पूजा खेडकर नंतर, आणखी एका प्रशिक्षणार्थीचा प्रताप | Sangli IAS Shubham Gupta | AC3

  Рет қаралды 58,663

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 119
@devendrakadtare4206
@devendrakadtare4206 3 ай бұрын
अशा अधिकारांना घरी पाठवा कायमचं....!! अशा अधिकारांवर कारवाई होत च नाही हे खुपचं निराश जनक आहे.....😢😢😢
@sagarghatage233
@sagarghatage233 3 ай бұрын
पैसे खाण्यासाठी थोडा सुध्दा धीर धरता येत नाहीये साहेबांना. ट्रेनिंग period मध्येच सुरुवात केली
@3top146
@3top146 3 ай бұрын
UPSC खुप चांगले अधिकारी तयार करत आहेत. आमच्या टॅक्स च्या पैशाची योग्य तऱ्हेने उपयोग केल्या बद्दल UPSC चे धन्यवाद.
@bharatrokade9675
@bharatrokade9675 3 ай бұрын
मा तुकाराम मुंडे साहेब यांचे कडे चौकशी दिले नंतर योग्य ती कारवाई होईल..
@sarangwadkar4514
@sarangwadkar4514 3 ай бұрын
स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारी करताना देशासाठी काहीतरी करायचंय अशा उत्तुंग प्रेरणेने सुरू झालेला प्रवास नियुक्तीनंतर मात्र हुजरेगिरी आणि लाचखोरीकडे कसा वळतो तेच कळत नाही 😂😅😢
@balasahebbhujbal9590
@balasahebbhujbal9590 3 ай бұрын
घरी घालवा याला कायमचा बाकी काही पर्याय नाही शेण खाल्ल यान
@RamdasBorole
@RamdasBorole 3 ай бұрын
गुप्ता आहे म्हणजे काही विशेष नाही तो त्यांचा गुणधर्म आहे.
@RS-wp5di
@RS-wp5di 3 ай бұрын
बरोबर
@Englishcommu68
@Englishcommu68 3 ай бұрын
😂😂
@AshwiniMohite-i5d
@AshwiniMohite-i5d 3 ай бұрын
निलंबित करा
@narendrapatil-qf3nz
@narendrapatil-qf3nz 3 ай бұрын
सर्वत्र चाललेले हे गैरप्रकार पाहून , आता नक्की खात्री वाटते की आपला देश विश्वगुरू होणार.
@bag9845
@bag9845 3 ай бұрын
याचा एवढा गवगवा करत आहात. जसे या राज्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी आणि राजकीय नेते हे स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करत आहेत. सौ में से अस्सी बेईमान फिर भी मेरा भारत महान.
@jamy12345
@jamy12345 3 ай бұрын
CM dyCM त्याचा काय वाकडं करू शकत नाही..😂😂😂😂
@rajjamadar8421
@rajjamadar8421 3 ай бұрын
शुभम गुप्ता आयुक्त साहेब सांगली महापालिकेत आले असून तेव्हापासून नगररचनेच्या सर्व फाईल ते त्यांच्याकडे घेतात याच्या आधी पाच गुंठ्याच्या वरच्या फाईल आयुक्ताकडे जात होत्या परंतु आता सर्वच फाईल ते त्यांच्याकडे घेत आहेत याचे कारण काय
@jayantmukadam7648
@jayantmukadam7648 3 ай бұрын
I A S अधिकारी सुद्धा बोगस निघाले, आता कोणावर विश्वास ठेवावा
@jayramkute3608
@jayramkute3608 3 ай бұрын
मोदींवर ठेवा 😂😂😂😂
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 3 ай бұрын
10 varsh zali mahasul vibhagat..zero bribe ahe ...maj ahe maj pramanikpanacha..pan bhau khup tras hoto sytemmadhey...mazyakade phakt ek bike ahe tevdhich mazi sampati
@shahajidesai247
@shahajidesai247 3 ай бұрын
Yes Gupta means ghotala
@lalasahebdoiphode6090
@lalasahebdoiphode6090 3 ай бұрын
जे आता कार्यरत आहेत त्यांची पण मालमतेची चॉकशी करा ,फक्त लूटमार चालू आहे , सरकार तुपाशी जनता उपाशी,
@rajendragopale8744
@rajendragopale8744 3 ай бұрын
नंतर काय कारवाई झाली किंव्हा नाही झाली हे दाखवा
@JackJack-iu2vm
@JackJack-iu2vm 3 ай бұрын
अशा प्रकरणात दोषी आढळल्यास कायमचे निलंबित करून यांची 40 टक्के संपत्ती जप्त करण्यात यावी. मग बरोबर यांच्यावर चाप बसेल.
@Sam-y2o4p
@Sam-y2o4p 3 ай бұрын
त्याच्यावर कारवाई होऊ शकत नाही कारण पूजा खेडेकर सारखे प्रकरण थांबलं जाणार वर्तुळ किती मोठा हात आहे विचार करा
@dattubodke-nashik7093
@dattubodke-nashik7093 3 ай бұрын
नाशिक येथे पण हे महाशय ऊपविभागिय अधिकारी होते
@sanilshinde5
@sanilshinde5 3 ай бұрын
अशा अधिकाऱ्यावर कारवाई फक्त बदली किंवा 6 महिने निलंबन त्यामुळे ह्यांना एवढया मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार करायला काहीच वाटत नाही.. कारण चौकशी चालू राहते आणि हे आपल्या पदावर परत रुजू होतात आणि परत तेच करायला मोकळे होतात.. अशा लोकांसाठी देखील कडक कायदा करण्याची गरज आहे.
@mahadevtahasildar2467
@mahadevtahasildar2467 3 ай бұрын
टाळूवरचे लोणी , तूप खाणारे लोक सोडू नका . घरी पाठवा
@Banti-ft1eh
@Banti-ft1eh 3 ай бұрын
काही झाट्ट होणार नाही त्याला 😂😂😂😂
@anthonypereira4116
@anthonypereira4116 3 ай бұрын
Ham sab brshtrachari ❤
@subhashpatil2002
@subhashpatil2002 3 ай бұрын
गुप्ता च सब गुप्त राहत , जन्म दाता सुद्धा
@parshuramkhairnar1336
@parshuramkhairnar1336 3 ай бұрын
अशा अधिकाऱ्यांना राजकीय पाठबळ असल्याशिवाय एवढी हिंमत करू शकत नाही. कुंपणच शेत खाते. का? शेतच कुंपण खाते सारखेच
@prabhamagdum9129
@prabhamagdum9129 3 ай бұрын
Thank God! mi Sangli Mahapalika madhe Ya Shubham Guta kade Atikraman chi Complaint nahi gheun gele. Otherwise adhich case horible ahe, tyat ajun bhar padali asti..... Sangli madhil people ni tynacha experience share kara
@Abcd999-t1t
@Abcd999-t1t 3 ай бұрын
सजा ए मौत
@BITS93598
@BITS93598 3 ай бұрын
खरतर सरकार या लोकांना संरक्षण देतय त्यामुळे असे लोक माजलेत
@sumit06lad
@sumit06lad 3 ай бұрын
निलंबित करा... सांगली च नाव खराब केले राव 🥲
@MjSuper01
@MjSuper01 3 ай бұрын
याच साठी हे मेहनत करतात का ? यांचा हेतू कसा ओळखायचा??
@rameshpatil1397
@rameshpatil1397 3 ай бұрын
बहुतांश उ.प्र. बिहारी अधिकारी भ्रष्टाचारात तरबेज असतात
@suniltoke8702
@suniltoke8702 3 ай бұрын
शेण खाल्या शिवाय उदरनिर्वाह होत नाही ias अधिकारी यांचा
@narendrakulkarni7259
@narendrakulkarni7259 3 ай бұрын
म्हणुनच सरकार खाजगीकरण करते,ते योग्य आहे.
@SuryakantNikam-e8i
@SuryakantNikam-e8i 3 ай бұрын
देशाची वाटचाल कुठे चालली आहे आणि कुठे नेऊन सोडणार आहे हे सांगायला भविष्य कर्त्याची आवश्यकता नाही. हे सर्रास सर्व खात्यामध्ये उघड उघड चालू आहे. सरकार मधील सर्व जण एकमेकांना सामील आहेत.
@Vikinote76
@Vikinote76 3 ай бұрын
Shabaas Gupta ji ka beta 🎉🎉🎉
@nitinshelkar4577
@nitinshelkar4577 3 ай бұрын
यांचे प्रताप गडचिरोली पण खूप एकला मिळत आहे ...हे जेव्हा गडचिरोली ल होते तेव्हाचे
@yogeshjawanjal316
@yogeshjawanjal316 3 ай бұрын
मग अशी तर सर्व च IAS ची चौकशी करायला पाहिजेत😅😂
@ishekhar503
@ishekhar503 3 ай бұрын
चौकशी नाही होणार....वरुनच अशी बोगस भरती केलेली असतै
@ishekhar503
@ishekhar503 3 ай бұрын
3:21
@laxmienterprises8811
@laxmienterprises8811 3 ай бұрын
खोटी सर्टिफिकेट सादर करून जे उमेदवार नोकरी मिळवतात ,त्यांची पुढील कारकीर्द स्वच्छ राहील याची काय शाश्वती?
@shivajibolke-i9u
@shivajibolke-i9u 3 ай бұрын
ह्याच्यावर कोर्टात जाऊन व्यवस्थित केस केली पाहिजे
@vishwarajjagtap6652
@vishwarajjagtap6652 3 ай бұрын
Are wa good practices
@automationeducation
@automationeducation 3 ай бұрын
याच साठी हे लोक शिकतात आणि पैसे खातात
@ishekhar503
@ishekhar503 3 ай бұрын
50 लाख ते 1 करोड पर्यंत पैसे भरून ias मिळाला तर भरलेले पैसे कुठुन काढणार
@narayanhulwan5145
@narayanhulwan5145 3 ай бұрын
मित्रा....एवढे पैसे ते लोक महिन्यात वसूल करत असतील.....५० लाख किंवा एक करोड मध्ये विकत मिळायला.....एवढे चींधीचोर पद नाही ते....तेवढ्यात मिळत असेल तर.... मी सुध्दा माझे असेल नसेल ते विकून माझ्या कोणाला तर मी IAS किंवा lPS करेन....एका महिण्यासाठीचे फक्त गुंतवायचे आणि आयुष्यभर मिळवत राहायचे....छप्पर फाड के 😂
@shraddhagawande3234
@shraddhagawande3234 3 ай бұрын
He ghotale kartat ani sc st chya arakshan la nav thevtat merits 😂
@avinashchavan4246
@avinashchavan4246 3 ай бұрын
Uchala aat taka, tumhi jar yevadi detail mahiti det aahat.
@dattubodke-nashik7093
@dattubodke-nashik7093 3 ай бұрын
अजुन एक प्रकरण आहे या शुभम गुप्तांच
@drhimmatchavan441
@drhimmatchavan441 3 ай бұрын
Band Kara sarkari naukri Ani babugiri... Sagle private zale pahije
@niteshmeshram1002
@niteshmeshram1002 3 ай бұрын
असे अधिकारी घेता कसाल्या
@sanjivgaisamudre1623
@sanjivgaisamudre1623 3 ай бұрын
कोणत्याही खाते धारकाचे बैंक खाते मधून तिसऱ्या व्यक्ती स, पैसे काढता येत नाहीत. खातयातुन पैसे ईतर खात्यात वळवता येत नाहीत. बातमीत काही तरी चुकत आहे. तसे आसते तर कोणी पण कोणाचे ही खात्यातील रक्कम परस्पर वळवू शकले असते
@kupatepavi1755
@kupatepavi1755 3 ай бұрын
अधिकाऱ्याला सर्व कर्मचारी मिळून फसवू शकतात !
@shahabaz8021
@shahabaz8021 3 ай бұрын
इथे बँक खाते नाही तर जमा खर्च पुस्तकातील खात्याबद्दल बोललं जात आहे.
@shahabaz8021
@shahabaz8021 3 ай бұрын
@@kupatepavi1755 ते पण पॉसिबल आहे, पण हे साहेब जिथे गेले तिथे कार्यक्रम करुन आले अस दिसते, आता प्रतेक ठिकाणी कर्मचारी तर फासाउ शकत नाही ना.
@sanjeevjadhav4957
@sanjeevjadhav4957 3 ай бұрын
आयपीएस अधिकारी याच्या साठी बनतात हे़
@NivruttiJore
@NivruttiJore 2 ай бұрын
हा फर्जी (आय ए एस) असु शकतो.जे थोडयाच दिवसांपुर्वी....जय श्रीराम.
@mkempire2620
@mkempire2620 3 ай бұрын
Cancel the ethics paper from upsc
@rohitnakhate3425
@rohitnakhate3425 3 ай бұрын
कुठ न्हेउन ठेवलाय महाराष्ट्र माझा
@vishalovhal4726
@vishalovhal4726 3 ай бұрын
Aaplya deshat bhrastachar legal karayche wel ali ahe ..
@amitgodse1338
@amitgodse1338 3 ай бұрын
Desha he mera
@rahulbirari4015
@rahulbirari4015 3 ай бұрын
Are ase khup.astil ...jar UPSC madhe tr m baki dusrya gov section ch ky
@skdamale
@skdamale 3 ай бұрын
50/60 cr la पोस्ट विकत घेऊन पैसे chapnnrach
@akashparshive9727
@akashparshive9727 3 ай бұрын
Ekch imaandar saheb ahe te mnhje tularam mundhe saheb❤❤❤✨✨🙏. Gupta pn chor ahe vatate ya deshacha
@user-b1l6g
@user-b1l6g 3 ай бұрын
फडतूसने पैसे गोळा करायचं टार्गेट दिलंय.
@RaviBhosale-i4o
@RaviBhosale-i4o 3 ай бұрын
Suspend karo immediately.
@Pune456
@Pune456 3 ай бұрын
लेना बंस सूड सूड घेतेय
@ganeshbhutekar
@ganeshbhutekar 3 ай бұрын
जाऊ तिथे खाऊ 😄
@mahe7358
@mahe7358 3 ай бұрын
Rajakiy lokanni (netyanni) paise khalle tr chaltat ka ?.....
@mangalgaikwad1080
@mangalgaikwad1080 3 ай бұрын
Mhnun tr jiv jayparynt abhyas karun ias hotat ..hech motivation aste..paise khayche😂😂
@ashishjogi579
@ashishjogi579 3 ай бұрын
सेवेतून बडतर्फ करा
@roshanikokani2098
@roshanikokani2098 3 ай бұрын
Only transfer...bas hey ch kartil...
@RahulPatil-du8gy
@RahulPatil-du8gy 3 ай бұрын
All are same category. They got training from seniors only.
@manoharpatil1820
@manoharpatil1820 3 ай бұрын
Khedkar sarkhe carodo rupaye minister pm off upse chya lokanna manage karun barech IAS IPS आहेत, ha paisa tyanni ektyani nahi tar tyann ias ips banvinarya mantryanni pan pohch
@prakashdalavi5804
@prakashdalavi5804 3 ай бұрын
IAS ????
@dattarajpawar3515
@dattarajpawar3515 3 ай бұрын
Without exam vala IAS
@SJG391
@SJG391 3 ай бұрын
He ase bsun nvin nvin upkram rabvtat...shikshkana tr shwas ghyala vel det nahit..ajun lok ahetch bomlayla ki zp teacher shikvt nahi mnun..yana koni kahi bolt nahi ..bhrashtachar krtat aani mokle hotat.
@artdemo5766
@artdemo5766 3 ай бұрын
Misha yeina yala aani kasala ha Adhikari
@AbhaySingh-g1p8z
@AbhaySingh-g1p8z 3 ай бұрын
Rajkarna la ha manus awadla nasel aani tumhi lok pan ha news asa chalawta aahat ki patrkarita chi band bajwali aahat. Lokmat shame shame
@harshwardhanind4096
@harshwardhanind4096 3 ай бұрын
बडतर्फ करा चौकशी करून
@shubham-yj2iw
@shubham-yj2iw 3 ай бұрын
Bapala ambulance n bhetlymule ias zalo mhne me, ata lokana ambulance mdhe taknychi yojna krtoy hacchutiya😂
@adinathambedkar8754
@adinathambedkar8754 3 ай бұрын
Eth sarv officer paise n power bas yasati jata
@z.h.farooqui2608
@z.h.farooqui2608 3 ай бұрын
Bring chinese zero tolerance policy for corrupt Babus. Then only some change will come. Otherwise nothing is going to happen to corrupt official. He is trainee officer still he dares to do it, what do you think? Until one has god father sitting above no trainee officer will play with his carier. Complete system is eroded, take executive or judiciary sadly no hope 😢 you bear it or you leave like most of the people who are existing as they get opportunity.
@maheshnevase9650
@maheshnevase9650 3 ай бұрын
Chuty ahet Corruption karay che black money sathi Goverment job sathi evdhi mar mar suru young pidhi chi
@atulshinde9420
@atulshinde9420 3 ай бұрын
भामटे सारे 😂😂😂😂😂😂😂😂😂
@shreepawar134
@shreepawar134 3 ай бұрын
Hayne kutala certificate lava te baga adhi
@vaishalibhagwat2961
@vaishalibhagwat2961 3 ай бұрын
चौकात चपलेने मारा
@atulwanare560
@atulwanare560 3 ай бұрын
Fake बातम्या करा
@shivtalepatil6626
@shivtalepatil6626 3 ай бұрын
Bullshit officers.
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 25 МЛН
Deadpool family by Tsuriki Show
00:12
Tsuriki Show
Рет қаралды 7 МЛН
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 104 МЛН
पूजा खेडकर आता ताई घरी बसा ,
15:34