पालकमंत्र्यांच्या तक्रारीची दखल नाही, पंकजांनीही वेळ दिला नाही; Laxman Pawar यांची निवडणुकीतून माघार

  Рет қаралды 47,862

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#LaxmanPawar #DhananjayMunde #PankajaMunde #VidhanSabha Election2024 #MaharashtraTimes #MarathiNews
मतदारसंघातील कामांमध्ये विश्वासात घेतलं जात नाही, कामाची दखल घेतली जात नाही. असे आरोप करत भाजपचे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली.पालकमंत्र्यांची तक्रार करूनही दखल घेतली नाही, पंकजा मुंडेंनी भेटीसाठी वेळ दिला नाही..असा लक्ष्मण पवारांचा आरोप आहे. कार्यकर्त्यांसोबत बोलून अंतिम निर्णय जाहीर करु, असंही पवार म्हणाले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 233
@Adfthccjijggj
@Adfthccjijggj Ай бұрын
लोकसभेतील कामगिरी चे परिणाम आहेत
@A_B_P_
@A_B_P_ Ай бұрын
तुम्ही तुतरीचे काम केलं म्हणून तुमच्यावर निवडणुकीतून माघार घ्यावी लागते
@ravidhakne9431
@ravidhakne9431 Ай бұрын
Right
@Don-x9b
@Don-x9b Ай бұрын
चिक्कीला पाडले खूप दुख😂😂 झाले...😢😢😅😅
@kalpeshvakharemusic1370
@kalpeshvakharemusic1370 Ай бұрын
तुतारी
@sk-hw4sw
@sk-hw4sw Ай бұрын
Are bjp la voting nhi kel kunich aamdar Kay krnar ata
@patil7777-i9c
@patil7777-i9c Ай бұрын
ह्यांचा काय संमंद आहे लोकांनी पाडले आहे त्यांना
@Adfthccjijggj
@Adfthccjijggj Ай бұрын
एकनिष्ठ राहावं लागत
@dadagite6123
@dadagite6123 Ай бұрын
खालेल्या पिठाला जागा ..पवार साहेब
@User7652i
@User7652i Ай бұрын
लोकसभा प्रचाराच्या वेळी कुठं दिसला नाहीत
@vitthalraosanap6776
@vitthalraosanap6776 Ай бұрын
वंजारी द्वेषाने टिका फडण20 बाबत साॅफ्ट काॅर्नर मराठा आरक्षणासाठी सर्व प्रथम राजीनामा देणारे मराठा आमदार
@Shivraj12325
@Shivraj12325 Ай бұрын
तुम्ही द्वेष करायच्या च लायकीचे आहात
@prakashkande7479
@prakashkande7479 Ай бұрын
पंकजा ताई सोबत केलेल्या गद्दरी मुळे तुमच्यावर ही वेळ आली आहे.खालेल्या मिठाला जागव लागत पवार साहेब
@sk-hw4sw
@sk-hw4sw Ай бұрын
Tine kam nhi kele manun padli ti tich sampl ata
@prakashkande7479
@prakashkande7479 Ай бұрын
@@sk-hw4sw कसं काय संपल.आमदार आहे आता.पुढे मंत्री होतील
@teacher6074
@teacher6074 Ай бұрын
हा लोकसभेला गावठी मिथुनच्या सहमतीने बारामतीच्या करामती च्या नादी लागलेला आहे
@007armyff9
@007armyff9 Ай бұрын
पंकजा मुंडे मुळे तुम्ही दोनदा आमदार झाला 14 ते 19 ताई मंत्री असताना तुम्हाला निधी पण दिला 19 ला ताईचा पराभव झाला सरकारही गेलं त्यामुळे ताई लक्ष देऊ शकल्या नाहीत पंकजाताई ने तुम्हाला दोन वेळा आमदार केले तिकीट द्यायला लावा 14 ते 19 भाजपाचे तिकीट घेण्यासाठी लाईन लागत होती तरीपण ताई ना तुम्हाला तिकीट दिलं लोकसभेला ताईला मदत करायची पाळी आली 2024 ला तुम्ही ताईला मदत नाही आता तुम्ही आमदार होऊ शकत नाहीत त्यामुळे तुम्ही राजकारणातून निवृत्ती घेतात
@Don-x9b
@Don-x9b Ай бұрын
😂😂 उलट मराठ्यांमुळे तुमचा खासदार वंजारी होत होता... पण मराठा द्वेष पंकीला धन्याला आणि परप्रांतीय वंजारी लोकांमुळे पंकी पडली...😅😅
@Indian-7-J
@Indian-7-J Ай бұрын
ताई स्वतः निवडून येत नाही.... चालले आमदार करायला.... किव येते तुझ्या बुध्दीची
@RamaRama-jh4gs
@RamaRama-jh4gs Ай бұрын
​​@@Indian-7-Jसांग ना मग ल...न ला उभ राहायला 👍.... शुभेच्छा आहेत आमच्या.... परतफेड नक्की व्याजासहित
@babasahebkhandare2851
@babasahebkhandare2851 Ай бұрын
पंकजाताई विधानसभेला हरल्यानंतर तुम्ही जरा त्यांच्यापासून दूर झाला कारण त्या साध्या आमदार ही नव्हत्या हे आम्ही मीडियातून ऐकले वाचले
@GaneshDarade-cj6id
@GaneshDarade-cj6id Ай бұрын
​@@Indian-7-Jतुझ्या बापाला विचार मुंडे मुळे किती आमदार खासदार झाले
@bhaskarnagargoje5027
@bhaskarnagargoje5027 Ай бұрын
ताई मुळे तुम्ही आमदार होता हे विसरू नका
@Indian-7-J
@Indian-7-J Ай бұрын
ताईला म्हणा स्वतः निवडून या अगोदर
@anurudranagare7907
@anurudranagare7907 Ай бұрын
​@@Indian-7-Jसमोर भाऊच होता म्हणून ताईचा पराभव झाला होता 2019 ला
@ashoknikam8417
@ashoknikam8417 Ай бұрын
😂 त्यां आल्यका निवडूण
@Mayatiboygaming
@Mayatiboygaming Ай бұрын
Yala nivdun ye mhav parat
@Gkgamming2612
@Gkgamming2612 Ай бұрын
​@@Indian-7-J तिला स्वतःला निवडून येतं आला नाहिये
@sachinbargaje3978
@sachinbargaje3978 Ай бұрын
लोकसभेला काय केलं तुम्ही
@gorakshanathgholve7053
@gorakshanathgholve7053 Ай бұрын
शेमबुड आपल्या नाकाला आणि नावं ठेवी लोकाला.
@shrikrushnasaruk880
@shrikrushnasaruk880 Ай бұрын
घाबरला का बाळा 😂
@rameshsanap1270
@rameshsanap1270 Ай бұрын
तब्येत बिघडली नियतीचे फळ😂😂
@injoylife5378
@injoylife5378 Ай бұрын
मुंडे घराण्यामुळे आमदारकी भेटलेली आहे तुम्हाला
@Shivraj12325
@Shivraj12325 Ай бұрын
मुंडे स्वतः आमदार होईना आन लोकांना द्यायला एवढी मोठी झाली का
@dipakshewale5420
@dipakshewale5420 Ай бұрын
😂​@@Shivraj12325
@SanketSanap-gc5sj
@SanketSanap-gc5sj Ай бұрын
​@@Shivraj12325 Tuzya bapala v4un bgg
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 Ай бұрын
​@@SanketSanap-gc5sjकाल पैदा झालेल्यांनी शिकवायची गरज नाही.तु तुझ्या बापाला विचारून बघ तिकीटासाठी चड्डीवाल्यांची सेवा केली का नाही? 😂😂
@dayanandmorekamthekarutube3815
@dayanandmorekamthekarutube3815 Ай бұрын
​@Shivraj12325 😂
@Abhiak15235
@Abhiak15235 Ай бұрын
ताई सोबत गद्दारी गेली मानून अस झालं
@tushar7304
@tushar7304 Ай бұрын
तुमच्या घराण्याला मोठे कुणी केले एखाद्या वेळेस ताईंनी तुम्हाला नसेल विश्वासात घेतलं पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुतारी च काम करायच आहे, तुम्ही आमदार होण्यासाठी ताईंनी खूप मेहनत घेतली पण तुम्ही काय केले घरात बसून तुतारी चा प्रचार केला किती वेळा बाहेर प्रचारात हिंडले
@tushar7304
@tushar7304 Ай бұрын
लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही चांगली कामगिरी केली आहे दोन वेळा आमदार ताईंनी केले ते विसरले आणि त्यात ताईंना निवडणुकीत पाडले
@vijayrao1986
@vijayrao1986 Ай бұрын
लोकसभेला घरात झोपून राहिला आजारपण नावाखाली आता बस उपटत
@teacher6074
@teacher6074 Ай бұрын
100% खरे आहे
@balabhai4214
@balabhai4214 Ай бұрын
लक्ष्मण पवार तुतारी वाजवा
@Don-x9b
@Don-x9b Ай бұрын
कोणीही असो तुतारीच वाजणार मुतारी चाटे धन्या नाही..😅😅 धन्या मुतारी चाटतोय...😅😅
@rameshsanap1270
@rameshsanap1270 Ай бұрын
​@@Don-x9bतुझ्या घरातील चाटली पु.😂😂😂😂
@dnyneshwarwaybhase7754
@dnyneshwarwaybhase7754 Ай бұрын
आपले ऐवढे दिवस लाळ चाटण्यांतचं गेले​@@Don-x9b
@ravikirankadam3306
@ravikirankadam3306 Ай бұрын
उशिरा सुचलेले शहाणपण आताच का तक्रार मांडली मीडिया समोर, आचारसंहिता लागत असल्यामुळे भा ज पा सोडण्याचा निर्णय
@tushar7304
@tushar7304 Ай бұрын
ताईंमुळे आमदार झाले हे नाही सांगत स्वतः निधी आणला हे मात्र सांगता
@tusharandhare9098
@tusharandhare9098 Ай бұрын
बिड जिल्ह्यातील राजकारण माहिती नाही.. पण एवढ मात्र खर आहे पंकजाताई मुंडे vip आमदार आहे... त्यामुळे पण त्यांचा पराभव झाला, पंकजा सामान्य माणसाला वेळ देऊ शकत नाही
@laxmangarje4579
@laxmangarje4579 Ай бұрын
तुमचा फोन बंद कारण तुतारी वाजवायची आहे तुम्हाला
@bandopantjimunde8994
@bandopantjimunde8994 Ай бұрын
तुम्हाला रान मोकळे आहे... स्वताचे कर्तृव दाखवा... 😂
@deepaksanap8999
@deepaksanap8999 Ай бұрын
लोकसभा वेळी जी गदारी केली ती कधीही मिटणार नाही म्हणून माघार घेतली आहे कारण सरल आहे पवार😢
@Bkn-y7d
@Bkn-y7d Ай бұрын
नाटक आहे सगळं तुतारी घ्यायची आहे
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 Ай бұрын
Fake
@Abhiak15235
@Abhiak15235 Ай бұрын
अस तुम्ही निवडून आले नसते..
@angadmore926
@angadmore926 Ай бұрын
पालकमंत्री जाणून बुजून त्रास दिला.. पक्ष श्रेष्ठ नि दखल घेतली.. आमदार असून सुद्धा काम केल नाही. ताई नि आतून पालकमंत्री ना पाठिंबा दिला..
@sudarshandangadt848
@sudarshandangadt848 Ай бұрын
पंकजा ताई गोपीनाथ मुंडे ओबीसी समाज आमदार 288
@vikrambhange8198
@vikrambhange8198 Ай бұрын
फाटली ना आंधारातून माय घातली तुतारीकड ... मनून रडायची वेळ आली
@RavindraKatkade-p3b
@RavindraKatkade-p3b Ай бұрын
लक्ष्मण पवार आमची ताई आणि आमचं माणूस कधीच कोणाचे वाईट करीत नाहि पण पंकजाताई ला मदत न केल्यामूळे तुमच्यावर हि परीस्थिती ओढवली
@shamsundarsirsat5813
@shamsundarsirsat5813 Ай бұрын
दुसऱ्यांना संधी मिळू द्या.
@sandeepangolekar2105
@sandeepangolekar2105 Ай бұрын
जय श्रीराम एक मराठा कोटी कोटी मराठा श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी ता माजलगाव जिल्हा बीड संघर्ष युद्धा श्री मनोज दादा जरांगेपाटील आम्ही तुमच्या सोबत आहोत
@mukundmundhe2980
@mukundmundhe2980 Ай бұрын
कशाला आधार घेतो पुरुषोत्तम पुरीचा देव तरी ठेव आमच्यासाठी
@sachinborade8989
@sachinborade8989 Ай бұрын
राजकारणाचा भाग वेगळा राहिला आण्णा विधानसभा निवडणुक लढा अथवा लढू नका. जनता तुमच्या कार्यकाळात झालेल्या दर्जेदार कामाला कदापिही विसरणार नाही...!
@mukundmundhe2980
@mukundmundhe2980 Ай бұрын
पळकुटा
@sachinborade8989
@sachinborade8989 Ай бұрын
@@mukundmundhe2980 मुंडे साहेब तुमचा आशिर्वाद असेल तरच बीड जिल्ह्यात कुणीपण आमदार-खासदार होतो बघा...! पळकुटा म्हण...!
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 Ай бұрын
पंकजा काय साथ देणार? त्यांचे राजकीय अस्तित्वच संपविले होते पंतांनी आपल्या खास मित्राच्या माध्यमातून. आताही मागच्या दाराने प्रवेश करुन आमदार झाली ते ही पंत आणि त्यांचे खास मित्र असलेल्या धनंजय मुंढेच्या कृपेमुळेच.
@Viralclips1000
@Viralclips1000 Ай бұрын
तुझी औकात तरी आहे का आदरणीय पंकजाताई मुंडे यांचा एकेरी उल्लेख करारची कुत्र्या
@Samgameing1
@Samgameing1 Ай бұрын
Hya vicharamule arakshanachi bhik mahavi lagte aaj
@akshayrakh4733
@akshayrakh4733 Ай бұрын
Mhnun ch ata ubha rhave mag kalel😂😂😂
@mukundmundhe2980
@mukundmundhe2980 Ай бұрын
भिकारीच
@RavindraKatkade-p3b
@RavindraKatkade-p3b Ай бұрын
पंकजाताई पडल्या मुळे बीड १० वर्ष मागे जाणार
@Shivraj12325
@Shivraj12325 Ай бұрын
बर झाल जातीवादी ताई ल सोडला तुम्ही
@anilghuge103
@anilghuge103 Ай бұрын
जातीवाद कोणी केलं ते सर्वाना माहीत आहे त्यामुळे ताई जातीवादी म्हणणं सोडून द्या हो साहेब
@Krushna1998-m6i
@Krushna1998-m6i Ай бұрын
जरा थांब बाळा आता तर 78% वर आहोत पुढील काही वर्षांत 60% वर येणार आहेत. पुणे, नाशिक, ठाणे, औरंगाबाद मधे मुस्लिम पोरासोबत कोण मुली releationship आहेत ते बघ मग इतर जातीला नाव ठेव.
@A_B_P_
@A_B_P_ Ай бұрын
@@Shivraj12325 जाती वादी मिथुन
@mukundmundhe2980
@mukundmundhe2980 Ай бұрын
बिड मधले बुडालेले मराठे .राजकारनात वर आनले ही चुक खरच मुंढे साहेबांकडून झाली जे सांदीतले पांदीत आनले पण तोडावर आजून आम्ही ऊभे आहोत आहे कोण विचारशील तर .......अठरापगड
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 Ай бұрын
​@@A_B_P_what about you ? 😂😂😂
@injoylife5378
@injoylife5378 Ай бұрын
पालकमंत्री बोला एवढी उंची नाही तुमची
@SudamShinde-n6k
@SudamShinde-n6k Ай бұрын
तु कोण आहे माहित नाही पण तुला सांगु ईच्छितो धनुभाऊ चया खानदात आमदार नवत कोणी त्या वेळेस लक्ष्मन पवार साहेब चे आजोबा आमदार होते नंतर वडील मुंडे कुटुंब नंतर आल राजकारणात हे लक्षात घे
@anurudranagare7907
@anurudranagare7907 Ай бұрын
​@@SudamShinde-n6kह्या लक्ष्मण पवार ला राजकारणात गोपीनाथ मुंडे यांनी आणले होते 2014 ला याला नमस्कार करता येत नव्हता
@mukundmundhe2980
@mukundmundhe2980 Ай бұрын
अरे हे घरान पंडीतान अडगळीला फेकल होत रे भावा आम्ही आधार दिला रे या भडव्याना तुझ्याच शब्दा पाई शब्द वाढला नको बोलायला लावू आम्हाला​@@SudamShinde-n6k
@vishalwaghchaure9801
@vishalwaghchaure9801 Ай бұрын
मुंढे साहेबाचे निधन झाल्यावर ते आमदार झालेत माहिती आसावी@anurudranagare7907
@mahadevghuge6367
@mahadevghuge6367 Ай бұрын
तू बीडमध्ये संपला आता gadar tula दोनदा आमदार केलं आणि मंतो काय केलं नाही
@avhadadinath1989
@avhadadinath1989 Ай бұрын
काय केलं भाऊ तू
@Digvijay_Art
@Digvijay_Art Ай бұрын
मी बीड जिल्ह्यातील नाही परंतु गेवराई मध्ये लक्ष्मण अन्नाच्या काळा इतके दर्जेदार कामे आजपर्यंत कधीही झालेली मी बघितली नाही.बीड जिल्ह्यातील एकमेव विकास कामे प्रत्यक्ष साईट वर उभे राहून करून घेणारा एकमेव आमदार
@ashokmkokane7790
@ashokmkokane7790 Ай бұрын
भैय्या, आम्ही गेवराईमधले आहोत तो दिखावा होता . दुरून डोगर साजरा .
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 Ай бұрын
पंकू ला समजेल आता पुढच्या वेळेस उभार मनाव लोकसभेला
@RamaRama-jh4gs
@RamaRama-jh4gs Ай бұрын
नक्की
@nvmacademy7197
@nvmacademy7197 Ай бұрын
लोकसभेला पंकजाताई चे काम जोरात करायला पाहिजे होते परंतु कामच केले नाहीत लोकसभेत तुमची एकही सभा झाली नाही
@balajiacharya657
@balajiacharya657 Ай бұрын
गेवराईत फक्त मनोज दादाचा जरांगे फॅक्टर चालणार. आणि आमदारही फक्त मराठाच होणार
@vijaychoure658
@vijaychoure658 Ай бұрын
No😮😮😮😮
@Swamiseva-adi-seva
@Swamiseva-adi-seva Ай бұрын
येडझव्या याच्या पहिले गेवराई ला कुणबी निवडून येत होते काय..
@mukundmundhe2980
@mukundmundhe2980 Ай бұрын
या पटंगनात तुमचा नाद वेडे पणा
@LalaYevle
@LalaYevle Ай бұрын
बरोबर बोलले पवार साहेब
@kalyanpalwade5716
@kalyanpalwade5716 Ай бұрын
गेवराई OBC आमदार होणार 🌹🌹
@krishnakendre925
@krishnakendre925 Ай бұрын
विधानसभा जवळ आली की सोंग चालू केलं
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 Ай бұрын
धनुभाऊ आता फक्त वंजारी समाजाला च आमदार करा.यांना आमदार करुन काही फायदा नाही.आता फक्त आपलेच आमदार करा.जय भगवान जय गोपीनाथ
@pralhadkarhale6190
@pralhadkarhale6190 Ай бұрын
दडपशाही विरोधात बंड असावे.
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk Ай бұрын
तुतारी 50000 हजार चे फरकाने निवडून येणार
@NamdeoLondhe-u4l
@NamdeoLondhe-u4l Ай бұрын
मंत्री होण्याची पुर्ण क्षमता असलेला नेता!
@rushiandhale2929
@rushiandhale2929 Ай бұрын
पंकजाताई मुळे आमदार होत होतास
@abhijeetghuge7560
@abhijeetghuge7560 Ай бұрын
साहेब तुम्हाला ताईने मोठा केला आहे विसरू नका फक्त तुम्ही
@SharadNagargoje-hn4xg
@SharadNagargoje-hn4xg Ай бұрын
कशालाच. पंकजा ताई. वर.नारज होतो
@ganeshnagare9922
@ganeshnagare9922 Ай бұрын
तुतारी कडे जायचे आहे फक्त कोणावर तरी आरोप करायचे निमित्त
@yogeshdighole7084
@yogeshdighole7084 Ай бұрын
गद्दारी करून हेच मिळणार होत
@ravikantlokhande9439
@ravikantlokhande9439 Ай бұрын
त्याने कामच केलं नाही मतदारसंघात
@nileshpakhare720
@nileshpakhare720 Ай бұрын
कशाला बाकीचं सांगतो अस म्हण तू की मला मन्या भाई कडून उभा राहायचं आहे . लोकसभेला तू तुतारी च काम केलं आता घे तुतारी आणि बस वाजित 😅
@gouravphad4647
@gouravphad4647 Ай бұрын
कार्य शून्य आमदार आहे हे त्या मुळे दुसऱ्या ना दोष देतात
@AADISHAKTI9100
@AADISHAKTI9100 Ай бұрын
सौ प्रियंका ताई शिवप्रसाद खेडकर 100% आमदार होणार आहेत त्यामुळे सर्वांनी माघार घेतलेली चांगली आहे तुम्ही माघार घेण्याचे खरे कारण प्रियंका ताई शिवप्रसाद खेडकर या भरघोस मतांनी निवडून येणार आहे हे खरं कारण आहे
@Devaisha0620
@Devaisha0620 Ай бұрын
Yana har दिसत आहे जरांगे पाटील कडून तिकीट मिळण्यासाठी हा आटा पिटा आहे😅
@GaneshNagargoje-z4t
@GaneshNagargoje-z4t Ай бұрын
एवढ्या दिवस कुठं होते साहेब आता बाहेर आले व आता अन्याय झाला तुमच्यावर..
@mauliupofficial05012
@mauliupofficial05012 Ай бұрын
आता पवार ले घाम फुटला आहे त्यामुळे आपल्यावर ही वेळ आली
@DevidasPalve-sv7wy
@DevidasPalve-sv7wy Ай бұрын
तुतारीच काम करायचं आणि पंकजाताई आणि भाऊच नाव घ्यायचं शोभत का हे तुम्हाला
@NamdeoLondhe-u4l
@NamdeoLondhe-u4l Ай бұрын
साधू कि संधीसाधू?
@HanumanKhedkar-ju9ku
@HanumanKhedkar-ju9ku 19 күн бұрын
तु कुठे जायचे जा लोक मतदान करणार नाही
@sayaskharate1259
@sayaskharate1259 Ай бұрын
तुम्ही काय दिवे लावले असते तर माघार घ्यायची वेळ आली नसती
@ravikantlokhande9439
@ravikantlokhande9439 Ай бұрын
पडणार होते हे म्हणून पळून गेले
@Bagayatdar160
@Bagayatdar160 Ай бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी बोलत होते लोकसभेला आणि आता धनु भाऊ च्य नावांनी अरोडताय
@rameshwagh1209
@rameshwagh1209 Ай бұрын
फाटली का भाऊ
@shepsantram1137
@shepsantram1137 Ай бұрын
आता तुतारी वाजवतील काही दिवसांनी... ताई साहेबांना मदत केली नाही लोकसभेला.... आता यांना पण तिकीट भेटणार नाही मनून कळलं होत त्यामुळे जाल चालू आता उलट.
@krushnabudhwant9636
@krushnabudhwant9636 Ай бұрын
घाबरला
@mohanbade5683
@mohanbade5683 Ай бұрын
पक्षाचे काम करावं लागतंय..... मग वरिष्ठ ऐकतात...
@surendramunde1626
@surendramunde1626 Ай бұрын
Tu khot boltoy
@madhukarmunde9653
@madhukarmunde9653 Ай бұрын
आता तुमी निवडुन पण येणार नाहीत साहेब
@arundahifale9412
@arundahifale9412 Ай бұрын
Good bye
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg Ай бұрын
मुंडे परीवार कधी भविष्यात जनतेतून निवडून येणार नाही हे मराठे खबरदारी घेणार
@RamaRama-jh4gs
@RamaRama-jh4gs Ай бұрын
हाड
@RamananadKarad
@RamananadKarad Ай бұрын
पन्नास वर्षे सत्तेत राहुण मराठा समाजाला न देणाऱ्या शरद पवार ला निवडुण दे बाळा😂😊
@EknathGite-k6m
@EknathGite-k6m Ай бұрын
लोकसभेला गद्दारी केल्यामुळे हे दिवस येणारच तुमच्यावर
@shrirammundhe7597
@shrirammundhe7597 Ай бұрын
अरे बाबा सरळ सांगून टाका तुम्ही जरांगेच्या नादी लागले
@mohankhedkar1827
@mohankhedkar1827 Ай бұрын
लाईत राहा मुंढेसाहेबामुळे तुम्ही आमदार झालात
@PariMunde-n8f
@PariMunde-n8f Ай бұрын
नास्क झवन
@laxmangarje4579
@laxmangarje4579 Ай бұрын
तुम्ही तुतारी घेणार
@Deepak-zv8jr
@Deepak-zv8jr Ай бұрын
जय घरी 😂😂😂😂
@shesheraomundhe4523
@shesheraomundhe4523 Ай бұрын
अण्णा आम्ही तुम्हाला दोन वेळेस आमदार केले असून तुम्ही यापुढे ओबीसी समाजाला पाठिंबा देऊन ओबीसीचा आमदार करा
@BalasahebKande-hs4dq
@BalasahebKande-hs4dq Ай бұрын
आता निवडणुन येऊन दाखव ल पवार
@madhavsarade6885
@madhavsarade6885 Ай бұрын
धनंजय मुंडे पडणारे धन्या
@Nocomments756
@Nocomments756 Ай бұрын
Tuza bap ahe ka dhanya manayla 😂
@shankarnagargojesn5518
@shankarnagargojesn5518 Ай бұрын
Tuzya आईचा नवरा
@krishnakendre925
@krishnakendre925 Ай бұрын
आस पण तुम्हाला bjp तिकीट देणार नाहीत म्हणून पळ चालू केलाय
@iwineducation9287
@iwineducation9287 Ай бұрын
राहता बीजेपी पक्षामध्ये आणि काम करतात तू तरी पक्षाचे, लक्ष्मण अण्णा पवार हे आपणास शोभत नाही
@SSB02094
@SSB02094 Ай бұрын
तस पण तुमचा पराभव होणार
@mauliupofficial05012
@mauliupofficial05012 Ай бұрын
सध्या नाटक आहे हे
@sonalinirmal9676
@sonalinirmal9676 Ай бұрын
आण्णा तुमच्या सारखा आमदार मिळणे हे गेवराई चे भाग्य आहे, तुमच्या सारखा विकास कोणीही करणार नाही
@NamdeoLondhe-u4l
@NamdeoLondhe-u4l Ай бұрын
मुत्सद्दी नेता.
@MohandabhadeDabhade
@MohandabhadeDabhade Ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shesheraomundhe4523
@shesheraomundhe4523 Ай бұрын
अण्णा तुम्ही जरांगे चे समर्थन करून ओबीसीच्या उमेदवाराला विरोध केला व लोकसभेला तुतारी काम.केले
@Raj77-oj8ht
@Raj77-oj8ht Ай бұрын
कळत या सगळे only निवडणूक 😂😂😂
@ganeshbhorade5338
@ganeshbhorade5338 Ай бұрын
आम्हाला माहिती आहे तुम्ही तुतारीकडे जाणार आहेत
@ganeshmurkute3554
@ganeshmurkute3554 Ай бұрын
तू तुतारी चा काम केलस त्याचं काय भाऊ
@standwithtruth2004
@standwithtruth2004 Ай бұрын
beed jilha jarange patlancha balekilla👑🚩
@NamdeoLondhe-u4l
@NamdeoLondhe-u4l Ай бұрын
विकासाची ओढ असलेला नेता.
@Indian-7-J
@Indian-7-J Ай бұрын
एकाच जातीच्या बुडाला आग लागलेली दिसते...
@BhagwatAndhale-rx7kx
@BhagwatAndhale-rx7kx Ай бұрын
Ja ata tutarikade
@SharadNagargoje-hn4xg
@SharadNagargoje-hn4xg Ай бұрын
ओबीसीं.सर्व.
Maharashtra Times LIVE : Beed मध्ये Sandeep Kshirsagar यांच्यासाठी Sharad Pawar यांची सभा
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 1,6 М.
My MEAN sister annoys me! 😡 Use this gadget #hack
00:24
这是自救的好办法 #路飞#海贼王
00:43
路飞与唐舞桐
Рет қаралды 118 МЛН
The IMPOSSIBLE Puzzle..
00:55
Stokes Twins
Рет қаралды 47 МЛН
My MEAN sister annoys me! 😡 Use this gadget #hack
00:24