पाटलांनी गाजवलं सभागृह शिंदे सरकारचे वाभाडे काढले; Jayant Patil on Eknath Shinde, Devendra Fadnavis

  Рет қаралды 1,079,934

Viral Marathi

Viral Marathi

11 күн бұрын

#eknathshinde
#devendrafadnavis
#jayantpatil
.
.
.
.
चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
► Facebook: / viralmarathii
►KZbin : / viralmarathii

Пікірлер: 1 000
@mahadukavhar2358
@mahadukavhar2358 10 күн бұрын
जयंत पाटील यांनी विद्यमान सरकारचा अगदी खरपूस समाचार घेतला.
@ParmeshwarChavan-qu4ni
@ParmeshwarChavan-qu4ni 6 күн бұрын
जयंत पाटील सरकार हो त तुमि का य तुम्हें मराठी मराठी समाज का आरक्षण खाया और लोगों को
@bhagyashrikarche
@bhagyashrikarche 10 күн бұрын
राम एक वचनी होता . . पण भाजप तशी नाही त्यामुळे उत्तर प्रदेश मध्ये भाजप पराभव झाला
@MrperfectIcon
@MrperfectIcon 10 күн бұрын
भाजप ने धर्म आणि मंदीराचे राजकारण केले... त्यामुळेच प्रत्येक त्या ठिकाणी उपहासाचे पात्र होत आहेत....धर्म आणि मंदीर यांना राजकारणात कधीच आणायला नकोत....
@sambhajikamble-ye7ps
@sambhajikamble-ye7ps 10 күн бұрын
धर्म आणि मंदिर राजकारणात आणायला नको होतं भारत हा विविधतेने नटलेला देश आहे बेरोजगारी, महागाईने जनता त्रस्त आहे हाताला काम आणि कामाला दाम मिळणे महत्त्वाचे आहे
@rajanpawar6332
@rajanpawar6332 10 күн бұрын
Bjp 1 wachni asti tar 15 lakh dile aste. Bjp fek wachni.
@govindborhade1605
@govindborhade1605 10 күн бұрын
श्रीराम एक वचनी आणि पुरुषोत्तम होते पण भाजपला एवढी तोंड आहेत की गणती केली तरी सरकारचा कार्यकाल संपेल.
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 9 күн бұрын
बरोबर
@KamlakarGosavi-se6cl
@KamlakarGosavi-se6cl 10 күн бұрын
नंबर एक जयंत पाटील साहेब चांगली भाजपची हवा काढली समाधान वाटले. आपणच भावी मुख्यमंत्री होणार हेच जनतेला दिसून येते
@suhaspatil5676
@suhaspatil5676 9 күн бұрын
आता तुम्ही किंवा सुप्रियाताई मुख्यमंत्री होणार.
@BabasahebGhadge-g5n
@BabasahebGhadge-g5n 9 күн бұрын
🎉
@maniknitnaware
@maniknitnaware 9 күн бұрын
​@@BabasahebGhadge-g5nA😮😮😮😮😮😢😮😮😮😢😮😮😮भ😮😢घघघ😢डभ5भ
@tulshiramdalawe53
@tulshiramdalawe53 9 күн бұрын
😊😊😊
@sureshgadage2055
@sureshgadage2055 8 күн бұрын
@@KamlakarGosavi-se6cl हे जे राजकारण चालू आहे ते याचेच साठी मुलगी मुख्यमंत्री व्हावी त्यासाठी व मूलगा मुख्यमंत्री होणे साठी चे राजकारण आहे सगळे. यांना सहानुभूती याच साठी पाहीजे. बाकी यांना काही एक लोकांचे घेणे देणं नसते.
@dinkarmatsagar2908
@dinkarmatsagar2908 10 күн бұрын
जयवंत पाटील नंबर वन
@kishornaik623
@kishornaik623 9 күн бұрын
राम मंदिर ,अयोध्या ची पावसाळ्यात वाताहत झाली.ठीक ठिकाणी पडझड होत आहे,मोदीचा खोटा विकास आता बोलू लागला आहे.
@ashoksurwase6670
@ashoksurwase6670 10 күн бұрын
जयंत पाटील साहेब हे नेहमी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत नंबर एक जयंत साहेब
@shreepatil25197
@shreepatil25197 10 күн бұрын
खोचक..योग्य. मर्मावर बैठक ठेवणार जयंतराव पाटील यांच खूप अभ्यासू भाषण.यालाच म्हणतात ""खरपूस समाचार घेणे".एकाच दगडात खूप मारले साहेब 🎉🎉🎉 उत्कृष्ट भाषणाचा आदर्श नमूना पाटील साहेब यांनी सादर केला.. अभिनंदन. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@Bhanudas847
@Bhanudas847 10 күн бұрын
काय बुध्दीवान नेते आहेत जयंत पाटील.... व्वा...!! सच्चा माणूस आहे म्हणून घाबरायचा विषयच नाही..!!!
@patilbagomase9711
@patilbagomase9711 9 күн бұрын
Patil number ekche bhaashan
@bharatzore8852
@bharatzore8852 10 күн бұрын
जयंतरावं हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे शिरोमणी आहेत मस्त साहेब.
@dattatrayarote1094
@dattatrayarote1094 10 күн бұрын
जयंत पाटील साहेब जबरदस्त विलासराव देशमुख साहेब गोपीनाथ मुंढे साहेब आर आर पाटील साहेब प्रमोद महाजन साहेब यांच्या नंतर मुद्दे सूध भाषण जयंत पाटील साहेब यांचं विरोधक असो या सत्ताधारी हस ले च पाहिजे
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 10 күн бұрын
तुम्ही चाळीसगाव चे का.
@maulihande9062
@maulihande9062 9 күн бұрын
लय भारी
@sharadpwaykar5568
@sharadpwaykar5568 10 күн бұрын
अतिशय अभ्यास आणि मार्मिक जयंतराव पाटील साहेब
@ashokhande4029
@ashokhande4029 10 күн бұрын
एकदम खास भाषान जयंत पाटीलाच.
@sushantshinde7391
@sushantshinde7391 10 күн бұрын
जयंत पाटील साहेब यांनी खरी मांडले
@VijayPatil-nb4wx
@VijayPatil-nb4wx 10 күн бұрын
भावी मुख्यमंत्री जयत पाटील साहेब.
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 9 күн бұрын
Kadhich honar nahi CM pavar saheb karun denar nahi tyanchya pudhe
@kakasahebkale5057
@kakasahebkale5057 7 күн бұрын
अभ्यासपूर्ण भाषण,मांडण्याची उत्कृष्ट कला, संवाद आहे वितंडवाद नाही.जयंत पाटील साहेब अभिनंदन 💐
@prakashdesai4675
@prakashdesai4675 10 күн бұрын
संविधान वाचवलं तुम्हाला पाटील साहेब...
@DevidasPawar-pp1pf
@DevidasPawar-pp1pf 10 күн бұрын
ग्रेट जयंतराव पाटील साहेब
@kisankamble3959
@kisankamble3959 9 күн бұрын
श्री.जयंत पाटील साहेब सर्व सत्य बोलले आहेत,महायुतीचा पराभव होणार .महाविकास आघाडी जिंकणार .
@vijaysawant2572
@vijaysawant2572 10 күн бұрын
मा.जयंत पाटील साहेब ग्रेट...👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
@sandipgavhane
@sandipgavhane 10 күн бұрын
जयंत पाटील साहेब अगदीं महाराष्ट्राच्या हिताची योग्य भूमिका मांडली 😂😂😂
@utkarshchordiya849
@utkarshchordiya849 8 күн бұрын
Shared pawar icon
@utkarshchordiya849
@utkarshchordiya849 8 күн бұрын
Kiti party change
@rohidasgadhave5913
@rohidasgadhave5913 9 күн бұрын
जयंत पाटील यांनी जे विधानं सभेत भाषण केले ते योग्य होते तसी आजची वस्तुस्थिती आहे धन्यवाद साहेब
@parjanerameshwar7007
@parjanerameshwar7007 10 күн бұрын
जयंत पाटील नंबर एक
@pathansaifulla4108
@pathansaifulla4108 9 күн бұрын
अभ्यासू, हुशार व्यक्तिमत्व जयंत पाटील साहेब
@kalidaskolge703
@kalidaskolge703 10 күн бұрын
महाराष्ट्र हा भारत देशाचाच एक भाग आहे.
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 10 күн бұрын
भारत पृथ्वीचा भाग आहे की.
@vishalthikane555
@vishalthikane555 9 күн бұрын
​@@user-oh5ye2rt6lपण तुला डोक्याचा भाग नाही.
@user-qo1jl5gi7b
@user-qo1jl5gi7b 9 күн бұрын
पृथ्वी ही ब्रम्हांडाचा​ भाग आहे @@user-oh5ye2rt6l
@dineshmane3577
@dineshmane3577 9 күн бұрын
Mahitch nhavta bara zala sangitla 😂🤣
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we 10 күн бұрын
फार अचूक बोलत आहात आभारी आहे
@harshadalagad6138
@harshadalagad6138 10 күн бұрын
लयी हासलो राव पण खरी गोष्टीविषयी समजवली‌ पाटलानीं
@ravindraghaduse3542
@ravindraghaduse3542 10 күн бұрын
Jayant saheb, Excellent 👍
@user-ls5bj8in5m
@user-ls5bj8in5m 10 күн бұрын
पाटलांनी खरपूस समाचार धैतला
@jayantmane6218
@jayantmane6218 10 күн бұрын
आमचा वाळवा तालुका नाद नाही करायचा great सर 💐सत्ताधारी काहि ही बोललं चालत का
@amitpatil2710
@amitpatil2710 10 күн бұрын
योग्य समाचार घेतला मिंदे सरकारचा मा. जयंतराव पाटील साहेबानी
@suhasvarekar3142
@suhasvarekar3142 10 күн бұрын
लय भारी😂
@ramchandrapatil4592
@ramchandrapatil4592 10 күн бұрын
पाटील साहेब बरोबर बोलत होते
@virendrashinde8768
@virendrashinde8768 9 күн бұрын
खूप छान बोललात जयंत पाटील साहेब. We are appreciated to you. भारतीय लोकशाही अबाधित राहायला आपल्या सारख्या नेत्यांची महाराष्ट्राला नितांत गरज आहे.
@padmakarlomate2064
@padmakarlomate2064 9 күн бұрын
जयंत पाटील साहेब यांचे एकदम बरोबर आहे हे सरकार अडीच महिन्याची राहिली आहे
@mahesht9180
@mahesht9180 10 күн бұрын
जयंत पाटील शालुतून जोडा नाही, डायरेक्ट पायतान मारतय 😂
@anilgaikar3830
@anilgaikar3830 10 күн бұрын
एकदम बरोबर बोललात आ. जयंत पाटील साहेब 🚩👌👍✌️💐
@user-dv8ge7nk5v
@user-dv8ge7nk5v 10 күн бұрын
भाषण एकच नंबर 👍👍
@sagarkasar1242
@sagarkasar1242 10 күн бұрын
एक नंबर साहेब❤
@user-mx3ue3ng7o
@user-mx3ue3ng7o 10 күн бұрын
अयोध्या च्या लोकांनी यांची घमंडचं जिरवली
@sitaramdesale-bb4re
@sitaramdesale-bb4re 9 күн бұрын
योगय. बोलणे. आहे
@prakashgawadkar6932
@prakashgawadkar6932 9 күн бұрын
Nice and real speech
@rajarammali9806
@rajarammali9806 10 күн бұрын
एकनंबर साहेब
@arjunthube6349
@arjunthube6349 8 күн бұрын
जयंतपाटील यांचेसारखा शरदपवार साहेब कडे जयंत आहे त्याचेकडे अफाट असें बुद्धिकौशल्य आहे सलाम त्यान
@vaishampayanmayekar2818
@vaishampayanmayekar2818 9 күн бұрын
महाविकास आघाडी जिंदाबाद. जय महाराष्ट्र साहेब
@ajinkyapatil9722
@ajinkyapatil9722 9 күн бұрын
जयंत पाटलांसारखा अभ्यासू आणि संयमी मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळायला पाहिजे
@vaibhavgundpatil9985
@vaibhavgundpatil9985 10 күн бұрын
जयंतराव पाटील कुठली आहे माहीत नाही पण ग्रेट आहे
@abhijitpatil1812
@abhijitpatil1812 9 күн бұрын
इस्लामपूर सांगली जिल्हा
@govindsakat
@govindsakat 9 күн бұрын
सांगली इस्लामपूर
@SantoshKasabe-dm8ie
@SantoshKasabe-dm8ie 9 күн бұрын
इस्लामपूरचा वाघ
@sundardaspathade9961
@sundardaspathade9961 8 күн бұрын
सांगली इस्लामपुर महाराष्ट्र राज्य
@B-PatilKing
@B-PatilKing 6 күн бұрын
Kon? He jayanti????😂
@dashrathbhagat9860
@dashrathbhagat9860 9 күн бұрын
माननीय जयवंतराव पाटील साहेब सभागृहातील भाजपा व इतर जोड गोळी पक्षांचा समाचार घेतला फारच आवडला
@tukaramawhale4143
@tukaramawhale4143 9 күн бұрын
अतीशय अभ्यासू आणि मार्मिक मांडणी
@vasantpanchal8352
@vasantpanchal8352 9 күн бұрын
योग्य वेळी योग्य पध्दतीने केलेले विश्लेषण.
@subhashkothare140
@subhashkothare140 10 күн бұрын
जयंत पाटील एक नंबर 👌🙏
@VishawanthBorgad
@VishawanthBorgad 10 күн бұрын
पाटील साहेब चांगली खरडुन पाणी न लावताच भादरली राव अध्यक्ष महोदय सहीत पण् यांना ना जनाची ना मनाची अहो लाजची जागा ऊघडी पडल्या वर लाज वाटून उपयोग काय
@sambajilande6012
@sambajilande6012 10 күн бұрын
अतिशय सुंदर भाषण.
@umeshkulkarni2997
@umeshkulkarni2997 10 күн бұрын
Mast saheb real situation
@pandurangkamble9908
@pandurangkamble9908 10 күн бұрын
मा सदश जयंत पाटील चांगले भाषण
@govindsakat
@govindsakat 9 күн бұрын
अभिनंदन जयंत पाटील साहेब
@meghnabane1070
@meghnabane1070 9 күн бұрын
एक नंबर जयंत पाटील साहेब मस्त समचार घेतला जय महाराष्ट्र 🚩🚩
@paddygaming9715
@paddygaming9715 10 күн бұрын
Nashibvan आहे walva matadaarsangh ✌✌👌👌
@sanjaybhoir422
@sanjaybhoir422 10 күн бұрын
Ek namdar jayant patil saheb
@dharmendrabiseni4221
@dharmendrabiseni4221 9 күн бұрын
खूपच सुंदर भाषण केले मा. जयंतराव पाटील साहेबांनी...!! 🎉🎉🎉🎉🎉
@uttamdabholkar5963
@uttamdabholkar5963 10 күн бұрын
एक व्यक्तीशील आमदार माननीय जयंत पाटील साहेब पुरेपूर अभ्यासू भाषण
@ParmeshwarChavan-qu4ni
@ParmeshwarChavan-qu4ni 6 күн бұрын
जयंत पाटिल कैसे होता मराठी आरक्षण नहीं
@vinyanaik3819
@vinyanaik3819 9 күн бұрын
पाटीलसाहेब आपल्या सारखी माणसे आहेत म्हणून महाराष्ट्र चे नाव आहे
@ranjitsulane3558
@ranjitsulane3558 9 күн бұрын
खरंच निष्ठावंत ची किंमत जनतेने दाखवून दिली जयंतराव पाटील अतिशय हुशार व्यक्ती आहे
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 10 күн бұрын
मार्मिक भाष्य आणि भाषण पण बुध्दीहीन भक्तांना कळेल तेव्हा आणि मिंधेचा तर विषयच नाही तेच दुसऱ्यांनी लिहून दिलेले वाचन करताना आणि टाळ्या वाजवून स्वागत करतात
@NamdevHulawale
@NamdevHulawale 9 күн бұрын
अतिशय उत्तम भाषण जयवंतराव राष्ट्रवादी जिंदाबाद इंडिया आघाडी झिदाबाद
@shreekantbore173
@shreekantbore173 9 күн бұрын
Nad khula. From कोल्हापुर
@lakhichandaher7613
@lakhichandaher7613 10 күн бұрын
मोदीचा लीड कमी झालंय
@aniljagtap5061
@aniljagtap5061 10 күн бұрын
एक नंबर जयंत पाटील साहेब
@VSThePatriot2687
@VSThePatriot2687 10 күн бұрын
😂शालजोड्यात कशाप्रकारे मारायचे हे अतिशय उचुक, मार्मिक भाष्य आणि उत्स्फूर्त पणे संविधानिक शब्दांत कानाखाली कशी मारावी पाटील 🔥 नादखुळा 🔥
@sagartapkir8054
@sagartapkir8054 10 күн бұрын
1 no
@kailashsutar6589
@kailashsutar6589 10 күн бұрын
जयंतराव पाटील साहेब खुप शान भाषण सर्वांना धुतले 😂
@laxmanjavale183
@laxmanjavale183 10 күн бұрын
विधानसभा ही जाणार
@amrutdesai46
@amrutdesai46 9 күн бұрын
बरोबर 🌹🚩🌹
@sunilpalve1890
@sunilpalve1890 9 күн бұрын
प्रचंड अभ्यासू नेतृत्व
@salimbagwan2006
@salimbagwan2006 9 күн бұрын
एकदम बरोबर
@dattatraysomwanshi3788
@dattatraysomwanshi3788 8 күн бұрын
सत्य ते सत्यच होणार
@gopalupadhye6131
@gopalupadhye6131 9 күн бұрын
मिश्किल आणि मार्मिक भाषण
@dattasuryawanshi6966
@dattasuryawanshi6966 10 күн бұрын
मा पाटिल साहेब ही लोक नाक कापलं तर 00000 आहेच म्हणतायत पक्ष फोडिने राज्याचा विकास मारुन टाकला ,,,,,,,,
@sureshgadage2055
@sureshgadage2055 10 күн бұрын
यांनी कधी राज्य एक नंबर वर नेले. 1980 साली मील व वागळे इस्टेट बंद पडल्या त्या वेळी कुणाचे सरकार होते. मील कामगार सर्व मराठी च होते. ते नुकसान कुणी केले. मोदी दुसरे राज्यात जाऊन निवडून येतात. ते पण तीन वेळा हयाला सांगली सुटते का.
@kailashnavasare5734
@kailashnavasare5734 10 күн бұрын
भगवान प्रभू रामचंद्र छोटी मूर्ती मोदीच्या करंगळीला धरून चालते याच्या बापाने केलता का
@jivandharkadam8698
@jivandharkadam8698 9 күн бұрын
साहेब खरच बोललेले आहेत खरे खरे
@shivajibachkar9832
@shivajibachkar9832 10 күн бұрын
सांगलीत विशाल पाटील अपक्ष राहुन नाकावर टिच्चून निवडून आले.त्यावर बोला.साहेब ........ सर्व राजकारण आहे. यांना या सर्वांना त्यांची खरी जागा दाखवावी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
@anilpatil7870
@anilpatil7870 9 күн бұрын
जयंत पाटील साहेबांचा महाराष्ट्राला व सां गली जिल्ह्याला अभिमान
@vijaygotad9565
@vijaygotad9565 9 күн бұрын
सांगली जिल्ह्याची माती वाघांनांच जन्म देते
@bhikanborase8684
@bhikanborase8684 10 күн бұрын
बढिया.
@atuljadhav6011
@atuljadhav6011 9 күн бұрын
अभ्यासपूर्ण आणि अनुभव संपन्न नेते..
@bapumahadik6122
@bapumahadik6122 9 күн бұрын
एक खूप अभ्यासी नेतृत्व आहे हे यांचं भाषण कोणत्याही असो मी मनापासून ऐकतो पण त्यांच्या भाषणात इतका सखोल अभ्यास आजच्या घडीला महाराष्ट्रात पवार साहेब सोडले तर कोणाचाही नाही लवकरात लवकर राज्याचे मुख्यमंत्री व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना
@VSThePatriot2687
@VSThePatriot2687 10 күн бұрын
🔥पाटील आला पाटील आला🔥 आर्र्र्र्र्र्र्र खतरनाक 🤣🤣🤣🤣
@DeepakDhumal-xq3cx
@DeepakDhumal-xq3cx 10 күн бұрын
Nice presentation shri J . Patil sir
@shailendrashamraowaghmare4863
@shailendrashamraowaghmare4863 9 күн бұрын
Very nice thoughts by jayant patil!
@user-mo9mg5ev4t
@user-mo9mg5ev4t 9 күн бұрын
Mast.jabrdast
@user-ef1zb6pf7z
@user-ef1zb6pf7z 9 күн бұрын
ग्रेट दादा!!नमस्कार
@dipakmulik4868
@dipakmulik4868 9 күн бұрын
नाद खुळा साहेब
@sachinbhujbal7515
@sachinbhujbal7515 9 күн бұрын
जय जय श्रीराम 🌹🙏
@suryakantdeshmukh2640
@suryakantdeshmukh2640 10 күн бұрын
पाटील साहेब राम नाही मराठा समाज तुमच्यावर राहिला म्हणून तुम्ही जिंकलात
@satishmahajan4855
@satishmahajan4855 10 күн бұрын
1no saheb kharch bolala
@johnjadhav2019
@johnjadhav2019 8 күн бұрын
निष्ठावंत जयंत पाटील खूप खूप अभिनंदन खूप छान खूप छान अशीच झोडप पट्टी झाली पाहिजे.
@chandrashekharjalte3347
@chandrashekharjalte3347 9 күн бұрын
Mr.Jayantrao apnas Salam.
@arunmore3094
@arunmore3094 9 күн бұрын
एकदम मस्त
@user-kl3hf9fi9l
@user-kl3hf9fi9l 8 күн бұрын
जयंत पाटिल टॉप क्लास माणूस
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 10 күн бұрын
Jayant Patil Saheb is very great &Right speech.
@vijaymhatre3009
@vijaymhatre3009 10 күн бұрын
जयंत पाटील नंबर वन....
@chhayapatil8227
@chhayapatil8227 9 күн бұрын
Jayant Patil No.1. He is face of Maharashtra. Well qualified, most sophisticated & well knowledgeble person. Future chief minister of Maharashtra
@udhavraoharkal8222
@udhavraoharkal8222 10 күн бұрын
एक नंबर साहेब
@ramchandraterse9613
@ramchandraterse9613 9 күн бұрын
👌🚩🚩🚩🚩मानाचा जय महाराष्ट्र जयंतराव साहेब, उत्तम भाषण
@vitthalmangure3166
@vitthalmangure3166 9 күн бұрын
जयंत पाटिल एक नंबर 💯 द ग्रेट
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 47 МЛН
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 101 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 47 МЛН