विजयी भव: आयुर्वेद नेवरी ता: कडेगाव जिल्हा : सांगली फोन नं : 9175743454, 7387343454
@jayganesh76_sound_8 ай бұрын
Ok
@RagvKodlekar8 ай бұрын
🎉🎉😅
@NitinPawar-jz5xr8 ай бұрын
जमवा की भिंगरी आणि राजाभाऊ च लग्न सर्वचआनंदी आनंद होतील
@SunilMate-wo1tp8 ай бұрын
आयुष्याच्या चित्रपटात अनेक संकटे येतात आणि जातात पण त्यात हळवे मनाचे कठोर मनाचे लोक संकटात सापडतात❤❤😊😊
@latestlogs99238 ай бұрын
रंग्यामुळे बिस्किटवाडीला रंग चढला आहे.... Keep it up bro 💪 #hustle #grind #nevergiveup❤🥰😍😘😇
@jindagiloveparv8 ай бұрын
👍
@latestlogs99238 ай бұрын
On character रंग्या😘...Give him more screen time....And I'm sure this will be a hit on another level. 🔥🔥🔥 #Rangya #MoreScreenTime #Hit🎉😘
@latestlogs99238 ай бұрын
❤
@LakhanKanse8 ай бұрын
आबां भिगरीचं लग्न राजा भाऊ सोबत लाऊन द्या म्हणजे भिगरी सुद्धा तुमच्या डोळ्यासमोर राहील🎉🎉❤
@satishpatil55618 ай бұрын
आबा आणि राजाभाऊ अक्षरशः डोळ्यात पाणी आल भाग एक नंबर kdk
@vijupawase77108 ай бұрын
Biscuit Odisha avadta kalakar Ranga❤❤
@jindagiloveparv8 ай бұрын
👍
@krushnagavali128 ай бұрын
राजाभाऊ लखन भाऊ वजीर भाऊ यांचा फॅन आहे
@jindagiloveparv8 ай бұрын
🙏🙏🙏
@jotirampol56728 ай бұрын
भिंगरी आणि राज्या च्या लग्नाची स्टोरी बनवा आणि त्याचे एपिसोड करा लगीन घाई बगायला छान वाटलं नुतातीस लुडबुड चतुर आणि लक्या ,
@jindagiloveparv8 ай бұрын
लग्न लागणार लवकर 👍
@rameshwarjagdhane50218 ай бұрын
🙏नमस्कार रामेश्वर जगधने पैठण तालुक्यातील आहे विडिओ खुप सुंदर आहे अस. आम्हास मनापासून खुस 😀 केल्या बद्दल धन्यवाद,मला खुप अभिमान आहे.तुमचा❤❤❤❤❤
@jindagiloveparv8 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@Madhav.Govaliyo.vlog.66188 ай бұрын
रंगा शेठ चे डॅडी पण दाखवा एकदम कडक मध्ये
@jindagiloveparv8 ай бұрын
👍
@rushikesh89378 ай бұрын
Views कमी होत आहेत love story दाखवायला सुरु करा हे संदेश देताय ना ते बोर होत चालले आहे त्या मुळे प्रेक्षक कमी होत चालले आहेत
@mithunfadtare21998 ай бұрын
ऐक नंबर.. 🥰🥰👌👌
@jindagiloveparv8 ай бұрын
🙏
@allinonewithyash3948 ай бұрын
राजा भाऊ खरचं रडवले यार तुम्ही आणि आबा साहेबांनी 😢😢😢
@psfiregamer99148 ай бұрын
1 number bhag 💥💥💥
@jindagiloveparv8 ай бұрын
🙏
@AmolSalunkhe-fg4ki8 ай бұрын
आबा आमच्या गावचे आहेत आम्हासाठी अभिमान आहे आणि शूटिंग आमच्या गावचेच आहे आबांच्या घरचं ओरिजनल
@irihute31317 ай бұрын
नशीबवान आहे भावा तु एवढ्या भारी वेब सिरीज़ तुंमच्या गावात शुटिंग हुतया मंजे कस एकदम कड़क आ कुटल गांव आहे भावा मंजे नाव काय आहे का बिस्कुट वाडी च आहे ❤
@karan_narwade_19848 ай бұрын
Ranga❤❤
@digambardhanwade4568 ай бұрын
Episodes madhe sayli wagmare la gya
@NitinPawar-jz5xr8 ай бұрын
भाऊ सर्व काही तुमचं ठीक होणार आहे तुमच्या
@jindagiloveparv8 ай бұрын
👍🙏
@yogitakolgude63228 ай бұрын
वजीर भावा तुझा लय मोठा फॅन आहे मि
@AmolTikone-zu8pe8 ай бұрын
राजा आणि भिगरीचा लंग्नाचा वीडियो बनवा की❤
@sharadbabar54918 ай бұрын
राजाभाऊ लखन वजीर भाऊ यांचा फॅन आहे
@jindagiloveparv8 ай бұрын
🙏
@dipakjadhav47128 ай бұрын
गुरुजी आपण ज्या भावना व्यक्त केल्यात त्या अगदी रिअल जीवनाशी हळुवार पने स्पश करतात 😢
@vijupawase77108 ай бұрын
Rangacha rubab Nath ka raja nai❤❤❤❤❤
@jindagiloveparv8 ай бұрын
👍
@digambardhanwade4568 ай бұрын
Tumche 100 chya atilch episode chan hote rwo
@sunayanasalunkhe55628 ай бұрын
Bhanabhau chhan flading karatay
@jindagiloveparv8 ай бұрын
😂
@ranigunjal5888 ай бұрын
सार्थक गुंजाळ यांच्याकडून नम्र विनंती कळवळले गाव संगमनेर तालुका अहमदनगर जिल्हा एपिसोड खूप छान बनवला आहे विवाह सोहळा निमित्त व्हिडिओ बनवा अशी विनंती झाडे किती लावले तरी लोकांनी झाडे थोडे नाहीत एखाद्या शेतकऱ्याच्या बांधावर झाडे टाकले नाही झाडे लावले नाही तर ऑक्सिजन मिळणार नाही सिकंदर पाठीवर घेऊन फिरावे लागेल एक दिवस असा येणार आहे की त्या दिवशी जाडसर दळून जाते तेव्हा भरपूर झाडे लावा भरपूर पाऊस पाडा ही विनंती आयुष्य थोडंच आहे पुन्हा पुन्हा जन्माला या
@jindagiloveparv8 ай бұрын
🙏🙏🙏👍
@PopatHulawale-rv8bw8 ай бұрын
तुम्ही एक नंबर संदेश दिला मी माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या वाडदीवसालाएक झाड लावील आभारी आहे तुमच्या ग्रुपचा मी माझ्या कडून तुमच्या ग्रुप खुप खुप शुभेच्छा पारनेर तालुका
@jindagiloveparv8 ай бұрын
🙏
@vijaygamre13258 ай бұрын
Super ❤❤❤
@digambardhanwade4568 ай бұрын
Sonya gawamdhec chan disto
@AmolSalunkhe-fg4ki8 ай бұрын
फक्त लगीन लावून घेताना राजा बरोबर फक्त असा उल्लेख करा की शेतकऱ्याला दिल्यावर माझी मुलगी सुखी राहील आणि माझ्या डोळ्यासमोर राहील कारण नोकरदार आणि पैसे वाल्याला तेवढी सुखी राहणार नाही जेवढी शेतकऱ्याला दिल्यावर तुमच्या व्हिडिओतून काही लोक बदलले तरी काही शेतकरी मुलांना मुली भेटतील असे मला वाटते 🙏
@sunayanasalunkhe55628 ай бұрын
Apratim episode ase ek don episode houn jaudya bhap ani mulichi pram praranadai ahe
@jindagiloveparv8 ай бұрын
🙏👍
@ganeshmahajan20008 ай бұрын
Nice bro video
@RagvKodlekar8 ай бұрын
❤🥰😍😘😇
@vishalberad95928 ай бұрын
Csk Fans 💛
@PratikDesai-er9zt7 ай бұрын
😅😂😂
@sachinchendake72268 ай бұрын
अतिशय सुंदर भाग
@jindagiloveparv8 ай бұрын
🙏
@srimantjadhav38668 ай бұрын
❤❤ खुप छान आहे
@jindagiloveparv8 ай бұрын
🙏🙏
@PramodKolekar-k1d8 ай бұрын
❤❤❤❤
@shahajithombare46298 ай бұрын
भिंगरिला दाखवा की राव प्लिज प्लिज
@jindagiloveparv8 ай бұрын
👍🙏
@VilasKarande-qq8ps8 ай бұрын
Raja and bingricha lagn dakva
@jindagiloveparv8 ай бұрын
लग्न लवकरच ❤️
@akshaypatilak75328 ай бұрын
Jara love story dakhva rajya & Bhigari chi
@sushilkale818 ай бұрын
Ek no 😂😂😂😂
@jindagiloveparv8 ай бұрын
🙏🙏
@samadhanpawar75998 ай бұрын
🎉❤
@rajendragore51078 ай бұрын
👍🙏🇨🇮😁👏👌🌹
@sunayanasalunkhe55628 ай бұрын
🎉🎉❤❤
@digambardhanwade4568 ай бұрын
Ragya cartun tyala madhun taka yatun
@vishalsagare89588 ай бұрын
खरच dolyt pani आले ❤
@jindagiloveparv8 ай бұрын
👍
@prakashmali85948 ай бұрын
सोनु भावा चि लव स्टोरी दाखवा राव
@anilmadane33118 ай бұрын
एपिसोड मोठा करा एक आठवडाभर वाट बघत बसा आणी 20 मिनीटात खल्लास आस आसतं का
@shahajithombare46298 ай бұрын
भिंगरिला दाखवा की राव
@MR_VARUN41477 ай бұрын
17:18
@jindagiloveparv8 ай бұрын
बिस्कुटवाडी चा तुमचा आवडता कलाकार कोणता?
@akshaybanage8988 ай бұрын
Rajabhau maza avadata kalakar
@sachinghorpade90328 ай бұрын
पिंकी
@rugvedentertainment45658 ай бұрын
Guddi & chatur
@jindagiloveparv8 ай бұрын
@@akshaybanage898 👍
@jindagiloveparv8 ай бұрын
@@sachinghorpade9032 👍
@digambardhanwade4568 ай бұрын
Are tya rahyala kashala getl
@aadivasi-s9n8 ай бұрын
Op
@jindagiloveparv8 ай бұрын
🙏
@amarkoditkar70268 ай бұрын
raja ani bhingrich lagan dakhva
@jindagiloveparv8 ай бұрын
👍
@DadasoPatil-on8ez8 ай бұрын
😂👌👌👍👍👌👍👌👍👌🎉🎉🎉🎉
@jindagiloveparv8 ай бұрын
🙏
@GovindSukhdev8 ай бұрын
काहीतरी नवीन ट्राय करा , कॉमेडी वाढवा सीरियस बघायला जास्त कोणाला आवडत नाही , नाहीतर 25-30 वर खेळत राहिल सीरीज , तीच तीच स्टोरी कॉमेडी आणि energy घेऊन या 🙏
@digambardhanwade4568 ай бұрын
Mi vajir ani lakhan yachi 100 chya atil episode pahile tyanantar tyachi comedy band zali row