नमस्कार छान आणि उपयुक्त माहिती. धन्यवाद सतीश देव पुणे
@rajendrabarad58966 күн бұрын
Awesome information🙏
@arhamayurvedmarathi6 күн бұрын
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
@pranhansramtekeyes5955Ай бұрын
धन्यवाद मॅडम 🙏
@Tanishkassphere20Ай бұрын
😊 आम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला आहे आपली समजून सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे आणि तसेच सर्व प्रकारचे उपाय करण्याचे आम्ही प्रयत्न करू उषा बोरसे नाशिक धन्यवाद
@arhamayurvedmarathiАй бұрын
खूप खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@Tanishkassphere20Ай бұрын
😊 आम्हाला हा व्हिडिओ फार आवडलेला आहे आपली समजून सांगण्याची पद्धत खूपच चांगली आहे मी नेहमीच आपले असे व्हिडिओ बघत असते मला फार आवडतात आणि त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करते उषा बोरसे धन्यवाद
@ramsarode9718Ай бұрын
Thank you madam 👍🌹🙏
@nirmalapatil2871Ай бұрын
खूप चं छान माहिती दिली ताई
@ujwalachavan8048Ай бұрын
छान माहिती दिली आहे 👍🙏😊
@pandurangpatil1473Ай бұрын
फारच छान माहिती आहे
@madhavraopatil68188 сағат бұрын
एकाच विडीओ मध्ये संपूर्ण पाढवा
@chandakshirsagar5224Ай бұрын
Mam you give it beautiful information, thank you
@arhamayurvedmarathiАй бұрын
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
@manali_s01Ай бұрын
खूपच छान माहिती
@neelampise2790Ай бұрын
खूप छान माहिती दिली आभार
@mamtapatil9451Ай бұрын
खुपच छान
@DattatrayKulkarni-b1sАй бұрын
I proud of you madam
@arhamayurvedmarathiАй бұрын
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
@shashijoglekar2224Ай бұрын
खूप छान माहिती दिली त खूप धन्यवाद!!
@neetachinchalkar937017 күн бұрын
Internal hemorride बद्दल माहिती द्यावी 🙏
@bhartitulaskar7370Ай бұрын
तुझा व्हीडीओ कधी येतात असं होतं खूप खूप छान माहिती दिली स धन्यवाद
@sangitamahajan7434Ай бұрын
good morning dr. very nice information.
@sanjaysalgar4758Ай бұрын
गुड मॉर्निंग मॅडम खूप छान माहिती दिली आहे तुमचे खूप खूप आभार मानतो मॅडम मला सुद्धा पोटफुगी गॅसेस व मुतखड्याचा ऍसिडिटीचा खूप त्रास होतोय काम करण्याची इच्छा होत नाही प्लीज उपाय सांगा
@arhamayurvedmarathiАй бұрын
kzbin.info/www/bejne/rHeZlquDgc9mp8U किडनी स्टोनवर हा व्हिडिओ पहा
@Raju68716Ай бұрын
Khup chan mahiti milali
@dinanathrram774Ай бұрын
Best
@georgeandrat36357 күн бұрын
For enlarged prostate gland. Any medicine?.
@RashmiJadhav-bd8voАй бұрын
👍🏼
@vrundak424Ай бұрын
Thanks ,mala basti ghyavi lagnar aahe ,pan konakadun ghyavi te nahi kalat Madhav bag aahe pan Navin Navin lok asatat tithe Kalatach nahi
@arhamayurvedmarathiАй бұрын
आमच्याकडे पंचकर्म केंद्र आहे address-बोरा हॉस्पिटल, सरदार पेठ, शिरूर,पुण्याजवळ तुम्हाला पंचकर्म संबंधी सर्व माहिती मिळेल, अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 या नंबरवर कॉल करा- team ARHAM
@chandakshirsagar5224Ай бұрын
Namaste Mam me Rome madhe javal pas 33 years rahathe ,pn ratri 8 pm kivha 8:30 pm la dinner che vel asthe, mostly old people te khatat,ani zoptat Pn late
@sushamakulkarni4391Ай бұрын
अनुशापोटी चवनप्राश खाल्ल्यानंतर भिजवून ठेवलेल्या काळया मनुका किती वेळाने खावे ... मग kashya कधी घ्यायचं sequence सांगा
@arunasathe9633Ай бұрын
मॅडम मी 21 नोव्हेंबरला पैसे भरून च्यवनप्राश आणि हर्बल टी मागवली होती पण अजून आली नाही. तुमचा स्टाफ चौकशी केल्यावर खुशाल कुरियर वाल्याचा नंबर देतात. मग कुरियर वालाही उडवा उडविची उत्तरं देतो आणि यात आपल्या वस्तू काही हाती लागत नाही. आम्ही पैसे तुम्हाला भरायचे आणि मग कुरियरवाल्याचा आम्हीच करत बसायचं. त्यापेक्षा तुम्ही पैसे परत केले तरी चालतील.
@arhamayurvedmarathiАй бұрын
ठीक आहे, मी तपासून पुष्टी करेन... गैरसोयीबद्दल क्षमस्व, काळजी करू नका- team arham
@pallavinaringrekar4186Ай бұрын
मी सुद्धा मागवणार होते , तुम्हाला काय उत्तर येते त्यावर ठरवणार
@chitrarekhadandekar9703Ай бұрын
मला आतापर्यंत वेळेवर पोहोचवलेत
@arhamayurvedmarathiАй бұрын
कृपया आम्हाला तुमचा मोबाईल नंबर तुमच्या नावासह 9852509032 वर द्या, जेणेकरून आम्ही तुमच्या समस्येचे निराकरण करू शकू- team arham
@casagrande993327 күн бұрын
शुभ दुपार मॅडम. मला हर्बल टी पहिजे आहे
@arhamayurvedmarathi27 күн бұрын
आमचा आयुर्वेदिक हर्बल चहा ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whatsapp नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता - team arham
@vaibhavtayade6379Ай бұрын
Madam online hair chi treatment karayachi ahe
@arhamayurvedmarathiАй бұрын
for treatment you can contact on 9852509032 to take an appointment - team arham
@jitendrakamble5884Ай бұрын
बदाम तेल आणि तीळ तेल एक एक चमचा रात्री गरम पाण्यात घेतले तर चाल ले का 🙏🏽🌹
@sangeetamundalik1665Ай бұрын
Thank you madam, Mala poli Ani milk ne pan tras hoto. Far halke khave lagte sadya. IBS Ani bad gut health Ani tya mule depression pan zale hote madhe. Please suggest
@ReshmaTakalkarАй бұрын
Tumchyakade available ahe ka shuddha tup
@arhamayurvedmarathiАй бұрын
no
@chetandabholkar7489Ай бұрын
हरीॐ हर्बल टी साठी कुठे आॅन लाईन बुकींग करायचे
@arunasathe9633Ай бұрын
काही मागवू नका ह्यांच्याकडून. वस्तू येते नाहीत. आपण पहिले पैसे भरतो आणि मग त्या आपल्याला वाट बघायला लावतात कारण त्यांचा स्टाफ आणि कुरियरवाला यांचं काही साटलोट आहे. आपण मागवलेली वस्तू आपल्यापर्यंत येतच नाही. हा माझा अनुभव आहे. मी पण हर्बल टी आणि चवनप्राशचे पैसे 21नोव्हेंबरला भरले आणि आज 14डिसेंबर आहे. आणि कुठे भारताबाहेर रहात नाही तरीसुद्धा ही गत आहे. आपण चौकशी केली तर हे लक्ष देत नाहीत अगदी मॅडम सुद्धा.
@arhamayurvedmarathiАй бұрын
आमचा आयुर्वेदिक हर्बल चहा ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whatsapp नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता - team arham
@SandeepDighe-y1bАй бұрын
तूप दूध किंवा दुधाचे पदार्थ खाणे योग्य किंवा गरजेचं आहे का ..?
@vijayvichare6687Ай бұрын
पंचकर्म कुठे करावे
@arhamayurvedmarathiАй бұрын
आमच्याकडे पंचकर्म केंद्र आहे address-बोरा हॉस्पिटल, सरदार पेठ, शिरूर,पुण्याजवळ तुम्हाला पंचकर्म संबंधी सर्व माहिती मिळेल, अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 या नंबरवर कॉल करा- team ARHAM
@vibhanginihumane107922 күн бұрын
Man mala harbal Tre pahije
@arhamayurvedmarathi22 күн бұрын
To order this herbal tea, you can message on our what's app number 9852509032 - team arham
@anupamabhasmeАй бұрын
Mala sandhi wat zala aahe pat dukhaychi rahatach nahi dr ni pain cular deun vadhavlay ky karave? Hi mahiti mala tantotant lagu hotey mam mi ky karu?
@gaureetambeАй бұрын
मॅडम, मध कुठला वापरावा जेणे करून sugar वाढणार नाही
@arhamayurvedmarathiАй бұрын
we have pure honey, you can message on 9852509032 to order it- team arham
@AnilKunde-z2h2 күн бұрын
ताई माझ्या पपा ना हाञासहोतो
@romashinde151Ай бұрын
कोब आहे
@MangalMore-p7v5 күн бұрын
पंचकर्म कोठे करावे
@arhamayurvedmarathi5 күн бұрын
address-बोरा हॉस्पिटल, सरदार पेठ, शिरूर,पुण्याजवळ तुम्हाला पंचकर्म संबंधी सर्व माहिती मिळेल, अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 या नंबरवर कॉल करा- team ARHAM
@prankstersarasАй бұрын
Madam तूम्ही असे धंदे बंद करा 😂😂
@sanjayofficials1817 күн бұрын
😂😂😂
@arunattarde498614 күн бұрын
Madam contact no medel ka
@arhamayurvedmarathi13 күн бұрын
contact number for appointment and to order arham products- 9852509032