असं कर्तव्यदक्ष पोलीस या महाराष्ट्रात मिळत नाही.सलाम साहेब तुम्हाला...👏👏
@nitinbarwade42642 ай бұрын
श्री. महेंद्र पंडित पोलिस अधीक्षक यांचे मनःपूर्वक आभार....... जयहिंद 🚩🙏🏻
@Mnskolhapur2 ай бұрын
कर्तव्यदक्ष एस. पी पंडित सर खरोखर कोल्हापूर जिल्ह्याला मिळालेला हिरा हाय...✌️
@krishnathsapate29192 ай бұрын
साहेब सलाम आपल्या कार्याला..
@ranjityelkar57892 ай бұрын
१ नंबर साहेब गोर गरीबांचे साहेब .
@santoshpatil39662 ай бұрын
Saheb Jabardast
@digambartipugade1992 ай бұрын
सलाम सर एक नंबर
@ishwarpawar94982 ай бұрын
साहेब कोल्हापूर पोलिस प्रामाणिक पण काम करतात पण काही लाच खावू लोकांमुळे आपले कोल्हापूर पोलिस बदनाम आहे महेंद्र पंडित SP साहेब आपल्या कार्याला सलाम असेच कार्य करत रहावे❤
@riyazjamadar21452 ай бұрын
ग्रेट जोब सर
@sanjaydour39762 ай бұрын
संवेदनशील तितकेच निर्भीड व्यक्तिमत्व असलेले अधिकारी,,, सलाम आपल्या कर्तुत्ववाला, आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे सर
@ramdashajare57662 ай бұрын
धन्यवाद साहेब असंच चांगलं कार्य घडो❤❤❤
@nikhilkamble8962 ай бұрын
साहेब महाराष्ट्राला गरज आहे तुमच्या सारख्या ऑफिसर्स...❤
@rahullambe31642 ай бұрын
धन्यवाद सर
@dhananjaypimpalnerkar6912 ай бұрын
कौतुकास्पद कार्य
@rohitkaware95472 ай бұрын
पंडित साहेब खूप कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत.एकदम भारी आहेत ते
@karanpatil91122 ай бұрын
Best Police Officer......
@SandipKhot-v3l2 ай бұрын
Great, sir
@MarutiJadhav-o9f2 ай бұрын
मा.पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीतसाहेब, आपले कौतुक करण्यासाठी शब्दच नाहीत माझ्याकडे! आदिशक्ती श्री दुर्गामाता आपल्या सदैव पाठीशी राहील हिच सदिच्छा! विनंती एवढीच की,अन्याय झाल्यावर दाद मागायला गेलेल्या गरीब व सामान्य माणसाला पोलिस पिटाळून लावतात कारण ज्यांच्या विरोधात तक्रार असते तो पोलिसांच्या सोईचा असतो असे अनेकांचे वाईट अनुभव आहेत.मग दाद कोणाकडे मागावी?नशिबाला दोष देत तोंड दाबून बुक्क्यांचा मार सोसत जगायचं एवढंच गरीबांच्या हातात राहतं साहेब! किती उशीरा साहेब आपल्यामुळे या महीलेला न्याय मिळाला! असंच आपलं सगळीकडे लक्ष राहावं साहेब! "घार हिंडते आकाशी,चित्त तिचे पिला पाशी!" जय हिंद सरsss !
@prakashdesai58972 ай бұрын
एक नंबर सर्वांची अशीच कामे सर्वांची व्हावीत.
@yuvrajpowar38372 ай бұрын
साहेब तुमच्या कार्याला सलाम सलाम सलाम एक कोल्हापूरकर
@vinodbansode22932 ай бұрын
Great Sir.
@kiransutar86092 ай бұрын
थॅक्यू साहेब❤❤👍👍👍🙏🙏🙏👲
@arvindpatil70592 ай бұрын
असे कर्तव्य दक्ष पोलीस अधीक्षक आमच्या जिल्ह्याला लाभले हे आमचे भाग्यच
@vinayakchavan83292 ай бұрын
अभिनंदन साहेब 🙏
@dhairyasheelsalunkhe53862 ай бұрын
Great work sir
@dishantkambale36362 ай бұрын
Great work
@ppatil42652 ай бұрын
अधिकारी लोकांनी जनतेत उतरून काम केले पाहिजे लोकांन कडून सन्मान नक्कीच मिळेल,
@krushntchougale84632 ай бұрын
आभार साहेब
@Hanmant67072 ай бұрын
Great sir
@bhalchandrajoshi12002 ай бұрын
आभिनंदन महेद्रपंडीतसाहेब 🎉🎉❤❤
@kumarkamble332 ай бұрын
पोलीस अधीक्षकांनी संवेदनशीलता दाखवली म्हणून न्याय मिळाला... पण याच्या आधी सामान्य नागरिकाला न्याय का मिळत नव्हता ही गोष्ट वेगळीच आहे. त्यासाठी काहीतरी कारवाई व्हायला हवी तरच सामान्य नागरिकाला न्याय मिळेल 🙏
@VinayakAwale-n9q2 ай бұрын
खाकी वर्दीतला देव माणूस महेंद्र पंडित साहेब
@ramekavade26132 ай бұрын
साहेब अभिनंदन.. असेच गोरगरिबांचे प्रश्न सोडवा धन्यवाद....🎉🎉
@ShivrajPowar-w7u2 ай бұрын
Hero no. 1 sur
@OnlineReport-q4d2 ай бұрын
कोल्हापूर दंगल, शिरोली केस, विशालगड, गणपती system, प्रकरणांचा जलद निपटारा, तसेच साहेबांनी पोलिस भरती छान पार पडली आहे. आता फक्त कोल्हापूर पोलिस आयुक्तालासाठी पाठपुरावा व्हायला पाहिजे.
@jaiho.87722 ай бұрын
प्रत्येकवेळी वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितल्यावर च फटाफट कामे होणार का..😊
@satishpatil68092 ай бұрын
Congratulation to you saheb great 👍 work of your own ability 👏 thanks for you sir
@sushantsavant77222 ай бұрын
जय हिंद
@Sim-qm6tn2 ай бұрын
❤एक नंबर
@swatigaikwad78292 ай бұрын
salute महाराष्ट्र पोलीस 🎉
@MahadevKamble-xn8te2 ай бұрын
👍👍👏👏👏👏
@sandhyashere73882 ай бұрын
मला पण न्याय द्या मला पण अडचणीत आणले ....😔
@santoshhaval46612 ай бұрын
अभीनंदन साहेब
@asifmotarpumps81382 ай бұрын
आपल्या माणसाचे कोतुक आपणच करायच असतं 😂
@Rx100lovers472 ай бұрын
एक नंबर सर ……..आणि जे इनस्टाग्रम वर पैसे घेऊन खाद्य पदार्थ चे प्रमोशन करतात त्यांना एक विनंती आहे अश्या छोट्या छोट्या खाद्य पदार्थ च्या हातगाड्या आहेत तेंच पण फ्री मधे प्रमोशन करा 🙏🏻
@vanita84632 ай бұрын
Va re vagha 😂😂
@Rx100lovers472 ай бұрын
@@vanita8463 बहुतेक तू प्रमोशन वाला आहेस💯
@ravirajm9432 ай бұрын
1 number!
@rameshwarpatki69232 ай бұрын
महेंद्र पंडित यांचे अभिनंदन..!! पण पोलिसांनी माणुसकी विकून टाकली आहे त्याच काय???
@SandipPatil-u9e2 ай бұрын
great sir ji 👍
@shashikantpatil50182 ай бұрын
🙏🏽👌👍
@madybaba.69202 ай бұрын
❤❤❤
@SanjayMagdum-o9i2 ай бұрын
बातमी तशी चांगली आहे पण त त्या माऊलीने धाडसाने साहेबांना आपली व्यथा सांगितली म्हणून तिचे काम झाले नाही तर कागदपत्रावरील वजनासाठी किती दिवस रेंगाळत ठेवून मानसिक त्रास दिला असता हे देवाला माहीत पण साहेबांची कर्तव्य दक्षता पाहिली तर त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असे जनतेची प्रामाणिक सेवा करणारया या देव माणसाला माझा साष्टांग दंडवत!
@onkarpatil86802 ай бұрын
❤❤
@ajitganachari76382 ай бұрын
Salute maharastra police
@sagarpatil7902 ай бұрын
साहेब पोलीस फार टाळाटाळ करतात
@GajananBhasme-dh6ur2 ай бұрын
Good.
@shivrajshinde27652 ай бұрын
❤
@ashokpatil29052 ай бұрын
Kolhapur madhe ashya bharpur small Garib Lok Kamdhanda Karat ahet sarvana Madat Milavi hi Vinanti ❤
@sangitakamblekamble98122 ай бұрын
तर बर म्हणायचं आशे किती तर गरजु कुटंब आहेत
@pandurangpatil22892 ай бұрын
पंडित साहेब सलाम
@dhananjaykulkarni51572 ай бұрын
Salute to this officer 🎉🎉🎉🙏🙏🙏🎉🎉🎉
@AsmitaBhosale-g8j2 ай бұрын
👍👍👍
@rahulkharat-vg2cd2 ай бұрын
👌👌👌👌
@prakashsakate64552 ай бұрын
👌
@kiranshelake89082 ай бұрын
कोल्हापुरच नशीब आसे अधिकारी आसणे
@prathameshjoshi232 ай бұрын
hats off to mahendra pandit but it is sad that police did not choose to help the lady in the first place, why only after it is ordered from higher authority 😢
@SandipSutar-h7x2 ай бұрын
👍
@PrashantNaik-op7xn2 ай бұрын
Dev manuse
@rahulshejwal16632 ай бұрын
Manje lokanchi kame honyasarkhi astat pn karat nahit
@shrikrishnpokhre69302 ай бұрын
Rajarampuri tyhanyatil bhrasht polisavar kaarwayi kara kaayamche ghari basava .
@SatishGhatage-k6c2 ай бұрын
Manal साहेब
@geetv70112 ай бұрын
ब्राह्मण... कुलकर्णी... मदत होणारच....
@vivekjoshi45332 ай бұрын
इथं पण जातीचा किडा वळवळला का तुझा.
@akashpatil37772 ай бұрын
Brahman hota mhnun lagech madat keli 😂😂😂
@vishwajeetbagade31192 ай бұрын
हा ब्राम्हण..तो शिंपी..हा सोनार..तो लोहार..या जाती काढायचे बंद करा...अशा मुळेच मुसलमानांनी आपल्या बारा बलुतेदार लोकात भांडणे लावून गैरफायदा घेतला आहे..आपण सारे हिंदू आहोत...हिंदू म्हणून जगू..हिंदू म्हणून मरू..... बघा भावानों पटतंय काय...😢😢