विजयी भव: आयुर्वेद नेवरी ता: कडेगाव जिल्हा : सांगली फोन नं : 9175743454, 7387343454
@rameshJadhav-ho4jg5 ай бұрын
t
@DileepBabar-y1j8 ай бұрын
Balu mast 1 number one ❤❤ Saglech chan 🎉🎉❤
@somnathoffIcial6728 ай бұрын
एकदम जबरदस्त एपिसोड ❤❤❤
@rameshwarjagdhane50218 ай бұрын
नमस्कार रामेश्वर जगधने पैठण तालुक्यातील तुमच स्वागत 🎉🎉🎉🎉 करतो तुमचे ep सुंदर आहेत ❤ धन्यवाद,
@SantoshPatil-mu9sp6 ай бұрын
Raja Babu ek number bola Sath Salam Tumhara
@pappukamble92398 ай бұрын
Rangasheth, doctorinbai🔥🤩🥳
@DadasoPatil-on8ez8 ай бұрын
नंबर 1👌👍👌👍👌👌💐💐💐💐💐💐
@SamadhnShenbad8 ай бұрын
एकच नंबर एपिसोड. बिस्कुट वाडी चा❤❤❤
@star-rh6bl8 ай бұрын
मला खूप इच्छा आहे.तुमच्या .. सर्वांना भेटण्याची पण जे नशिबात असेल ते होईल... खुप छान तुम्ही.. आप आपल्या पध्दतीने काम करत आहे आणि..... लोकांची मने जिंकतात..... .... ......
@yogeshghuge30808 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा 🎉🎂
@अशोकवाघमारे-थ8भ8 ай бұрын
बरोबर राजाभाऊ बोलला
@mehboobbawde.58448 ай бұрын
राजा भाऊ जो संदेश दिला तो खरच खूप छान व सुंदर आहे बिसकुट वाडी च्या सर्व कलाकारांना माझ्या कडून व माझ्या परिवारा कडून हार्दिक हार्दिक सोनेरी शुभेच्छा.
@gopinathbhangare80718 ай бұрын
Gana bhau 1 number
@kunaldevkate70868 ай бұрын
बरोबर राजाभाऊ
@deepakshinde-ez8mh8 ай бұрын
बरोबर राजा भाऊ 👍👌😢
@akashdongre8328 ай бұрын
No 1 episode hota❤❤❤❤❤❤🙏🏼
@yogeshwaghmare8448 ай бұрын
खुपच छान ❤❤❤❤❤
@malluswami90538 ай бұрын
Great msg ahe kharach asa kadhi karu naka. Aai vadil ekadach milatat.....
@Madhav.Govaliyo.vlog.66188 ай бұрын
बिस्कुटवाडी ❤❤❤❤❤❤❤❤
@BalasahebKolhe-c6d8 ай бұрын
एकच नंबर होता आजचा भाग
@ranigunjal5888 ай бұрын
मी स्वतः गुंजाळवाडी गाव संगमनेर तालुका मदनगर जिल्हा एपिसोड खूप छान बनवलाय एपिसोड याबद्दल त्यांचे मनापासून आभार असच आमच्यावर प्रेम ठेवा अशी वेळ कोणावर येऊ नये अशी विनंती आयुष्य थोडंच आहे पण जन्म एकदाच आहे परत परत असा जन्म मिळणार नाही सुखाने जगात
@chetangagarepatil75038 ай бұрын
❤
@_miss_dip_038 ай бұрын
एपिसोड च्या लास्ट ला राजाभाऊ जो संदेश देतो तो खूपच मोलाचा असतो ... बिस्कुटवाडी च्या कलाकारांचा अभिनय पण खूप छान असतो.. बिस्कुटवाडीला पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा ...! Love from kolhapur...❤
@ramahire76628 ай бұрын
👌👌👌👌
@anilshinde87578 ай бұрын
खूप छान आहे आजचा एपिसोड एक नंबर...संपूर्ण बिस्कुट वडी टीम च मनापासून अभिनंदन असेच छान छान एपिसोड बनवत जावा त्या शिवाय प्रत्येक मुलीला आपल्या बापाचं प्रेम कळणार नाही खूप खूप मनापासून अभिनंदन.
@srimantjadhav38668 ай бұрын
एक नंबर आहे एपिसोड
@swapnilsugadare58778 ай бұрын
बिस्कुटवाडी चा नादचखुळा 🔥🔥🔥
@krushnagavali128 ай бұрын
एकच नंबर एपिसोड बिस्कुट वाडी चा नाद खुळा
@LaxmanRaskar-n8f8 ай бұрын
आमच्या कडेगांव ची शान गणाभाव
@mithunfadtare21998 ай бұрын
ऐक नंबर एपिसोड.. 👌👌🥰🥰
@pappusutar78478 ай бұрын
Khup chan episod
@Kakababasah8 ай бұрын
माझे नाव रुद्र शिंगाडे आहे हा व्हिडीओ छान झाला आहे. धन्यवाद 🎉🎉
@sachinchendake72268 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤🎉🎉🎉 खुप छान
@amarmadane14708 ай бұрын
गणा भाऊ एक नंबर
@srimantjadhav38668 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या खुप छान
@Kakababasah8 ай бұрын
माझे नाव रुद्र शिंगाडे आहे.मी उदनवाडीत राहतो हा व्हिडीओ छान आहे 🎉🎉 धन्यवाद
@ArvindRupanar8 ай бұрын
❤❤❤❤❤❤ mast
@vinayaksalokhe63208 ай бұрын
रंगा शेट च काम जरा ओअर वाटते थोड रियल करायला हवे त्यांना अक्टिंग
@bapuraogarud17738 ай бұрын
छान 😊
@HariPatil-kx5qf8 ай бұрын
राज्या आणि भिंगरी च लग्न कधी दाखवणार
@shiv33948 ай бұрын
1 तासाचे एपिसोड काढा please
@kisanmohite65178 ай бұрын
Balya comedy
@AarynBochare8 ай бұрын
खुप छान एपिसोड
@vrushabhdange94568 ай бұрын
Nice episode
@suyogjadhav25228 ай бұрын
❤❤❤
@amarshinde15348 ай бұрын
Ek nambar
@adityasuryavanshi12348 ай бұрын
First viewer ❤
@vivekbhise70708 ай бұрын
1st like
@dipakkamble39138 ай бұрын
खूप सेन्सटिव्ह विषय घेतला पण छान वाटला एपिसोड,शेवटच्या दोन मिनिटात खूप वाईट वाटल विषय जेवढा मजबूत होता त्या ताक्तीच लिखाण वाटल नाही.पण बिस्कुत्वडीच्या रसिकांपर्यंत मेसेज पोचला तुमचा