आपनास आयु आरोग्य वर्ण बल सुख प्राप्त हो ही मंगल कामना करतो भवतु सब्ब मंगलम
@siddhantpalde9703 жыл бұрын
वंदामि भन्ते
@gautamkamble75104 жыл бұрын
जय भीम नमो बुद्धाय. भावा मी कोल्हापूर जिल्ह्यांमधून बोलत आहे. आमच्या भागांमध्ये लोकांना बौद्ध धर्माचा आकर्षण आहे पण येथील खेडोपाड्यात मधील आपल्या अजून बौद्ध धर्माचे बद्दल जास्त माहिती नाही आहे. आज आपल्या देशामध्येखेडोपाडी बौद्ध धम्माचा प्रचार करायची जास्त गरज. मी स्वतः पासून पण त्याची सुरुवात आणि माझी एवढीच इच्छा आहे की तुम्हीपण स्वतःपासून तुमच्या आसपासच्या समाजामध्ये बौद्ध धर्माची माहिती देऊन समाज प्रबोधन करा. मूर्ती लहान पण कीर्ती महान ही गोष्ट तुझ्या बाबतीत खरी आहे. खूप छान माहिती दिलास तू आम्हाला....👌👌 जय भीम 🙏🏻
@prashikbhutange3 жыл бұрын
Barobar bole bhau Ata tari sagade ektra yala hava Jai Bhim Namo Buddhay
@shantappakoli33004 жыл бұрын
माहीती चांगली सांगीतले बदल आपले अभिनंदन 👍👍💐💐
@dnyaneshwarjadhao18974 жыл бұрын
माझ्या प्रिय मित्रा, तुम्हची प्रगल्भता, तलमल पाहून खुप समाधान वाटते. आपण केवळ बौध्द समाजालाच नाही तर इतर समाजाला घेऊन पुढे जाल अशी अपेक्षा करतो. आणि आपल्या कार्यास शुभेच्छा देतो. जयहिद. जयभीम.
@poonamingle11644 жыл бұрын
🙂🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👍👍👍jay bheem namo buddhay sir nakkich khup chan kam karatat sagar sir🙏🙏🙏
@subhash64333 жыл бұрын
अगदी अचूक विषय पकडला.👍👍👌👌
@chetanjadhav41734 жыл бұрын
खूप सुंदर......💐💐💐💐💐 खरच समाजाने एकत्रित येण खूप गरजेचं आहे.....
@babasahebwaghmarevilog29803 жыл бұрын
भाऊ तुमचे विचार मला खूप खूप आवडतात कारणं . बौद्ध धर्म हां दलितांचा मान आहे स्मान अस्तित्व आहे.मी पणं कधी कधी मी पण बौद्ध असण्याचा अभिमान वाटतो.
@narendraingle1874 жыл бұрын
Thanks jaibhim namo buddhay very nice,s
@prabha51487 ай бұрын
Jai Bheem🙏
@saraayurvedahospitaldrmegh32414 жыл бұрын
Nice information kami vayat chhan knowledge ahe
@sanketkewnalkar17914 жыл бұрын
उत्तम mahiti
@balajivaghmare68154 жыл бұрын
धन्यवाद सर थॅक्स 🔷🔷🌷🌷🙏🙏🙏
@rahuledits84854 жыл бұрын
आम्हाला माहाती दिल्या बद्दल धन्यवाद जय भीम
@yogeshwaghmare69253 жыл бұрын
सुंदर व्हिडिओ जय भीम
@prabhawatipatil58343 жыл бұрын
Tumhi chan kaam krt ahe...keep it up
@pavandabhade36324 жыл бұрын
नाग वंशीयांचा इतिहास मला कुठेही मिळत नाही आहे आणि मोठी उत्सुकता देखील आहे.भाऊ तुम्ही नागवंशियावर विडिओ बनविला तर बर होईल.
@amitmohite15074 жыл бұрын
bmcef chya linkvr bgh
@peoplesnetwork41724 жыл бұрын
Science journey channel वर जा
@tigertiger42974 жыл бұрын
@@peoplesnetwork4172 Right sir
@sahilbagde9724 жыл бұрын
Science journey is best channel
@rgcreation11364 жыл бұрын
@@peoplesnetwork4172 ho khup mast info ahe tya channel var
@Sarthavahathetraveller4 жыл бұрын
नमो बुद्धाय जयभीम👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@rnsardar6394 жыл бұрын
ह्या आपल्या सडलेल्या नेत्याच्या डोक्यातून पडलेल्या विचारामूळेच आपला बौद्ध समाज आणि इतर समाज कधीचा विखरून गेला आहे तो कधीच एकत्र पण येऊ शकणार नाही सर्वानी गटातटात विभागून घेतली हे रोजच दिसून येत
@shailabdongardive66894 жыл бұрын
खुप छान video सर
@RahulIndurkar-vr6ve2 ай бұрын
तुकाराम बाबा चा विजय असो
@tigertiger42974 жыл бұрын
Jai bhim sir Very nice video khup chhan mahiti dili
@sudirjikakhahinasachhaigan72514 жыл бұрын
Chan Chan bandu jaibheem mee gangadhar Tarote telangana
@sameermore2064 жыл бұрын
बौध्द धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म असून , त्या धर्माचे आपण अनुयायी आहोत , या गोष्टीचा आपल्याला नक्कीच अभिमान आहे , पण आज भारत देशात आपण बौध्द धर्माची अवस्था अतिशय वाईट केलीय , कारण भारतातील इतर धर्मांची तुलना केली तर आपण आचरणाने आणि विचारांनी बौध्द धर्माला सर्वात मागे नेऊन ठेवलयं ( आपल्यातील मूठभर लोकं सुसंस्कृत , उच्च शिक्षित आणि श्रीमंत झाले म्हणजे प्रगती नव्हे ) कारण तथागत बुध्दांचे व परमपूज्य बाबासाहेबांचे विचार , त्याग आपल्यापर्यंत पोहोचलेच नाही , जाणून बुजून आपण ते डोक्यात घेतले नाहीत , ही बौध्द समाजाची खरी शोकांतिका आहे . नमो बुध्दाय ! जय भिम !! जय नागवंशी !!!
@malharigaikwad51704 жыл бұрын
Very good information. Jai Bhim sir.
@sagarbhoir54304 жыл бұрын
Zhyatacha श्रेष्ठ bhikarchochot आहे
@saurabhdhanavade74634 жыл бұрын
सविनय जय भिम
@saurabhdhanavade74634 жыл бұрын
नमो बुद्धाय
@sanvedangaikwad61484 жыл бұрын
Ekdum mana pasun jai bhim sagar dada tumhi khup chan kam krt aahe....,
@amitgopale114 жыл бұрын
JayBhim Jaybharat
@mangeshtupsaundar59043 жыл бұрын
सूपर...जय भिम
@payalsukh66774 жыл бұрын
खूप महत्त्वाचे बोललात तुम्ही सर, आपले जेवढे पण संघटना किंवा दल आहेत त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन, एक च बाबासाहेब आंबेडकर यांच्या ध्येय पूर्ण करण्यासाठी काम केले पाहिजे, स्वतः चे स्वार्थ बाजूला सारून।।।
@satendralokhande37574 жыл бұрын
Jagruti lokanchi mahatvapurna mahiti diyabaddal thanks Jai Bhim Namo Budhay
@priyamore33684 жыл бұрын
Very nice video
@dilipwaghmare62744 жыл бұрын
खरंच भावा तुझा व्हिडिओ परिवर्तन करायला भाग पाडणारा आहे ......आज आपण एकत्र येण्याची अतोनात गरज आहे ...आज आपली ओळख ही केवळ आणि केवळ बुद्धिस्ट म्हणून प्रचलित केली पाहिजे...आपले जे उच्च शिक्षित बांधव आहेत ते एकत्र येऊन शिक्षणाचा पाया अजून खोल वर रोवून बौद्ध धम्म किती मानवता वादी प्रगतिशील विज्ञान वादी धम्म पूर्ण जगात प्रसारित झाला पाहिजे....
@minamaske65634 жыл бұрын
Khup abhyas ahe dada tuza kaddak jai bhim
@balajivaghmare68154 жыл бұрын
सर या करूनामुळे आमालादिशा गेता नाहि आलि पन नकिच गेनार आहोत आनि नागरपूरला जानार आहे खरच आज तूमचा विडियो मुळे भरपूर माहिति भेटलि
@ajaygaikwad53514 жыл бұрын
JAY.BHIM.
@ankushraut27772 жыл бұрын
Jay bhim sar tumala
@kanchanabhang72914 жыл бұрын
जय भीम भाऊ तुझ्या कार्याला नमो बुद्धाय
@randhirabhishek144 жыл бұрын
nice information....Jay Bhim
@vasantbansode71064 жыл бұрын
आपले वीडीओ बहुजनांना प्रबोधीत करणारे असतात .महत्वाची माहिती आपणाकडून मिळते.जय भीम💐 👍👌
@ravindranikalje51904 жыл бұрын
जय भिम नमो बुध्दाय् सागर सर खुप छान माहिती मिळाली 🙏🙏🙏🙏
@balajivaghmare68154 жыл бұрын
खूप छान सरमाहिति दिलेबदल
@wandanevada42874 жыл бұрын
छान माहितीबद्दल धन्यवाद। हिंदू हा शब्द भारतातील सर्व लोकांसाठी पर्शियन भाषेत पर्शियन लोकांनी वापरला होता। सिंधू नदीच्या पलीकडले लोक हे हिंदू कारण पर्शियन भाषेत स चा उच्चार ह असा आहे। भारत एके काळी पूर्ण बुद्धमय होता । बुद्ध धर्माचे पतन होऊन त्यातून शैव, शाक्त, वैष्णव असे पुरोहित धर्म तयार झाले। एवढेच काय ख्रिश्चन धर्म बुद्ध धर्मातून आला व त्यातून मुस्लिम धर्म पुढे आला। चांभार , मांग ज्या हिंदू मूर्तिपूजक पौराणिक धर्माचा अभिमान बाळगतात तो बुद्ध धर्माच्या महायान का हिनायन अशा एका शाखेतूनच पुढे आला आहे हे त्यांना माहीत नाही। बुद्धाच्या पूर्वी भारतात मूर्तिपूजा नव्हती आणि मंदिरे पण नव्हती होता तो कामनापूर्ती च्या अपेक्षेने पुरोहितांकडून यज्ञाकुंडात आहुती अर्पण करणारे लोक व त्या कर्मकांडाच्या धंद्यावर जगणारे पुरोहित। बुद्धा नंतर यज्ञासंस्था क्षीण झाल्या व जवळ जवळ सर्व भारत बुद्धधर्मीय झाला । भारताचे शेकडो वर्षांचे शांती समृद्धी विकास याचे युग चालू झाले। हजार वर्षांत हळूहळू बुद्ध धर्म क्षीण झाला व पुरोहितांनी वेगवेगळ्या पुराणकथा लिहून लिहून बुद्ध धर्माचे , बुद्ध मूर्ती,शिल्पे याचे रूपांतरण पौराणिक देव देवतांच्या मूर्ती व मंदिरात केले व स्वतःचा पुरोहित व्यवसाय मूर्ती पूजेतून पुनर्स्थापित केला। त्यामुळे सर्व मूर्तिपूजक हिंदू धर्मीय मूळचे बुद्ध धर्मीयच आहेत । भारताचा सर्वात मोठा दिवाळी हा सण सम्राट अशोकाच्या काळात चालू झाला। जे हिंदू स्वतःला बुद्ध धर्मीय मानत नाहीत ते मागासलेले अडाणी मूर्ख किंवा वयक्तिक मामुली स्वार्थाच्या अधीन आहेत । बाबासाहेब आंबेडकरांनी योग्य म्हटले आहे की हिंदूधर्मीय एके काळी बुद्धधर्मीयच होते। आजच्या काळात घरात मंदिरात जी हिंदू देव देवतांची प्रतीके पुजली जातात ती बुद्ध शिल्पातूनच आली आहेत। असे म्हटले जाते की बुद्धाचे म्हणणे कळायला त्याच्या काळातील भारत सक्षम नव्हता व आजही सक्षम झाला आहे का ही शंकाच आहे। उरला मुद्दा बुद्ध वा इतर समाजाच्या विकासाचा तर त्या साठीच तर भारत सरकारने बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यघटनाकार केले । आताशी तर इंग्रजांनी नियोजनपूर्वक लुटून भुके कंगाल व पूर्ण दरिद्री केलेला 96 टक्के निरक्षर आणि म्हणून गुलाम झालेला भारत स्वायत्तपणे पैशाचा पूर्ण अभाव असताना गेल्या साठ वर्षात पायाभूत शिक्षण , उद्योग, संशोधन याचे प्रचंड नियोजन करून उभा राहिला आहे । पण एक हलकट संघटना भावनिक राजकारण करून संघटित पणे बड्या शेठजीशी युती करून परत त्याला म्हणजेच सर्वसामान्य जनतेला मूर्ख बनवून लुटून कंगाल करत आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसांपासून मागास जाती पर्यंत सर्वजण जीवनमान सुधारण्याच्या प्रक्रिये पासून फारकत होऊन परत स्वातंत्र्य पूर्व काळातील हलाखी चे जीवन जगण्याकडे जात आहेत।
@sumedhhanwate98774 жыл бұрын
Khup chan information dile bhau tu thanks. ,🙏🏻Jay bhim 🙏🏻
@prakashshinde30894 жыл бұрын
धन्यवाद
@Raje14 жыл бұрын
Bouddh Dammaachaa prachaar aani prasaar haa sampurn jagaat jhaalaach paahije. Jai savidhan.. Jai Baba saheb.. Jai Bharat...
सागर दादा अभ्यासू व्यक्तिमत्त्व जय भीम नमो बुद्धाय
@TUNNI.HUNTER2 жыл бұрын
Jay Bhim namo buddhay 🙏🙏🙏
@pramodsawant92804 жыл бұрын
खूप छान माहिती सर जय भीम
@devendraduryodhan10964 жыл бұрын
khub chan mahiti jay bhim
@prakashshinde30894 жыл бұрын
Great sir
@nirmalajogdand8616 Жыл бұрын
You are great dear 👍👋
@narendrakharate2624 жыл бұрын
65 वर्षापूर्वी आपण बौद्ध झालो. फक्त नावाचे बौद्ध झालो. आपण आजही हिंदू धर्माच्या सन, संस्कृती,आणि देव ह्या कल्पना आपण अजून हि सोडल्या नाही. आपल्याला अजून हि बाबासाहेब व बुद्धाचे विचार समजले नाहीत असे मी मानतो. माझे वडील बाबासाहेब ची व बुद्धाची रोज अगरबत्ती लावून पूजा करतात, मला असं वाटलं की ते त्याच्या विचारानं खुप मानतात. पण आम्ही एकदा आमचा परिवार जम्मू काश्मीर ला फिरायला गेलो, व तेथून हिमालय बघायला गेलो तिथून जवळ असलेलं वैष्णो माता तीर्थस्थान होत.तिथं आम्ही फक्त बघ्यासाठी गेलो, तर माझ्या परिवार मधले काही म्हणाले चला आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन येऊया त्यांना मी साफ नकार दिला, म्हटलं मी येणार नाही. मला असं वाटलं की माझे वडील सुद्धा नाही म्हणतील पण ते सुद्धा दर्शन घेण्यासाठी गेले. तेव्हा असं समजलं की बाबासाहेब व बुद्धाची अगरबत्ती लावून पूजा अर्चना करून काहीही डोक्यात फरक पडत नाही. जर माझ्या वडीलान रोज त्याच्या विचारच पुस्तक वाचलं असतं तर ते मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गेले नसते. . जय भीम
@nirmalaramtake66904 жыл бұрын
Ja
@vilassardar42314 жыл бұрын
महत्त्वाचे मार्गदर्शन मिळाले 🙏💐🌹🇮🇳 विलास सदाशिव सरदार,बारडा (शिक्षक)
@mangeshnarwade74404 жыл бұрын
Very nice ...Jay bhim
@pirateping4 жыл бұрын
Khup chhan
@ashokmahire65414 жыл бұрын
बौध्य्य धम्म हा जगाच्या पाठीवर 14 देशात आहे,पैन भारतात त्याचे अनुयायी फार थोड़े आहेत, कारण 56 सालि बाबासाहेबांनी दीक्षा घेतली म्हणून आज बौध्य् धर्म ची अनुयायी सबंध भारतात किमान 78 लखापर्यंत आहे,दिवस दिवस संख्या वाढते आहे,परन्तु सारा भारत बौध्य्ने मई करण्याचे स्वस्प्न साकार करवायचे आहे जयभीम नामोवुद्धय
@umeshkamble76254 жыл бұрын
खूप छान कार्य हाती घेतले आहे जय भीम all the best
@avinashsorwade15594 жыл бұрын
khup chan mahiti sangitali sir tumi Jay bhim Namo buddhay Jay Bharat 💙👬🤝🤝💐❣️
@shalinigaigole61923 жыл бұрын
बाबा तुम्ही अजुन काही दिवस राहायला हव हौत..का सोडुन गेले आम्हांला. आज आम्हांला तुमची खुप जास्त गरज आहे, आज मनुवादी लोक संघटीत होत आहेत. परत या बाबा
@atmaramtorane40454 жыл бұрын
Very nice
@atmaramtorane40454 жыл бұрын
Pl.give your name and phone number Thanks.
@tejrajdongare33754 жыл бұрын
आपण करित असलेल्या उत्कृष्ट कार्याचे अभिनंदन जय भीम नमो बुद्धाय
@rahulpalve73044 жыл бұрын
Jay.bhim
@rameshgaikwad79164 жыл бұрын
नमो बुद्धाय बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर आपन अतिशय सखोल माहीति देता जी माहीति बऱ्याच जनाना सखोल माहीति नाही च
@sunilpatekar534 жыл бұрын
जय भीम जय भारत
@chandrashekharshende61154 жыл бұрын
Jay Bhim Bhau I proud of you
@pradnyaraj3 жыл бұрын
🙏
@vinodwaghmare19264 жыл бұрын
Thanks sir
@SatyapalSingh-ig3ev4 жыл бұрын
नमो गौतम बुद्ध नमो नमो गौतम बुद्ध नमो जय भीम जय मूलनिवासी बहुजन हिताय सर्वजन हिताय