सोमनाथ भाऊ ला .. भावपुर्ण श्रध्दांजली जय भीम जय शिवराय.
@SSJSIngole312716 сағат бұрын
भाऊला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून, साहेबांना त्रिवार जय भीम...जय भीम जय संविधान 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹💙
@avinashkochure-jf5yd16 сағат бұрын
समाजाला फक्त तुमचाच आधार आहे.. तेवढा ते सूर्यवंशीला न्याय मिळवून द्या जय भीम
@JyotiSarode-i2f16 сағат бұрын
सरकारचा निषेध आणि ज्या भावाचा मृत्यू झाला त्याला न्याय मिळाला पाहिजे. ज्यां पोलिसांनी मारलं त्यान्ला पण शिक्षा झाली पाहिजे..
@suryagodbole986116 сағат бұрын
🙏💐💐संविधान रक्षक सोमनाथ सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏
@KomalAmbhore-so2hb16 сағат бұрын
बाबा जय भिम 💙💙💙
@shamraodhupe297815 сағат бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हुकमाची तामिल करनारे आहोत जयभिम जयसविधान
@shalininikam1216 сағат бұрын
ते झुलवत ठेवणार साहेब, लोक मूर्ख आहेत साधे गणित समजत नाही काय करणार जनतेने विचार करावा
@SanjayGajbhiye-uu9il16 сағат бұрын
गरीब च्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे जय भीम जय संविधान
@bharatsardar454016 сағат бұрын
शहीद भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी भाऊ यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹💐🙏
@rupeshshinde966616 сағат бұрын
💯 right sir Jay bhim
@rohitmane468016 сағат бұрын
Great Salute to Shaheed Somnath Suryawanshi 💐🙏संविधान रक्षक शहिद भीम सैनिकास भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏
@shivajihake276416 сағат бұрын
You are great saheb....❤❤
@VijayKasbe-et9mz16 сағат бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या देशाला न्याय देऊ शकतात
@BhimraoLashkare15 сағат бұрын
शहीद bhimsainik svidhan रक्षक Somnath kamble yana भावपूर्ण श्रद्धांजली
@VinodGhorpade-nd4sv16 сағат бұрын
प्रकाश आंबेडकर यांना साथ द्या,,, जय लहूजी
@PrashantAgwan-h5n16 сағат бұрын
सरकारवर ॲट्रॉसिटी करा
@VijayKasbe-et9mz16 сағат бұрын
सर्व जाती-धर्माच्या माणसाला माझी नम्र विनंती आहे इथे नेता उरलेल्या नाही आणि फक्त एकमेव नेते आहेत की जे तुम्हाला विकासाला विकासाच्या मार्गावर देतील ते म्हणजे प्रकाश आंबेडकर
@avinashdongare5216 сағат бұрын
पोलिस प्रशासनाचा जाहीर निषेध
@KomalAmbhore-so2hb15 сағат бұрын
आपले बाबासाहेब आज हि आपल्यत दाहाडत आहेत बाबा तुमची सावली हि मला माझ्या बाबासाहेबाच्या रुपात दिसली जय भिम जय संविधान 💙💙💙
हे लक्षात ठेवा मोदी आणि फडणवीस सरकार आलीच नाही पाहिजे
@kailaswaghmare151416 сағат бұрын
Bhavpurn shradhanjali
@SujalDhotre-k7v16 сағат бұрын
No 1 saheb
@JitendraBodele16 сағат бұрын
CCTV photej police station check karne Dudh ka dudh Pani ka Pani Jay savidhan Jay BSP
@ashokgore308716 сағат бұрын
जयभिम
@anantpawar89215 сағат бұрын
ह्या सरकारचा जाहीर निषेध
@ashokgore308716 сағат бұрын
जयभिम साहेब
@Vinodkadam-z4h16 сағат бұрын
इथे फक्त न्याय फक्त बाळासाहेब आंबेडकर च देवू शकतात आयऱ्य गैऱ्याच काम नाही
@dilipmane971116 сағат бұрын
निवडणुका लागल्यावर तुम्ही bjp धार्जिणे होता,पैसे घेऊन आपल्या समाजाला अंधारात ठेवता आणि आता बोलता काय उपयोग!अहो संविधानाला जपा एवढीच इच्छा,त्याला मोडीत कडतायात हे तुम्हालापण माहीत आहे पण,,,,असो पण प्रामाणिक रहा
@asdr0716 сағат бұрын
Nigh re kelya aaakal ahe ka
@nandasonawane756316 сағат бұрын
माणस ओळखायला हवी . बाबासाहेबांचं रक्त आहे . आयऱ्या गैऱ्याचं नाही.
@PreranaNavsagare-fd8pi16 сағат бұрын
काहीही पण बडबडणे म्हणजे तुमचा मेंदू दुसर्याजवळ गहाण ठेवणे होय पैसे घेतल्याचे काय पुरावे आहे तुमच्याजवळ एक कुत्रा भुंकला की लागले सगळे भुंकायला अशा सारखे मेंदू नसलेले वागतात काही राजकाकारणाची पोळी शेकण्यासाठी बरडतात तुम्ही कोणत्या हेतुने बरडताय आहे
@laxmankharwade213116 сағат бұрын
साहेब ही वेळ बी टीमचा फायदा घेऊन सरकारने आंबेडकरी अनुयायी यांच्यावर हि वेळ आणली आहे
@VijayKasbe-et9mz16 сағат бұрын
माणसाच्या पोटी जन्मलास ना तर जरासं माणसासारखं कमेंट कर आणि बी टीम कोण आहे ते स्पष्ट बोल ना तुझ्याकडे तोंडामध्ये चॉकलेट गेलेला आहे का
@SudamravSinde16 сағат бұрын
❤❤❤❤
@sachinpagare809816 сағат бұрын
💙💐🙏🏻
@jitendrabargaje203916 сағат бұрын
गोरगरीब बहुजनांच्या मालमत्तेचं संरक्षण करणारे उमाप आणि घोरबांड साहेबांचा विजय असो.
@deepakgaikwad268015 сағат бұрын
Ghorband ha jadivadi avladicha Aahe. Tu antrvali visarla ka tithe pan polisani lati cahrg kela hota.tya natar ji todfod jahli te borgarib bahujan navhat ka. Jay shivray.jay bhim
@PravinWankhede-hl6yf16 сағат бұрын
Bjp la vote म्हंजे apla mrutyu. Samjun gya.
@sahadukapure935816 сағат бұрын
😢
@sayalirajput826716 сағат бұрын
तुमच्या कडुन खुप जास्त अपेक्षा आहे साहेब 🙏
@vivekingole127016 сағат бұрын
somnath suryawanshi yanna manacha jay bhim.
@SAli-xb3cy16 сағат бұрын
TANASHAHI SARKAR Ke Khilaf hm Sab Ko milkar Road pr aana Zaroori ho gaya hai
@dilipghate691115 сағат бұрын
यांच काही खर नाहि,,,,न्याय मागा सरकार ला,, पोलिस वर कार्यवाही करा,, फुकट राजकारण करू नका
@arjunkedar244616 сағат бұрын
BJP hatav Desh bachao Jay Jay Jay Bhim Jay savidan Jay shivray
@ratanWagh-x9y16 сағат бұрын
1 no ambedkar sir
@AshokSherfule16 сағат бұрын
Balasahebani elecshancha agodar sangintae hote jara samjun gheaichi garj ahe ,bhujan samaj ani itarni jaybhim🙏🙏
Sarkar n police yantrana...namarda aheat...dalit gariban var atyachar kartaet
@RekhaBadkar-rc4fc16 сағат бұрын
Phadnise s jantecha ant pahu naka
@sunandabramhane785916 сағат бұрын
कोणत्या तोंडानी बोलता सर तुमची वंचित पार्टी भाजपा ची बी टीम आहे
@nandasonawane756316 сағат бұрын
हा अपप्रचार आहे B टीम . प्रत्येकाने मी यांना मतदान केलं का ? हे मनाला विचारा . प्रत्येकाने मतदान केलं तर Bटीम कशी होईल .
@samyaksute16 сағат бұрын
नाही आहे रे भावा
@yashwanthivrale16 сағат бұрын
Bjp chi b team aahe vanchit ,
@KIRANBHOSALE2416 сағат бұрын
संविधान जपणाऱ्या मविआला विरोध करून पाडण्यासाठी बीजेपीला निवडून आणायची संधी तुम्ही दिली त्याचा परिणाम आहे.आता बोलून काही उपयोग नाही.
@PreranaNavsagare-fd8pi15 сағат бұрын
कोणी आमंत्रण देवून दारातून च बोलत असतील तर युती होवू शकेल काय साधा मुलामुलींचा संबंध जोडण्यासाठी बैठका होतात दारात उभे राऊन बोलणार्यां सोबत युती कशी होवू शकते.आतच बोलाविले नाही बैठकीतच बसविले नाही तर युती कशी होईल