पीक कर्ज माफी द्यावी सरकारने ...शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती खळवली आहे ..
@यमाजीशिवाजीहोळबे Жыл бұрын
राज्य सरकारने केंद्राच्या मदतीने सरसकट शेतकऱ्यांना पीक कर्ज माफी देण्यात यावी 2 लाखापर्यंत
@laxmankalasait7493 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@rajeshkadu5488 Жыл бұрын
पीक कर्ज माफ करायला हवे.दुष्काळाने,शेतकरी बेजार झालाय
@sureshrathod6650 Жыл бұрын
फासी घ्याची वेळ आली आहे दादा, हफ्ते कोण भरणार,5 पाकीट कापूस मध्ये 3 क्विंटल कापूस होत आहे, कर्ज कोठून भरणार, यवतमाळ जिल्हा पुसद तालुका लोहारा इजारा ग्रामपंचायत, शेम्बळपिंपरी मंडळ महसूल 🙏🙏🙏
@shrikantraut.65 Жыл бұрын
शासनाने आता दुष्काळ ग्रस्त महसुल मंडळात 2 लाखा पर्यंत कर्जमाफी देऊन दिलासा द्यायला पाहिजे 🙏
@er.rajeshwarsanap9182 Жыл бұрын
Thank you sir
@niwrutiambhore6868 Жыл бұрын
जय शिवराय सर धन्यवाद सर
@yogeshjadhav9587 Жыл бұрын
2017 मध्ये गठन केले होते अजुन माप झाले नाही सर
@ajaykhajuriya9117 ай бұрын
Kkc setlment ke navin krj milnar ka
@sandipmungase504811 ай бұрын
कर्ज माफी करा devendra fdnis
@mangeshkadam9807 Жыл бұрын
Solapur pik vima milala aaj ।।।। dhanywad
@ShetkariBrand-n3o10 ай бұрын
खरीप 2024 ल पुन्हा पीक कर्ज मिळणार आहे का ...... ... .. .
@shivajidalve5717 Жыл бұрын
कर्ज माफी होणे गरजेचे आहे
@दत्तात्रयपाचपुतेदत्तात्रय Жыл бұрын
पुनर्गठन करायच म्हणजे माझ अडिच लाख कर्ज आहे परत अडिच लाख घ्यायच म्हणजे पाच लाख फेडायच कस शेतकर्यांच्या मालाचा भाव फक्त दलालच ठरवतात त्यांनी पिठ महाग केले आहे शेतकर्यांचे
@mukeshkuwar2730 Жыл бұрын
Pikvima jya lokani kadla nahi Tyana dushkal. Nidhi milushekateka
@ganeshnapte432310 ай бұрын
Sir पाहिले crop lone 70000 असेल अणि punargthn केले तर परत 70000 crop lone मिळते का?
@nanajagdale2528 Жыл бұрын
🙏🙏
@shantaramsardar9310 Жыл бұрын
🙏
@sagaranand665 Жыл бұрын
Thanks 🙏
@narendrachaudhari2364 Жыл бұрын
पुनर्गठन पेक्षा माफी गरजेची आहे आज जरी मुदत वाढवली तरी पुढील वर्षी कुठून भरणार कर्ज माफी गरजेची आहे पुढं निवडणूक आहे हे लक्षत घ्या
@dhere3483 Жыл бұрын
सर आब्याबहार मौसंबी विमा आला नाही अजुन
@akshaymane5399 Жыл бұрын
कर्जमाफी करायला पाहिजे😔
@ikhillare9132 Жыл бұрын
काहीच लोकांना अग्रिम भेटत आहे बाकी लोकांना कधी भेटल .... बीड जिओ
@gautamkhairnar918 Жыл бұрын
कर्जमाफी नाही झाली तर किती शेतकरी आत्महत्या करतील हे सांगता येत नाही साहेब,फार खेळ करून ठाकला शेतकऱ्यांचा या राजकीय लोकांनी.
@siddh-ar3sh9in5p Жыл бұрын
पुनर्गठन नको कर्जमाफी पाहिजे पुनर्गठन करून आणखी कर्ज बोकांडी कशाला देता
@shriharisurvase209111 ай бұрын
पिक कर्ज बँक पुन्रघटन बँक करत नसेल तर कोठे तक्रार करावी.. हे लवकर रिप्लाय मिळावा कारण शेतकरी फार अडचणीत आहे...
@vedantchavan9702 Жыл бұрын
कर्ज माफ करा, किंवा भाववाढ करा
@DharkaUgale6 ай бұрын
सर माझं 2018 पासून थकीत पीक कर्ज आहे माझं पुनर्घटन होईल का नाही सांगा प्लीज
@GrShetiYojna6 ай бұрын
नाही
@ramharihadpe5661 Жыл бұрын
जय शिवराय सरजी
@sadashivkauchat5163 Жыл бұрын
पुर्णगथण केव्हा सुरू होते आची चागली माहीती द्या
@Krishna_ff_45 Жыл бұрын
विमा पावती नं वर ईनव्हँलीड नंबर दाखवते फाँर्म पात्र कि अपात्र कसं पहायचचं
@dark_status_47 Жыл бұрын
नांदेड जिल्हा पिक विमा कधीपर्यंत मिळेल रिप्लाय सर 🙏🏻🙏🏻
@shridevkale7592 Жыл бұрын
सर नांदेड जिल्हा पिक विमा कधी मिळणार ते सांगा सर
@amoldongare107911 ай бұрын
टप्पा नको सर संपूर्ण कर्जमाफी द्यावी सर .
@nrasingborchate3286 Жыл бұрын
Kiva vayjmaftari kara
@panditsalgar4670 Жыл бұрын
पुनर गठन नको कर्ज माफ
@krushnakale9365 Жыл бұрын
पीक कर्ज थकित गेल्यास व्याज दर काय असतो
@dadaraogawande-sg1jd Жыл бұрын
बुलढाणा जिल्ह्यातील पीक विमा सर्वांना मिळेल का सर
@yogeshhurbade8648 Жыл бұрын
संपूर्ण कर्जमाफी करा
@aashishmisal Жыл бұрын
Jay shivray
@ganeshmuley5013 Жыл бұрын
पिक विमा कधी भेटेल छं सभाजीनगर तारीक सागा
@shriharisurvase209111 ай бұрын
हे ही पुन्रघटन बँक देत नाही मी गेलतो बँकेत..
@shriharisurvase209111 ай бұрын
बरोबर आहे मला पण बँक नकार देत आहे..
@nileshnikam693110 ай бұрын
बँक पुनर्गठन नाही करून देत
@ravindrabhodkhe831 Жыл бұрын
किमान या वर्षातला दुष्काय पाहता या वर्षीची कर्जमाफी करण्यात यावी
🚩जय शिवराय 🚩सर 🙏🙏जि जालना ता अंबड येथे काहि शेतकर्यांना 25 टक्के पीक विमा मिळाला काहीना नाही मिळाला तर तो मिळेल का सर 🙏🙏
@sunilchiloba Жыл бұрын
सर,जो महसूल मंडळ दुष्काळ जाहीर केला जातो त्या मंडळातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळतो का?
@akashdeshmukh3364 Жыл бұрын
यामध्ये पीक कर्जा चे वाज माफ होणारं आहे का
@patilji8920 Жыл бұрын
Axsi बँक च लोन घेतलं आहे तर तर त्या बँक ला पण लागू होत का
@sandeepkaldate7251 Жыл бұрын
काही शेतकरी अग्रीम पासुन वंचित आहेत त्याना कधी कधी मिळेल परभणी जिल्ह्यातील
@meghrajjadhav2220 Жыл бұрын
धाराशिव जिल्हा परंडा तालुका सर पीक विमा भेटला नाही आजुन आणखी थोडी माहिती द्या (आपण पीक विमा भरताना जो खाते क्रमांक दिला आहे तो जर आधार लिंक नसेल तर विमा मिळेल का ) माहिती मिळावी सर
@dadagholap121 Жыл бұрын
सर पिएम किसान योजना 15 वा हप्ता मिळाला नाही काय कारण असेल सर
@niteshkumarkendre3429 Жыл бұрын
Nanded pik vima var ek video banava aani aaj live ghya sir plz
@shyamshinde7582 Жыл бұрын
आज खरच एक live घ्या सर बरेच प्रश्न हय
@sagarwagh4648 Жыл бұрын
Dushakal cha GR miale ka sir ???
@राजकुमारपाचपूते Жыл бұрын
नांदेड जिल पिक विमा कधी अकाउंट जमा होइल सर रिप्लाय देवें सर
@saccfbh Жыл бұрын
सर पिक विमा document uploaded केल्याच्या नंतर पुढे Please send financial DetailsID. दाखवते
@KeshavSurve-n2i Жыл бұрын
🙏🇮🇳🌹
@anilshinde811 Жыл бұрын
लातूर जिल्हा विमा.का.वाटप.होत.नाही
@shyamjadhav3956 Жыл бұрын
25% पीक विमा अजून पर्यंत मिळाला नाही बाकी सर्वांना मिळाला अकोला जिल्हा तेल्हारा तालुका मालेगाव बाजार मंडळ
@sunilugale6683 Жыл бұрын
सर अजूनही पीकविमा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात पीकविमा जमा झालेला नाही
@FakirchandAher Жыл бұрын
Sir mulga dusrya State madhe shikat ahe tyacha fee madhe sut milavi mhanun kuthe arja karava lagel krupaya margadarshan kara
@कवीमन_मनातलंओझंपानावर Жыл бұрын
Sir Yavatmal pik vima ativrushti nukasan bharpai milel ka nahi zari taluka
@GrShetiYojna Жыл бұрын
तलाठी कार्यालयात भेटा
@anilshinde811 Жыл бұрын
लातूर विमा कोणी वाली.नाही.का
@यमाजीशिवाजीहोळबे Жыл бұрын
सर बीड जिल्ह्यातील परळीतील ओरिजनल फॉर्म पीक विम्याचे यापुढे दाखवत नाही काय करता येईल
@shyamshinde7582 Жыл бұрын
नांदेड जिल्ह्यात पीकविमा अजून वाटप नाही झाला सर काही माहिती असेल तर कळवा please
@GrShetiYojna Жыл бұрын
मंजूर आहे येईल
@royalclasher4895 Жыл бұрын
@@GrShetiYojnadada ekhadi confirmed date dya... Mnje manus roj roj waat tri pahanar nahi
@GrShetiYojna Жыл бұрын
@@royalclasher4895 date १० नोव्हेंबर होती कलेक्टर पाठपुरावा करत आहेत
@sharaddeshakar1506 Жыл бұрын
यवतमाळ जिल्ह्यातील पीक विमा मिडनर आहे काही ना मिडल आहे क्लेम चा आमाला नाही मिडल आहे क्लेम असून पण
@ShivajiWagh-h7n Жыл бұрын
2022 कपाशी अनुदान कधी मिळेल
@harikakde9694 Жыл бұрын
सर pik vima status pending for approveval दाखवत् आहे विमा yeyil कां
@swapnil8739 Жыл бұрын
Nhi
@yogeshmate998 Жыл бұрын
कर्ज माफी हवी आहे
@navnathbagul6647 Жыл бұрын
पिक कर्ज माफ करावं सरकारने हे काय नुसतं रडण्याचे आसु पुसायचे ?
@ABpatil10 Жыл бұрын
गावातल्या काही लोकांना आले काहिंना नाही , असे का ??? आधार बँक लिंक आहे , 2000 पण आधार खात्यावर आले..
@ganeshraopawar3560 Жыл бұрын
जय शिवराय अहमदनगर जिल्हा २५%कपाशी पीक विमा शेतकर्यांना मिळालेला नाही. कृपया विमा मंजूर आहे, कीव्हा नाही, ते सांगा.
@pragatimatka6976 Жыл бұрын
Jay shivray dada.... Dada mla pik vima bhetla nahi....vatap jale asun.....ata adharcard npci la active jal.... Kadhi bhetel sangave..... reply jarur dyave
@GrShetiYojna Жыл бұрын
का करत नाही आपण आधार लिंक काही कारण आहे का
@dadagholap121 Жыл бұрын
सर माझा पिक विमा फोरम स्टेटस अपडेट verification pending dakhwat aahe tr Kai karw lagl sir milwanyasathi.
@amarbasate31 Жыл бұрын
कोणता जिल्हा आहे
@shyyamdeshm5094 Жыл бұрын
दुष्काळ सदृश मधे 25/ विमा मिळते का सर..
@GrShetiYojna Жыл бұрын
नाही
@baluingole6778 Жыл бұрын
Nanded pik vima ala nahi sir kadhi jama hoil sir please reply dya sir
@yadavnetaji7 Жыл бұрын
जय शिवराय
@pravingajbhiye8049 Жыл бұрын
Amravati jilha pik vima 25/ ajun milale nahi
@mahadevmule5780 Жыл бұрын
25% पिक विमा भेटला नाही सोलापूर
@AnkitManmode Жыл бұрын
Wardhe la pik wima milala nh sir 🎉🎉 kevha milnar ahe
@GrShetiYojna Жыл бұрын
Manjur aahe ka tapasa
@rameshwarsirsat876 Жыл бұрын
सर 25%पिक विमा मिळाला नाही काय करावे जालना जिल्ह्या
@shubhamkandekar9445 Жыл бұрын
Buldhana pik vima kadhi yenar sir
@sudhirpardhi9548 Жыл бұрын
आजून बँक मधे GR नाही आला मी गेलो होतो बँक मधे
@GrShetiYojna Жыл бұрын
GR निघाला आहे आठवडा झाले
@sudhirpardhi9548 Жыл бұрын
@@GrShetiYojna बँक मधे नाही आला GR आजून मी गेलो होतो आज बँक मधे GR चि लिंक send करा
@bhimaghadhe2049 Жыл бұрын
सोलर पेमेंट मेसेज कधी येयिल
@bhaskarghumre590 Жыл бұрын
सर मला SBI बाँकेकडून मुद्रा लोन घेयचे होते मँनेजरने सिबील तपासला 645आहे तोकर्ज देतो म्हणाले नंतर आता म्हणतो सिबील 650पाहिजे तरी मला यावर उपाय सांगा
@pandurangmore4765 Жыл бұрын
पीक कर्ज माफ करावे
@ashokbangar875 Жыл бұрын
महाविद्यालय फि माफी बद्दल व्हिडिओ बनवा
@GrShetiYojna Жыл бұрын
म्हणजे
@sandipaware8930 Жыл бұрын
महाविद्यालय फि माफी साठी कुठे माहिती मिळेल सर
@popatgandhade1863 Жыл бұрын
पारनेर तालुका एक रुपयादेखील विमा भेटला नाही
@RaneshGangurde-yh7tc Жыл бұрын
सर पिक कर्ज माफ होईल का चांदवड तालुका नाशिक जिल्ह्य़ातील