मी तर म्हणतो की पिक विमा हा सर्वात मोठा घोटाळा आहे कारण ₹1 मध्ये पीक विमा शेतकऱ्याच्या हाताने भरून घ्यायचा व हजारो कोटी रुपये सरकारने कंपन्यांना द्यायचे व तेच हजारो कोटी आमदार खासदार खातात ही मी आरोप करतो कारण तीन वर्ष झाली मी क्लेम करूनही मला एक रुपया सुद्धा मिळाला नाही यवतमाळ जिल्हा
@SiddharthDethe-p4j3 сағат бұрын
दादा आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे. भाजप शासन हे शेतकरी विरोधी आहे पण शेतकऱ्यांना फक्त 1 रुपया मध्ये पिक विमा कंपनी मार्फत काढून देते व पिक विमा रक्कम शासन देते व विमा कंपनी या भाजप चे मंत्री आमदार खासदार यांना गैरमार्गाने पैसे देते.
@ashoknakhate38752 күн бұрын
अतिवृष्टी अनुदान कधी मिळणार. परभणी
@Kanadednyaneshwar3962 күн бұрын
मिळवा फक्त हीच अपेक्षा ❤
@SandipRajankar-lf1pz2 күн бұрын
बुलढाणा जिल्ह्यातील रब्बी 2023पोस्ट हार्वेस्टिंग पीक विमा कधी मिळणार याची माहिती दया सर
@SandipRajankar-lf1pz2 күн бұрын
बुलढाणा जिल्हा रब्बी पोस्ट हार्वेस्टिंग पीक विमा कधी मिळणार याची माहिती दया सर
@sudhakarbavaskar96092 күн бұрын
पिक विमा कर्ज माफी हे सर्व आता विसरून जा यापैकी काही च मिळणार नाही.
@bhagwatjogdand48352 күн бұрын
जय शिवराय सर
@maheshpande30232 күн бұрын
सर छान माहिती दिली 🙏
@TusharPatil-oj9xjКүн бұрын
हिंगोली जिल्हा अतिवृष्टी अनुदान 2024 कधी जाहीर करण्यात येणार. व वाटप कधी होनार
@sp-bg6xr2 күн бұрын
अतिवृष्टी अनुदान कधी मिळणार नांदेड जिल्हा
@tukaramchavan85292 күн бұрын
जय शिवराय 💐💐🙏🙏
@digambarkalyankar5959Күн бұрын
Jay shivaray❤❤❤
@01k-d5u2 күн бұрын
First view salim Pathan from Dhanora J
@kedardigambar46092 күн бұрын
सर aatirushti लातूर कधी bahtnar आहे
@DnyanobaGore-ux8nj2 күн бұрын
अतिवृष्टी अनुदान कधी मिळतील
@sachinwankhede-cq1wg2 күн бұрын
अतिवृष्टी अनुदान कधी मिळणार आहे नांदेड
@Mr.insectoКүн бұрын
Buldhana rabbi 😢😢😢2023
@BhimraoGikwadКүн бұрын
खरा तर शेतकऱ्यांनी विमा भरूनही
@SandipJadhav-l7s2 күн бұрын
सर जालना कधी😊😊
@satishlokhande71312 күн бұрын
धन्यवाद 🙏🚩
@dipakmagar81912 күн бұрын
पिक विमा च्या बाबतीत सर्व जिल्हा मधुन कोर्टात केसेस दाखल झाले पाहिजेत.फळ पिक विमा शेत्क्र्यानी सुधा आपले जे फळ पिक क्षेत्र आहे त्याचेच विमा घेतला पाहिजे.
@ArugunateCindy2 күн бұрын
सर.ईघन.परभणी च्या. ईम्यावर.पण.आहे.का
@dattaaher36902 күн бұрын
शासनाकडे पैसा नसल्यामुळे हे काहीतरी खुसपट काढत आहे
@balajikale93202 күн бұрын
परभणी अतिवृष्टि कधी मिळणार
@vishveshshete15682 күн бұрын
शेतकरी ला दुर्बीण मधुन देतात. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी क्षणोक्षणी कामचुकारपणा करून दरमहा पगार मिळतो.
@abhijeetwarbade63952 күн бұрын
खरीप 2023 धाराशिव उर्वरित राहिलेली मंडळ विमा भेटावा हीच अपेक्षा
@DHANANJAYPatil-ll4prКүн бұрын
Sir latur district keva pik vima milnar ahe
@Surajkokate-y6w2 күн бұрын
सर नांदेड पीक विमा अग्रीम भेटेल कि नाही
@pravinpatil84282 күн бұрын
बुलढाणा _रब्बी 2023 पीक विमा कधी मिळेल
@azarpatil8767Күн бұрын
Solapur anudan kadi yenar...
@SamuSarapКүн бұрын
Akola ativrushti kadhi milanar
@kiranhariomkale78592 күн бұрын
Jay shivray sir danyawad
@Saianshrahul2 күн бұрын
शेतकऱ्यांना मिळणारा पीक विमा जर कंपनी खात असेल तर खूप तळतळाट घेऊन मरणार हे कंपनी वाले 😢
@ManoharSurushe-z1tКүн бұрын
Washim district kharip ,rabbi kontach soyabin vima milala nahi
@namdevmane6250Күн бұрын
Later LA 2024 vim aahe ka
@ShriDoseКүн бұрын
बुलढाणा रब्बी पिक विमा 2023 चा पोस्ट हायवेचा कधीी मिळणार सर याचा व्हिडिओ एक बनवा सर
@sharadchavan29362 күн бұрын
Jalna jilha kadhi bhetal sir
@ganeshdawalebje853Күн бұрын
🙏🙏🙏
@Agriculture-l6oКүн бұрын
Soyabean kapus anudan update aahe ka sir
@kailaskhairnar51702 күн бұрын
धुळे जिल्हा साक्री तालुक्यातील ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टी झाली होती त्याच्या अनुदान कधी मिळणार सर
@PanditTage2 күн бұрын
sar,nanded,pik,VIMA,sanga
@wajidshaikh5585Күн бұрын
खरसागाचा मणलतर भाजपा सरकार दैचा नाही शाही ठेवुनय😂😂😂😂
@shambhurajurkar3573Күн бұрын
अतिवृष्टीचे अनुदान कधी मिळणार परभणी जिल्हा
@akshayghodake63342 күн бұрын
Dharashiv ch kadhi yenar
@kunalgiradkar75542 күн бұрын
Sir crap loan miyne chalu aahe kay?
@sagarjagrut66092 күн бұрын
Buldana district rabbi pik vimA kadhi milanar
@Sammeersghjficxn2 күн бұрын
4-5 वर्षे झाली पीक विमा आलाच नाही पीक विमा का भरावा कोणी उत्तर देईल
@ayubkadarshabhandare95012 күн бұрын
Jalna jilha .2 month pasun kapus 2023 cha vima manjur ahi utr no ahi rakam pan dakvate tari milala nahi .
@PanditTage2 күн бұрын
kadhi,milel,sar,nanded,pik,vima
@DanynesharKolhe2 күн бұрын
Jalna gh swagi kadhi milanar ahe sar
@SandipJadhav-l7s2 күн бұрын
❤❤
@LahuTekale-cj3npКүн бұрын
सर परभणी अतिवृष्टी अनुदान कधी येईल
@TusharPatil-oj9xjКүн бұрын
हिंगोली जिल्हा रब्बी 2023 कधी मिळणार
@pavanpatilsultane34722 күн бұрын
सर बुलढाणा जिल्ह्य़ातील 23 रब्बी कधी मिळेल
@UTTAM12344Күн бұрын
अतिवृष्टी अनुदान लातूर कधी वितरित होणार सर
@shripadpathak22552 күн бұрын
हिंगोली अग्रीम कधी मिळणार
@bhausahebjagtap86622 күн бұрын
Sir,onion cha pik vima chi last date ky ahe
@GaneshDharme-jt9po2 күн бұрын
2023 Rabbi nahi milala ajun
@vikrantjadhav6131Күн бұрын
Karjmafi jhalich pahije
@NandabaiWanjare2 күн бұрын
फडणवीस आहे तो पर्यंत काही ही bhetnar नाही
@PrakashShinde-ox3fj2 күн бұрын
ओके पाऊ
@azarpatil8767Күн бұрын
Solapur pik vim kadi yenar 2023/2024...
@kapiljadhav54802 күн бұрын
हिंगोली जिल्हा पीक विमा कदी वाटप केले जाणार आहे सर
@ShirpalJoNDHALEКүн бұрын
पिक वीमा हिंगोली जिल्हा कधी मिळणार सर.2024
@chandshaikh2107Күн бұрын
विग्न कधी नाही दररोज आहे तुमी सांगण्याची गरज नाही
@manojchavan75462 күн бұрын
सर 2021/22चा विमा बाकी आहे आणी विमा कंपनी बदलली आहे काय करावे
@OfficialHarshad0772 күн бұрын
जय शिवराय सर.🙏 महाडिबीटी लॉटरी कधी लागणार आहे
@RamdasShinde-x4x2 күн бұрын
पिक विमा फॉर्म रिजेक्ट झाला तर काय करायचे
@mahendrasingRajput-x9t2 күн бұрын
जळगांव ता बोदवड मंडळ मिळेल का
@Farming3052 күн бұрын
सर हिंगोली जिल्ह्यात मागेल त्याला सोलर चे व्हेंडर ऑप्शन कधीपर्यंत येईल
@ShyamLambade2 күн бұрын
भाऊ महामेश मेंढिपालन योजने च काय झालं
@Adakinesudarshan2 күн бұрын
Sir Mazi 2024 kharip chi policy rejact zali ... 2 policy hotya 1 approved zali ani 1 reject zali sir .. kahi upay .. sir plz ..
@alkashinde13502 күн бұрын
Sir latur 2023 cha 75 takke vima kadi milnar
@Dinkar-oc2jsКүн бұрын
शेतकऱ्यांवर इतका अन्याय अत्याचार केलेला असताना, शेतकरी पूर्ण वैतागलेला सून देखील या महायुतीला मतदान आलो कुठून हाच महत्त्वाचा प्रश्न आहे,,, या सरकारकडून शेतकऱ्यांनी काय अपेक्षा ठेवाव्यात,,,
@dinkarnagarwad31812 күн бұрын
सर मी किलेम के लो पण पंचनामा केला नाही 1.9.2024. ला कोणी पण आले नाहीत आमच्या गावात
@SanduFuke-ku7qg2 күн бұрын
सर जालना जिल्हा दुष्काळा चे पैसे कधी भेटणार आहे
@vishalgavali6912 күн бұрын
Hi
@sachinlad27752 күн бұрын
सर अकोला जिल्हा कधी
@amitpakdhune43252 күн бұрын
सर अकोला जिल्हा पिक विमा वाटप क़दी सुरु होनार
@khushaljadhao75892 күн бұрын
सावळी सदोबा ता.आरनी,जी.यवतमाळ हा मंडळ आहे का भाऊ,सांगू शकाल का?व कधी?
@marotikadam66932 күн бұрын
आता 2028 पर्यंत काहीच मीळनार नाही
@GrShetiYojnaКүн бұрын
का बरं
@vikrantthokal18 сағат бұрын
@@GrShetiYojna 2023 cha kharip pik vima jalna district tq Ambad Jamkhed circle bhetle nahi...
@Shrirang_Dalave_vlog2 күн бұрын
25% अग्रिम हिंगोली जिल्हा कधी मिळेल
@RasulShaikh-d4l2 күн бұрын
सर नेमकं कधी मिळणार पिक विमा
@niranjanaatram31372 күн бұрын
वाटप कदि च लु होनार आहे, सर
@harishchandragutte83872 күн бұрын
सर योजना चांगली असली तरी मानवी प्रवृत्तीमुळे आपणच आपल्या पायावर दगड पाडून घेतो.अन् बोबा मारत बसतो भ्रष्टाचार होतोय.करणारी मनुष्य जात असते.हे मात्र खरे आहे.
@santoshrakh64332 күн бұрын
सर अनुदान कधी जमा होणार आहे
@ravikumarvinayakraodeshmuk8524Күн бұрын
पीक अनुदान kyc करून देखील अजून खात्यात कधी जमा होणार..
@harshalkalekar92702 күн бұрын
2023rabee
@Shri_Ganesh802 күн бұрын
सर लाडकी लेक योजनेच पोर्टल । बंद का आहे
@01k-d5u2 күн бұрын
Pm kisan land yes zhalyavar beneficiary status inactive aahe active hoil ka
@GrShetiYojna2 күн бұрын
हो
@01k-d5u2 күн бұрын
@GrShetiYojna kiti divsat active hoil sir
@shankarkambale81882 күн бұрын
पीक विमा बोगस आहे. म्हणून पीक विमा कंपनी नुकसाभरपाई द्यावीच लागेल कारण बोगस पीक विमा सरकारचा वाटा कंपनीने घेतला आहे व तो कं मान्यही केला आहे बोगस आहे म्हणुन नुकसान भरापाई देणे कंपनी स देणे बंधनकारक आहे कंपनी टा ळुसकात नाहीं. हा प्रश्न बोगस शेतकरी व सरकारचा आहे कृपया शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे जय शिवराय जय भीम
@santoshrakh64332 күн бұрын
सर दुष्काळी आणूदान कधी पडणार e kyc केली
@krishmudhal68992 күн бұрын
कोनता जिल्हा इ
@शैलेशशेळके2 күн бұрын
परभणी
@krishmudhal68992 күн бұрын
@@शैलेशशेळके ओके आमच्या नांदेड जिल्ह्यात अजुन e kyc चालू झाली नाही
@GrShetiYojna2 күн бұрын
याच आठवड्यात म्हणतात कलेक्टर साहेब
@sarjeraobochare44152 күн бұрын
सर आमचा पण परभणी जिल्हा आहे अजून याद्या आल्या नाहि kyc च्यl .... हफ्त्यात पैसे कसे मिळतील साहेब फक्त आश्वासने दिली जात आहेत@@GrShetiYojna
@laxmanshelke8032Күн бұрын
हा फडण 20 अनाजी पंत हा शेतकरी विरोधी आहे.
@rahulkolse54162 күн бұрын
Pik vima padun shetkari vanchit tevale aahe
@RaviMaske-ij1gy2 күн бұрын
जय शिवराय भाऊ साहेब.काही नाही भाऊ सरकारची सिस्टीमच बोगस आहे.यांना शेतकऱ्यांच्या हीताची कोणतीच जबाबदारी काळजीपूर्वक घेत नाही.फक्त मतदानापूर्वी लॉलीपॉपचे घोषणापत्र.ते कोणतेही सरकार असू द्या.फक्त घोषणांचा पाऊस बाकी काही नाही.
@MarutiRaut-zw4fl2 күн бұрын
Beed 2020
@arativitthaldhole69582 күн бұрын
हिंगोली जिल्हा विमा आणि अतिवृष्टी कधी मिळेल
@adeshparve39712 күн бұрын
Bhavantar चे पैसे आणखी भेटले नाहीत.
@shashankdeshmukh82372 күн бұрын
खरीप पीक विम्याचि सबसिडी राज्य शासन अजूनही कंपनी ला दिलेल नाही
@ganeshdawalebje853Күн бұрын
विमा कंपनी म्हणते गव्हरमेंट सबसिडी आल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत