CM Shinde गिधांडांना ठेचणार कधी? कोवळ्या कळ्या खुडणाऱ्यांना तुडवणार कोण? | Badlapur

  Рет қаралды 106,801

Time Maharashtra

Time Maharashtra

Күн бұрын

Пікірлер: 256
@kisanchalke2898
@kisanchalke2898 2 ай бұрын
बदलापूरच्या मायबाप जनतेला विनंती आहे की या नपुसंक सरकारला या गोष्टीची अजिबात चाड दिसत नाही.आतापर्यंत त्या ठिकाणी मुख्यमंत्री किंवा इतर कोणीही मंत्री उपस्थित राहीले नाहीत.अशा सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार केले पाहिजे असे वाटते योग्य विचार करा त्या बालकांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन चालू ठेवा . महाराष्ट्र आपल्या सोबत आहे.
@Ranjit-Prataprao-Deshmukh
@Ranjit-Prataprao-Deshmukh 2 ай бұрын
शाळेच्या संस्थेचा अध्यक्ष तुषार शरद आपटे भाजप जनकल्याण समिती (अंबरनाथ जिल्हा) अध्यक्ष आहे. याच कारणामुळे १२ तास उलटूनही FIR दाखल झाली नाही ?
@rajendradange3219
@rajendradange3219 2 ай бұрын
कायद्याचा धाक राहिलाच नाही, असेच खेदाने म्हणावेसे वाटते.
@vilasbagwe4108
@vilasbagwe4108 2 ай бұрын
घटना तर तीव्र राग येणारी आहे. त्या महीला अधिकारीला निलंबित केले पाहिजे.
@dattaramsarankar395
@dattaramsarankar395 2 ай бұрын
झाला लाडक्या बहिणाचा विकास, भावाचा विकास, नेत्यांचा विकास, महाराष्ट्र झाला भकास." जय महाराष्ट्र ".
@Sharpshooters363
@Sharpshooters363 2 ай бұрын
आनंद दिघे साहेब असते तर आता पर्यंत सगळे राजकारणी नीट केले असते
@SantoshKadam-k2t
@SantoshKadam-k2t 2 ай бұрын
शासन एकच शब्द सांगणार. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही..बस झाली कारवाई..
@pradeepbacchav5106
@pradeepbacchav5106 2 ай бұрын
शासन आहे कुठे ... हे तर दुःशासन आहेत ...
@laxmandube2550
@laxmandube2550 2 ай бұрын
राजकीय पाठिंब्यामुळे केस दाखल करण्यात आली नाही.त्यामुलींचं काय?.बाकी मुली सुरक्षीत आहेत का?
@A_K_K_I_E
@A_K_K_I_E 2 ай бұрын
Direct Encounter …हाच शेवटचा पर्याय
@santoshhande3425
@santoshhande3425 2 ай бұрын
त्याला योगी हवेत
@satyavansatpute2399
@satyavansatpute2399 2 ай бұрын
​@@santoshhande3425shetta krto bhogi tithe roj balatkar hatahet balatkari bjp up
@satyavansatpute2399
@satyavansatpute2399 2 ай бұрын
​@@santoshhande3425bevdya2hathras kandat kay lvde2chokle kay bhogine
@RAH_133
@RAH_133 2 ай бұрын
आरोपी bjp चा पदाधिकारी असल्यामुळे १२ तास FIR नाही. महाराष्ट्र नपुंसक होतो आहे.. फडणवीस आणि मिंधे त्यांचे थोबाड काळे करणार नसतील तर एक दिवस जनता यांचे थोबाड काळे करेल. जय महाराष्ट्र
@शेतकरीपुत्र-थ6ठ
@शेतकरीपुत्र-थ6ठ 2 ай бұрын
फाशी झालीच पाहिजे
@govindhakke6493
@govindhakke6493 2 ай бұрын
आरोपी कोणी असो. त्याला फाशी नको. लोकांच्या ताब्यात द्या अणि मरेपर्यंत marayala lava
@rajanpawar6332
@rajanpawar6332 2 ай бұрын
Napusank sarkar che napusank c.m.aani napusank gruha mantri.
@achutnawale5200
@achutnawale5200 2 ай бұрын
बरबटलेले हात आहे राखी बांधून काय करणार
@sanjaymathe2095
@sanjaymathe2095 2 ай бұрын
टरबुज्याचे गृहखाते आहे तोपर्यंत हे असेच चालू राहणार.
@archanapalande7896
@archanapalande7896 2 ай бұрын
पब्लिकने आता सत्ता हातात घेणं गरजेचं आहे
@akshayshinde8182
@akshayshinde8182 2 ай бұрын
खुप गंभीर घटना आहे 🚩
@suchetadeshpande1805
@suchetadeshpande1805 2 ай бұрын
या आरोपींना शिक्षा देण्या ऐवजी त्यांना लोकांच्या ताब्यात द्यावे आणि ठेचून काढले पाहिजे. त्या खेरीज असे प्रकार थांबणार नाहीत. आपल्याकडे कायदे म्हणजे वेळ काढू पण आहेत.
@uttamkadam5999
@uttamkadam5999 2 ай бұрын
त्या फडणवीस चा केवढा राजीनामा घ्या
@baburaopatil249
@baburaopatil249 2 ай бұрын
नागरिकांच्या वर लाठीचार्ज करणा-या गृहमंत्री राजीनामा द्यावा
@shridhardeshpande1790
@shridhardeshpande1790 2 ай бұрын
काल दिवसभर हे तिघ लाडकी बहिणीच्या नावे राज्यभर इव्हेंट करत पायाला भिंगरी लावून फिरत होते पण आज आपल्या भाचीसाठी एकही जण बदलापूरला फिरकला नाही. दुखःद घटना ..
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 2 ай бұрын
मनसैनिकांना धन्यवाद हे प्रकरण उघडकीस आणल्या बाबत....
@arunkore5427
@arunkore5427 2 ай бұрын
घटनेचे खूप छान विश्लेषण पोटतिडकीने केले...टाईम महाराष्ट्र अन् राजेश कोचरेकर अभिनंदन.... पाठपुरावा करीत रहावे
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 2 ай бұрын
ज्या.पोलीस.आधिकर्याची.बदली.केली.त्याच्यावर. बलतकार करा.
@vyasdevpawar7872
@vyasdevpawar7872 2 ай бұрын
सरकार जनता च्या विरोधात कारवाई करून प्रकरण दाबन्याचा पर्यंत करत आहेत, सरकार चा जाहीर निषध.
@uttamkadam5999
@uttamkadam5999 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस ला तेवढा हद्दपार करा व्यवस्थित महाराष्ट्र चालेल
@mangeshghag8916
@mangeshghag8916 2 ай бұрын
कसल्या चौकशा आणि समित्या? निषेध
@AshokMarkad-up7ku
@AshokMarkad-up7ku 2 ай бұрын
100%✅
@dadasahebarade1468
@dadasahebarade1468 2 ай бұрын
सत्य
@MadhavMali-yl5kw
@MadhavMali-yl5kw 2 ай бұрын
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न किती गंभीर आहे, यावर सत्ताधारी नेत्यांची निर्लज्ज भूमिका संसाया स्पद आहे, राज्यात गुन्हेगारी पोसणारी टोळी सरकारमध्ये सामील आहेत.
@SSS-cr7cd
@SSS-cr7cd 2 ай бұрын
पूर्ण system च भष्ट आहे.... इथे न्याय नाही फक्त निर्णय मिळतात.
@pradeepdesai2411
@pradeepdesai2411 2 ай бұрын
Perfect
@RamParalkar-ct2kl
@RamParalkar-ct2kl 2 ай бұрын
बरोबर आहे दादा
@PradeepPatil-u1n
@PradeepPatil-u1n 2 ай бұрын
सी.यम.योगी.पाहिजे.तिथ
@mangalsurywanshi
@mangalsurywanshi 2 ай бұрын
साहेब तो आहे कर्मचारी सफाई त्याचे लिंग आपण दोन्ही हात कापून फेका माझं नाव मंगला सूर्यवंशी मी दिव्या वरून बोल
@bharatpichare8945
@bharatpichare8945 2 ай бұрын
अशा नराधमांना अशा महिलांच्या हातात धायला पाहिजे असे मला वाटते
@archanapalande7896
@archanapalande7896 2 ай бұрын
सरकार कमजोर आहे म्हणून काहीही होत नाही
@mangalaparekar6017
@mangalaparekar6017 2 ай бұрын
शिंदे साहेब तिसरा डोळा कधी उघडनार .? याचा अर्थ काय ,..? शिंदे काय शंकर भगवान आहे का? त्याला काय कळतय.....लाडकी बहिण योजना काढतो. बहिनीचे रक्षण योजना काढ .? .जे घडलय ते निद्नीय आहे. महाराष्ट्र सरकारचा निषेध व्यक्त करते.
@dnyandeojadhav3696
@dnyandeojadhav3696 2 ай бұрын
गृहमंत्री काय करत आहेत?
@ManojVaidya-nx3tb
@ManojVaidya-nx3tb 2 ай бұрын
Paksh fodafodic kaam kart ahe na
@baburaopatil249
@baburaopatil249 2 ай бұрын
घंटा वाजवतात
@vasantirautsikanon3261
@vasantirautsikanon3261 2 ай бұрын
कायद्याचा धाक आहे ना फक्त सामान्य जनतेला आहे अत्याचारा विरोधात बोललो की लाठी चार्ज आहे त्यांनी बोलूनच दाखवले ठोकून काढायचे मग
@avida9601
@avida9601 2 ай бұрын
फारच भयानक आहे,
@prakashkatam8105
@prakashkatam8105 2 ай бұрын
जो ग्रुह राज्यमंत्री स्वतः जाहीर सभेत ठोकून काढायची भाषा वापरतो तर त्याचेकाडून काय अपेक्षा ठेवणार ?
@charudattasangare4964
@charudattasangare4964 2 ай бұрын
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा जयभीम जयशिवराय जयभैरव
@shrirangkulkarni872
@shrirangkulkarni872 2 ай бұрын
गृहमंत्री फडणवीस साहेब व मुख्यमंत्री शिंदे साहेब तुमचा मतदारसंघ असताना तुम्ही ताबडतोब पोलिसावर कारवाई करायला पाहिजे आणि लगेच त्या नर धामाला अटक करून फाशी शिक्षा देण्यासाठी न्यायालयात सादर करायला पाहिजे होती त्यामुळे नाहक सरकारची बदनामी होते आणि विनाकारण विरोधकाला मुद्दा मिळतो ताबडतोब ॲक्शन होण्यासाठी कारवाई करा
@mangeshghag8916
@mangeshghag8916 2 ай бұрын
राणे साहेब जेव्हा पोलिसांच्या हलगर्जीपणा बदल बोलतात तेव्हा वेगळा अर्थ काढुन गलिच्छ राजकारण केले जाते.जनता अशीच रस्त्यावर उतरून आंदोलन उभारण्यात आले पाहिजे
@radhasurve1329
@radhasurve1329 2 ай бұрын
अत्याचार कोणी केले... त्याची नाव का नाही सांगत
@santoshhande3425
@santoshhande3425 2 ай бұрын
घाबरतो की काय नावे सांगायला
@ashcacham2952
@ashcacham2952 2 ай бұрын
अक्षय शिंदे आरोपी च नाव आहे पण त्याचा फोटो अजून प्रसार केला नाही
@rupeshmhatre5211
@rupeshmhatre5211 2 ай бұрын
Aahe photo ​@@ashcacham2952
@adyanfood6713
@adyanfood6713 2 ай бұрын
ठाणे के स्कूल का नाम नही बता रहे दलाल मीडिया सोचो किसकी स्कूल होगी आरोपी को सजा भी नहीं मिलेगी बृज भूषण को मिली क्या अन्नाजी पंत ची शाळा आहे
@pradeepbacchav5106
@pradeepbacchav5106 2 ай бұрын
@@adyanfood6713 100℅√
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 2 ай бұрын
Tushar sharad Aapate ha sansatha chalak Shaleche nav Aadarsh shala lokan pudhe aadarsh aapate gyani dakhavsla nirlajj hya chya ghara madhe pan asech ghadava evadha santap yetoy hya lokanacha
@babasahebsirsath-iv5db
@babasahebsirsath-iv5db 2 ай бұрын
आता सरकारलाच ठेंचायची वेळ आली....
@BhagwatShankare
@BhagwatShankare 2 ай бұрын
गृहमंत्री राजीनामा द्यावा असलं सरकार कुठेच बघितलेले नाही महाराष्ट्रासारखे
@prabhakarchatlawar6529
@prabhakarchatlawar6529 2 ай бұрын
मुख्यमंत्र्यांना तिसरा डोळा आहे काय?
@subhasha.mahajan6820
@subhasha.mahajan6820 2 ай бұрын
अशा शाळेची मान्यता रद्भ करायला हवी .
@PrakashJagtap-vl9ml
@PrakashJagtap-vl9ml 2 ай бұрын
लाठीचार्ज लगेच आणि fir ला १२ तास हा कुठला न्याय
@stephenbhosale8976
@stephenbhosale8976 2 ай бұрын
Cctv केवळ नावाला बसवले जातात. Fire Extinguisher. मोकळे बसवलेले असतात. मी एका प्लास्टिक कारखान्यात काम करत होतो. सरकारी अधिकारी ऑडिट करण्यासाठी येणार होते. तेव्हा सर्व मुदत संपलेली Fire Extinguisher बसवले होते तेव्हा त्या नेहमी पुरवणाऱ्या माणसाने फक्त लेबल बदलले.
@vishnuwarungase6667
@vishnuwarungase6667 2 ай бұрын
त्या जबाबदार पोलिस महिलेला निलंबित करून लोकांच्या ताब्यात द्या
@vishwasparab6645
@vishwasparab6645 2 ай бұрын
तीसरा डोळा महणजे हि काय शंकर नव्हे हा खरा झाटू
@ramakantjangam9239
@ramakantjangam9239 2 ай бұрын
Agdi Yogya Report Sir
@chandanesampat1832
@chandanesampat1832 2 ай бұрын
कागणा राणावत बोल कागणा बोल
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 2 ай бұрын
हा गिरीश महाजन कुठे पण कस काय नाक खुपसतो याचा त्या घटनेशी संबंध काय
@vedantsachintare1499
@vedantsachintare1499 2 ай бұрын
सरकार हटाव महाराष्ट्र बचाव
@sontoshdhobale214
@sontoshdhobale214 2 ай бұрын
सगळे राज्य करते एकाच माळेचे मणी आहेत आता फक्त जरांगे दादा
@PandurangDange-j9v
@PandurangDange-j9v 2 ай бұрын
सरकार च कुठलही पोलिस यांच्यावर नियंत्रण राहिले नाही सरकार अपयेसी ठरले
@balasahebpawar9847
@balasahebpawar9847 2 ай бұрын
मुख्यमंत्री, ग्रहमंञ्याला ही घटना तरी माहिती आहे का?
@maheshvekhande8951
@maheshvekhande8951 2 ай бұрын
स्थानिक आमदार किसन कथोरे यांचे जाहीर निषेध
@mahadevmunje9463
@mahadevmunje9463 2 ай бұрын
घटना दाबण्यासाठी वरच्या थरापासून दाबादाबी , वरीष्ठ पातळीवरील अधिकारी, मंत्री, पुढारी इत्यादी इज्जत वाचवण्यासाठी, धडपडत असतात. महिला अधिकारी ला नुसतं सस्पेंड नको, कायमचेच घरी पाठवले पाहिजेत .
@mohanshirke9947
@mohanshirke9947 2 ай бұрын
आरोपीस अटक करा इनकाउर करा हिच शिक्षा यु पी व हैद्राबाद आहे महाराष्ट्र चालू करा
@anitasanas7738
@anitasanas7738 2 ай бұрын
साहेब सरकारच अनाधिकृत आहे.त्याचा निकाल अजूनही लागत नाही तर हे सरकार काय करणार गुन्हेगारी फोफावत आहे.सरकार मस्तीत आहे
@rameshwarthorat4972
@rameshwarthorat4972 2 ай бұрын
महाराष्ट्र पोलीस राज्यकर्त्यांचे पाय चटते परंतु जनतेच्या सुरक्षेची काळजी त्यांना अजिबात नाही
@vilasdupare8685
@vilasdupare8685 2 ай бұрын
तीन लोकांचे नाच्या केला पाहिजे त्या शिवाय यांना नीट राजकारण कळणार नाही
@archanapalande7896
@archanapalande7896 2 ай бұрын
राजकारणी स्वतःची घर भरण्यात वस्त आहेत
@laxmandeshmukh1502
@laxmandeshmukh1502 2 ай бұрын
जागेवरच सजा देन्याचे प्रावधान झाले पाहीजे
@namdevghare2508
@namdevghare2508 2 ай бұрын
ती महिला पोलीस व देवेंद्र फडणवीस यांना या दोघांना डायरेक्ट घरी पाठवा
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 2 ай бұрын
Hya mahila polisachi kahi aarthik devan ghevan kelu asanar time barech lapavun thevale asanar purave 12 tasa madhe hya polis mahila chya prasangavar ghari yevu det tya shivay sudharanar nahi hya mahila adhikaryache nav declarw kara lapavun ka thevata
@nitinberde534
@nitinberde534 2 ай бұрын
राजकारण nako मनसे कशाला jor deun sangtay
@truenationalist2467
@truenationalist2467 2 ай бұрын
Call yogi ji and ask how to solve the situation
@RamraoTalekar-t5u
@RamraoTalekar-t5u 2 ай бұрын
शाळा मॅनेजमेंटला. अटक. करा व शाळेची मान्यता रद्द करा 🙏🙏👍👍👍
@bhaskarbondar6493
@bhaskarbondar6493 2 ай бұрын
फडणवीस बावन पत्ते खेळत आहे का..त्यांना दिसत नाही का..
@Sharpshooters363
@Sharpshooters363 2 ай бұрын
गृहमंत्री कुणाचे shatta uptat आहे आता इथे त्याची गरज आहे
@Sharpshooters363
@Sharpshooters363 2 ай бұрын
Karan सरकार शंड आहे
@KrishnaMunde-ch1cl
@KrishnaMunde-ch1cl 2 ай бұрын
आता जर दिघे साहेब असते तर हा नराधम आता पर्यंत जिवंत ही नसता. हा पळपुठा मुख्यमंत्री काही करू शकत नाही ह्या घठ्णेचा जाहीर निषेध.😢
@harishchandrakhaire284
@harishchandrakhaire284 2 ай бұрын
माझं मत हे आहे अमित शहा नीच राजीनामा द्यावा
@krishnanair4035
@krishnanair4035 2 ай бұрын
Why the police has not taken the complaint and why F. I. R. Has not been registered so thhe perticular polce on duty should be terminated from sebv
@pradeepdesai2411
@pradeepdesai2411 2 ай бұрын
Cancel permission of school
@dnyaneshwarrathod3788
@dnyaneshwarrathod3788 2 ай бұрын
योगी सारखा निर्णय घ्या भर चौकात एन्काऊंटर करा
@sandeepgaikwad4708
@sandeepgaikwad4708 2 ай бұрын
योग्य विश्र्लेशन या प्रकरणात संस्था चालकांची प्रामाणिक चौकशी करा आणि कारवाई करा. हे प्रकरण राजकारणी लोकांनी चिघळवे आहे. शिंदे आणि फडणविस काही करतील अशी आशा नाही. त्यांच्या पक्षातील पुढारी वर ते कारवाई करणार नाही.
@gurunathmungekar301
@gurunathmungekar301 2 ай бұрын
सरकार हे नको नकोच.......
@stephenbhosale8976
@stephenbhosale8976 2 ай бұрын
या घटना घडत राहणार. ज्या रेप वाल्याना सुट्टी वर पाठवले जाते. जन्मठेप वाल्याना सोडून गुलाब हाती दिले जाते. जे अधिकारी प्रामाणिक काम करत होते ते जेल मध्ये आहेत. वा रे न्याय!
@DipakSonawane-vh6hb
@DipakSonawane-vh6hb 2 ай бұрын
ह्या घटनेला मुख्यत्वे शाळा प्रशासन जबाबदार असुन आरोपीला पाठीशी घालत आहेत शाळेतील सीसीटीव्ही बंद कोणी केले कायदा कडक नसल्याने अशा घटना वारंवार घडत राहणार हेच पोलिस काही महिन्यांनी पुन्हा सेवेत रुजू होतील अशा घटना कायमस्वरुपी बंद करण्यासाठी तालिबानी कायदा हवा
@dnyanobashinde5841
@dnyanobashinde5841 2 ай бұрын
आता पब्लिकने अश्या लोकांचा करेक्ट कार्य क्रम केला पाहिजे
@mahadevsanas5879
@mahadevsanas5879 2 ай бұрын
हे सरकार पत्रकार न्यायालय सर्वच आता बोगस वाटायला लागले आहे.लोकशाही राहिलीच नाही.
@dineshchavan9015
@dineshchavan9015 2 ай бұрын
जनतेला विनंती आहे की येत्या काळात मनसे ला सत्ता द्या मग बघा कठोर कायदा येतील
@PrakashJagtap-vl9ml
@PrakashJagtap-vl9ml 2 ай бұрын
पहिली पोलिस यंत्रणा सरळ केलि पाहिजे
@mangalshinde2991
@mangalshinde2991 2 ай бұрын
CM दादा महाराष्ट्र कलंकित होतोय का?
@Sharpshooters363
@Sharpshooters363 2 ай бұрын
ह्या अशा गोष्टी मुळे पोलिस बदनाम आहेत
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 2 ай бұрын
शासन आपल्या दारी कुठे गेले जनतेचे रक्षण करणारी
@savitabhosale8874
@savitabhosale8874 2 ай бұрын
आता जरा जागेच रहा ज्या शाळेत मुल जातात तिथे मीटींग घेतले जातात तेव्हा पालकांनी चौकशी करने पण गरजेचे आहे की लहान मुलांना पाथरुम मध्ये न्यायला लेडीज का नाही मुली साठी लेडीज आणि मुलांसाठी पुरुष का नाही हे कधिच विचारले नाही का शाळेत फी घेतली जाते ना
@Aaksach4872
@Aaksach4872 2 ай бұрын
Encounter karava asalya janavrancha.........sarv pakshani sath dyavi.....
@rajaramp6610
@rajaramp6610 2 ай бұрын
जनताच jababdar आहे...कारण आपणच असल्या राजकारणी लोकांना निवडून देतो...पोलिस, शिपाई पासून ips अधिकारी सर्वजण पैसे खात असतात...कुणाला कुणाची पडलेली नाही..काय गरज असते असल्या राजकारणी लोकांच्या मागे मागे करायच..
@ashokb8808
@ashokb8808 2 ай бұрын
महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे का?
@baburaopatil249
@baburaopatil249 2 ай бұрын
तडिपार करा
@prabhakarchatlawar6529
@prabhakarchatlawar6529 2 ай бұрын
नौटंकीबाज फडणविसांनी राजीनामा देतील काय?
@sandipyewale2700
@sandipyewale2700 2 ай бұрын
असे प्रसंग ऐकली की खूप संताप होतो परंतु कायद्यामुळे काहीच करता येत नाही
@प्रभाकरखोंड-प7न
@प्रभाकरखोंड-प7न 2 ай бұрын
खाजगी संस्थाच्या ठीकानी शाशनाला लक्ष देने.होत नाही.तर पालकांनी सुरक्षा द्यावी का? शाशनानी नमुद करावे.गंभीर प्रश्‍नावर रस नसावा.राजकारनी भरकटलेले. ऐक॔दरीत. कुंपन शेत खाते.करायच काय.
@vilasdupare8685
@vilasdupare8685 2 ай бұрын
देवेंद्र फडवणीस बाहेर गेला पाहिजे पोलीस त्या शिवाय सुधारणार नाहीत
@rekhalopes2943
@rekhalopes2943 2 ай бұрын
नेते लोकच जबाबदार आहेत. गुंडाना वाचविणारे नेतेच आहेत. ब्रिजभूषण ह्याला ही भाजप ने पाठीशी घातले आहे. महीला कुस्तीपटूंना न्याय मिळाला नाही.तिथं आपल्यासारख्या सामान्य लोकांना कोण विचारणार?
@manoharrokade7982
@manoharrokade7982 2 ай бұрын
कोणत्याही खोप्या प्रचाराला बळी न पडता योग्य प्रतीनिधी निवडणे
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 2 ай бұрын
संबंधित पोलिस अधिकाऱ्याची ताबडतोब निलंबित करावे. या प्रकरणाला चौकशी करायला वेळ का लागली. कोन जबाबदार आहे.
@truenationalist2467
@truenationalist2467 2 ай бұрын
That school everyone should be jailed
@ganpatikhot6252
@ganpatikhot6252 2 ай бұрын
लाडकी बहिण या कार्यक्रमात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गुतलेत हे
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 17 МЛН
What's in the clown's bag? #clown #angel #bunnypolice
00:19
超人夫妇
Рет қаралды 35 МЛН
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 37 МЛН
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 17 МЛН