कर्जमाफी साठी आंदोलन झाल पाहिजे तुमच्या मार्गदर्शनाखाली
@marotiatram21483 ай бұрын
हाताला मारलागून सुद्धा व्हिडिओ बनवले शेतकऱ्यांसाठी सॅल्यू टेबल वर्क सर 🙏🏽🙏🏽
@azarpatil87673 ай бұрын
Solapur pik vima kadi yaner saga sar..
@vithalpawar3543 ай бұрын
खोके भरण्यासाठी
@siddh-ar3sh9in5p3 ай бұрын
समस्त शेतकर्यांनी कर्ज माफी ची मागणी केली पाहिजे २०२४
@surajjadhav87413 ай бұрын
Dharashiv kay update aahe
@GangadharTage3 ай бұрын
Nanded.pik,vima,sanga,sar
@vasantpatil24143 ай бұрын
कंपनी आणि सरकार ची साजीश आहे
@punjahalagunde70933 ай бұрын
25%मिळाला आहे उर्वरीत कधी मिळणार आहे तसेच रब्बी हंगामातील पीक विमा कधी मिळणार आहे ते सांगा
@shridharmankar55613 ай бұрын
पीकविमा ऐवजी केंद्र राज्य सरकार जे पैसे विमा कंपनी ला देते ती रक्कम सरळ शेतकर्याला द्यावी
@wamanthombare62513 ай бұрын
Sarkar Ani vima company yanchi 60/40 ahe .saheb.nahi t sarkar swatah chalu shakte .ka.manun company la dete
@vaibhavgorde37763 ай бұрын
पीक वीमा हा शेतकऱ्यांसाठी नसून पीक विमा कंपनी साठी आहे
@GrShetiYojna3 ай бұрын
हेच तर चुकतंय
@vaibhavgorde37763 ай бұрын
@@GrShetiYojna सर मागच्या वर्षीचा क्लेम करून सुद्धा वीमा मिळाला नाही 10चक्रा मारल्या तालुका कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे क्लेम चा सर्व्हे न करता reject मारले का reject मारले याचे उत्तर द्यायला तयार नाही कोणीच
@vaibhavgorde37763 ай бұрын
विमा कंपनी अधिकारी म्हणतात काय करायच ते करा विमा मिळणार नाही आणि का reject केले त्याच उत्तर पण नाही मिळणार
@Anil_dolas_52593 ай бұрын
पैठण तालुक्यात पण हिचं परीस्थिती आहे@@vaibhavgorde3776
सर 10 माघ 8 लोकांच नाव 7/12 वर चुकलंय किति दुरुस्त करणार
@GrShetiYojna3 ай бұрын
भाऊ चुकीचं नाव असू नये त्रास होतो पुढे फक्त विमा नाही सर्व ठिकाणी
@khedrajmisar33473 ай бұрын
Epik suru pn nahi zali Ani pik vima ks bharaycha
@GrShetiYojna3 ай бұрын
कोण म्हटल आधी करायला
@khedrajmisar33473 ай бұрын
तलाठी
@dattatrayare38093 ай бұрын
पिक विमा कंपन्या भाजपसह इतर पक्षाला लाच देतात का तपासा सर
@prashantdadapatil23223 ай бұрын
पिक विमा कंपनी आणी राज्य सरकारचे साठे लोटे पण बाकी प्रभु देवा रोख ठोक जय शिवराय सर 🙏
@vithalpawar3543 ай бұрын
पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी का ठरावीक लोकाचे खीसे भरण्यासाठी
@krushnachavan11263 ай бұрын
हात ला काय झालं आहे काळजी घ्या ❤
@atulpatil78783 ай бұрын
Sir संभाजीनगर मिळाला नाही आणी माहिती पण नाही
@somanathgunjawate92963 ай бұрын
बऱ्यापैकी प्रत्येक योजनेत अडचणी मुळे शेतकरी सरकार नाराज आहे
@uddhavmore4753 ай бұрын
पीक विमा कंपन्या मोठ्या करतंय कोणतेही सरकार
@samadhaawashank37723 ай бұрын
जय शिवराय सर लातुर 75 टक्के पिक विमा कधी मिळेल
@mahendradamodhar1043 ай бұрын
25%milala ahe 75%kadhi milel sir Nanded jila kadhi milel
@tukaramdadashelke4833 ай бұрын
पीक वीमा फक्त वीमा कंपनी सरकार त्याचया साठी
@जगदंबजगदंब-1233 ай бұрын
1 रुपया मध्ये असुन सुद्धा फायदा नाही
@AbhimanyuKadam-wm3pq3 ай бұрын
माझी सर्व शेतकरी बंदीला एक विनंती आहे की या वर्षी पिक विमा भरू नका सर्व नेते जबाबदार आहेत यांचे उद्दिष्ट एकच आहे की फक्त आणि फक्त शेतकऱ्याला मिळु देणार नाहीत
@avinashkhandagale6613 ай бұрын
Solapur pik vima kadhi yenar
@vaibhavgodake16873 ай бұрын
सर मी मागच्या वर्षी सोयाबीन साठी पिक विमा घेतला होता तो अद्यापही एक रुपयाही जमा झालेला नाही माझे गाव जवळा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर
@pankajsapkal95043 ай бұрын
भाऊ या भाळखाऊंनि सोयाबीन चा 75 टके विमा अकोला जिल्हा त दिला नाही आणी काहिच सांगु नका
@dattaingale79853 ай бұрын
Pik vima nahi vatp zale tar bjpla matadan nahi
@harikinewad56143 ай бұрын
सर काळजी असावी
@yuvrajbiradar68193 ай бұрын
Latur 28
@chandubaravkar3 ай бұрын
सोलापुर जिलह्हा दुषकाळ निधी बाशीॅ तालुका
@anilnarwade41693 ай бұрын
सर हे सरकार देनार नाही
@ankushshinde82703 ай бұрын
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात तूर गहू विमा मिळाला नाही
@anandbokade92913 ай бұрын
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिक विमा 25% रक्कम मिळालेली आहे परंतु उर्वरित रक्कम व कापूस सोयाबीन मूग उडीद या पिकांना पीक विमा मिळणार आहे काय
@karalebhausaheb4813 ай бұрын
Bogs vima M H 16 Ahmednagar 1 ru milanahi Jai Hari Mauli 🙏🌹🌹🙏 ram ram Ji 🙏
@sanketdhage-yw4ht3 ай бұрын
अहमदनगर कोळगाव विमा कधी मिळेल. यादी कशी पाहायची 🙏🏻🙏🏻🙏🏻
@राजकुमारपाचपूते3 ай бұрын
पिक विमा साठी डिवीडी चा काही अडचन सर
@Adakinesudarshan3 ай бұрын
Sir nanded 2023 cha kapaus vima milnar aahe ka
@sakharamgiri34763 ай бұрын
सर.हाताला.काय झाल
@prakashrathod70503 ай бұрын
सरजी काळजी असावी
@KisanYojna-p7c3 ай бұрын
सर दुशकाळ ग्रस्त तालुक्याला हारभरा पीक वीमा मीळेल का२०२३ चा? खरीप पीक वीमा च काय झाल?
@KisanYojna-p7c3 ай бұрын
Claim Details Account Number Claim Type Claim Amount Claim Date UTR No. Claim Status 0 No claim
@mahavirbhosale91063 ай бұрын
शेतकरयांसाठी देव माणूस आहात सर
@manoharpathade65453 ай бұрын
कशाला पिक विमा भरतील शेतकऱ्यांना एक रुपया भेटत नाही
@pramodbanarse31013 ай бұрын
THOTANG AAHE
@navnathkarale45553 ай бұрын
Good evening ❤sir
@rameshwarjaykar61703 ай бұрын
2023 मध्ये नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने मोसंबी पिकाचे नुकसान झाले असून नुकसानीचा क्लेम केला आहे. तरी नुकसान भरपाई कधी मिळेल ते सांगा सर.
@bhagavatkadam8973 ай бұрын
हाताला काय केलं sir
@RushikeshDhumal-fz5ih3 ай бұрын
सर आमचाकडे काहीनां मिळाला
@vishwambarjadhav10703 ай бұрын
सर केवायसी करुनही अजुन अनुदान मिळाले नाही
@sakharam.kolkar36513 ай бұрын
सर.हे.सरकार.देनार.नाही
@Yashwantdhatrak-t3y3 ай бұрын
सर यांना विधान सभेला याची जागा दाखवणार
@HanumantSalunke-io2cu3 ай бұрын
सर हाताला काय झाले
@सुभाषखिल्लारीगोरेगाव3 ай бұрын
जय शिवराय हाताला काय झाले दोन्ही मुख्यमंत्री कर्ज माफीचि लाभ मिळाला नाही 😭😎
@shantaramdavkhar77153 ай бұрын
तबेतची काळजी घ्यावी.
@govindkendre70513 ай бұрын
हाताला काय लागलय?
@ShrikantChavan-d6q3 ай бұрын
साहेब हाताला काहे लागले तबएत चि काळजि घ्या
@ghateavinash91683 ай бұрын
हाताला काय झाले रब्बी चा कधी मिळेल गारपीट चा केल्म केला आहे चाना चा चंद्रपुर जिल्ह्य़ातील विमा मिळेल काय
@dattautkure33023 ай бұрын
शेतकऱ्यासाठी. स्वतःची काळजी घ्या
@balugambhiregambhire3 ай бұрын
पिक विमा योजना फक्त कंपनी साठी आणि टक्के वारी साठी आहे
@samadhansurve93943 ай бұрын
हाताला काय झाले सरजी
@AnilNikam54883 ай бұрын
नोव्हेंबर अतिवृष्टी कापूस पिकाचा क्लेम केला होता क्लेम कॅल्क्युलेट दोन एकर साठी चार हजार रुपये दाखवत आहे परंतु पैसे अकाउंटला जमा झाले नाही मिळेल का संभाजीनगर कन्नड
@rajusolankar85023 ай бұрын
Yellow mojak cleam reject kela vima bhetla ka buldana jilha shegaon taluka
@kishanwamanpatil62663 ай бұрын
सर, काळजी घ्या.
@dattaingale79853 ай бұрын
Pik vima nahi vatp zale tar bjpla matadan nahi
@RBKadam7773 ай бұрын
जय शिवराय सर.. हाताला काय झालं सर स्वतःची काळजी घ्या सर...
@Vinodpatil745813 ай бұрын
Sir godaun vr video banva na
@anandthonge29923 ай бұрын
जय शिवराय
@shaileshpatil64883 ай бұрын
Sir कर्ज माफी चे update kay आहे
@GrShetiYojna3 ай бұрын
नाही अद्याप
@dineshbhosale46483 ай бұрын
सर तुमच्या हाताला काय झाले आहे
@pramodbanarse31013 ай бұрын
KONALA SHETKARYASHI GHENE DENE NAHI
@dnyaneshwarkhirsatte8143 ай бұрын
हाताला काय झालं आहे. काय लागलं आहे.
@chandubaravkar3 ай бұрын
सर तुमचय्याः हाताला काय झाले सर
@maskbabluyt13513 ай бұрын
Jalana sar
@bhagavatkadam8973 ай бұрын
Full दुष्काळी जिल्हा असून पण जालना चा वीमा वाटप नाही
@GrShetiYojna3 ай бұрын
कोण म्हटल अस आपणास
@ChetanWagh-w9q3 ай бұрын
75% पिक विमा मिळणार काय सर यवतमाळ जिल्हा
@LucyShaikh-e7d3 ай бұрын
सोलापुर जिल्हा पिक विमा कवा भेटना
@dattaingale79853 ай бұрын
Pik vima nahi vatp zale tar bjpla matadan nahi
@harikinewad56143 ай бұрын
सर महा डिबिटी लॉटरी कधी होणार आहे. सर
@dattakad4523 ай бұрын
जय शिवराय सर हाताला काय झाले सर मी क्लीन केलेला रिजेक्ट केला मिळेल का सर पिक विमा
@sukdevjadhav84753 ай бұрын
सर हाताला काम झाले आहे
@avinashramteke41193 ай бұрын
Gondia la bima paise ajun midal nhi
@bhagwatkhule16323 ай бұрын
Sir hatala kay zal
@pratikkohale17353 ай бұрын
Pik vima ek hafta bhetla dusra hafta milel Kay sir
@chetanjadhav903 ай бұрын
Subabul pika sathi vima aahe ka pls sanga
@GrShetiYojna3 ай бұрын
नाही
@babaraosanap46723 ай бұрын
सर हाताला मार कशाचा लागलाय
@shyamjadhav39563 ай бұрын
रब्बी पीक विमा काही अपडेट आहे का सर
@gurunathmule30033 ай бұрын
हाताला काय झालं आहे
@kiransherkar37793 ай бұрын
हाताला काय झाले आहे
@sayyedhusen58803 ай бұрын
SirHatalla kay jhal
@ganeshjadhav35443 ай бұрын
सर हाताला काय झालंय
@santoshborude59013 ай бұрын
Kay zal sir hatala
@ChandrashekharDange333 ай бұрын
🙏👍
@Arvindkale86873 ай бұрын
सर रब्बी 2023 चा पीकविमा खुप कमी सेक्शन झालेला आहे. 0.60 आर गहु -2850/- फक्त.
@dineshsathe12373 ай бұрын
आमच्या कडे आलाच नाही
@vikasdhere91783 ай бұрын
केलेम केलताक
@dineshsathe12373 ай бұрын
@@vikasdhere9178 नाही ओ
@bharatpandhare92483 ай бұрын
मला 8700 कॅल्क्युलेटर दाखवत आहे जालना जिल्हा गहु पिकाला