आणि जे पोलीस गुंडांना साथ देत आहेत त्यांच्यावर काय कारवाई करायची
@shrikanthulyalkar75552 күн бұрын
त्यांची दातखीळ बसली आहे
@maheshwarudanshive7215Күн бұрын
महाराष्ट्र पोलीस चांगले काम करीत आहेत. सॅल्यूट 🌹
@desaibandhu3 күн бұрын
सायरन हल्ली बरेच आका वापरतांना दिसतात, आकांची संख्या बरीच वाढलीय हल्ली. 😊
@rameshpatil44403 күн бұрын
त्याने कोणत्या आका ला फोन लावला . त्याच्या वर पण कार्यवाही करायला पाहिजे . किंवा त्याचे नाव डिसक्लोज व्हयला पाहीजे .
@pramodawere86702 күн бұрын
बरोबर आहे. त्याचे नाव येवु दया समोर
@vaijanathwadje49082 күн бұрын
जीरला का माज...👌👌
@shaikhhanif973513 сағат бұрын
प्रथम पोलिसांनी भ्रष्टाचार बंद करावे. नंतर बघा सर्व लोक आपोआप सरळ होतात.
@sachinbagali65992 күн бұрын
आता समजल ना पोलीसांची वाकडयात गेले वर काय होतो 😡😡
@pradeepraut68482 күн бұрын
नावाला कागदपत्रे अटक नका लगेच जामीन झाला नाही पाहिजे चगला सडवला पाहिजे
@tigerrose882 күн бұрын
Good
@Kapil_gende2 күн бұрын
हे आमच्या महाराष्ट्रचे पोलिस आणि त्यांचे काम सोबत आसे बोरनारे पोलिस जर निश्पक्ष काम करतील तर कोणी माय चा लाल चुकीचे काम करणार नाही जय भिम जय संविधान
@Prem-0112 күн бұрын
पैसे घेऊन सोडून दिले असेल 😢😢
@Humanrightspm3 күн бұрын
Kadak karyavahi havi badmashanvar
@surajpawar-87293 күн бұрын
त्याला जेल झाली का हें महत्वाचं आहे 😅
@ramchandraadsule62473 күн бұрын
फाशी झाली कां? असही विचारा! मग संविधान लोकशाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे कां गेलं! तेही विचारा ! अधिकार पाहिजे जबाबदारी नको!
@satishshejul23802 күн бұрын
माज उतरा याचा
@milindwaikar283 күн бұрын
सत्ताधारी व विरोधी पक्ष मोठ मोठ नेते,टिन टप्पर आंदोलन करणारे नेते, तथाकथित समाजसेवक व कार्यकर्ते सुद्धा आंदोलनाचे निमित्त करून विविध नौकरदार, अधिकारी व पोलीस आधिकार प्रशासना, कोर्ट, ED, CBI, CID, EC ला वेडेवाकडे बोलतात,दबाब टाकतात. त्यांना सुद्धा फटकारले पाहिजे
@rajendrapatil35352 күн бұрын
दोनच दिवसांपूर्वी पुढे काय होणार याची comment केली होती तसेच घडताना दिसत आहे.
@Ppp-h9o9e3 күн бұрын
पकडलं ते दाखवा ना तरच खरं वाटेल.
@Humanrightspm3 күн бұрын
Seems very arrogant nonsense
@mohanthorat3291Күн бұрын
I have lots of respect to police but unfortunately police and politicians are responsible for this situation. When police started to sale themselves people lost the fear of law
@mukundpawar64693 күн бұрын
🎉
@vikassonawane61522 күн бұрын
Police asabhya language use kartat......tyache kahi nahi.....aani policana kahi bolale ki....sarkari kamat adthala aanla mhantat....
@Humanrightspm3 күн бұрын
Goons mavali Yogi formula lava
@manoharjindam75803 күн бұрын
Tyacha Yogya To Satkaar Kara Saheb.
@merevichar_AD2 күн бұрын
सोडु नका साल्याला.
@Humanrightspm3 күн бұрын
Thokun kadha badmaash
@DevidasHukmate3 күн бұрын
गुजराती मारवाडी वाटतो कमला चा माज आलाय
@ramchandraadsule62473 күн бұрын
कधी गुजरात राजस्थान मध्ये जाणार का नाही! ते तुमचे देश बांधव नाहीत? परदेशात आपली भारतीय लोक आहेत 😎 त्यांना तेथून हाकलून दिले तर? किती Cheap विचारसरणी?
@blackblack15533 күн бұрын
आता तू पण काढ कोणी 200 घेतले 500 घेतले
@shekharpatil24683 күн бұрын
अरे तुमच्या बद्दल काय बोलणार
@MaheshShinde-is5si2 күн бұрын
Gadee gyaa lv gunha dakal kara
@mit3682 күн бұрын
Hahahaaa dhungnawar fatkee padlee 😅😅😅
@shrikanthulyalkar75552 күн бұрын
कराड, मुंडे वर कारवाई करायला काय दातखीळ बसली होती का बाळा