आमच्या सेंदूरसेना गावचे सुपुत्र व तसेच आमचे मार्गदर्शक गोविंद भाऊ आव्हाड यांची अकोला न्यायालय शिपाई पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचलीसाठी AAL THE BEST गोविंद भाऊ🎉🎉🎉
@Govindavhad772 ай бұрын
Thanks bhaiya
@satavaraogore46742 ай бұрын
आपण घेतलेल्या मेहनतीचे फळ आई-वडिलांची पुण्याई भावाचं प्रेम आणि आपण केलेला संघर्षमय प्रवास या सर्वांचे फळ आपणास मिळाले अजून पण प्रयत्न करून पुन्हा उंच भरारी घ्यावी व याच ठिकाणी न थांबता आपले प्रयत्न चालूच राहावे आपले राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेळ भेटला तर पुन्हा प्रयत्न करावे आई-वडील व भाऊ यांच्यावर पण लक्ष ठेवावे हीच अपेक्षा करतो व पुढील कार्यास भरभरून शुभेच्छा देतो
@santoshshahakar54572 ай бұрын
1 no. Raje
@gameyogesh54102 ай бұрын
आता पर्यंत .. कधी कोणत्याही यशस्वी विद्यार्थ्यांचे मनोगत पूर्ण ऐकलं नाही... कारण त्याच काय सत्य आहे आपल्याला ..माहीतच नाही, तुझ सगळं ऐकलं मनाला भाळल...... गोविंद्या भावा...❤
@Govindavhad772 ай бұрын
योगेश thank you...तू अगदी जवळून मला बघितलं आहेस... Salute Indian army
@kishor_d2 ай бұрын
आपल्या भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहेब 🎉🎉🎉💐💐💐
@GunajiKukade2 ай бұрын
पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक अभिनंदन गोविंद आव्हाड 🎉🎉🎉🎉
@akashghorpade49602 ай бұрын
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आव्हाड सर 🎉💐💐
@aspiringpuru-vlogs2 ай бұрын
Congratulations, Avhad Saheb,💐 Welcome to Akola District Court...💐💐😊🙏
@motiramvaidya2 ай бұрын
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दाजी
@KrishnaBabare23132 ай бұрын
आवड सर पुढील वाटचालीच्या खूब खूब शुभेच्छा
@dnyaneshwartarwate93202 ай бұрын
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा सर 💐💐
@vishpatl70712 ай бұрын
Mast Chan 👌
@KanchanBorkar-u1r2 ай бұрын
Khup chan Dada ✨✨well done 😊all the very best for your bright future
@ramthengal2 ай бұрын
Congratulations avhad sir🎉🎉❤❤
@vishanupoul14482 ай бұрын
अभिनंदन 🎉🎉🎉 sir
@chetangiram66642 ай бұрын
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आव्हाड सर 🎉🎉
@Govindavhad772 ай бұрын
Thanks
@marotigabare9892 ай бұрын
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा गोविंदा 🎉🎉🎉
@Govindavhad772 ай бұрын
Thanks
@createrveer35892 ай бұрын
गोविंद भाऊ 🔥🔥💐
@yogeshkirde74302 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@SavitaShevale-u2w2 ай бұрын
Nice brother ❤🎉❤❤
@vanmalakurhe47822 ай бұрын
Congratulations sir
@EknathJavde2 ай бұрын
❤govind bhau ग्रेट
@JagdishGame-x8l2 ай бұрын
सर तुमच्या संघर्षाला सलाम
@Govindavhad772 ай бұрын
❤
@onkarindurkar67892 ай бұрын
❤️❤️
@vikaslibajiraobhagat78672 ай бұрын
Brother❤🎉
@Govindavhad772 ай бұрын
कट्टर साथीदार..
@dnyaneshwarkadam13032 ай бұрын
Let pan thet ✌️
@Govindavhad772 ай бұрын
❤❤❤
@samajseva.3582 ай бұрын
माझा जिवलग मित्र गोविंद आव्हाड खूप खूप शुभेच्छा ❤️💯💪