ताई माहेर आणि माहेरात आई असणं म्हणजे खूप मोठं भाग्य म्हणायचं एका स्त्रीचं तुम्ही खूप नशीबवान आहात तुमची आई आहे आणि मुलींसाठी नेहमी धावत असते . आणि ताई तुम्ही सर्वजण अर्चना वहिनिसोबत खूप छान वागतात तिला कामात मदत करू लागतात ती सुधा तुमच्या सोबत छान वागते तुमच्या पूर्ण परिवारातील नातेसंबंध छान आहेत असेच कायम रहा आम्हाला पण तुम्हाला असे एकत्रित हसून खेळून बघायला छान वाटते आणि आईला तब्येतीची काळजी घ्यायला सांगा❤❤❤❤
@ShreeDatt-maharajАй бұрын
एकदम छान प्रतिक्रिया आहे😊😊
@sau548Ай бұрын
खूप छान बोललात ताई तुम्ही खूप छान फॅमिली आहे सुवर्णा ताई ची❤❤❤
@Sing_with_DimpiАй бұрын
Happy Family ❤❤🙏🙏
@manishamore2903Ай бұрын
ताई negative कमेंट्स कडे अजिबात लक्ष देऊ नकोस काहीना चांगले झालेले अजिबात पहावत नाही.लग्न enjoy करा खूप खूप शुभेच्छां.tension घेवू नका.एकी सोडू नका.
@prajaktajamdagni1850Ай бұрын
तांब्याचे पिप छान आहे.सोने खरेदीचा निर्णय छान
@meerakapadnis4905Ай бұрын
खूप छान ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात खूप छान माहेर एकत्र येतो आणि खूप छान एन्जॉय करता तुम्ही सगळ्या बहिणी भाऊ मस्त❤🎉🎉
@AshwiniPungale-c5gАй бұрын
सुवर्णाताई कशाला कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देतात बायांना तेच काम असतात लोकांच्या घरात ताक झाक करायची कशाला टेन्शन घेत बसायचं फुकटचं❤❤
@VanitaSawant-r2hАй бұрын
ताई तुम्ही किती नशिबवान आहात तुम्हा सगळ्या बहिणी ना तुमची आई किती प्रेम करते . निगेटिव्ह कमेंट्स कडे लक्ष देवू नका मस्त लग्न इंजौय करा😊❤
@prasadshelake1206Ай бұрын
ताई आम्हाला तर असं वाटतं आमच्याच घरचं लग्न आहे ताई तुम्ही सर्व मिळून मिसळून राहता सगळ्यांचा स्वभाव खूप मायाळू आहे तुमचा व्हिडिओ बघून खूप छान वाटतं❤❤
@prasadshelake1206Ай бұрын
ताई पूजा दीदी च्या लग्नाचे भांडे पण खूप छान आहेत❤❤👌👌
@ashwinishinde2862Ай бұрын
व्हिडीओ ऐवढे छान असतात की बघतच रहावस वाटत खुप गोड family आहे तुमची अर्चना तर लक्ष्मीच आहे तुमची सतत हसरा चेहरा आनी ज्यांना एकटक रहायच असत तेच लोक अशी कमेंट करनार
@VijayaSalunkhe-i6fАй бұрын
मावशी तुम्ही तुम्ही सर्वच खुप छान आहात त्यामुळें अशा Nigative कमेंट कडे दुर्लक्ष च करा आजीना तब्येती ची काळजी घ्यायला सांगा 😊
@renukaskitchenmagic1m2.02Ай бұрын
घरातील मेन मोठी व्यक्ती जर सगळ्या नातेवाईकांना धरून चालणारी असेल तर बाकीचे सुना मुली मोठया चा अनुकरण करतात तुमची आई खुप खुप छान आहे सुनेला मुलींना खुप छान वळण लावलाय त्याचा आशीर्वाद तुम्हाला सदैव मिळतं रहो आईला जपा 😊 भांडी खुप छान घेतली आत्याने पण मस्त कळशी घेतली पूजा ला 😊♥️
@suvarnalonareАй бұрын
Thanku 🥰❤️
@VarshaUgalepatil-km8emАй бұрын
बरोबर आहे तुमच❤❤❤आई खंरच खुपच चांगली आहे
@AshaLokhande-d2oАй бұрын
ताई तुम्ही negative कमेट्स कडे अजिबात लक्ष देऊ नका , तुम्हीं आणि तुमचे पूर्ण कुटुंब एकत्र च रहा, काळजी करू नका, आम्हाला तुमची अशीच एकत्र फॅमिली बघायला आवडते, तुम्हीं टेन्शन घेऊ नका तुम्हीं टेन्शन घेतल की आम्हाला वाईट वाटत, आईंच्या तब्येतीची काळजी घ्या, काळजी करू नका, स्वामी पाठीशी आहेत, श्री स्वामी समर्थ ❤❤❤
@GodhavariChaudhariАй бұрын
सुवर्णा अशा कमेंट कडे लक्ष देऊं नये मला तुझी सर्व फाॅमिलि खुप आवडते मी तर बघतच राहाते बाकी सर्व सोडून दे आईची तब्येत कडे लक्ष असू द्या 👌🏻👌🏻👍🏻🥰
@Hackaiyt333Ай бұрын
Tumchya aaimule sarv family ektra aahe tyamule aai kharach great aahet😊 tyanchya chehryavar nehmi jababdariche bhan disate..kunacha apman honar nahi yachi kalaji ghetat tya 😊hats off aai
@JayshriChakor14 күн бұрын
Mi pan sinnar madhe rahte pan Tai bhandi ghetle tya dukanache nav Kay Ahe ho Tai tumchi sarvanchi choice khup cahan ahe mast😊😊👌👌
@PriyavirendravlogsАй бұрын
ज्या बायकांना सवय नाही कामाची,कामाचा कंटाळा येतो,, बसल्या बसल्या अश्या कमेंट करतात,, दुसऱ्याच चांगला करता येत नसेल तर वाईट ही करू नका,, तुमचे विडिओ खूप छान असतात ताई ,, ❤️❤️❤️👌👌 👌
@shabanamushrraf576Ай бұрын
खूप छान व्हिडिओ होता निगेटिव्ह कमेंट कडे लक्ष देऊ नका ताई तुमच्या फॅमिली तील लोक सर्वजण मिळून मिसळून राहतात सर्व भांडे खूप छान आहेत अर्चना चा स्वभाव खूप छान आहे आम्हाला तिचा स्वभाव खूप आवडतो ❤❤
@sangitasonawane9443Ай бұрын
कोणा कोणाला चांगले बघवत नाही कारण त्यांना असे सुख मिळत नसेल आणि त्याला ही तीच व्यक्ती जबाबदार असेल ह्या अशा लोकांच्या प्रतिक्रिया मनाला लावून घेऊ नका आपले कुटुंब एक आहे ते सहसा कोणी तोडू शकत नाही तुम्ही आता फक्त पूजाच्या लग्नावर लक्ष केंद्रित करा भांडी छान घेतली 👌🌹❤️
@suvarnalonareАй бұрын
हो ताई thanku 🥰❤️
@NeetaPatil-f2iАй бұрын
ताई मनाला लावून घेऊ नकोस आई ची माया खूप असते लेकरावर आमची आई अशीच आहे आम्ही पण माहेरी कामे करतो वहिनी खूप छान आहे त्यांना त्यांची नाती संभाळून घेतात असेच राहिले पाहिजे ❤❤❤❤
@savitakulkarni7547Ай бұрын
हाय सुवर्णा कन्या दानाचे सगळे छान आहेत किती हौस आहे सगळ्यांना किती मिळून आहात तुम्ही पाहून छान वाटलं मला आस आवडत छान ❤❤🎉🎉
@preetimandi3539Ай бұрын
Ho na tai aj cha kalat avdha kon karat ho .....pan hi family khrach khup chan vaty baghun ......tai ani pooja saglech member mast ahet ......
@sangitamore5117Ай бұрын
खूप छान आहे आई मला खूप आवडते ❤❤❤ माझी आई पण अशीच होती
@roshanshaikh1996Ай бұрын
आईला बघताच आनंद झाला Allah bless you आई ,🤲🤲🤲
@SuwarnaKaranjule-v1xАй бұрын
ताई तुम्ही अशा कमेंट कडे लक्ष देऊ नका कारण लोकांना दुसऱ्याच चांगले बघवत नाही आणि तुम्ही सर्वजण मिळून मिसळून आनंदाने सगळे काही कार्यक्रम पार पाडता ही खूप सुंदर गोष्ट आहे
@aaplkichen_1234Ай бұрын
सर्व भांडे खूपच छान आहे ताई आणि video पण मस्त आहे एक नांबर
@kalpanabhosale-hn6cfАй бұрын
आईची तब्येत छान आहे बघून आनंद वाटला
@varshathorve9830Ай бұрын
खूप छान व्हिडिओ ...असे वाटते की व्हिडिओ संपूच नये..बघत रहावा वाटतो ...खूप मस्त ...🎉🎉🎉
@harshalgangurde5084Ай бұрын
ताई मी सटाणा वरुन बोलते बाया च खुप बोलन मनाला लावुन घेऊन नका आणि तुमचा परीवार खुप छान आहे तुमच्या सारखेच विचार आहेत माझे पण पुजाला बघितलं का खुप रडू येत मला कारण खुप आवडते दोघे मुलं छान आहेत मला पण एक मुलगी आणि मुलगा आहे माझी मुलगी पण पुजा बरोबरच ची आणि सेम तिच्या सारखी च दिसते
@UshaGosavi-i5nАй бұрын
व्हिडिओ खूप छान आहे 😊😊❤❤❤
@Jaya-nt9ni28 күн бұрын
लोकांच्या टीका म्हणजेच आपली प्रगती असते त्यामुळे लक्ष द्यायचे नाही
@poonamgond771Ай бұрын
Tai jau dya lokanch ky donhi bajune boltat tyana kft negative bolaych ast aaslya lokan ch tension gheu nkos tu tumchi family khup chan ahe ❤❤ani aasch ektr enjoy kra😊
@pallavidusane138Ай бұрын
सुवर्णा ताई आजचा व्हिडिओ पण छान होता भांडी पण खूप छान घेतले आईच्या तब्येतीकडे लक्ष द्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नका तुमचा व्हिडिओ बघून प्रसन्न वाटतं सगळे एकत्र फॅमिली बघून आनंद वाटतोमला पण असंच आवडतं
@UjjwalaPansare-i7kАй бұрын
ताई भांडी खुप छान घेतली.आणि फॅमिली मध्ये एकला असणं फार अवश्य आहे.कारण अडी अडचनी ल तेच धावून येतात . अर्चना तर खूप गुणी मुलगी आहे ❤❤🎉
@jayantdikshit7455Ай бұрын
सुवर्णा ताई दादाचि गाडी अेकदम मोठी माहेरची सगळे राहतील कधीही बाहेर निघणार की जायला छान वाटत भांडी छान आहेत मिसेस दिक्षीत
@AlkaBendkule-i7zАй бұрын
Chan ahe आजचा व्हिडिओ kanyadanachi भांड्यांची शॉपिंग पण मस्त झाली
@neetasalve7427Ай бұрын
ताबयाचे पिप छान आहे❤❤❤❤
@Supadma649Ай бұрын
काल तुम्ही दिलेले उत्तर वाचून असे वाटले की तुम्हाला माझी टिप्पणी (कॉमेंट)आवडली नाही. पण मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे, जर मी अर्चनाची स्तुती केली तर याचा अर्थ असा नाही की मी बाकी सर्वांचा अपमान करते.तुमचा vlog मी शहरातून पाहते आणि तुम्ही हा vlog गावातून बनवता तुमच्या ब्लॉगमध्ये जे काय दाखवले जातात ते बघुन मला आश्चर्य वाटते की असे व्यक्ती देखील अस्तित्वात आहेत का, जे खूप सहकार्याने काम करतात आणि इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात. हे खरे आहे का? हे शहरांमध्ये फार क्वचितच घडते किंवा अजिबात नाही. आमच्या कडे तर तुम्ही तुमच्या वहिनींना मदत केलीत तरी ते काम मनापासून करत नाही एवढेच मला सांगायचे होते. गुडबाय सुवर्णा, मी आतापासून कधीही comment करणार नाही आणि नेहमी तूच बरोबर विचार करते असं होऊ शकत नाही, काहीवेळा तू ही चुकीचा विचार करते आणि प्रत्येक कमेंट करणाऱ्याला तू तुझा haters समजते आणि स्वतःचं तिरस्कार मानते, जे खरे नाही. पूजाला खुप प्रेम आणि खुप खुप आशीर्वाद. धन्यवाद.
@suvarnalonareАй бұрын
अस काही नाही पण त्यावरून आम्ही सर्वजण चुकीचे आहे असं वाटत ना..म्हणून बोलली कारण आम्ही चांगले वागतो ...लोकांसोबत म्हणून तर ते पण आमच्याशी चांगलेच वागणार .. ना..
@suvarnalonareАй бұрын
अर्चना एकटीच खूप काम करते अस नाहीये सर्वच काम करतात..घरात.. पण सर्वांना दाखवत नाही मी ..म्हणून हा विषय मांडला
@suvarnalonareАй бұрын
आणि अजून एक तुम्ही पण विचार करा ..अर्चनाला mi दाखवलं नसत तर एवढा विचार कोणी केला नसता..ती घरातली सून आहे तीच कर्तव्य आहे सर्वांना मदत करणे..सांभाळून घेणं ते ती करते...कारण तिला माहिती आहे तिची सर्व फॅमिली तिला किती प्रेम देते ..सांभाळून घेते ...उगाच कोणी कोणाला विचारत नाही ...
@suvarnalonareАй бұрын
तुम्ही अपमान नाही केला पण बाकीचे पण वाचतात कॉमेंट त्यामुळे सर्वजण ते समजणार...ना. तुम्ही बरोबर बोलता..आणि मी पण बरोबर आहे चुकीची नाही.
@suvarnalonareАй бұрын
मला चुकीच्या कॉमेंट vr बोलाव लागलं कारण काहीना समजून सांगितलं तर समजत..
@pradnyaandurkar4861Ай бұрын
Tai tuza bhau pan kiti cooperative ahe, khoop chan waate, dadana 🙏🏻🙏🏻
@karishmapatil5363Ай бұрын
Nehmipramane khup chan vlog ❤🎉
@aparnatakale3651Ай бұрын
खुप छान ऐकोपा आहे तुम्हा भावंडा मध्ये तुमचे विडीओ बघून असे वाटते तुमच्या फॅमिली मध्ये सामाल व्हाव कन्यादानाची भाडी खुप छान आहे मस्त मिळाली सर्व भाडी 👌
@swatibade8905Ай бұрын
कन्यादानाची भांडी खूप छान घेतली. तुमची आई सोबत आली खूप छान वाटले.खूप छान फॅमिली आहे ताई तुमची.negative comments कडे तुम्ही लक्ष देऊ नका.काही लोकांना phat भांडणे लावायची असतात आपण सोडून द्यायचे पुढे चालायचे बाप्पा बघतो सगळे.मसालेभात पण चॅन केला तुम्ही सगळे एकत्र आहात हेच खूप मोठे आहे हल्लीच्या काळात.बाकी जाऊ द्या...आजचा पण व्हिडिओ छानच❤❤❤❤🎉🎉
@JayashreeRamaleАй бұрын
सर्व भांडी खूप छान🎉❤
@Dipti-x2pАй бұрын
Sagle ekatra shoppingla jata he baghun khup chan vatta
@SnehaMane-cw3vgАй бұрын
Tai Pooja che mister Ky kartat
@ShobhaJawarkar-pm2nyАй бұрын
वखु छान आहे सुर्वणा ताई कन्या दानाची भाडे 👌🏻👌🏻💐
@khushbumore540Ай бұрын
Ignore negative comment my family your family is same to same big family good family ❤
@mangaljagtap....130428 күн бұрын
Mast video 😊
@rajukadam2262Ай бұрын
RUPALI kadam ताई सगळयांनी पैसे दिले तर ते पुजा साठी खुपच चांगले. भांडी खुप छान घेतली ताई पितळी पाणी भरायचा जार कितीला किती लीटर आणी कितीला घेतला 😊🙏🙏
@anuradhadeshpande3606Ай бұрын
Very nice Video Nice Recipe🎉🎉❤🎉🎉
@pritipai2142Ай бұрын
Mast shopping , khup chan video tai. Tumchya family la baghun khup anand hoto. God bless you'll always 🙏
@samgaikwad2636Ай бұрын
सुवर्णाताई तुमचे व्हिडीआे छान असतात साेबत तुमचे सर्वच कुटुंब पण छान आहेत.🌷
@Jyothipujari-ic2juАй бұрын
Agdi barobar aei aei ch aasti❤❤
@VandanaSwamiSevaАй бұрын
खरं आहे ताई तुमच्या आईने सर्व एवढ्या दोन-तीन पिढ्या एकत्र बांधून ठेवले आहेत त्यांनी सर्व मुलांना चांगले संस्कार दिले आहेत माझ्या सासूला दोन मुलं दोन मुली आहेत चौघे पण एकमेकांशी बोलत नाहीत स्वतः आईने सर्वांच्या मनात भेदभाव करून ठेवला आहे आता 90 वर्षाच्या वरती वय आहे कोणीही तिला सांभाळत नाही माझ्यापाशी मुंबईला राहत आहेत आता त्या, तुमची आई खरंच खूप महान आहेत खूप खूप प्रेम त्यांना❤❤
@sangeetashinde5177Ай бұрын
ताई तुमच माहेर खुप छान आहे मला खुप हेवा वाटतो
@chhayasalunke555Ай бұрын
Khupach chan Family ahe tumchi lagnala pan khup mazyaa yeil ❤
@khushbumore540Ай бұрын
आपल्या नाशिक जिल्ह्यात सासूला चहाच्या सर्व वस्तू देतात कप बशी वरमाईचा मान
@Supadma649Ай бұрын
Khup sunder ❤❤❤❤👌🏻🧿
@aakashirkule7000Ай бұрын
खूपच छान आजची शॉपिंग सुवर्णाताई तुमचं कुटुंब फार छान आहे
@Payalbankar-t7oАй бұрын
Khupch Chan so cute ❤❤❤❤ 🥰🥰 saglech kalji ghetat akmekachi
@SamikshafashioncreationАй бұрын
Khup chan video😊😊
@hemalatharai9645Ай бұрын
Khup chan Tai ❤❤❤❤
@sonaliawachat4622Ай бұрын
ताई आईला आराम करायला सांगा त्या खूप वीक वाटत आहे आणि तिला जास्त बाहेर पण नको न्या आणि soory माझ्या बोलण्याच वाईट वाटलं असेल तर
खुप छान भाडे घेतले ताई मस्त विडीयो आहे ताई ताई लोकाकडे लक्ष देऊं नका तुम्ही तुमची आई खुप छान सभावानी किती जीव लावता सवॅना मस्त विडीयो छान
@lilapadawalАй бұрын
Suvarna Tu khup Khup Chan Ahes
@sau548Ай бұрын
खरेदी खूप छान झाली❤
@harshadawarkar4259Ай бұрын
Tai aamchat pan asch sarv bhandi ghetat khup chan blog👌👌👌👌👌
@janhavikangane4251Ай бұрын
ताई एक suggestion आहे पूजlच्या, नावाने तुम्ही पैसे invet करू शकता, जे तिला पुढे उपयोगी येतील...
@jayapingale4899Күн бұрын
भांडीच्या दुकाणाचे नाव काय आहे
@RajashreePawar-st8wyАй бұрын
Sundar vlog 😊❤❤
@truptijoshi7916Ай бұрын
आम्ही पण सगळ्या बहिणी मिळून स्वयंपाक करतो
@Sheetals_foodstationАй бұрын
ताई तुमची माहेरची माणसे खूप प्रेमळ आहेत खूप छान वाटत तुम्हाला असं एकत्र बघून आई ची काळजी घ्या बाहेरच काही खायला देऊ नका आई ला आराम करू द्या जास्त दग दग जागरन नोको 🙏 ताई हे सर्व काळजी पोट्टी सांगते राग मानू नका 🙏🙏
@SangitaPadghan-it5ylАй бұрын
ताई तूमची फामेली खुप छान आहे लोंकाकडे आजिबात लक्ष देऊ नका पुजा खुप छान शुभेच्छा
@GetanjalijadhavGetanjaliАй бұрын
ताई तुमचा चेहरा छान दिसत आहे
@aparnasudrik14324 күн бұрын
खुप छान
@varshachaudhari529319 күн бұрын
Tai bhandi kutun ghaytli
@poonamjagadale1544Ай бұрын
ताई ब्लॉग खूप छान असतात मी रोज पाहते
@khedkarravindra4277Ай бұрын
खूप छान व्हिडिओ
@JyotiKate307Ай бұрын
❤❤❤❤
@rupalimagar4574Ай бұрын
ताई कुणाचा विचार करू नका तुमची खूप हॅप्पी फॅमिली आणि खूप छान फॅमिली आहे❤
@VaishaliSarkatePatil-ph4znАй бұрын
ताई तुम्ही पूजाला सगळ्यांचे पैसे मिळवून सोन्याचा दागिना करणारा हा ते खूपच छान आहे ताई आईची काळजी घ्या ताई तुम्ही खूप छान कसलेही टेन्शन घेऊ नका ताई पूजेच्या लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा आई कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या आशीर्वाद आहे
@ShubhangiSahane1985Ай бұрын
आजचा विडीओ खूप छान आहे ❤
@poojashelar383Ай бұрын
Khup chan vlog tai
@nehadurselwar1820Ай бұрын
Tai tumhi tension gheu naka tumche vidio khrch khup chan astat
@rachanamhatre-db3mcАй бұрын
लग्न एन्जॉय करा लोक काहीही बोलतात व्हिडिओ छान असतात घरच कार्य असल्यासारखं वाटत
@manjusudrik8676Ай бұрын
Nice vlog 🎉🎉
@sunitavishnu449Ай бұрын
सुवर्णा तुझ्या आईला आराम कर म्हणाव जास्त दगदग नको करू कारण पूजाच्या लग्नात तब्बेत चांगली पाहिजे हो ना भांड्यांची खरेदी मस्त झाली तुम्ही सगळी फॅमिली एकत्र पाहून मला खूप भारी वाटतं आता अशी माणसे खूप कमी आहेत मिळून मिसळून राहत नाही तुमचं खूप कौतुक वाटतं व्हिडियो खुप खुप छान
@ShreePatil-l9jАй бұрын
आई ना आराम करायला सांग ना मांडव दिवसा पर्यंत, चेहरा फ़ार उतरला आहे
@SaratbhaiMohiteАй бұрын
तुमची फैमिली खूब मस्त
@SadhanaSuleАй бұрын
Mast hota video🎉🎉❤
@harshalgangurde5084Ай бұрын
भांडी छान घेतले ताई मला खुप आवडले
@meghairmali5331Ай бұрын
Tumchi jm mja aste aj sgle ekde udyaamakde mst ky n ky chaluch ast❤❤❤❤❤❤❤
@tejaswinishelke853Ай бұрын
Tumchi family khup chan aahe. Konachyahi comments kade lakshy deu naka tai. Aainchi kalji ghya. Aani lagnachi chan tayari kara aaplya pujachya. From tejaswini ( mumbai)
@archanadandekar6583Ай бұрын
जय श्रीराम ,सुवर्णा,तुमची पुजाच्या कन्यादानाची खरेदी छान झाली!त्यानंतर वडा पाव,पिठले मटकी बटाटा मसाले भातचा बेत पण एकदम मस्त,तुमची अर्चना वहिनी खरंच चांगली आहे तुमच्या सारख्या नणंदा तिला ईतक्या सांभाळुन घेतात,प्रेमाने राहतात! माझ्यापण तीन मुलींची लग्न झालीत, आमच्याकडे कन्यादानात चहा साखरेचे डबे सहाण चंदनाचे खोड सासुला तोंड धुण्याचे सौभागग्य अलंकार, सामान गुळाची जावयाला मोत्याने मढवलेला नारळ देतात!
@sachinmule9122Ай бұрын
ताई आयुष्यात चांगल्या लोकांकडे लक्ष द्यायचं अशा निगेटिव्ह लोकांकडे लक्ष द्यायचं नाही खूप असे लोक असतात की जे पुढे चालले आहे त्यांचे पाय ओढण्याचा प्रयत्न करतात पण आपण पुढे चालत राहायचं बाप्पा आपल्या पाठीशी असतात
@santoshiboinwad8017Ай бұрын
Jaknacha handa kiticha ahe
@VandanaTeloreАй бұрын
सुवर्णा आईला बघुन छान वाटले आईला दगदग करायला नको सांगू आराम करायला साग कन्या दानाचे भांडे खुप छान घेतले वाईट कमेंट कडे लक्ष देऊ नको अर्चनाचा स्वभाव खुप छान आहे मसाले भात पिठलं एक नंबर व्हिडिओ खुप छान ❤❤