👌👍💐 काही झालं तरी मागे हटायचं नाही, कोणत्याही व्यवसायात टीकून राहणं हे फार महत्त्वाचे आहे. काळजी करू नका एक दिवस नक्कीच तुमचा असेल पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा
@surajchavhan18782 жыл бұрын
78iiip
@rajusawant99162 жыл бұрын
विठू राया जेव्हा मी आपल्या शेळी पालन च्यां पंढरीत सहभगी झालो तेव्हा पासुंन ठरवल आहे फाटन नहीत तुटन पण माघ नाही सरायच. आणि आज या काकांचा अनुभव आयकुन आणखी हिमत आली आणि नवीन काहीतरी शिकायला मिळालं....आल्या शिबिराला आलो होतो दुसऱ्या ब्याच ला. शिबिर घेऊन मला पडलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर मिळाली भरपूर काही शिकायला मिळालं .... एक एकर चारा लागवड केली आहे...सूबाभळ. शेवरी हादगा तुती शेवगा जांब अंबा जांभूळ वड उंबर पिंपळ स्मार्ट नेपियर आणि बरंच काही ...आता सोयाबीन च भुस जमा करून ठेवणार आहे.आणि दिवाळी नंतर बांधिस्त शेळीपालन सुरू करतोय...डोक्यावर महाकाल चा हात आणि तुमची साथ आहे म्हंटल्यावर काय चिंता करायची... जय महाकाल...😊😊🙏🙏
@maheshpatil.34362 жыл бұрын
दादा कोणते गाव?... गावरान व उस्मानाबादी करणार आहात का?... चार्याचे नियोजन मस्त केले आहे... मी सुधा भविष्यात सुरु करणार आहे.
@shubhamgadekar79242 жыл бұрын
No 1 bhau khup chan
@shubhamgadekar79242 жыл бұрын
Mi pan suru karnar aahe
@rajusawant99162 жыл бұрын
@@maheshpatil.3436 गावं... निबोळा...तालुका...भोकरदन..जिल्हा..जालना...सुरुवात गावरान उस्मानाबादी पासून करतोय...4 कोटा जातीच्या शेळया ठेवणार आहे...आणि एक दोन वर्षानंतर 4 ते 5 जातीच्या शेळया ठेवणार आहे...फक्त ऑनलाईन खरेदी करू नका कुणाकडून...स्वतः तिथे जाऊन घेऊन या....😊🙏🙏
@rajusawant99162 жыл бұрын
@@shubhamgadekar7924 खूप खूप शुभेच्छा...💐💐😊😊🙏🙏
@bhausahebnavale67932 жыл бұрын
सुरवातीला शेळीपालन व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला हेच अनुभव आला आहे सतीश सरांचे व्हिडिओ पाहील्याने भरपूर प्रमाणात माहीत मिळाली
@sadanandkatmore96692 жыл бұрын
लै भारी.... ही चर्चा संपूच नये अस वटत होत... आमचेच अनुभव त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाले... निर्मळ मनाचा माणूस....
@balajishelke36352 жыл бұрын
शेळी व्यवसातिल लोकांचे अनुभव व तुमचे शास्रशुद्ध माहीती बद्दल खुप खुप आभार
@chandrashekhardargude90982 жыл бұрын
सतीश सर तुम्ही ही मुलाखत प्रसिद्ध केली त्यासाठी खुप धनयवाद. साधारण काय होत माणसं नवीन सुरवातीला असं आजापणामुळे घाबरतात मग ते 5 शेळी असूद्या किवा 20 असूद्या ह्या बापू ने स्वतः केलं पाहिलं म्हणुन यश पण भेटत. या सोबत तुमच्यासारखे सल्लागार, मार्गदर्शक सोबत असताना हिम्मत मिळते. माझ्या घरी पण पारंपरिक पद्धतीच्या फिरत्या आणि सुका चारा घरी असे शेळीपालन आहे. मेंढी पालन आहे. तुम्ही जी सर्व महिती देता. यातुन खूप सुधारणा करायला मिळत आहे.
@riteshdeshmukh41822 жыл бұрын
No1. Video. Avdli. Sit
@NakulYadav-br5ep2 жыл бұрын
पहिली लढाई जिंकली लय भारी खरंच कौतुकास्पद आहे
@vaibhavsangle10732 жыл бұрын
Hi sir, आतापर्यंत पाहिलेल्या व्हिडिओ मध्ये सर्वात आवडलेला व्हिडिओ tnx sir
@abhilashgavade42892 жыл бұрын
तुम्ही जे विडीओ बनवता त्यात एक तळमळ असते त्यामुळे कुठला हि माणुस तूमच्या पाशी मन मोकळं करतो हे त्याचं एक उदाहरण आहे
@prashantparhad87782 жыл бұрын
सर चर्चा मोकळी होती पण खूप महत्त्वाची आणि अनुभवाची होती. खूप छान माहिती भेटली धन्यवाद.
@parmeshwarnaybalpatil23512 жыл бұрын
बालासाहेब हारकल हे आमचे मावस भाऊ आहेत. सतीश सर, यांना खरंच शेळीपालन बद्दल खूपच आवड आहे.
@sandipwagh3932 жыл бұрын
सर व्हिडीओ पाहण्याच्या अगोदर सांगतो चांगली माहिती असेल
@sajidsayyad92912 жыл бұрын
सर नंबर एक व्हिडिओ होता आपला
@dinkarshinde77022 жыл бұрын
सर्व साधारण माणुस देखील कमी नसतो धन्यवाद सर धन्यवाद शेळीपालक
@B.V.Shinde2 жыл бұрын
सतिशराव खुप रोमँटीक मुलाखत आहे . अनुभवातुन मानुस शहाणा होतो .
@sandeepshikare67142 жыл бұрын
एकच नंबर video नविन शेळी पालन सुरू करताना अडचणी येतात खचून न जाता धीराने कसे सामोरे जायचे याचे उत्तम उदाहरण आहे काकांचा स्वभाव मस्त आहे अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्या 👌👌
@prabhakarbhandare72542 жыл бұрын
सर सर्वात चांगला व्हिडिओ आहे. त्यामुळे आमचाही आत्मविश्वासात वाढ झाली.
@balnathlamkhade54742 жыл бұрын
मला ही सूरवातीला असाच अडचनी आल्या होत्या पन सर तूमचे व्हीडीयो पाहुन खूप काही शिकायला मिळाले आणी पुडेही खूप काही शिकू असी अपेक्षा करतो जय जवान जय किसान
@roshanlilhare85282 жыл бұрын
खूप छान माहिती आहे sir खास करून नवीन शेळीपालकांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे🙏❤️
@rajukonghe43872 жыл бұрын
खूप छान आहे, स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर अडचण येत असतात त्यावर मंथन केले की मार्ग निघतोच. खूप छान अनुभव.
@santoshshinde60572 жыл бұрын
सर आतापर्यंत पाहिलेल्या व्हिडिओमध्ये एकदम सुंदर असा व्हिडिओ
@swamideshamukh70102 жыл бұрын
तुमचे सर्व व्हिडिओ बघितले त्यातला हा सर्वात सुंदर व्हिडिओ शेवटी मेहनतीला फळ लागले तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर आमचा उत्साह वाढतो शेळीपालनाबद्दल मार्गदर्शन मिळते तुम्हाला कॉल न करता आमच्या अडचणी दूर होतात व्हिडिओ बघितल्यानंतर भरपूर अनुभव ऐकायला मिळतात खूप खूप धन्यवाद
@vijaychavan75742 жыл бұрын
आपला पण आसाचा अनुभवा आहे मला तर dr नी विकून टाक संगीत होता पण मी हार मानली नाही माझ्या शेळीच्या पिलना आजार होता ते दूध पण पायाचे नाही पण dr उजगरे सरांनी सांगितलं विजय पिलानी दूध पिलाशिवय त्यानं औषद लागू होणार नाही मग मी पिल्ला ना दूध injection ne पाजयाचो माझ्याकडील 11 पिल्लं फक्तं 3000 रुपया मागितले होते पण मी त्यांना न विकता त्यांनी चांगली काळजी घेतली आणि नंतर 8 महिन्या नंतर 84000 रुपया ल विकले
@santoshpatole4850 Жыл бұрын
साहेब तुमचा नंबर मिळेल का प्लीज
@rashtrapaldamodar61762 жыл бұрын
जो शेवट पर्यंत टिकून राहील तोच समोर जाईल, खूप जबरदस्त अनुभव 🙏🙏
@liyakatkhankhan18822 жыл бұрын
खरच सतिश दादा लोक तुमच्या कडून प्रेरणा घेत आहेत हे बघून छान वाटत आहे ❤️❤️❤️
@prashant36732 жыл бұрын
ईच्छा तिथे मार्ग, बाळासाहेबांनी स्वेच्छेने हे करण्याचे ठरवले म्हणून तर त्यांना यशस्वी होण्याचा मार्ग सापडला, शेवटी आपल्या पाठीशी आपले महागुरू सतिष सर आहेतच, मस्त व्हीडीओ होता
@vilasshinde33632 жыл бұрын
सत्य आणि मुक्त संवाद...
@vinodkhupse2 жыл бұрын
अनुभवाची मोकळी चर्चा सुपर.🌹🌹🌹🙏
@rahulrothe99592 жыл бұрын
सर तुमचे मार्गदर्शन खूप मोलाचे आहे प्रत्येक व्हिडिओच्या मार्फत नवीन माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी धन्यवाद
@FcGf-l5q3 ай бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला त्यांचं थँक्स पण नवीन अनुभव मिळाला ते पण अनुभवातून शिकले आणि त्यांच्यापासून नवीन लोकांना पण प्रेरणा मिळाली
@sanghrakshakmhaisgawali80188 ай бұрын
खुब चांगला अनुभवाची माहीती मिळाली. धन्यवाद.
@sakhamagar20002 жыл бұрын
एकच नंबर मुलाखत अगदी मोकळी
@MG-xj8xu2 жыл бұрын
कितीही मोठे संकट आले तर त्या वर उपाय असतोच हे या विडिओ मधून समजले 👌👌👌👍👍👍👍
@pratapkute1522 жыл бұрын
एकदम भारी व्हिडिओ झाला सर आणि खरी माहिती कळली. चिकाटी शिवाय काही खर नाही
@janardhanrajale83032 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली सर अपयश ही यशाची पहिली पाहिरी आहे ज़िद सोडली नाही पाहिजे
@ashokharke97792 жыл бұрын
शेळी पालना मधील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ धन्यवाद सर 🙏
@nileshnehare69852 жыл бұрын
खुप छान वाटला सर विडीओ
@krushnasonawane60922 жыл бұрын
Yess लाडेगा इंडिया तो बडेगा इंडिया ❤️😍😍😍😍😍😍👍🇮🇳
@prakashgore20162 жыл бұрын
खरे अनुभवातले बोलले मामा सर्वात नंबर एक व्हिडिओ झाला सर
@shivrajkadge Жыл бұрын
खूप छान अत्यंत मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि अनुभव सांगितले
@narendrasinghbais91582 жыл бұрын
मला वाटायचं शेळी पालन एकदम सोपे काम आहे पण यांचा अनुभव ऐकून धक्काच बसला . कुठल्याही प्राण्याचे पालन संगोपन करणे म्हणजे त्याची मन लावून सेवा करणेच असते . श्री रन्हेर यांचे विडियो पाहून मन हुरळून जाते पण सुरवात फारच सावध पणे करायला हवी . श्री रन्हेर यांनी दिलेल्या धोक्याच्या सूचनांचे कडक पणे पालन केले तरच यश मिळू शकेल .
@vinodsambhare92842 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला. प्रत्येक शेळीपालकासाठी या व्हिडिओ मधून चांगला अनुभव मिलाला आहे. भर पाऊस सुरू असताना बनवला व्हिडिओ. आपले सर्वांचे अभिनंदन. सतिश सर आपल्या कार्याला सलाम
@_lokkala2 жыл бұрын
खडक मुलाखत झाली.
@rajgurusolanke62142 жыл бұрын
नंबर एक मुलाखत आहे सर
@prakashgore20162 жыл бұрын
शेळीपालन हा व्यवसाय एक मनी सारखा आहे नजर हटली दुर्घटना घातली
@satishtikhole62172 жыл бұрын
सर तुमचे व्हिडिओ पाहून खूप छान फायदा होतो
@v.a.pgoatfarm52842 жыл бұрын
यश हे एका दिवसात नाही मिडत तेया करीता सोताहला झिजवाव लगते खूब छान मुलाखात झाली👍
@ragunatudar10052 жыл бұрын
एकदम छान माहिती दिली सर नविन सुरवातीला त्रास होतो दम धरावा लागतो 🙏🙏🙏
@mansingyerudkar16462 жыл бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ
@ajaylodam48952 жыл бұрын
💐 अप्रतिम व्हिडिओ गुरुजी 🙏 कामाहीती का पण व्हिडिओ पाहून चेहऱ्यावर हास्य आले, खूप आनंद झाला......😇
@roshankamdi65572 жыл бұрын
खूप मस्त आहे चर्चा
@PrakashPatil-lt3pu4 ай бұрын
एकदम भारी मुलाखीदरम्यान मज्या आली
@akshayshingate82752 жыл бұрын
तुमच्या कार्याला सलाम सर एक नंबर मनमोकळ्या गप्पा 🙏🙏🙏
@chandrakantpawar6506 Жыл бұрын
मामांनी मनोरंजन तर केलंच बरोबर अनुभव आणि उपाय सांगितला.
@ganeshdeshmane43452 жыл бұрын
खूप खूप सुंदर चर्चा झाली १कचनंबर धन्यवाद सतिश भाऊ
@walmiksuryawanshi33566 ай бұрын
खूपच जिद्दी शेळीपालन आहे खूपच छान
@liyakatkhankhan18822 жыл бұрын
या व्हिडिओ च्या टायटल प्रमाणे च मी तुम्हाला फॉलो करत असतो सतीश दादा माझ्या दिवसाची सुरुवात तुमच्या आठवणी ने च होते तुमचे व्हिडिओ बघितल्यावर फायदाच होतो
@ajitmaharnur54072 жыл бұрын
एकदम कडक मुलाखत तोडच नाही सर🤗🤗🤗🤗🤗
@NakulYadav-br5ep2 жыл бұрын
खरंच मुलाखत झाली सर लाखात एक 👑👍
@rahimqureshi98082 жыл бұрын
भाऊ तुम्ही जेवढ्या आत्मीयतेने महिती सांगता तशी माहिती आजवर कोणत्याही युट्युब चैनल वर भेटली नाही. तुमचा मोकळा आणि सहज स्वभाव आणि तुमच्या अनुभव याची आम्हाला खूप मदत होते. खूप खूप धन्यवाद
@marutikoditkar27552 жыл бұрын
आगदी मनमोकळी, दिलखुलास खूप आनंद झाला आहे ऐकून 👍👍👍👍👍👍
@utkarshkhairnar58082 жыл бұрын
सर असेच प्रेरणादायी व्हिडिओ बनवत जा सर
@nayanabhingardive66442 жыл бұрын
khup chan bhau. aikun dolyat Pani aale mi pan 2 bakrya pasun suru Kel kahi divsat 1 meli . gharche mhanale ki aata ek ti vikun tak pn mi tichya jodi la ajun don aanlya aata vyavastit aahe
@JotibaDesai-s1j Жыл бұрын
मी सद्या दुबई मध्ये आहे सतीश साहेबाना मी भेटणारच पण मी अनुभवासाठी यांचे व्हिडिओ बघत असतो खूब चागली माहिती देतात
@nileshkalel47869 ай бұрын
Khup anmol anubhav sangitle. Sankat kiti n kashi hi yeudya pn har manaychi nahi. Khup chan vatle tumhala aikun
@riteshdhok59712 жыл бұрын
खूप चांगला व्हिडिओ होता आणि संगर्ष काय असतो ते पण माहीत पडलं
@rishabhpaints39562 жыл бұрын
अनुभव 🙏🙏👍छान मुलाखत
@lahupotkule30422 жыл бұрын
सर आपण जी माहिती सांगत .ती आपण निस्वार्थी पणे समजुन सांगता .खुप छान
@रामदासमाळीशेवते2 жыл бұрын
एकच नंबर मुलाखत दिली
@shamwaygudage84672 жыл бұрын
खूप छान प्रकारे संवादातून माहिती मिळाली धन्यवाद सर
@RaviShinde-kn6kd2 жыл бұрын
सुंदर चर्चा झाली
@shakilm.yousufjikre62792 жыл бұрын
या शेतकऱ्याच्या जिद्द आणि चिकाटीला आणि साहेब तुमच्या आपुलकीला प्रणाम
@dipaksapkale33762 жыл бұрын
संयमाने केलेला एक प्रेतन एक नंबर सर
@rajupalaskar88242 жыл бұрын
खुपच छान माहिती आनुभव सांगितले भाऊनी शेळी पालन व्यवसाय मैदान सोडून पळणाऱ्यांचा नाही
@bapusahebadhav55312 жыл бұрын
खुप छान वीडियो....खरा अनुभव,व संघर्ष .....दोघांचं अभिनंदन
@govindpawar59662 жыл бұрын
Ek number mulakhat satish sir
@Love_you_jasus2 жыл бұрын
खुप चांगली माहिती देतात सर तुम्ही
@savitajadhav97402 жыл бұрын
Khup ch sundar video 🙏
@angadnagmode10 Жыл бұрын
असेच छुपे कॅमेरा चे व्हिडिओ बनवत चला चांगली माहिती पुढील.......
@priyaamarjadhav5252 Жыл бұрын
नवीन नवीन अनुभव ऐकायला मिळतात आणि त्यातून खूप काही शिकायला मिळते हे महत्त्वाचं.
@shivajibajad50312 жыл бұрын
Vidio mast mahiti milali
@umeshpawar-ze7kb2 жыл бұрын
खुप सुंदर विचार मांडले खुप आभिमान वाटतो आसे काही तुमच्या कडुण ऐकायला ♥️
@rajupatil__2 жыл бұрын
Sir tumhi samorchya mansache bolne khupach Samzun gheta yatach tumcha mothepana ahe kharch thank u sir
@dayananddaptare56322 жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@jivanshelkepatil11502 жыл бұрын
लय कडक मुलाखत व्हिडिओ पाहील्यावर आगावर काट आला हो सर 👌💯😯
@rudraksha73432 жыл бұрын
Lai Bhari
@jivanshelkepatil11502 жыл бұрын
Thx
@नितीनकुमारजाधव2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सतीश सर
@ajaygalhate3616 Жыл бұрын
सर खुप छान वाटल हा व्हिडिओ पाहु फार काही शिकायला भेटल
@purushottambandare24042 жыл бұрын
सर काहीही म्हणा पण मुलाखत खूप भारी झाली आहे
@rahulwar37892 жыл бұрын
Sir ha video lay bhari vatala nice 👍👍👍👍👍
@shivajikarde77802 жыл бұрын
मामांनी जास्त बोलू च दिलं नाही सतिश सरानां पन मस्त शवांद
@mahajipatil24315 ай бұрын
Real problem & Consider Real fact, good experience is better teacher
@लक्ष्मीगोटफार्मनिंभा2 жыл бұрын
अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ वाटला
@gautamgajendra97632 жыл бұрын
बापू एक नंबर मुलाखत घेता तुम्हाला आमच्यासारखे शेतकरी खरोखरच बोलतो तो कारण तुम्ही हातचं काही ठेवत नाही राव अभिनंदन
@rohanborhade44132 жыл бұрын
चांगली मुलाखत झाली
@manthanmali45572 жыл бұрын
खुप चांगली माहिती भेटली
@shetkariraja29002 жыл бұрын
🙏🙏🤝खूपच छान विडिओ बनवला सर 👌👌
@sonukunturkarkunturkar14 сағат бұрын
अनुभव हेच खातर
@prathameshingle25922 жыл бұрын
अनुभव खुप आवडला
@lokeshnishant13892 жыл бұрын
नवीन शेळीपालकासाठी खूप छान माहिती दिली दादा आपले मनपूर्वक आभार 🙏