छान व्हिडीओ बनविला आहे. काम फार हळूहळू सुरू आहे. मार्च ते 1 में पर्यंत मेट्रो नक्की सुरू होणार. सिडको फ्लॅट ची किंमत आताच वाढली आहे. सिडको ने नवीन प्रकल्पाची LIG फ्लॅटची किंमत जवळपास Rs. 3144000 ठेवली आहे.
@skyscrapers34772 жыл бұрын
ते पेंढार मेट्रो स्टेशन (तळोजा फेज 2) ते सेंट्रल पार्क (खारघर) पर्यंत सुरू होणार आहेत ज्याचा काहीच उपयोग नाही. ते खारघर रेल्वे स्थानक किंवा बेलापूर रेल्वे स्थानकापर्यंत असायला हवे होते.
@AyadLegend2 жыл бұрын
@@skyscrapers3477 correct, they are charging too much price but connectivity is very very poor.
@dilipdesai98622 жыл бұрын
Status of metro work from taloja to new air port.
@skyscrapers34772 жыл бұрын
पेंढार स्टेशन (तळोजा) ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो फेज 2 आणि फेज 3 चे काम त्यांनी अजून सुरू केलेले नाही.
@achutdalvi3842 жыл бұрын
पैंढार नंतर भविष्य टेशन कोणतं 34 36 जवळ बनेल का सर धन्यवाद
@skyscrapers34772 жыл бұрын
Sector 34, 36 javal nasel. Phase 2 Metro connect hoil Pendhar station to Taloja MIDC ani Phase 3 connect hoil Taloja MIDC to Navi Mumbai International Airport. Overall Connectivity improve hoil.