ज्यांनी व्हिडीओ व्हायरल केला त्यामुळे गुन्हा दाखल करावा लागला त्यांचे अभिनंदन!...
@MukundK-ci8dlКүн бұрын
पोलीस तर कुठे नीट वागतात,बीड प्रकरण पहा
@SunilDongle-g3iКүн бұрын
बरोबर झाले या गुजरातचा माज उतरवला चांगलं झालं
@sharadsalkar5537Күн бұрын
आमदार खासदाराचा सपोर्ट असणारच म्हणून एवढा माज
@pranavrajput4603Күн бұрын
फडणीवस साहेब अश्या लोकांना पोसत असेल तर आज पासून शिंदे साहेब नकोय😂😂😂😂
@nileshaasatkar5517Күн бұрын
Majale
@BharatMane-cq6tyКүн бұрын
बीड असो किंवा छ संभाजी नगर असो अशालोकांचा माज उतरायला विश्वासभाउ नांगरे पाटीलच पाहिजेत
@sitaramsanap716512 сағат бұрын
तो कोण हे महत्वाचे .नाही पोलिस यंत्रणेने आशी व्यक्तीची फोन कोणाला करतो त्याला आधी कोर्टात उभे केले पाहिजे
@rafeekshaikh6972Күн бұрын
विचार करण्या सारखा आहे ना ओ.... पॉलिटिकल सपोर्ट असल्या शिवाय कोणीही इतकी dering karuch शकत नाही
@SominathKamble-by9qsКүн бұрын
बरोबर
@prernadhakane7755Күн бұрын
आका वर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे
@rahulgoral2 күн бұрын
उत्तरेकडील शिष्टाचार इथे येत आहेत
@pushGM9202Күн бұрын
Apan Jai shri ram chya navawar uttarekadil lokana jawal kele ani purvipasun sobat aselelya ithalya sthanikana dur kele...tyacha ha parinam
@Shivra2WaghКүн бұрын
फोटो काढून सोडून दिले त्याला 😂😂😂
@dilipgambhirrao449613 сағат бұрын
मा. फडणवीस साहेब शासकीय कर्मचाऱ्यांना अरेरावी करणारे ना आशा मगरू लोकांना सात दिवस सामान्या गुन्हेगराला ज्या खोलीत ठेवतात तेथे पाठवा. मग समजेल फडणवीसांचा शासन कारभार.
@श्रीस्वामीसमर्थ-र6चКүн бұрын
पोलिसांनी आपली ड्यूटी व्यवस्थित करानी जो पोलिसांना ठपका लागला आहे हप्ते खोरीचा हा पुसायला पाहिजे कोणत्या ही नेत्याचा गुंडाचा फोन आला तर पहिले त्याच्या वर.कारवाई करा मग आरोपी वर का तर पोलीस कारवाईत व्यत्यय आणतात
@ParshuramkondibaKambleКүн бұрын
कायद्या पेक्षा कुणीही मोठा असू शकत नाही पोलिस यंत्रणे cha आदर निश्चितच ठेवलाच पाहिजे पैसे वाल्यांनी माननीय रतन टाटा साहेबांचा आदर्श ठेवावा उगीच अंगात आणू नये आणल्यास पोलीस बांधवांनी त्याचा माज उतरवावा.जयभीम.
@javedpatel7836Күн бұрын
ती मोठी व्यक्ती कोन
@pranavrajput4603Күн бұрын
2 कोटी ची 😂😂😂😂
@NeeharshaКүн бұрын
Police kiti lachar ahet 😂😂😂
@healthynaturalfitness1629Күн бұрын
घया चढवून अजुन परप्रांतियांना 😡😡😡
@santoshsapte9588Күн бұрын
जानी व्हिडिओ व्हायरल केला त्याला मानाचा मुजरा आता लावा बांबू अगदी पद्धतशीरपणे
@poojawaghmare5292Күн бұрын
2 divas lagle 😂😂😂
@babanjadhav6986Күн бұрын
नेत्या पेक्षा कायदा मोठा आहे... पोलिसांनी लगेच त्यला अटक करायला पाहिजे होती...
@prakashjadhavpk-f7l2 күн бұрын
Sanju bhau cha kary karta ahe vatt😂
@hemantjagtap95272 күн бұрын
Barobar bole fb ya mansache mi FB account Baghitle tr Eka Video madhe Sobat Sahebanchya Galyat Haat takun photo ahet
@ArunPhapaleКүн бұрын
दांडा चालवा.
@kedaripowar9967Күн бұрын
दांडा घुसवा आत घेऊन जाऊन व टायर मधे घाला बेल्ट तर असतोच फक्त मुक्का मार द्या नाहीतर योगी साहेब यांना बोलुन घ्या ते ऑर्डर देतील
@arjunsangale8644Сағат бұрын
तूझी प्रत्येक हालचालींवर लक्ष आहे
@pradeepadsule8612Күн бұрын
👏👏👏👏👏👏👏👏
@r.dmarathe8235Күн бұрын
शाब्बास महाराष्ट्र पोलीस
@vanjaresunil6238Күн бұрын
राज ठाकरे यांची प्रतिक्रिया घ्या
@abcefg97912 күн бұрын
⭐⭐⭐⭐⭐ माझ्या कङून.
@gopalmate338Күн бұрын
कायदा sarvasathi saman आहे. Tymule येवढा maaz bara नाही. Aamdar असो ki खासदार असो घंटा काही फरक पडत नाही. Emandarine जागा
@sanjaySirsat-pm1ctКүн бұрын
Chan aahe videos tyala jel zali pahije
@santoshsapte9588Күн бұрын
वर्दीला चॅलेंज करणाऱ्याला या बाटली वाल्याला तिथेच बाटली घालायला पाहिजे होती ना पोलिसी खाकी दाखवायला पाहिजे तिथल्या तिथंच बाटली घातली असती तर दुसरा बाटलीवाला उभा नसता राहिला
@shreepadkadam922Күн бұрын
पोलिसी खाक्या फक्त सर्व सामान्य लोकांसाठी...vip लोकांसाठी शाही treatment 😂
@dattatrayshinde4758Күн бұрын
@@shreepadkadam922 😂थोडक्यात काय तर पहिल्या दिवशी शेपूट घातले.. आणि दोन दिवसांनी त्या बाटलीवाल्याचं शेपूट कापलं.! त्याचे कपडे काढून त्यालाच उघडे केले.! तोंडावर काळा बुरखा घालून कोर्टात हजर केले.! हेच आधी व्हायला पाहिजे होते. आपला वरीष्ठ अधिकारी श्रेष्ठ कि गुन्हेगारांची पाठराखण करणारे फडतूस पुढारी श्रेष्ठ हे संबंधित पोलिसांना कळायला सवे होते.!😅
@BalkrishnaKulkarni-v4tКүн бұрын
काय कॉमेंट व्यक्त करा? मॅडम तुमची नोकरी टिकणार नाही अशी वेळ आली & नोकरीतील पगारा शिवाय ₹1/- मिळकत नसेल ,बायको, मुले, आई/वडील यांना तजगवायचे असेल तर तुम्ही जे कराल तेच त्यावेळी सेवा करणार्यांनी केले त्यात चूक काय असो आपणास पटो ना पटो वस्तुस्थिती अशीच असावी धन्यवाद
@सत्य1111Күн бұрын
भामता कुठला 😂😂😂😂😂😂 उतरला ना माज आता 😂😂😂😂😂😂😂😂😂
@durgeshtiwari736Күн бұрын
Maharashtra police ki Jay ho
@Shivra2WaghКүн бұрын
पोलिस यांना पण असेच पाहिजे
@ashoksalvi64624 сағат бұрын
त्याला सोडला असेल
@rajendrapatil3535Күн бұрын
काय घडले Video दाखवला नाही. गोष्ट सांगून नुसता फालतू टाईमपास.
@jeevakkamble9059Күн бұрын
Politicians should not interfere in such incident, if this happens each and every person will respect the Police.
@sanjaymore-xt2rmКүн бұрын
बुच मारा त्याच नी त्याच्या आकाच,,कोनी असुदे मुजोर पणा कित्ती आहे 5याचा बगा
Phone war bolnara jalil tr nahi na choksi jhali pahije
@vs-iu2goКүн бұрын
🎉
@badgevinay16259 сағат бұрын
Ashe anek mujor vadhat chalale ahet police la public cha nuksaan karaych nasat pan ashya lokanchi g maran garjeche ahe
@shaikhmoin800Күн бұрын
Aise Logon Ko just arrest Karke lockup Mein dalna chahie Maharashtra Police strong police Aise Kahin Neta Aate Hain Jaate Hain Maharashtra Shaan Maan Vardi hai isiliye use jald se jald arrest Karen aur aur uska ghamand khatm Karen
@BollywoodToday-kgfКүн бұрын
दुसराच माणूस आहे हा 😂😂 वेड्यात काढायचे काम करताय
@karanthombre8200Күн бұрын
Normal n.c.getali asel fkt....?
@MadhusudanKasabeКүн бұрын
Na Dept la Na tya mastikhor majurdyala jyada Footage Deon Tumchi Kimmat kamee naka Amhala kay Dene Ghene......
@RashedSayyad3 сағат бұрын
Sangli karoge kara Sahib
@ZiyadMaheskar-yv3ytКүн бұрын
Taee ha barber karvaee kelen polisani jashi garibavar tashi shiriat var karvaee hoyelach paije nahi tar polisani koun gaber. Nar nahi
@shaikhmoin800Күн бұрын
Maharashtra Police Ne Kabhi Kisi netaon bahkave Mein Aana Nahin chahie Achcha kam karna chahie Janata ke hit mein aur jo bhi iska support karta hai Neta use bhi jail mein dalna chahie Maharashtra Police strong police agar aisa hai to Karke dikhayen Minister Aate Hain Jaate Hain 5 sal ke liye lekin Maharashtra Police 52 years ke liye rahti hai isiliye Bindas Apna Kam acche se Karen Jay Hind Jay Maharashtra
@prashantbhoslep6622Күн бұрын
Tond and body not matching
@santoshshelar9661Күн бұрын
Baap kayda
@NJ-yh4kzКүн бұрын
मुद्दा योग्यच घेतलाय.... पण Video थोडक्यात करा.... आधी प्रस्तावना मग मूळ कथा... गरजेचे आहे का.. थेट मुद्द्यावर यायला काय अडचण आहे बाई तुला..... यू ट्यूब वर एकच video असतो का... थोडक्यात करावे..... आजकालचे पत्रकार म्हणजे वेगळेच नमुने आहेत.
@AshTawКүн бұрын
😢 पूर्ण महाराष्ट्रत गुजराती, मारवाडी आणि भैय्या लोकांची दहाशती अहे आणि त्यना माझ करू देनारे शुद्ध आपलीच म्हणा मराठी नेता आणि लोका. 😢
@AshTawКүн бұрын
😢😢😢😢
@mit368Күн бұрын
Hyaa dukkrani konala call kela check Kara tyala pann att ghala
@pranitkhare158Күн бұрын
Ab police wale camera man banke media walo ka kaam karenge Itna extra work
@vishu-c9x11 сағат бұрын
Police pan tasech aahet re nako te karanani trass det astat