रुसू बाई रुसू सागर वर घुसू | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray | Eknath Shinde

  Рет қаралды 58,759

Analyser News

Analyser News

Күн бұрын

Пікірлер: 312
@shirishvyas6559
@shirishvyas6559 12 сағат бұрын
वडिलांच्या जयंती दिनी तरी थोडंफार वडीलांच्या मोठेपणा वर दोन शब्द बोलायला पाहिजे होते पण त्यादिवशी सुद्धा यांना पांचट विनोद, टोमणे बाजी, कुजकट बोलणे आवरता आले नाही
@vasudeosalunke6440
@vasudeosalunke6440 12 сағат бұрын
आतून बाहेरून कुजलंय हे येडं
@maheshkulkarni5769
@maheshkulkarni5769 8 сағат бұрын
पिताश्री वर श्रद्धा नाही तर चांगले त्यांच्या बद्दल चांगले काय बोलणार म्हणुन टोमणे मारणे चालू आहे कार्यक्रमाचे गांभीर्य लक्षात कधीच येणार नाही माफ करा बाळासाहेब 😢😢😢
@rajeshbelapurkarvlogs9885
@rajeshbelapurkarvlogs9885 8 сағат бұрын
आपल्या बाळासाहेबां बद्दल एवढी आत्मीयता असती ना....... तर या मूर्ख माणसाची एवढी वाईट अवस्था झाली नसती...... 😒🙄🫣🤫
@pracheesardesai4149
@pracheesardesai4149 11 сағат бұрын
भाजप स्विकारणार नाही म्हणून हा जळफळाट आहे. हलकट माणूस आहे.
@SadashivBorade-j8x
@SadashivBorade-j8x 12 сағат бұрын
उध्वस्त झाले, आता दिशा सालेन प्रकरण, बाहेर येऊन थांबले आहे
@shrikantbhave2471
@shrikantbhave2471 12 сағат бұрын
काहीही होणार नाही कोट्यवधी रुपयांची तडजोड किंवा मुंबई पालिका द्या सगळ शांत होईल
@Sanjay70-j10
@Sanjay70-j10 5 сағат бұрын
BJP center ani state nadhe power madhe aahe so why delay ? How long BJP needs to take action ??? Andha bhaktana switching buddhi nahee Ha Baman Lokana Murkha banovto BJP che paise ghevun His last two years video on uddhav, sushma andhare, Sharad Pawar ani congress
@nitinmahajan1366
@nitinmahajan1366 12 сағат бұрын
उद्धव मानसिक रुग्ण आहे यावर कोणतही औषध नाही
@Sanjay70-j10
@Sanjay70-j10 5 сағат бұрын
Uddhav mansik naahee,ha Baman mansik hahe. Applwh ani family che poth bharayala Dusre Sadhan naahee hyacha Kade. Manun gjasun ghasun andha bhakt banavto. Anaji pant
@ravindralimaye9911
@ravindralimaye9911 11 сағат бұрын
आदरणीय बाळासाहेबांची जयंती दिवशी त्यांची थोरवी न गाता फक्त एकनाथ शिंदे ,भाजप,संघ यांना शिवी गाळ, टोमणेबाजी या शिवाय भाषण शुन्य !!!
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 11 сағат бұрын
उध्दव ठाकरेच्या गावाचा ठिकाणा नाही, शेतजमीन नाही तर जमीन आणि काळ्या आईचे प्रेम काय समजणार.हा बाळासाहेबांचा मुलगा नसता तर याला कुणी चपराशाची नोकरी दिली नसती.याला पोट भरायची अक्कल नाही म्हणून बाळासाहेबांनी शिवसैनिकांना हात जोडून याला सांभाळण्याची विनंती केली.जनतेच्या आत्ता लक्षात आले.
@sulbhaparanjpe8236
@sulbhaparanjpe8236 11 сағат бұрын
उबाठा इतका पोरकट माणूस नाही.त्याच्या बोलण्याची किळस वाटते.
@bhupeshkharwade
@bhupeshkharwade 11 сағат бұрын
माजी मुख्यमंत्री राहीलेल्या व्यक्तीने अशा प्रकारचे बालीश व टपोरि टाईपचे भाषण करने शोभत नाही.
@SandeepShivtarkar
@SandeepShivtarkar 11 сағат бұрын
@@bhupeshkharwade मित्रा बालिश बोलण्या कडून यापलीकडे आणि अपेक्षा कसली अपेक्षा ठेवायची. Only entertainment entertainment.... Entertainment... २०२९ paryant अशीच हास्य जत्रा चालु राहणार आहे. So enjoy😂
@prasadsukhathankar4945
@prasadsukhathankar4945 8 сағат бұрын
तो मुख्यमंत्री नव्हता मूर्खमंत्री होता हे त्यानेच सिद्ध केलं आहे.
@Prime_vid3366
@Prime_vid3366 6 сағат бұрын
रडूबाई रडू, मशिदीत पडू! युरिन पॉटसाठी, एअरपोर्टवर भिडू !! 😄
@rajendrabenake6740
@rajendrabenake6740 12 сағат бұрын
संपूर्ण शिवसेना संपली तरी खोड गेली नाही उध्वस्त साहेबांची
@jitendraburange1003
@jitendraburange1003 12 сағат бұрын
"रूसू बाई रुसू...... सिल्व्हर ओक मध्ये घुसू"
@nathamane7943
@nathamane7943 12 сағат бұрын
विशेष म्हणजे काल बरेच टोमणे मारले पण फडणवीस यांचा अजिबात उल्लेख केला नाही
@SandeepShivtarkar
@SandeepShivtarkar 11 сағат бұрын
@@nathamane7943 कसा करेल आता लाचारी साठी पाय चाट्याला ऐक तरी पाहिजे ना, गाडी आता थेट तू राहशील वरून गाडून टाकण्यात पर्यंत गेली, असो हिरव्या घरकोंबड्या असच आमच निखळ मनोरंजन करन्यासाठी तरी घरातून बाहेर येत जा.
@gopalpalod4988
@gopalpalod4988 12 сағат бұрын
ज्याच्या कडे वकृत्व नाही कर्तृत्व नाही ते बोलून स्वत:चे हसू करुन घेतात .
@ushajoshi4339
@ushajoshi4339 12 сағат бұрын
बिनडोकपणाचे अजून एक उत्तम उदाहरण दाखवण्यासाठीच हा मेळावा होता हेच सिद्ध केले इतकी फालतू बकबक होती
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage 9 сағат бұрын
रुसू बाई रुसू हिंदुत्व सोडून मुस्लिम आत घुसू उस्मान उद्धव शेठ ठाकरे जय श्रीराम
@geetatambde3582
@geetatambde3582 12 сағат бұрын
रुसू बाई रुसू शहा कडे बसू अशी परिस्थिती आहे सध्या सालियन ना ची तपास दिशा बदलली आहे
@meghashyamrane859
@meghashyamrane859 11 сағат бұрын
साहेब, उद्धव ठाकरे ची अवस्था आता न घरका न घाटका अशी आहे.
@madankhandade4819
@madankhandade4819 12 сағат бұрын
सुशीलकुमार, आपले म्हणणे, विश्लेषण आवडले.धन्यवाद.
@sushamanaik9997
@sushamanaik9997 13 сағат бұрын
दिशा-सुशांत प्रकरणात ' आरोपीला हस्तक्षेप याचिका दाखल करता येणार नाही ' असं न्यायालयाने सांगितल्याचं मात्र HMV सांगत नाही .फालतू आणि खोट्या बातम्या सांगायच्या पण खरोखर महत्वाच्या असणाऱ्या बातम्या मात्र लपवायच्या .... .
@jayantmalgundkar5909
@jayantmalgundkar5909 10 сағат бұрын
म्हणून तर त्यांना चाय बिस्कुट वाले बोलतात ना.
@Cubetech-zq3ro
@Cubetech-zq3ro 12 сағат бұрын
विधानसभेला एवढी जिरली तरी ह्या उध्दव चा माज काही उतरत नाही
@suchetadeshpande1805
@suchetadeshpande1805 6 сағат бұрын
Perfect question.
@sudarshansattigeri5577
@sudarshansattigeri5577 10 сағат бұрын
अजिबात तयारी नाही. तो विश्वास घातकी आहे. देवेंद्र जी ना सुद्धा चालेल असं वाटतं नाही.
@Sharadzende05
@Sharadzende05 12 сағат бұрын
जबरदस्त सुशील जी सॅल्यूट आपल्याला अशीच लकतारे काढत राहा
@vinaygarud8110
@vinaygarud8110 12 сағат бұрын
या लोकांना भेटतातच कशाला फडणवीस आणि शिंदे. यांना दिवसभर घरा बाहेर बाकड्यावर बसवून ठेवण्याची यांक्सही लायकी आहे.
@vaishalikhare8456
@vaishalikhare8456 13 сағат бұрын
उद्धवराव कधी कळणार तुम्हाला ? जी तुम्हाला वाटतेय निष्ठा ती आहे तुमची फक्त चेष्टा लोकं म्हणतात , नका कोणी रुसू फक्त अधूबाळाचे डोळे पुसू .
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 8 сағат бұрын
भारी
@vidyakoli2558
@vidyakoli2558 5 сағат бұрын
खरंच खूप छान 👌👌
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 11 сағат бұрын
तुमचं घर तुमची जबाबदारी पण माझं घर तुमचीच जबाबदारी 😅
@ramnathlandge1497
@ramnathlandge1497 11 сағат бұрын
उध्दव यांच्या भाषणाला प्रतिसाद मिळाला नाही,व्यासपीठावरील सगळ्यांचे चेहरे पाहून काय वाटते?
@Shreyash5959
@Shreyash5959 12 сағат бұрын
एकदम बरोबर आहेत सर आपले विचार 100%
@rahulpisudde135
@rahulpisudde135 12 сағат бұрын
शरद पवार काय बोलतात काही समजतच नाय 🤔🤔🤔🤔
@dattatraymohite565
@dattatraymohite565 12 сағат бұрын
यावर मला एक शंका आहे आदु बाळाला असे नाहीं वाटत का की आपल्या पिताष्रीला वेडाचे झटके तर नाही पडत 😅😅😅😂😂😂
@vandemataram.7222
@vandemataram.7222 12 сағат бұрын
शंका?
@SandeepShivtarkar
@SandeepShivtarkar 11 сағат бұрын
@@vandemataram.7222 😂😂😂😂
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage 9 сағат бұрын
उद्धव ठाकरे यांची आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याचे औकात राहिलेली नाही देवा भाऊ हे महाराष्ट्र राज्याचे विकास पुरुष आहे महाराष्ट्रातील तमाम हिंदू बांधवांचे ते नेते आहे जय श्रीराम
@gunawantnaik6248
@gunawantnaik6248 10 сағат бұрын
यमक जुळवण्याची सवय पांडुरंग चरणी विलिन होईपर्यंत जायची नाही हेच खरं !
@shamasawant4765
@shamasawant4765 8 сағат бұрын
Ha kasala Pandurang charni wilin honar, narkat janar
@deepalishinde1789
@deepalishinde1789 10 сағат бұрын
जांना गाव आहे ते गावी जातात आणि जांना गावचं नाही ते कुठे जाणार ़
@madhukarpatil3938
@madhukarpatil3938 10 сағат бұрын
कुलकर्णी साहेब यांचा अतृप्त आत्मा शांत बसू देत नाही त्यामुळे ते बोलून त्यांचा आत्मा शांत करून घेतात आणि सभेला गर्दी झाली की त्यांचा समज असा होतो ते पूर्ण महाराष्ट्र आमच्या मागेच आहे यावेळेस मात्र आम्ही सत्तेवर येऊ हे त्यांचे कायमचे स्वप्न आहेत
@Jocky008
@Jocky008 10 сағат бұрын
यांना सांगा मर्द असाल तर गेलेले सगळे सैनिक परत आणून दाखवा
@haribhaukachare5395
@haribhaukachare5395 10 сағат бұрын
देवा भाऊ काय करतील लोकांना अंदाज येत नाही, भिती वाटते बुवा.
@sudhakarshinde7175
@sudhakarshinde7175 11 сағат бұрын
देवेंद्रने त्या उद्धट ला घेणे असे झाले तर मी कट्टर भाजपा वाला आहे हे सहन होणार नाही
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage 9 сағат бұрын
रुसू बाई रुसू आता मातोश्री तसच बसू आशा अवस्था आता घर कोंबड्याची झालेली आहे जय श्रीराम
@SandeepShivtarkar
@SandeepShivtarkar 13 сағат бұрын
सुशिलजी हा हिरवा कोंबडा वयाच्या साठी ला आला तरी मी लहान पणी लहान होतो आणि आता ही लहान चं आहे. याचे बोलघेवडे बोल ऐकायला तर लोक येतात.
@hrudayinishinde111
@hrudayinishinde111 8 сағат бұрын
पासष्टीला आला आहे...
@SandeepShivtarkar
@SandeepShivtarkar 8 сағат бұрын
@hrudayinishinde111 😂😂😂 अक्कल ७ वर्षाच्या बाळा सारखीच आहे.
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 12 сағат бұрын
हर हर महादेव तुम्ही लढा मी कपडे साभांळतो🎉
@PandurangKiranpure
@PandurangKiranpure 12 сағат бұрын
महत्वपूर्ण विश्लेषण अगदि बरोबर
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 12 сағат бұрын
आपण म्हणालात त्यातील शब्द न शब्द खरा आहे
@shubhangijoshi6317
@shubhangijoshi6317 12 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस हे अजून विसरले नसतील तो वाईट काळ
@madhuriringole4626
@madhuriringole4626 11 сағат бұрын
मस्त विश्लेषण
@संदीपसातपुतेनाशिक
@संदीपसातपुतेनाशिक 11 сағат бұрын
सर ,देवाभाऊ एकतर या उठा ,बशी ला सोबत घेणार नही ,अन घेतलं तर आम्ही उठा ला नक्कीच उठवणार राजकारणातून
@shubhadaparchure105
@shubhadaparchure105 12 сағат бұрын
उद्धव ठाकरे तुम्ही पण असेच बसलात हे आठवा आणि आता दुसरे चांगले काही तरी बोला आता तेच तेच दळण पुरे भरीव कामगिरी काय करणार त्यावर बोला जनतेसाठी
@khanderaodeshmukh1791
@khanderaodeshmukh1791 11 сағат бұрын
बुध्दीला गंज लागलेला नेता !
@ashokpednekar5586
@ashokpednekar5586 12 сағат бұрын
शिंदे कुठे गेले , शिंदे काय करतात या चांभार चौकशा हे कशाला करतात
@SandeepShivtarkar
@SandeepShivtarkar 11 сағат бұрын
@@ashokpednekar5586 रिकामटेकड्याला दुसर काय काम असत.
@govardhandhoot550
@govardhandhoot550 9 сағат бұрын
पोरकट, बालीशपणाची हद्द 😂 कसा मुख्यमंत्री झाला ? सुशिलजी तुम्ही मात्र धुतलंत👍👍 हो
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 8 сағат бұрын
सुशील जी संपला आहे त्याला कशाला महत्व देता. विश्लेषण वास्तविक. मजा आली. धन्यवाद.
@amolkulkarni8579
@amolkulkarni8579 13 сағат бұрын
Komat Pani ahe uddhat
@milindbhagwat2916
@milindbhagwat2916 13 сағат бұрын
उद्दवराव, 56 आमदारांच्या शिवसेनेचे ते सेना-प्रमुख आहेत, सर्व्हेसर्वा, मुख्यमंत्री पदापेक्षा सेनाप्रमुख हे मोठे पद आहे, एवढं साधं कळत नाही 😂😂
@shirishvyas6559
@shirishvyas6559 12 сағат бұрын
५७
@rajashreehajare6679
@rajashreehajare6679 11 сағат бұрын
बीजेपीच्या आशीर्वादाने मिळालेले 56 आमदार ़
@avinashbhujbal4035
@avinashbhujbal4035 11 сағат бұрын
म्हणजे त्यांचेही 2019ल bjp मुळेच आले होते हे अप्रत्यक्ष पणे मान्य करत आहात​@@rajashreehajare6679
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 12 сағат бұрын
हे स्वतः काय करायचे ते पण सांगितले पाहिजे.
@pralhadgulve6724
@pralhadgulve6724 10 сағат бұрын
बरोबर
@somkant9133
@somkant9133 10 сағат бұрын
सुशिलजी..... ते श प काय बों(ब)लंतय त्ये कान लावून ऐकून ही किती लोकांस्नी बराब्बर समजलंय ... हे नाय सांगू शकत 😂😅😮
@pracheesardesai4149
@pracheesardesai4149 11 сағат бұрын
आपण मुख्यमंत्री झालो नाही ही सल मेला तरी जाणार नाही. ह्या माणसाला दुसऱ्याला फक्त कमी कसं लेखता येईल हेच माहित आहे. बेशरम माणूस त्या बद्दल बोलून तुमचा वेळ खर्च करू नका. तो मेला तरी सुधारणार नाही.
@pramodnilekar8355
@pramodnilekar8355 12 сағат бұрын
स्वतःच काय आहे हे दाखवत आहे !
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 11 сағат бұрын
मी पुन्हा पुन्हा बोलत आहे की उध्दव ठाकरे बाळासाहेबांची औलाद असूच शकत नाही. हे हाॅस्पिटलमध्ये बदललेलं पार्सल आहे.बाळासाहेब माझे श्रद्धास्थान आहेत.
@omkar1013
@omkar1013 12 сағат бұрын
सर काल उद्धव जी च्या कालच्या भाषणावर एक कॉमेडी vdo बनवा ना 😂😂😂 कारण काल ते खूप काय बरळलेत
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 11 сағат бұрын
रूसता आपल्या लोकांनवर येत पण तुम्हाला तर रूसायला पण आपले लोक नाहीत 😂😂😂
@arunapatil5583
@arunapatil5583 8 сағат бұрын
सुशिलजी नमस्ते आपण जबरदस्त , विलक्षण हतोटिने विषय मांडता खूप छान बघतांना आपण एक पात्री प्रयोग पहा तोय अस वाटतं आवाजातील चढ उतार बघून ती व्यक्ती समोर उभी करता इतकं जबरदस्त आपल बोलण व विचारधारा माडण्याचे धैर्य बघून जन जगुर्ती करण्याचे काम असेच चालू ठेवा ,🙏
@srforshalinirecipe3690
@srforshalinirecipe3690 10 сағат бұрын
U Ba Tha tomne bahadar Aahe He Saglya jantela mahit zale Aahe.
@MahendraSangale-d3f
@MahendraSangale-d3f 12 сағат бұрын
UBT shivsenela BMC mumbai madhun HAKLA
@pralhadsawant465
@pralhadsawant465 9 сағат бұрын
हा माणूस पाताळयंत्री आहे. मुस्लिम मते "स्टॅटेजीकली" भाजपा विरोधी मजबूत असलेल्या पक्षास पडतात हे माहित असल्याने मनपा निवडणुकीत भाबडी आशा बाळगून आहे. म्हणून मुंबई महानगर पालिका निवडणुकीत मुस्लिम मते कांग्रेस ऐवजी ऊबाठास पडण्याची शक्यता आहे. हिंदूंनो जागृत रहा.
@girishadannavar1574
@girishadannavar1574 12 сағат бұрын
Aaho sir, DISHA SALIYAAN +SSR+PATRA CHAAL ch vishay open kra please 🙏. JAI HIND 🚩 🇮🇳 🙏
@Yes_I_am_serious
@Yes_I_am_serious 10 сағат бұрын
सुशील जी, कृपया शरद पवारांच्या भाषणाच्या खाली subtitles द्या.
@jitendraburange1003
@jitendraburange1003 12 сағат бұрын
"फक्त उद्धवजी यांना सोबत घेऊन बघा.....आणि मग निष्ठावंत भाजप कार्यकर्ते जागा दाखऊन देतील देवेन्द्रजी आणि भाजपला...... जरा सावघ राहा"
@vijaykulkarni4506
@vijaykulkarni4506 10 сағат бұрын
म्हणजे काय करणार ?
@sudhakarshinde7175
@sudhakarshinde7175 10 сағат бұрын
मग २०१९ ला निष्ठावंत शिवसैनिक नव्हते म्हणुनच त्यांना न विचारता स्वार्थासाठी cm झाले
@pracheesardesai4149
@pracheesardesai4149 11 сағат бұрын
ह्या माणसावर व्हिडिओ केलेले पाहिले की माझं बीपी वाढतं. मेला तर मी नक्कीच पेढे वाटणार.
@jayawntbarge1713
@jayawntbarge1713 13 сағат бұрын
जय महाराष्ट्र सुशील
@vijaykumarshah693
@vijaykumarshah693 9 сағат бұрын
उबाठा वर बोलून त्याना का मोठं करताय कुलकर्णी साहेब
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 11 сағат бұрын
सुशील जी तुम्हाला कळलं का काय बोलले साहेब ते 🤔
@jayantmalgundkar5909
@jayantmalgundkar5909 11 сағат бұрын
मा.मु.चे काही सांगता येत नाही.ते कोणालाही आपल्या मध्ये सामावून घेऊ शकतात.
@sidheshwarpandharikale2856
@sidheshwarpandharikale2856 11 сағат бұрын
Namskar sushil sir
@vinayakvaidya5200
@vinayakvaidya5200 8 сағат бұрын
शरद पवार काय बोलतात हेच समजत नाही त्यामुळे असे वाटते आम्ही ठार बहिरे तर झालो नाही ना?
@atuldandekar822
@atuldandekar822 12 сағат бұрын
उध्वस्त घर कोंबडा 😅😅😅
@007kmilind
@007kmilind 11 сағат бұрын
वाकडा बोलताना sub titles देत जा ओ.. काही कळत नाही 😂😂
@jayantmalgundkar5909
@jayantmalgundkar5909 10 сағат бұрын
Correct
@sureshfatangare1854
@sureshfatangare1854 9 сағат бұрын
Right sir and balasaheb yanche vichar sodle mhanun
@BhimraoGarje
@BhimraoGarje 11 сағат бұрын
UBT must stop same behaviour, which is not useful
@anagh3223
@anagh3223 12 сағат бұрын
Ya yedyawar naka wel ghalwu...Matadaranni ghari basawle tari ya kujjatala samjat nahi. Eknath bhau great kamacha manus 🙏💐
@vinaysane5435
@vinaysane5435 10 сағат бұрын
सुशील सर पण अमित शहा,दिवगंत भाजपा नेते आदरणीय भूतपूर्व पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयीजी,प्रमोद महाजन जी ,तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक आदरणीय श्री मोहन भागवत जी ह्यांच्यावर पण खुप टिका केली. तसेच सभेला खुप लोक दिसत आहेत.
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy 8 сағат бұрын
नाना पटोले अजून काही प्रतिक्रिया देत नाही. त्याची प्रतिक्रिया ऐकण्यासारखी असेल. शरद पवार उद्धव ला चांगला धडा शिकवतील.
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 8 сағат бұрын
जेव्हा जेव्हा सुशील जी श फवार यांचं बोलणं ऐका अस म्हणता तेव्हा कृपया ते काय बोलले ते तुम्ही सांगत जा त्यांचं बोलणं काहीही कळत नाही 🙏🙏
@Mukund01786
@Mukund01786 12 сағат бұрын
सागर किनारे दिल ये पुकारे 😂😂
@govindjade6048
@govindjade6048 9 сағат бұрын
काहीही झाले तरी ठाकरे आणि पवार (शरद पवार ) यांना सोबत घेऊ नये.
@babasahebbhude
@babasahebbhude 12 сағат бұрын
आता त्यांना सुड हवा म्हणतात,त्याच काय ?
@pravingaikwad6289
@pravingaikwad6289 4 сағат бұрын
1 नंबर कुळकर्णी साहेब तुम्ही खुप चंगळ विलक्षण करतात जय महाराष्ट्र
@vijaysalunkhe2923
@vijaysalunkhe2923 11 сағат бұрын
विष्ठ ते जातेच पण बद्ध कोष्ठ नाही जात म्हणून काय करावे? तेच चालू आहे का? भल्या माणसा, सुधार आपले कोष्ट, गेले ते जावेच लागते ना ?
@nagarmal7045
@nagarmal7045 9 сағат бұрын
जय श्री राम आपळी बत्ता बरोबर आहे 👍👍👌👌💐💐
@NanaKambli-g7w
@NanaKambli-g7w 6 сағат бұрын
खूप खूप छान विश्लेषण केले आहे धन्यवाद
@daheerjoshi4029
@daheerjoshi4029 13 сағат бұрын
१.३० मिनिट, या बोलण्यावर कोणीच टाळ्या वाजवल्या नाही.फार काही प्रतिक्रियाच उमटलेली जाणवलं नाही.
@sushamanaik9997
@sushamanaik9997 13 сағат бұрын
कुणीतरी हसतील , टाळ्या वाजवतील त्यासाठी जरा pause पण घेतला पण .....
@vasudeosalunke6440
@vasudeosalunke6440 12 сағат бұрын
नाईलाज म्हणून बसलेत समोर पण डोकं ठिकाण्यावर असल्यामुळे टाळ्या वाजवू शकत नाहीत बिच्चारे
@vidyadharnprabhu
@vidyadharnprabhu 11 сағат бұрын
​@@vasudeosalunke6440😂😂😂
@shivkumarhalkeri695
@shivkumarhalkeri695 12 сағат бұрын
Great medicine given by shinde sir always think Abt him only.
@malharipadghan7155
@malharipadghan7155 12 сағат бұрын
दुसऱ्या च चोरून खाआच रुसून गोवाठी ला जायच
@yogeshbhanage1605
@yogeshbhanage1605 9 сағат бұрын
Hinduhruday samrat Shivsena pramukh sarsenapati swargeey Sri Balasaheb Thackeray yanna manacha mujara🚩🙏🚩
@GangadharJamdhade-hi5mc
@GangadharJamdhade-hi5mc 12 сағат бұрын
Hed less home chikan😊😊😊
@shivanibhalekar2337
@shivanibhalekar2337 11 сағат бұрын
With baby penguin 🐓🐧
@DeepakPhutane-k6b
@DeepakPhutane-k6b 6 сағат бұрын
जय जय श्रीराम जय हिंद वंदेमातरम जय महाराष्ट्र जय भारत
@bhagwandalvi5727
@bhagwandalvi5727 10 сағат бұрын
काय भले केले नोकऱ्या आणल्या जॉब आणले,फक्त लडकी बहीण मानतो आणि आपली प्रॉपर्टी वडावतो आपली आणि मुलाचं भरबारात
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl 5 сағат бұрын
सुशिल जी 1नंबर विश्लेषण सर.
@shripadbarbade5163
@shripadbarbade5163 7 сағат бұрын
एकदम झक्कास सुशिलजी, खुश केले आज
@sudhakarshinde7175
@sudhakarshinde7175 11 сағат бұрын
त्याचे दिल्ली वाले सोनिया राहुल प्रियांका ह्यांनी बाळासाहेबांच्या जयंती निमित्त कधीतरी ट्विट केले आहे का?
@rupalichavan6719
@rupalichavan6719 5 сағат бұрын
जय श्रीराम
@RashmiKadam-f7b
@RashmiKadam-f7b 8 сағат бұрын
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
@shrikantbhave2471
@shrikantbhave2471 12 сағат бұрын
ह्या दिशा सुशांत प्रकरणात काहीही होणार नाही हे सगळे 288. चोर आहेत वाटा मिळाला की सगळ शांत होईल