बागेश्री तुला पण मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा . खूपच सुंदर विश्लेषण .
@satishrekhi14 сағат бұрын
पारनेरकर बाई अगदी बरोबर आहे एकदाच काय तो सोक्षमोक्ष लागेल सर्व पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवुन जनतेच्या मनातील आपले स्थान निश्चितच समजावे आजमावे
@jaihind651514 сағат бұрын
छान विवेचन. उत्तम शब्दोच्चार. प्रभाकरजींची निवड सार्थ ठरली.
@PandurangKiranpure15 сағат бұрын
जय श्रीराम
@Praveen_Patil_689815 сағат бұрын
मुंबईच्या सर्व हिंदू लोकांना माझी कळकळीची विनंती आहे, ये वेळी उद्धव ठाकरे ला हिंदू ची ताकद दाखवा. WAQF बोर्ड साठी खूप जीव चालला आहे साहेबांचा .. मुसलमान लोकांचा कळवळा घेऊन विधानसभेला उतरलेला उबाठा तोंडघशी पडला आणि आता त्याला मराठी-हिंदू माणूस आठवतोय .. अशा रंग बदलू लोकांना अजिबात सत्तेत आणू नका .. नाहीतर सत्तेत आले कि पुन्हा हे तुमच्या ढुंगणावर लाथ देऊन हिरवा झेंडा हाती घेतील. जय श्री राम !! 🚩
@pushpalatanaik916710 сағат бұрын
E vi m machin madhe ghotala karun nivdun Ali bhartiy janata party muslim lokanchi vadati loksankhya bhartiy janata party Kashi kami Karel aj bharatat 22 karod che varati muslim lok ahet 25 varshat 50 karod hotil ani 5o varshat muslim lok hindu lokanchya barobarila yetil tevha nahi atach tumchya bhartiy janata party chya pant pradhan narendra modi sangha vadatya muslim loksankhela ala ghala mhanun muslim lokanchi vadati loksankhya e vi m machin madhe ghotala karun kami nahi honar
@seelaumhel87685 сағат бұрын
Agdi khar ahe
@203jo15 сағат бұрын
हे सत्यवान महाराष्ट्रात काय बदल करणार पेक्षा काय मलिदा मिळेल याकडे डोळे लागले आहेत.जनता गेली चुलीत आमचा फायदा काय याकडे उध्दव ठाकरे हे कंठात प्राण आणून बघत आहेत
@jitendrapatil978015 сағат бұрын
जय श्रीराम ❤❤
@pramodkandale-dm8yw15 сағат бұрын
जय श्रीराम 🌹🙏🌹 तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. 😊
@suhasbhade40813 сағат бұрын
सुंदर विश्लेशन
@CdnNirgude15 сағат бұрын
आता हा मानुस पालीका महापालिका जिल्हा परिषदेत पंचायत समितीत उबाठाला कायमच घरी बसुन हा मानुस बाहेर पडेल
@JagdishPardhi4712 сағат бұрын
बागेश्री ताई, तुम्हाला व आकार dg9 परिवाराला सुद्धा आमच्या कडून मकरसंक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा 💐💐 बागेश्री ताई खुप छान राजकीय विश्लेषण करता तुम्ही..... धन्यवाद ताई
@rajendrakhopkar78969 сағат бұрын
अगदी योग्य विश्लेषण केले आहे आपणास धन्यवाद करतो. माझे स्पष्ट मत आहे सर्व पक्षांनी आप आपली ताकद दाखवून दिली पाहिजे.
@pralhadhindalekar12609 сағат бұрын
Dhanyawad Namaskaar
@GangadharJamdhade-hi5mc12 сағат бұрын
संजय चाऊस सूषा अक्का पेंग्विन उडोजी आत्ता पाक बाद व्हणार,
बागेश्री ताई मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा अन सुंदर छान, स्वच्छ विश्लेषण साठी अभिनंदन..... मुंबई महानगरपालिका महायुती म्हणुनच लढवावी विजय निश्चित आहे.... भाजपा ने आपल्या सोबतीला घेऊन च चालावे... एकला नारा नको... संपूर्ण मतदार महायुती च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार हे निश्चित आहे....🎉🎉🎉🎉🎉😂😂😂❤❤❤
@BhaktiMathkar11 сағат бұрын
महापालिकेत ऊबाठावर संक्रांत येणार हे निश्चीत...धन्यवाद...🎉
@ramsontakke434514 сағат бұрын
जय भाजपा तय भाजपा जय हो विजयी हो
@Antunagrale12 сағат бұрын
*_दुध कोण आणी कोमट पाणी निष्ठा विष्ठा कोण सगळ्या महाराष्ट्राला माहीत झालं आहे. आता महापालिका पण हातातुन जाण्याची वेळ कोमट पाण्यावर येणार आहे_*
@kamlakarshirodkar14 сағат бұрын
Chhan boltaa Tai
@surendrakelkar557513 сағат бұрын
काल भाऊ तोरसेकर यांचा व्हिडिओ ऐकला त्यात ते सांगतात की मविआ ही निवडणुकीच्या नंतर झाली आहे त्यामुळे हे लग्न नाही तर लिव्ह इन रिलेशनशिप आहे म्हणून घटस्फोट घेण्यासाठी मुहूर्त बघायची गरज नाही.
@jaywantlawand637913 сағат бұрын
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा 💐👏वेश भूषा आजच्या त्योहाराला अनुसरून .कीप इट अप.”करामतीकर “ आमची उपाधी बरं का .प्रभाकर ना हे आम्ही सांगितलं आहे.
@Samrat-n9h12 сағат бұрын
पहिला मी होतो.. बारामतीच्या काकाला करमातिकर काका म्हणणारा 😂😂😂
@rajendrakhopkar78969 сағат бұрын
तुमच्या आकार डि.जी नाईन परिवारास मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
@RavindarVaidya9 сағат бұрын
सद्य स्थितीत पटणारे विवेचन !
@ShivajiKshirsagar-t4x9 сағат бұрын
Good
@shivajimane328115 сағат бұрын
Bageshri tula va gharatil sarvna makar sankrantichya shubhechya. Til gul ghya ani God bola.
@hemantjoshi16558 сағат бұрын
निवडुंका का घेतल्या गेल्या नाही हे प्रथम पाहणे, नपालिका निवडणूक बाबत न्यायालयात केसेस पेंडिंग आहे ती कोणी का नेली, ते प्रकरण निकाली होणं गरजेचे आहे मग त्या वर चर्चा करणे उचित असेल
@nitinbhaulad14 сағат бұрын
सर्व सेटींग झालंय म्हणूनच उध्दवची शिवसेना एकटी लढण्यास तयार आहे. जनता वेडी😂
आता मुंबई चा महापौर शा पटेल होतील सदोतीस टंके मराठी ऐक होत नाही नाही आता मुंबई मछली मटन विसरा खमन ढोकला चालनार
@neerajharidas926612 сағат бұрын
Prabhakar Rao dakhha dilav ki anchor bdlun 😂
@shivajipawar-my5zi10 сағат бұрын
Evm Machin throw it than take other Election.
@vaibhavwadyalkar1608 сағат бұрын
Barobar ya niwadnuka matpatrikewar ghewun krun taka dudh ka dudh ani Pani 🤣🤣🤣
@shahajimisal94055 сағат бұрын
भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे
@vishvanathkulkarni591013 сағат бұрын
Sanjay Rautala kay baghayachay . Je baghayach te Uddhav sahebala baghayachay . Kay hoiel te howun de . Hyacha arth kay ? Vidhan sabhet sampawat aanalay , urali suralit BMC la ghalwu . Baghayala kon ? Uddhav Thackeray .
@vishalkadam59045 сағат бұрын
मोरक्या gela toue la tumhi kahi bababada kay तुमचं विश्लेषण
@shivajipawar-my5zi10 сағат бұрын
Thackery sheb is boss in Mumbai.
@dnr736913 сағат бұрын
😍
@vijaykharote24614 сағат бұрын
Lacharit jag v Lacharit ch Rahte
@dhirajbhosale9175 сағат бұрын
Hila nhi jamat..batmya vachate
@sarthaknikam877714 сағат бұрын
आवो महायुतीचा भगवा आणला कुठुन?तीन रंगाचा भाजीपाल्याचा फसवेगीरीचा अजितदादाचा मलीदा खायचा नि शिंदेचा नवरा सोडुन पळुन जाऊन गुजराती ठेवायचा यांचा कोणता रंग वो?निदान ठेवलेल्या बाईला जी किंमत देतात तेवढी तरी यांना आहे का?
@hemantgaikwad84414 сағат бұрын
वाघ जनतेने उद्धव ठाकरेंना सोनिया गांधीच्या पाया पडण्याची किंमत दाखवून दिली आहे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर काँग्रेसचा तिरस्कार केला त्यांचेच पाय चाटणे किती योग्य आहे
@AdeshPisal-sn1is14 сағат бұрын
EVM Machine band karun Ballot 🗳 paper ne nivadnuk ghetali tar bjp che dahiii nighel😅😅
@Neel68713 сағат бұрын
EVM badhal netyana pan sarve mahiti aahe EVM perfact aahe ....jar tase naste tar ka virodhi paksh virod ka nahe karat ka nivadun ladhvat aahe ...he sarve nete mandali jantela Chu#@#@ madhe kadhtat