पकवने बंद करा मालिकेत काही अर्थ राहिला नाही,तो लाचार म्हातारा मधू भाऊ कोर्टात किती लाचार दाखवलाय आणि अता त्याला कसला माज आलाय? काहीतरी ओव्हर दाखवू नका.लोकांकडून तुमचा कचरा करून घेण्या पेक्षा आटोपते घ्या.
@surekharanade27017 сағат бұрын
नाटकी आवाजात बोलताना जरा शुद्ध भाषा बोललात तर फार बरे होईल देवासमोर दिवा " पेटत "आहे . अस म्हणत नाहीत तर देवासमोर दिवा " तेवत "आहे अस म्हणतात .