No video

पाटील मुख्यमंत्री पवारांचा डाव, दादांनी भाजपचे वाजवले बारा Maharashtra Vidhansabha Opinion Poll 2024

  Рет қаралды 163,441

Marathi Mandali

Marathi Mandali

Күн бұрын

पाटील मुख्यमंत्री पवारांचा डाव, दादांनी भाजपचे वाजवले बारा Maharashtra Vidhansabha Opinion Poll 2024
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
Contact Us:
Email:- business.marathimandali@gmail.com
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
About Us
Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
#MarathiMandali #vidhansabhaelection2024 #vidhansabhaelectionopinionpoll #opinionpoll2024

Пікірлер: 233
@MarathiMandali
@MarathiMandali Ай бұрын
कोण होईल मुख्यमंत्री कमेंट करा !
@vinodchavan4929
@vinodchavan4929 Ай бұрын
उध्दव ठाकरे
@sudheerbhagat6496
@sudheerbhagat6496 Ай бұрын
उद्धव ठाकरे
@VinodSadanshiv-nq5fs
@VinodSadanshiv-nq5fs Ай бұрын
Congress
@maheshghadge195
@maheshghadge195 Ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब
@mr.Aditya208
@mr.Aditya208 Ай бұрын
पंकजा गोपीनाथ मुंडे ❤
@sureshmali2589
@sureshmali2589 Ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च मुख्यमंत्री झाले पाहिजेल एक च मुख्यमंत्री एक च 🐯🐯🐯🐯🐯
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue Ай бұрын
महाराष्ट्रातील जनतेचे आवडते मुख्यमंत्री फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च.
@user-tf1mx9li6m
@user-tf1mx9li6m Ай бұрын
उद्धवजी ठाकरे हेच मुख्यमंत्री व्हाला हवे जनता त्यांच्याच पाठीशी ठाम पाने उभी राहणार
@vishalrw
@vishalrw Ай бұрын
उद्धव साहेब ठाकरे हेच महाराष्ट्र चे मुख्यमंत्री म्हणून शोभतात
@narayanshinde6092
@narayanshinde6092 Ай бұрын
आता फक्त उध्दव ठाकरे साहेब
@MarathiMandali
@MarathiMandali Ай бұрын
अस वाटतं का तुम्हाला
@NS_Ghule
@NS_Ghule Ай бұрын
मुख्यमंत्री पंकजाताई गोपीनाथ मुंडे
@user-ds8zw6dr2m
@user-ds8zw6dr2m Ай бұрын
पंकजा मुंडे
@user-xn9ib3je8x
@user-xn9ib3je8x Ай бұрын
लोकसभेत भाजपला ९ जागा आणि विधानसभेत नाकीनऊ हे निश्चित
@rameshbhange-bb4tb
@rameshbhange-bb4tb Ай бұрын
भाजप नुकसान कोणा मुळे ही झाल नाही भाजपा स्वताच कारणीभूत आहे शेतकरी आरक्षण फोडाफोडी आणि प्रवक्ते 400पारची घंमेडी ची भाषा हुकूमशाही आदि कारणाणे भाजपाल नाकरलय जनतेन ह्या चुका सुधारल्या तर विधानसभा निवडणुकीत काय तो फरक पडेल नाही सुधारल्या चुका तर परिणाम तर भोगावेच लागणार
@MarathiMandali
@MarathiMandali Ай бұрын
हे पण खरं आहे भाऊ
@milindsaner8269
@milindsaner8269 Ай бұрын
अगदी बरोबर
@abhijeetsankpal6496
@abhijeetsankpal6496 Ай бұрын
बीजेपी चे स्वतःचे घरचे किती आहे त्यांच्या पक्षात हे आधी फड़नवीस साहेब यांनी पहावे
@laxmanasawale4635
@laxmanasawale4635 Ай бұрын
उध्वसाहेब ठाकरे हेच महाराष्ट्र राज्य चै मुख्य मंत्री होणार आहे
@MarathiMandali
@MarathiMandali Ай бұрын
उद्धव ठाकरे की जयंत पाटील
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq Ай бұрын
शिंदे...परत दिसतील असं जनतेला वाटत नाही...मी मतदार बोलतो.
@MarathiMandali
@MarathiMandali Ай бұрын
बघू काय होतंय तर
@user-ve9ie3lz6h
@user-ve9ie3lz6h Ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री हवेत महाराष्ट्रासाठी
@user-pk7rk4bn1c
@user-pk7rk4bn1c Ай бұрын
ठाकरे साहेब मुख्यमंत्री होणार भाजप हटाव बेरोजगारी बचाव भाजप हटाव मोहीम सुरू आहे
@sanjaychavan472
@sanjaychavan472 Ай бұрын
मुख्यमत्री उद्धव ठाकरे .
@kolardorpe3161
@kolardorpe3161 Ай бұрын
Popat 😃😃😃
@user-cj4hd8td2f
@user-cj4hd8td2f Ай бұрын
मा.ना.श्री.उध्दव बाळा साहेब ठाकरे पुन्हा राज्य महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्रातील इच्छा आहे ७६.८९%
@BappuAavhad
@BappuAavhad Ай бұрын
पंकजा मुंडे मुख्यमंत्री होणार
@user-kw1bp5kh7z
@user-kw1bp5kh7z Ай бұрын
कांग्रेस शरद पवार गट उध्दव ठाकरे गट यापैकी ज्यांचे जास्त उमेदवार निवडुन येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल.
@bharatkagade5888
@bharatkagade5888 Ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री
@satappapatil3754
@satappapatil3754 Ай бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र ❤
@sanjaymahadik1135
@sanjaymahadik1135 Ай бұрын
ज्या पक्षाचे आमदार जास्त निवडून येणार त्याच पक्षाचा मुख्यमंत्री.
@bapuraohulge974
@bapuraohulge974 Ай бұрын
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजे
@vasudevsakhare1777
@vasudevsakhare1777 Ай бұрын
फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र
@MarathiMandali
@MarathiMandali Ай бұрын
पुन्हा मुख्यमंत्री होतील का
@shyamughade9320
@shyamughade9320 Ай бұрын
Tumhi uchala satranjya 😂😂
@BappuAavhad
@BappuAavhad Ай бұрын
पंकजाताई मुख्यमंत्री करा
@bhupendrachaturya3906
@bhupendrachaturya3906 Ай бұрын
फक्तं उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉
@RoshaniKarval
@RoshaniKarval 20 күн бұрын
❤Uddhav Balasaheb Thakare will be the C M of Maharashtra.❤
@parshuramrane9992
@parshuramrane9992 Ай бұрын
महाराष्ट्राचा एकच वाघ ... उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे ... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-wo2el2bq4s
@user-wo2el2bq4s Ай бұрын
पंकजा मुंडे मुख्यमंत्री व्हावेत
@downloadsongkhandagre2165
@downloadsongkhandagre2165 27 күн бұрын
फक्त उद्धव ठाकरे साहेब ही मुख्यमंत्री होनार
@pravinsonawane9852
@pravinsonawane9852 Ай бұрын
मुख्यमंत्री पदा साठी उद्धव ठाकरेंचा चेहरा काम करेल विधानसभेला
@sumanpakhare3207
@sumanpakhare3207 Ай бұрын
😊pankaja munde
@SandeshHande-vj7fq
@SandeshHande-vj7fq 18 күн бұрын
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार
@user-um2vm4uz2g
@user-um2vm4uz2g Ай бұрын
जयंत पाटील सर्वसमावेशक व अभ्यासू नेतृत्व मुख्यमंत्री
@parshuramrane9992
@parshuramrane9992 Ай бұрын
लोकसभेला महाविकास आघाडीला जे यश मिळाले त्यात उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांचेच मोठे योगदान आहे हे महाराष्ट्राच्या सर्व जनतेला माहीत आहे .त्यामुळे कोणत्याही पक्षाने मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या त्यांच्या नेत्यांची नावे घेतली तरी उध्दव साहेबच पुन्हा मुख्यमंत्री होणार 100 % 🚩🚩🚩🚩🚩🚩
@sureshmali2589
@sureshmali2589 Ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च मुख्यमंत्री होणार आहेत ऐकच 🐯🐯🐯🐯
@SuryakantSutar-tq3op
@SuryakantSutar-tq3op Ай бұрын
Mahayuti ne जनतेचा विश्वास गमावला,,,,,जनता जनार्दन राज्याचे मालक आहेत,,,
@vinayakraut519
@vinayakraut519 Ай бұрын
तर्क हिन सर्व्हे आहे हा...यात काही तथ्य नाही ...टीआरपी वाढीसाठी चां चांगला प्रयत्न आहे
@MarathiMandali
@MarathiMandali Ай бұрын
सर्व्ह खरा ठरला तर...
@ravisurve4167
@ravisurve4167 Ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे भावी मुख्यमंत्री
@vijaysangle3606
@vijaysangle3606 Ай бұрын
किती सर्वे करा ज्याचे जास्त आमदार त्या पक्षाचा CM होईल
@MarathiMandali
@MarathiMandali Ай бұрын
राष्ट्रवादीचे येतील का मग सर्वात जास्त
@sudheerbhagat6496
@sudheerbhagat6496 Ай бұрын
कोणती राष्ट्रवादी
@sureshmali2589
@sureshmali2589 Ай бұрын
फक्त उद्धव ठाकरे साहेब च मुख्यमंत्री होणार 🎉🎉🎉🎉😢
@RoshaniKarval
@RoshaniKarval 20 күн бұрын
❤ Mahavikas Aaghadi Jindabad !❤
@RoshaniKarval
@RoshaniKarval Ай бұрын
❤ Uddhav Balasaheb Thakare Jindabad !❤
@vikrantbobade8239
@vikrantbobade8239 26 күн бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे
@user-mh1og5zp8d
@user-mh1og5zp8d Ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवार तुतारी आय कॉंग्रेस पंजा यांना 205 ते 208 जागा मिळतील बाकी ख काना पसंती उद्धव ठाकरे जयवंतराव पाटील दोघांपैकी एक मुख्यमंत्री
@shindeshivprasad9280
@shindeshivprasad9280 Ай бұрын
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात साहेब
@user-iq8td9wi1b
@user-iq8td9wi1b Ай бұрын
संघर्ष कन्या पंकजा ताई गोपीनाथ मुंडे ह्या मुख्यमंत्री होतील
@ilovemayindiailovemayindia6812
@ilovemayindiailovemayindia6812 Ай бұрын
बाला साहेब थोरात भावी मुख्यमंत्री
@user-ql2hz5zi7c
@user-ql2hz5zi7c Ай бұрын
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार
@downloadsongkhandagre2165
@downloadsongkhandagre2165 27 күн бұрын
फक्त उद्धव ठाकरे साहेब बस
@nandkumargurav8313
@nandkumargurav8313 Ай бұрын
Vbt उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे फक्त मशाल
@hemrajpatil1383
@hemrajpatil1383 Ай бұрын
फक्त उध्दव ठाकरे 🎉
@MarathiMandali
@MarathiMandali Ай бұрын
आमदार आले पाहिजे निवडून तेवढे
@rameshmestri8597
@rameshmestri8597 Ай бұрын
आता मा.उध्दव ठाकरे साहेब आपण राष्ट्रवादी आणि काॅगेस बरोबर विधानसभा लढवू नका अजून नुकसान होईल राष्ट्रवादी आणि काॅगेस यांनाच जास्त फायदा होईल हे शंभर टक्के
@MarathiMandali
@MarathiMandali Ай бұрын
पण त्यांची झाली ना आघाडी आता
@mahadeodadas1224
@mahadeodadas1224 Ай бұрын
Bjp la tr nhi honar na
@mahadeodadas1224
@mahadeodadas1224 Ай бұрын
Tech karaycha ahe only mahavikas aghadi
@chandrakantnimbalkar7331
@chandrakantnimbalkar7331 Ай бұрын
अजित दादा व एकनाथशिदे याच्या मुळे भाजपाला फायदाच झाला नुकसान कसे होईल
@shivsenashakhano.212
@shivsenashakhano.212 Ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे
@downloadsongkhandagre2165
@downloadsongkhandagre2165 27 күн бұрын
सोयाबीन की लागत तक नहीं निकल पा रही है इसलिए बीजेपी हटाओ किसान बचाओ
@mmsd3162
@mmsd3162 Ай бұрын
आता पण बसनार भाजपला धक्का 😅😅😅😅
@vishalkharat150
@vishalkharat150 Ай бұрын
अब की बार, महाराष्ट्र राज्याचे विद्यमान भावी मुख्यमंत्री श्री अब्दुलजी सत्तार साहेब तथा उपमुख्यमंत्रीपदी श्री शरददादा कोळी साहेब यांच्या नावाला राष्ट्रीय पातळीवरून सर्व पक्षांनी एकविचाराने सहमती दर्शवली आहे जय श्री राम
@MarathiMandali
@MarathiMandali Ай бұрын
क्या बात है
@mmsd3162
@mmsd3162 Ай бұрын
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होणार 😅😅😅😅
@surekhadhumal3885
@surekhadhumal3885 Ай бұрын
जयंत पाटील भावी मुख्यमंत्री
@MarathiMandali
@MarathiMandali Ай бұрын
नक्कीच
@laxmanasawale4635
@laxmanasawale4635 Ай бұрын
उध्वसाहेब ठाकरे हेच भावि मुख्य मंत्री म्हणून निवड होणार आहे
@dnyaneshwarsawarkar5398
@dnyaneshwarsawarkar5398 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस उत्तम आहे ❤😂
@user-xw8pk3gh7u
@user-xw8pk3gh7u Ай бұрын
कीती कोणी काही महनोत शिव छत्रपती ची शपथ घेऊन शब्द देणारे एक मेव एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक मेकानी एक पावुल मागे घेऊन खरी चुकी शोधावीत
@MarathiMandali
@MarathiMandali Ай бұрын
शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री होतील ?
@sanjaykatore7977
@sanjaykatore7977 Ай бұрын
महविकास आघाडी , उद्धव
@abhijeetsankpal6496
@abhijeetsankpal6496 Ай бұрын
जयंत पाटील साहेब किंवा रोहीत दादा पवार विकसित महाराष्ट्राचे दोन्ही ही कर्तव्य करणारे नेते आहेत
@sanjaykedar9539
@sanjaykedar9539 Ай бұрын
Only PM
@mahi2426
@mahi2426 Ай бұрын
आरक्षण देईल त्या पक्षाचा मुख्यमंत्री रहाणार
@rajeshkumbhare1799
@rajeshkumbhare1799 26 күн бұрын
उध्दव ठाकरे साहेब
@kamlakarlande2743
@kamlakarlande2743 Ай бұрын
फडणवीस सोडून कोणी ही चालेल
@AnilSatpute-qu5zo
@AnilSatpute-qu5zo Ай бұрын
उद्धव साहेब ठाकरे
@jaswandishirodkar6851
@jaswandishirodkar6851 Ай бұрын
उध्यव करोना काळात work from home होता घरूनच काम करत होता तर जनतेला तो मुख्यमंत्री म्हणून कसा आवडेल
@vishwasmore7247
@vishwasmore7247 Ай бұрын
जयंत पाटील साहेब
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 Ай бұрын
पंकजा ताई महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात 🎉
@vijaykale8420
@vijaykale8420 Ай бұрын
सुप्रिया सुळे ह्या मुख्यमंत्री होयाला पाहिजे
@siddheshwarsolanki3346
@siddheshwarsolanki3346 Ай бұрын
Udhev takre sir great❤
@RameshwarLahare-mo8nj
@RameshwarLahare-mo8nj Ай бұрын
नितीन गडकरी किंवा एकनाथ शिंदे
@BalasahebBhosale-pq6vd
@BalasahebBhosale-pq6vd Ай бұрын
Uddhav Saheb
@MarathiMandali
@MarathiMandali Ай бұрын
आमदार निवडून येतील का
@pandharimahadik9091
@pandharimahadik9091 Ай бұрын
शिंदे मुख्यमंत्री 🚩🚩🚩
@RoshaniKarval
@RoshaniKarval Ай бұрын
❤ Only Uddhav Balasaheb Thakare Jindabad !❤
@tukaramarsul9080
@tukaramarsul9080 Ай бұрын
ऊध्दव ठाकरे
@sandippatil8419
@sandippatil8419 Ай бұрын
उध्दव ठाकरे
@ashokmore2571
@ashokmore2571 Ай бұрын
Udhav Balasahe Thakre next C.m
@omgadhave9757
@omgadhave9757 Ай бұрын
उद्धव ठाकरे
@devananddange6785
@devananddange6785 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब
@shashikantpatil7468
@shashikantpatil7468 Ай бұрын
अनुभव असणं आवश्यक असतं प्रशासन म्हणजे पुराणातील रेडाच आहे 😅 त्याच्या हातून जनहिताची कामं करण्यासाठी जयंत पाटलांचा एकमेव समर्थ नाव आहे
@ravindrasangare9586
@ravindrasangare9586 Ай бұрын
ठाकरे
@user-yj8qq1ev5r
@user-yj8qq1ev5r Ай бұрын
ठाकरे मुळेच काँग्रेस च भल
@ravindrashelke6184
@ravindrashelke6184 Ай бұрын
या वेळेस बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होतील.
@Jocky008
@Jocky008 Ай бұрын
जगाच्या फार मागे आहे हे चॅनल.. लवकरच गाशा
@MarathiMandali
@MarathiMandali Ай бұрын
का हो भाऊ काय चुकलं सांगाल का
@ashishgavhane3393
@ashishgavhane3393 17 күн бұрын
Supriya Tai
@kedarghodake6186
@kedarghodake6186 Ай бұрын
Only thakre
@gulabbobade2497
@gulabbobade2497 Ай бұрын
सुप्रिया ताई सुळे .
@prakashpithe6936
@prakashpithe6936 Ай бұрын
Uddav Balasaheb Thakre Punna mukhymantri Ho
@yourajmule4511
@yourajmule4511 Ай бұрын
चालू घडामोडी वरुण महायुती तीन अंकी आकडाही गाठणं अशक्य आहे
@dnyaneshwarsatav4623
@dnyaneshwarsatav4623 Ай бұрын
जयंत पाटील मुख्यमंत्री पाहिजे
@kisanjankar5769
@kisanjankar5769 Ай бұрын
जयंत पाटील
@user-rs8ib3ie6n
@user-rs8ib3ie6n Ай бұрын
पंकजा ताई मुख्यमंत्री पाहिजे
@rameshrane3396
@rameshrane3396 Ай бұрын
बिस्कुटी खूपच बोलते?
@yurairathod6813
@yurairathod6813 Ай бұрын
ठाकरे साहेब
@sanjivgarje2562
@sanjivgarje2562 Ай бұрын
ओन्ली पंकजा मुंडे
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 41 МЛН
Can This Bubble Save My Life? 😱
00:55
Topper Guild
Рет қаралды 60 МЛН
Comfortable 🤣 #comedy #funny
00:34
Micky Makeover
Рет қаралды 16 МЛН
उद्धव ठाकरे live     #मराठीबातम्या #maharashtrnews
महाराष्ट्र न्यूज
Рет қаралды 511
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 41 МЛН