जेव्हा अतिवृष्टी हिंगोली जिल्ह्यामध्ये झाली तेव्हा तुमचे खासदार साहेब कुठे होते उद्धव साहेब सांगा संतोष बांगर ने जे केले ते कोणीच करू शकत नाही
@gopal.46342 ай бұрын
कोणते सस्ते नशा करता राव...? अतिृष्टी वेळेस तर शिंदे चे खासदार होते...😢 हिंगोली जिल्ह्यात
@MaheshWagh-y8u2 ай бұрын
Udhaav chya ghri asel basel😂
@Rohitmanstatuswala2 ай бұрын
पण साथ ही दुर्योधन नाची आहे bhava
@abhishekgangawane29882 ай бұрын
Santosh bangar cha naav nahi ghetle media vale kahi pan pasravataat ani tumchyasarkhi lok tyanch ektaat
@Pratham-f1q2 ай бұрын
True bhai
@Ashutosh.20102 ай бұрын
संतोष बांगर सारख काम करणारा आमदार. तुमच्या कडे दाखवा. गरिबांना मदत करणारा, कोणाचाही फोन असो ताबडतोब उचलून तक्रार. निवारण करणार.तुमचा राग असेल, तुमचा पक्ष सोडून गेल्या मुळे परंतु गरीबाची सेवा करणारा आमदार सतोष बांगरच आहे.
@dattatrayakohak99582 ай бұрын
संतोष बांगर मध्ये खरे बाळासाहेबांचे विचार आहेत हे उद्धव विसरून चालणार नही, आपण हिंदुत्व सोडल असं वाटायला लागलं
@siddheshbirje60502 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@rajujaybhaye25862 ай бұрын
150 कोटी ची प्रॉपर्टी ज्या महिलेच्या नावावर आहे त्यांच्या स्वामींना 1500 चे महत्व काय कळणार.... साहेब
@digvijay0962 ай бұрын
jay ashikshit gariba sathi 1500 rupay , lay ahet ,tya adanyala berojgari , mahagai kay kalnar
@गावचर्चा2 ай бұрын
❤
@गावचर्चा2 ай бұрын
@smileandworldsmiles570 🙄
@Raj-us4sm2 ай бұрын
१० दिवसात सरकार तर येणार नाही पण १० दिवसा नतर तुम्ही मातोश्री मध्ये आराम करत असनार
@Scamartist__3562 ай бұрын
Bagu bagu mitra
@Ajajshaikh36302 ай бұрын
23 yeu de kalel
@Thestoicaspirantsushil2 ай бұрын
85 उमेदवार utruvun कोणता सत्ता येणार 😂😂😂😂
@thekitchencinema79482 ай бұрын
10 diwasar zhaat mojat basnar ha
@broohogameing59732 ай бұрын
@@thekitchencinema7948😂😂😂😂
@kamalkishorborole45972 ай бұрын
जो बापाचा नाही झाला तो महाराष्ट्र नाही होणार.
@futurelifestyle26982 ай бұрын
तुझ्या बद्दल सांगू नकोस सगळ्यांना 😅
@TheThoughtfulBiker2 ай бұрын
@@futurelifestyle2698😂😂😂
@avinashpunwatkar23122 ай бұрын
😂😂😂
@gopal.46342 ай бұрын
हो का.? तुम्ही किती बापाचे आहात...?
@10thstudy982 ай бұрын
E bhadvya gaibanya tu hijadyancha chela ahe@@futurelifestyle2698
@DnyaneshwerRathod-q1n2 ай бұрын
संतोष बांगर हा शिव भक्त आहे
@TheThoughtfulBiker2 ай бұрын
😂😂😂 एका रात्रीत शिवसेना सोडून पळाला
@avinashpunwatkar23122 ай бұрын
But jantet rahnara , kam karnara neta ahe
@AK-xv8zn2 ай бұрын
बांगर शिवभक्त नाही तर शिंदेभक्त आहे .
@गावचर्चा2 ай бұрын
❤
@VivekKale-v5j2 ай бұрын
मग काय 😂
@krishnabhilare53702 ай бұрын
हा नकली उद्धव ठाकरे आहे 😂 असली वाला खपला २०१९ लाच.
@yatinrathod44132 ай бұрын
तुझा आलिया
@VitthalThombare-p6c2 ай бұрын
😂😂😂
@MixmasterOriginal2 ай бұрын
Tujya ghri ka
@surajmunde62382 ай бұрын
😂😂😂
@TheThoughtfulBiker2 ай бұрын
@@krishnabhilare5370 अच्छा... बांगर गोवहतीला जायच्या एक रात्री आधी पर्त्यंत होता नकली सेनेत??😂😂😂
@sandeepmali4582 ай бұрын
संतोष बांगर यांच समाज कार्य खूप मोठ आहे .
@sakharmjagtap22842 ай бұрын
😂
@Officer-j6g2 ай бұрын
Kay nahi re baba to fakt jahiratbaji karato Gunda ahe 1 numbercha
@gopal.46342 ай бұрын
@@sandeepmali458 😓 बस कर पगले रुलायेगा क्या.?
@गावचर्चा2 ай бұрын
😊
@chhapariEngineers2 ай бұрын
😂
@pramodchandivade97512 ай бұрын
२३ नंतर बघूया !
@rajusalunke5722 ай бұрын
साहेब विकासावर बोला ओ रोज तेच ते सांगताय कंटाळा आला
@deeps_arote2 ай бұрын
Metro la virodh डेव्हलोपमेंट la विरोध mg गुजरात ला जाणार नाही mg कुठे जाणार
उद्योग आले तेव्हा तुम्हीच जागा जागा मिळू दिले नाही .
@funnytimecome93282 ай бұрын
Kon bolal jaga punyala pahun jali hoti ya phadanvis pay ghatala Gujarat la apathavla adhi nitahiti ghet java
@sawantlifeАй бұрын
@@funnytimecome9328tujya uddhav khan ni paisa khala Teva samjls na Ani ekdun gel gujarat la
@indalrathod16842 ай бұрын
संतोष बांगर जिंदाबाद
@vaibhavdandade86562 ай бұрын
साहेब तुम्ही... एकनाथ शिंदे साहेब यांची बरोबरी करू शकत नाही.. लय काम केलीत त्यांनी सामान्य माणसांचे आम्हाला तुमच्या तत्वाशी, धोरणाशी काहीच घेण देण नाही.. आम्हाला फक्त आमचं काम करणारा माणूस पाहिजे... तो फक्त शिंदे साहेब आहेत... तुमच्या पेक्षा हजार पट चांगला
@VishnuJaybhaye-x1q2 ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब हेच मुख्यमंत्री होणार
@avinashsontakke10242 ай бұрын
Only एकनाथ शिंदे
@PATILLOIN992 ай бұрын
तुला आज पाहून बाळासाहेब असते तर अजून मेले # उध्वस्त ठाकरे
@HarHarmahadev-T52 ай бұрын
अवकाळी पाऊस आला तर संतोष बांगर साहेबांनी लोकांना खूप मदत केली तुम्ही मातोश्री बसून होता एक साधं विधान केले नाही ती जाणीव आहे लोकांना ते योग्य उमेदवार निवडून देतील भाषणाने पोट भरत नाही उद्धवजी
@AbhishekShendge-c7m2 ай бұрын
मटका दारु दुकान रेती जुगार अंडे संतोष बांगर चे धंदे
@gopal.46342 ай бұрын
बघितलाय आम्ही भंगार ला मोदी सारखा कॅमेरा लाऊन 2-4 लोकांची मदत करतांना...अन् नंतर त्या च लोकांची जमिनी शेत दादागिरी मडुर करून हिस्कायचे लुटमार करायचे ...
@deepakg35642 ай бұрын
उध्दव ठाकरेंनी जिंकून आणलेला वाळू सोडला होता तुमच्या सेवेसाठी.. मग तो असायलाच पाहिजे
@varadajoshi56792 ай бұрын
@@AbhishekShendge-c7m म्हणून तर हप्ता देऊ शकत होते
@TheThoughtfulBiker2 ай бұрын
उपकार केले का ? अमदराच काम आहे ते.. गुंड सुद्धा लोकांना मदत करतात प्रोटेक्शन साठी..सलमान खान पण चारिटी करतो पण त्यामुळे गुन्हे माफ होत नाहीत..🙏
@Sanchetipawar12 ай бұрын
संतोष बांगर कट्टर समर्थक मी
@gopalraktate68022 ай бұрын
😂
@Scamartist__3562 ай бұрын
Jaa chah sang
@GVS4222 ай бұрын
हे सगळे सत्तेत बसून आलेत.. एकच पर्याय.. राज ठाकरे 🚩
@AnilKatare-tu9qu2 ай бұрын
संतोष बांगर चांगले काम करीत आहे हे उद्धव ठाकरे उद्ध्वस्त आहेत
@Mangeshpatel66662 ай бұрын
, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे मशाल 🔥🔥🔥
@Its_ok_it_happen2 ай бұрын
कधीच नाही जे हिन्दू विरोधी लोकांबरोबर जाऊन बसले. त्यांना पाठिंबा कधीच नाही. स्वतःचा नाही किमान बापाच्या विचारांचा तरी किंमत ठेवायला पाहिजे होती. आयुष्यभर हिंदुसम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यांना साधी भिक घालत नव्हते आज त्यांच्याच पंगतीत जाऊन हे बसले. लाज कशी वाटत नाही हे असे करून जनतेसमोर यायला. यांना घरी बसवणे हाच एक उपाय आहे घराच्या बाहेर पडली की यांची सत्तेसाठीची लाचारी दिसते
@subhashmore69492 ай бұрын
जनाब उद्धव 😂🤣
@Qwetdcg2 ай бұрын
Shet ...vachalvir 😂😂😂
@sorry-u7r2 ай бұрын
आग बया 😂😂😂
@vishalpatil-bw4gi2 ай бұрын
Soniya sena pramukh janab Usman vakre 🤡🤡🤡🤡🤡
@SKPVlog2 ай бұрын
😅 टक्के वारी ची भाषा बरी माहिती आहे तिकीटासाठी किती घेता ते पण सांगा
@narsingrathod79352 ай бұрын
10 crore
@yogeshsaadhav1002 ай бұрын
😂
@zackmoongaming72352 ай бұрын
भाषण 🤡 comedy 🗿
@charanjadhao19592 ай бұрын
घरी बसुन राहणार लोकांना पुनः मुख्यमंत्रीपद जनताच निवडून देणार नाहीत उर्मट वक्तव्य करतात हेच जनतेलाच माहीत आहेत म्हणून शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर येणार आहेत जय सेवालाल जय महाराष्ट्र चरण 🙏🙏🙏
@akashmaske72632 ай бұрын
विरोधकांच्या मनात एकच भीती संतोष बंगर ला लिड किती
@roshaniga25322 ай бұрын
साहेब गोल टोपी घालून डोकं दुखायला लागलंय. गोल टोपी आमचा डोक्यावर शोभत नाहीये म्हणून तुमाला आमचा कडून शेवटचा जय महाराष्ट्र.
@dipakbankar74442 ай бұрын
तुम्ही,आदित्य आमदार मंत्री होनार... कार्यकर्ते फक्त प्रचार करायला का
@harichavhan49792 ай бұрын
साहेब यांची आमदार संतोष बांगर हा गोर गरिबांचा कैवारी आहे मागील अति पावसामध्ये व एकमेव आमदार संतोष बांगर होता द ग्रेट संतोष बांगर
@user-eg7rf4du4r2 ай бұрын
Only shivsena uddhav Balasaheb Thackeray..💪💪💪
@Pandurangghirke2 ай бұрын
तूम्ही निवडून न येता मुख्यमंत्री होता......तेव्हा काय
@krrishawachar63012 ай бұрын
बाळा, संविधान वाचले असते तर कळले असते तुला वाचलं तर वाचलं नही तर कोणी ही येईल आणि राजा बनून जाईल. मग बसा बोबलात.
@chandrakantzinjade182 ай бұрын
माझे पंधरा लाख मोदीलाच दिलेत व्याजाने मी
@SataraPlus2 ай бұрын
तू म्हातारा झाला तरी एक रुपये मिळणार नाही व्याजाचा मुद्दल तर विसरून जा 😂
@factically49722 ай бұрын
@@SataraPlus modine फसवल ahe 15 lakh deto bolela ata joprynt 15 lakh det nahi toprynt tyala sattetun jau denar nahi 😂😂 adhi 15 lakh de mag ja virodhi pakshat 😂😂
@ganeshasolanke56022 ай бұрын
मला गर्व होता मी शिव सैनिक होतो पण आता नाही फ़क्त बाळासाहेब याचा सैनिक
@laxmansolanke66302 ай бұрын
तुमच्या सारख्या घरात नाही बसत बागर
@PrakashGaikwad09292 ай бұрын
आणि तुमचा पोरगा पहिल्याच वेळेला आमदार अन लगेच कॅबिनेट मंत्री
@rameshwarmahanor36412 ай бұрын
एक नंबर साहेब तुमची महाराष्ट्र ला खुप गरज आहे विजय भव❤❤❤❤
@navanathkadav62352 ай бұрын
Maharashtra la ajibaat nahi
@vijayaswale54022 ай бұрын
घरात बसायला गरज आहे वाटत
@dhirajpatil79692 ай бұрын
शट्ट 😂😂
@anand21522 ай бұрын
काय राव हे पण सत्तेत होते ना हो😂
@Its_ok_it_happen2 ай бұрын
अगदी बरोबर त्या सुषमा अंधारे कुठे आहेत.... त्यांच्याशिवाय मजा नाही. काय ते मुसलमानांचे प्रार्थना गातात. काय तो सुर व्वा...
@MilindTayade-w1r2 ай бұрын
तुच होता ना तेव्हा सत्ते मध्ये तेव्हा हिम्मत झाली नाही का १५ लाखा बदल विचारायची मोदीला?
@frozenlove31982 ай бұрын
विचारलं होत.. फाट्यावर मारून विचारलं होत.. तू कुठ मेला होतास.. आंडभकत
@amolmohite56922 ай бұрын
तुम्ही सत्तेत होता काय केलय .. भाषण पण येत नाही करता.
@knaren20102 ай бұрын
Santosh bangar ek Number saheb 👍🏻🙏👍🏻🙏👍🏻🙏
@anilgaikar38302 ай бұрын
जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍💪✌️💐
@roshanpatil05252 ай бұрын
Shekh
@anilgaikar38302 ай бұрын
@roshanpatil0525 नवाब मलिक याला देशद्रोही बोलणारा फडतूस त्याच्याच मदतीने पाव उपमुख्यमंत्रीपद भुशवतो. मग फडतूस सह तुम्ही पन shekh का.
@gauravmakode40392 ай бұрын
Laj vatali pahije 😂😂
@ajcreations31042 ай бұрын
1500 मिळाले पण 3000 तुम्ही कसे देणार 😂😂😂😂😂
@pandurangthakare2362 ай бұрын
तेलंगणा कर्नाटक मध्ये जाऊन पहा काँग्रेस 2500'/2000 kase देतात te
@ajcreations31042 ай бұрын
अधं भक्त
@karanbamnavat98642 ай бұрын
2014 तुम्हीं ही त्यांचा सोबत होता हे कशे विसर ताय
@shivprashant....2 ай бұрын
उद्धव 🐯 ठाकरे 🎉🎉
@Shankarharal-jj5bi2 ай бұрын
संतोष दादा बांगर ❤❤
@rahulmali47872 ай бұрын
👌👌👌
@PradoshSakharkar2 ай бұрын
मग तुम्ही होतात न सत्तेत एवढी वर्ष आणि मुख्यमंत्री होता अडीच वर्ष मग काय केलेत तेव्हा
@dnyandeoingale84482 ай бұрын
अडीच वर्ष कोरोनामुळे सगळेच घरात बसून होते तू स्वतः देखील आठव
@RajaramDhawale2 ай бұрын
@@dnyandeoingale8448tu basla asshil amhi nahi Gharbhashya
@BabasahebGulve2 ай бұрын
एकच नंबर बांगर साहेब बाळासाहेबांचे शिवसैनिक
@SachinPawar-f1c2 ай бұрын
बाळासाहेब ठाकरे तुमचे वडील १००% पण हिंदुहृदय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे तुमचे नहीं तर शिवसेना चे वडील आहे
@dipakbankar74442 ай бұрын
अनुराधा नागवडे यांच्या कडून किती खोके घेतले तिकिटा साठी संजय राऊत यांनी....
@sandeepsormare52592 ай бұрын
या माणसाच्या फक्त तोडात बळ आहे...हा काही करू शकत नाही
@amolmane47802 ай бұрын
Bhuratya tyach karaj mafi keli corona madhe bjp ne kay shet keli ka
15 लाख देण्याचे नव्हते म्हणले , तर काळेधन परत आणल्यावर प्रत्येकाच्या जवळ जवळ एवढे पैसे हिश्यावर येतील, एवढे काळे धन आहे ..... पण तुम्ही अख्खा देश WAQF ला दिल्याशिवाय राहणार नाही 💯
@bramhanandkagne48632 ай бұрын
फक्त बांगर साहेब
@Wdfgccgjvhbnbcc2 ай бұрын
तिच टिका तेच शब्द🙏🙏
@babushaikh29172 ай бұрын
आमचे कुठब आमची जबाबदारी 🙏🙏🙏
@vilasbhowad76862 ай бұрын
❤❤❤❤❤कडक सुपर स्टार व्हिडिओ
@sagarwanjol93712 ай бұрын
❤❤❤
@जयहिंद-ब7र2 ай бұрын
साहेब तुमच्या राहुल्याला दोन शब्द म्हणायचे सांगा कि " हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कि जय हो " तेव्हा आम्ही तुमच्या मताला सहमती देऊ मौलवी ठाकरे
@EntertainmentFactory-ui3xf2 ай бұрын
मराठी माणसाचा वापर करून तुम्ही मोठे झाला ठाकरे. परप्रांतीय असून सुध्दा तुम्हाला आम्ही स्वीकारलं. मुंबई लुटली तुम्ही शिवसेना नाव वापरून सहानुभूती निर्माण केली.
@aratinichal92782 ай бұрын
घंटा कर्जमाफी झाली माझी कर्जमाफी तुमच्या काळात झाली नहीं अजून पण तसच आहे कर्ज कर्जमाफीचा निकक्षा मधे बसून सुधा....
@b0ss9042 ай бұрын
बाळासाहेबांचा मुलगा सोडुन आपलं दुसरं एखाद काम सांगा आणि अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले ते पण सांगा हिंदुत्त्व सोडून दिलं आता लागलाय मोठया गप्पा मारायला
@pavanperkar932 ай бұрын
संतोष भाऊ बांगर रॉयल माणूस अलख निरंजन भगवा धारी
@rohitgawas38032 ай бұрын
उभठा गट हा निवडूनकी नंतर संपलेला पक्ष असनार 😂😂😂
@ameyadeshpande93082 ай бұрын
12 November ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@shivajiparkale72402 ай бұрын
तुम्ही काय केलं ते सांगा तुम्ही भी सत्तेत होता ना
@NILESHTAYADE-e1w2 ай бұрын
2 लाख कर्जमाफी केली सरसकट 🎉🎉 ठाकरे 🎉
@MuzaffarPalte2 ай бұрын
🎉
@er.anantshindepatil53742 ай бұрын
काय नाही फक्त बोल बच्चन करतात. आणि सहानुभूती वर निवडून येतात. सर्व एकाच माळी तील मनी आहे ते
@कथा-य4ष2 ай бұрын
Corona madhe vachals😂 @@er.anantshindepatil5374
@arungaikwad7022 ай бұрын
@@NILESHTAYADE-e1w तोंड बघून केली, सर्वांची नाही केली
@ganeshpayghan28692 ай бұрын
जय महाराष्ट्र
@balajisonune34902 ай бұрын
बाप्पाच नाव काढलं तर काहीच नाही अस्तिस्त्व 😂😂
@annashelle912 ай бұрын
Only udhav Thakre Sarkar 💯💪🚩🚩🚩
@dattaraypawar34472 ай бұрын
महायुती
@virajshinde96132 ай бұрын
शिवसेनेचा खरा वारसदार एकनाथ शिंदे साहेब 🚩🚩🚩🚩
@vinodnagre79852 ай бұрын
Only Bangar sheb🎉🎉
@SKPVlog2 ай бұрын
ते 15 चा जूमला बोल्यवर स्टेज वर एकत्र होते, तुम्ही पण तेवढेच जबबदार आहेत
@suresh-qy6xu2 ай бұрын
बांगर साहेब फिक्स आमदार 🎉🎉
@ganeshs.darade29772 ай бұрын
चांगल मनोरंजन केल
@AKB_962 ай бұрын
संतोष बांगर हे जनतेचे देवदूत आहेत ते राजकारण माहीत नाही पण जनतेच काम करतात हे 100% निवडून येणार
@balkrushnadubla69452 ай бұрын
तुम्ही सोडले आहेत बाळासाहेबांचे विचार शरम करा
@smitamore98872 ай бұрын
Kasa mule re bava
@Aajuuuu2 ай бұрын
मराठा आरक्षण बोलत नाही मराठा भावांनो याला पाठिम्बा कसा मुळे 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@amitphatak89812 ай бұрын
काय बोलणार यांच्या वर २०१९ ला बी. जे. पी.बरोबर मत मागितली निवडून आल्यावर दुसऱ्या बरोबर गेला किती स्वार्थी झाला लाचार झाला तु तुझ्या वडिलाचा नाही झाला आमचा काय होणार रे बाबा २३ नंतर निवत ५ वर्षाची सुट्टी वर जा
@shankar60482 ай бұрын
B j p agodar n c p sobat geli याच भान असू द्या p j p baktano
तुम्ही मुख्यमंत्री होते तेव्हा कोणता रस्ता केला,कोणत्या गावाला पाणी पुरवले,कोणत्या गावात जाऊन विचारले का गरीब लोकांना काय अडचणी आहेत.तुम्ही निवडणूक आहे म्हणून मतासाठी मुंबई सोडून बाहेर पडले.निवडून आले तर मुंबई सुटते का तुम्हाला..उगाच काहीतरी बोलायचे म्हणून बोलायचे.विरोध करायचा म्हणून करायचा त्याला काही तथ्य नाही.
@rudrawadgaonkar22562 ай бұрын
Hingoli 🚩 Uddhav Balasaheb Thackeray 🚩
@SscgdPolicebharti2 ай бұрын
😂😂😅😅 बोल बचन
@gajananghuge10242 ай бұрын
१०० कोटी वसुली मन्सुक हिरेण, वाजे
@vinodlodepatil2 ай бұрын
खर बोलणारा माणूस मंजे उद्धव ठाकरे
@jubershaikh74422 ай бұрын
Bangar cha dangar fhoda udhav saheb
@NarayanLimbajiUgale2 ай бұрын
2014 ला तुम्ही पण सत्तेत होता काय दिवा लावला..साधा ग्रामपंचायत सदस्य फुटत नाही तिथं पक्ष फुटला ...टारफे आधी काँग्रेस मध्ये होते ...
@AshokKorde-p1z2 ай бұрын
उध्दव ठाकरे जिंदाबाद
@BoysGaming00072 ай бұрын
😂 दहा दिवसानंतर उद्धवा तू मातोश्रीच्या बाहेर तरी निघशील का😂😂
@satishpawar22562 ай бұрын
शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब जिंदाबाद
@SuryaPatil-u8t2 ай бұрын
उद्धव ठाकरे आम्ही बांगर साहेब सोबत आहोत
@ArjunMatte-uk3jx2 ай бұрын
जनाब झाले साहेब 😂😂😂😂
@ashokpuri36052 ай бұрын
बांगर खूप मोठी चूक केली आहे उद्धव साहेबाला सोडून याची सजा आता भोग
@who_are_you_sir2 ай бұрын
Chup re
@dundppagurav32092 ай бұрын
Khai fark padnar
@GaneshSable-d7s2 ай бұрын
फरक तर पडणारच बंगर च डांगर फुटणार च 😂😂😂😂
@vaibhav92542 ай бұрын
@@GaneshSable-d7sbr bangar cha dangar futla tr tu ghe te gandit ghalun
@DarshanDeore-bb1zk2 ай бұрын
Landya sobet jaycha hota ka ? Jyana bhashana Madhe jamlele majya tamam❤ Hindu bandhwano bolyachi laaj wate ya
@bhupendrakalal35412 ай бұрын
जनाब उद्धव खान
@marotiwatane26632 ай бұрын
जनाब ठाकरे साहेब फिक्स आमदार संतोष दादा बांगर🚩🚩
@ajaywankhede6382 ай бұрын
Only uddhav Thakre masal
@sadippole2 ай бұрын
देवदूत संतोष बांगर म्हणजे हिंगोली चे आनंद दिगे साहेब आहेत