची आमटी आमच्याकडे याला म्हणतात घुटट घट्ट म्हणतात ओके बाय
@meenabadgujar7044
@meenabadgujar7044 2 жыл бұрын
खूप छान ताई आणि मावशी
@darshanajoshi4070
@darshanajoshi4070 Жыл бұрын
Wah tai chhanch menu..ajina nmskar...amti mastch she ...mi ha menu nki kren....thx
@mauliombale3275
@mauliombale3275 2 жыл бұрын
Nice
@user-ub4jw6wp2h
@user-ub4jw6wp2h 2 жыл бұрын
एकच नंबर
@sagarj1741
@sagarj1741 2 жыл бұрын
ekdamach bhuk lagli pahun
哈莉奎因以为小丑不爱她了#joker #cosplay #Harriet Quinn
00:22
佐助与鸣人
Рет қаралды 8 МЛН
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 30 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 195 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 17 МЛН
哈莉奎因以为小丑不爱她了#joker #cosplay #Harriet Quinn
00:22
佐助与鸣人
Рет қаралды 8 МЛН