Watch all videos - playlist kzbin.info/www/bejne/epe6ammrh8SFaZY आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद . please follow us on facebook - facebook.com/gavranekkharichav
@user-yt9yy4tj1w3 жыл бұрын
Laal kolhapuri thikhat kaku pratek recipe madhe vapartat, mhanje apla kolhapuri kanda lasun masala ka nusta thikhat please sanga
@jayashriwaikar50802 жыл бұрын
आजी आणि मावशी तुम्ही खूप छान-छान आणि खमंग पदार्थ बनवता. रेसिपीचा व्हिडिओ खूप मस्त सादरीकरण करण्यात येतो. साधेपणा ही आपली खासियत आहे.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@RekhaSalunkhe-fx5fn Жыл бұрын
मस्तच ... बटाट्याचा वेगळाच प्रकार बघायला मिळाला😋
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@savitakoyande43383 жыл бұрын
आजी रेसिपी मस्तच झाली..जुन्या आठवणी सांगताना खूप मजा येते आजींना..खूप छान
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@lalitgksingh84893 жыл бұрын
खुपच सुंदर व कधी न पाहिलेली ही रेसीपी खुप आवडली.मी पण घरी करणार तोंडाला पाणी सुटले.धन्यवाद
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@kanchansalvi9335 ай бұрын
साधे सोपे प्रकार पण किती चविष्ट बघूनच तोंडाला पाणी सुटत.आपल्याकडे किती असे पारंपरिक पद्धतीने जेवणाचे प्रकार आहेत. रोज एक केला तरी वर्ष सहज जाईल.तुम्हा दोघींचं मनापासून अभिनंदन आणि आभार आम्हाला नवनवीन पदार्थ शिकवल्या बद्दल.
@gavranekkharichav5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई
@sheetalkulkarni21603 жыл бұрын
खूप छान, तुमचे पदार्थ अतिशय वेगळे आणि मस्त असतात, ताई तुमची कृती सांगण्याची पद्धत खूप छान आहे.
@umermotiwala83723 жыл бұрын
All burn who will eat
@rajaramkadam80603 жыл бұрын
By
@shashisatpute26103 жыл бұрын
@@umermotiwala8372 remove burnt part and eat remaining part, you will like it.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@nandinitambolkar50623 жыл бұрын
अशा जुन्या विस्मरणात गेलेल्या रेसिपी बघायला आवडते .आजी जुन्या आठवणी सांगत जा खूपखूप छान वाटते ऐकायला
@umermotiwala83723 жыл бұрын
Bakwaas
@pushpachauhan26183 жыл бұрын
@@umermotiwala8372 l
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@mangalkhedkar48833 жыл бұрын
खुपचं छान,प्रथमच अशी बटाटा करण्याची पद्धत पहिली ,छान
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@PayalSonawane-wb2fr6 ай бұрын
तुमचं चॅनल असंच चालू राहो त्यामुळे बालपणाच्या गावाकडच्या आठवणीत जिवंत राहतात❤
@farmingtechnomore12473 жыл бұрын
खूप छान आजी,माझी आजी पण तुमच्यासारखी आठवणी सांगायची,आणि तिच्या हाताला पण खूप चव होती.तिच्या हातचे पिठले, माडगे, धपाटे,लासूनभात खूप छान करायची.तुम्हाला पाहिलं आणि तिची आठवण झाली.खूप धन्यवाद.....
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@arunakamble44003 ай бұрын
भन्नाट रेसिपी आहे ताई 🎉🎉
@gavranekkharichav3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद आणि आभार
@laturchagavkari86463 жыл бұрын
मित्रानो नमस्कार मी लातूरचा गावकरी एक ग्रामीण भागातून येतो सध्या कॉलेजस बंद असल्या कारणाने युट्युब चा उपक्रम चालू केला आणि व्हिडिओ टाकायला सुरुवात केली पण आता गरज आहे तुमच्या सपोर्ट ची..नक्की विडिओ बघा आणि लाल बटन दाबून पाठिंबा द्या....
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@purvawalanju73512 жыл бұрын
Ajji ani kaku khup khup khup Thank u 🙏🏻itkya chhan receipe dakhavlya badal 🙏🏻🙏🏻
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@harishchandraatkari63613 жыл бұрын
आजीला साष्टांग दंडवत , खुपच छान ताईला नमस्कार तुम्ही खुप छान माहिती देताय धन्यवाद
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@sharadakale25782 жыл бұрын
अशी वेगवेगळी पदार्थ मी पहिल्यांदाच बघ आलोय आज्जी तुम्ही इतकी छान पदार्थ बनवता
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@prathamp8113 жыл бұрын
आजी पहिले खुपच स्वस्त होते आणि तेच खुपच मस्त होते आमची आजी,आई आम्हाला नेहमीच सांगत असते.मी आता पर्यंत खुप विडीयो बघायची.,पण जेव्हा पासून तुमचे विडीयो बघायला लागली.मला खुपच बरे वाटते.आनंद वाटतो.😘😘😘😘❤️❤️
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि 🙏गोड आहेत.आपल्या सर्वांचे मनापासून आभार.🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@anjalibelsare12902 жыл бұрын
वा स्वादिष्ट..
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
मला तुमच्या रेसिपी खुपच आवडतात... आई खूप मस्त त्यांना पाहुन मला माझ्या आईची आठवण येते
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत तुमच्या कंमेंट्स ची वाट बगत आहे आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@navnathkamble95543 жыл бұрын
खूपच मस्त मीपण घरी बनवणार 🤤🤤 तोंडाला पाणी सुटलं राव.. आजी एक नंबर....
@gavranekkharichav2 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@jayantdikshit7455 Жыл бұрын
खुप छान बटाटाचा प्रकार मस्त हाॅटेल काढा हेच नांव ठेवा व शेतात दया सगळयाना जेवण हुळा व भरीत खायला लोक खुप जातात मिसेस दिक्षीत
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@jayashripurigosavi48033 жыл бұрын
खुपच सुंदर ताई लहान आणि मोठे सगळ्यांनाच आवडेल भाजलेला मसाला बटाटा👍👌😋
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@kalyanijadhav88672 жыл бұрын
Ajji 1no resipe👌👌👍👍
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@aanandimaindargikar90093 жыл бұрын
आजी जुन्या आठवणी सांगितले मस्त वाटले आणि शेतीचा सुंदर नजारा पाहायला मिळाला.🙏🙏🙏
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@RekhaNarwane3 жыл бұрын
Khup chhan items banavtay tumhi, thank you for video, vegali recipe asate aani gawran paddhati Che jewan mala khup aawadlay,test kela Nahi pan baghunch kaltay kiti chhan banwlay. 👌👌👍👍❤️❤️👏👏🎉namskar aaji 🙏🙏 khup chhan sangtay
@asmitasen16383 жыл бұрын
खुप छान रेसिपी सांगीतली ताई
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@pratapkhilare48852 жыл бұрын
Pratham Aaji ani Tai tumhala saprem namaskar 🙏🙏🙏 Tumchya receipe khupch chaan astat. Khup veglya astat. Lai bhari.🙏🙏🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@GV0072 жыл бұрын
Tumche anubhav eikayala khup Chan watat ajji 😄☺️
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏🙏🙏🙏🙏
@ratnaskitchen88283 жыл бұрын
मस्तच वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ शिकवल्या बद्धल धन्यवाद
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@jayantkulkarni7822 жыл бұрын
तुमच्या रेसिपी आणि समजून सांगणं खुप छान आहे!!
@sushamajoshi13272 жыл бұрын
वेगळा प्रकार. आवडला.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@savitakulkarni56673 жыл бұрын
तुमचा पाटा वरवंटा खूप छान आहे. रेसीपी एकदम मस्त.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@mayurshinde60783 жыл бұрын
आजी, रेसिपी मस्तच, झाली, माझा पुणे,कडची,आठवनी, झाली आजी, तुमी, , खूब चांगला आहात,, मला तुमचा गावरान रेसिपी ख़ूब खुप आवडतात,😋😋👍🌹🌹 थैंक्यू आज जी
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@sureshshinde43853 жыл бұрын
खुप छान पद्धत आहे.तुमच्या जुन्य पद्धतीच्या सर्व रेसीपी दाखवा.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@pradeepsawant79362 жыл бұрын
Aajichya aathvanich god vattat bhaji peksha
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@dhanshribavikar95903 жыл бұрын
Khup mast
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@aarudeshmukh73363 жыл бұрын
आजी खुप छाण अनी तुमची रेस्पी एक नंबर आसते
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@sindhusapare76433 жыл бұрын
Urs days are Golden days ajji...majhi ajji pan asech sangyachi hami basun aikaich...khup chan divas tumcha...ata nahi te divas..
@gavranekkharichav2 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@pratapkhilare48853 жыл бұрын
Apratim recipe will surely try. Aaji ani tai 🙏🙏🙏
@85-sci-a-aryankamble593 жыл бұрын
¹1
@gavranekkharichav2 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत तुमच्या कंमेंट्स ची वाट बगत आहे आणि आपले मनापासून आभार 🙏🙏🙏🙏🙏
@atharvhande19933 жыл бұрын
खूपच छान आजी मी पण बनवून बघते
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@sunilmajalikar88873 жыл бұрын
खुपच छान पध्दत आहे .
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@kavitakaur23653 жыл бұрын
Tai , aaji khup chaan hi batatyachi bhaji mala majhya baalpanachi aathwan karun geli . Majhi aaee karaychi ashi bhaji 👌👌
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@avdhootparit34713 жыл бұрын
खूपच छान ताई आणि खज्जी👌👌👌👌🙏🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@truptigodse84453 жыл бұрын
Ekcha no
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@vidyadharsirmokadam54333 жыл бұрын
अप्रतिम रेसिपी आहे.आजी जे बोलतात ते एकायला खूप छान वाटत.
@gavranekkharichav2 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@amitikore22193 жыл бұрын
1 no. Bhaji aajii Mast sangtat aaji recipe.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@umaacharya45613 жыл бұрын
Aaji tumcya saglyach recipi khup chan aastat .aaji naicya kharachi resipi pan dakhava ki please 🙏
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@rajshreelakhe71793 жыл бұрын
खूप छान आणि आजीच्या आठवणीतल्या गोष्टी पण खूप ऐकाव्या वाटतात
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@vandanagalinde8469 Жыл бұрын
Tai ajji , Chann Video.
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@sureshwaghmare45213 жыл бұрын
Wow navin recipe Khup mast tai aji ❤️❤️
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@durgajadhav5843 жыл бұрын
भाजलेला बटाटा मला खूप आवडतो... प्लिज तुम्ही हे चवदार पदार्थ शेवटी खाताना चे पण दाखवत जा ना बघायला अजून चवदार वाटेल😋
@rameshavtade83703 жыл бұрын
Khup shan aaji mala tumhi khup avdata
@gavranekkharichav2 жыл бұрын
Okay Nakki नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@Nana-Kunwar3 жыл бұрын
Wah gavran baking mast upay ahe
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@sarojasutrave3283 жыл бұрын
खूप छान 👌👌👌👌👍
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@vaibhavipanchal10993 жыл бұрын
Vasai gavatil paramparik padarth aahe ha te lok tyal batat as boltat . Batatyachya aat msala vegla bhrtat te Lok as vatan krun nahi bhart . Khup chan zali tumchi recipee .
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@yogirajhavinal18033 жыл бұрын
आई आणि ताई खुप छान समजाऊन सांगतले.आई खुपछान समजाऊन सांगतात त्यांच्या आधीच्या त्याच्या गोष्टी.ऐकायला खुपछान वाटत.बटाट्याची भाजी खुप छान चवदार लागतेय. 🙏🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत तुमच्या कंमेंट्स ची वाट बगत आहे आणि आपले मनापासून आभार 🙏🙏🙏🙏🙏
@surajmali98373 жыл бұрын
खुप छान रेसिपी
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@shrikantpatil55143 жыл бұрын
ajichi recipe ani prem yasathi dhanywad
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@chandracantmane47403 жыл бұрын
आई.व.मावशी.फारच.छान.रेशीपी
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@chetanadevadkar85972 жыл бұрын
Khup chan recipe ahe
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@tanujaadsul20922 жыл бұрын
Khup chan Aaji kaku
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@shripadkulkarni96833 жыл бұрын
चकोट 😋👌👍
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@vidyagodse11913 жыл бұрын
खूप भारी रेसिपी झाली आहे
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@sushamanikam50613 жыл бұрын
Khup chan sangatat ajji ani khup khadatar ayushya ajji n che khup kashatkari ahet ajji aplya khup chan boltat hi ashya athavanit aikun chan vatate tya kalat gelya saralhe vatate ho sangata ja athavanit junya
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@shashisatpute26103 жыл бұрын
किती सुंदर!!👌
@arunadeepakmore1637 Жыл бұрын
आज्जी भारी आणि पदार्थ ही भारी
@nandaifashionboutique55513 жыл бұрын
He bhajale ka jalale pn mast behali recpi
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@manjeri25673 ай бұрын
Wooow mast 👍👍
@ajitm73 жыл бұрын
लई भारी. खड्ड्यात गेले आमचे शहरी जीवन.याची मायेची चव लाख रुपयांच्या पिझ्झा लाही येणार नाही.👌👌
@gavranekkharichav3 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत तुमच्या कंमेंट्स ची वाट बगत आहे आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@munerakarbhari93652 жыл бұрын
लै भारी वहीनीसाहेब
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@seemasawant9233 жыл бұрын
आजी खुप छान aatvni sangat
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@reliableadsolutions12963 жыл бұрын
Recipe ka dekhne ke pehel hi jyo pucha ki mujhe dadi ki yad aagai 😥 thanks dadi ap bhi kush rahe healthy rahe
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@suhasrao39773 жыл бұрын
Maushi khup chan and very unique receipe
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@govindkulkarni66003 жыл бұрын
Lay bhari gawaran kolhapuri
@gavranekkharichav2 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@sushamanikam50613 жыл бұрын
Chan bharalet batate 🥔🥔🥔🥔🥔 mast kaku
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@arunayadav65963 жыл бұрын
छान झाले!👌
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@meenalk35683 жыл бұрын
आजी तुम्ही खूप गोड दिसता❤️ आणि तुम्ही दाखवलेले पदार्थ खूप छान असतात 👍
@nagarbaikale48953 жыл бұрын
आजी आज्जी तुमचा परिवार दाखवा
@gavranekkharichav2 жыл бұрын
Okay nakki आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@pravinbittewar12043 жыл бұрын
May tu mast bolte
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@venkateshsthanusubramanian55763 жыл бұрын
Wowww... What a lovely dish ❤️❤️
@alkakarkare39252 жыл бұрын
Chan vegli padhat baghayla milali
@vidyasalunkhe7423 жыл бұрын
chan aatavani .god bless you aaji .
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@fastflowingwater73 жыл бұрын
Ekdum mast tasty 😋😋 gavran chav.
@gavranekkharichav2 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@ankitakalamkar59733 жыл бұрын
आजी तुमचे शेत बघितले की एकदा भेटायला यावेसे वाटते तुम्हालाही भेटावे वाटते हे सुख आम्हाला कुठे मिळणार आजकाल कोणाच्याही शेतात जाता येत नाही तुम्ही इतके राबून शेती करता आभिमान वाटतो महाराष्ट्रीयन आसल्याचा आणि मराठी गावरान भाषेचा सुद्धा
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@p.kalekar61662 жыл бұрын
फारच छान!
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@mayuriraorane232 жыл бұрын
Aaji kiti chan bolta tumhi khup great aahat 👌👌🙏
@umeshkunde65393 жыл бұрын
Chhan
@gavranekkharichav2 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@सुहानी-ब4ज3 жыл бұрын
खुपचं छान आजी
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@SumangalCreations3 жыл бұрын
आजी व ताई खूपच छान भरला बटाटा रेसिपी आजी तुमची सर्वात आवडती कोणती व्हेजिटेरियन भाजी आहे ती दाखवा
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@sushmaswami38263 жыл бұрын
आजीची रेसेपी मंसत खनं खनं.आहे आवाज आजीचा
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@mandashete20623 жыл бұрын
मस्तच छान
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@satishchandraagarwal80663 жыл бұрын
Layi bes
@gavranekkharichav2 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@shwetakurhade48993 жыл бұрын
Lay bhari.
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@shamashinde49712 жыл бұрын
Aakka mi batata bhajun bhari karate chhan lagte.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@mahendrakadam92063 жыл бұрын
Farach apratim aaji...
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@jayard-jp8gn3 жыл бұрын
Khup chan recipe 👌👌
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@PayalSonawane-wb2fr6 ай бұрын
छान
@sauravbhalerao78772 жыл бұрын
तुमची स्वयंपाक खोली खूप छान आहे