सांगण्याची पद्धत चांगली नाही. परत परत तेच तेच सांगून गोंधळ केलाय. शेवटी काहीच नीट समजले नाही.
@arvindsovani94492 ай бұрын
व्हिडीओची लांबी वाढवण्यासाठी तीच तीच माहिती रिपीट करून श्रोत्यांचा वेळ घालवून नाराजी ओढवून घेऊ नये, मुद्देसूदच बोलावे,
@shashikumarmalekar6783Ай бұрын
You are hundred percent correct. Many of the tubers are following the practice to prolong the talk by repeating same thing again and again to cover more period. Do not subscribe such channels.
@ranjanaparab716Ай бұрын
Kiti lavatata
@MalatiKeskarАй бұрын
लांबण लावणे म्हणजे शिक्षा...कृपया मुद्द्याचेच बोलावे
वायफळ बडबड, हे सर्व कार्ड धारकांना माहीत होते, दर्शक बनवायचे असेल तर कमी वेळात जास्त माहिती द्यावी,
@ankushkulthe5314Ай бұрын
खूप छान माहिती दिली. असेच वरचेवर माहिती देत जा.
@rohidashmore69782 ай бұрын
आईघाल्या एव्हडी लाम्हन लावायची का ही गरज नाही ना!🔥
@JanardanDike2 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@sandipingole18792 ай бұрын
😂😂😂
@dilippandhare76912 ай бұрын
😂
@sachinmali27472 ай бұрын
🤣🤣
@rajabhaubabasahebmule33342 ай бұрын
😂😂😂😂
@sureshdeshpande90812 ай бұрын
एकदा हा व्हिडिवो स्वत: ऐका म्हणजे तीच तीच वीक्य परत परत ऐकायला आपण किती कंटाळतो ते कळेल.
@santoshkalwane87432 ай бұрын
बोचा तीन गोष्टी सांगण्यासाठी 7/8 मिनिटे स्वतः घालवले आणि आमचेही
@ProSav-ss3zi2 ай бұрын
😂😂
@vijayhadkar25182 ай бұрын
😂
@parujadhav60472 ай бұрын
😂😂😂😂
@raninichite24942 ай бұрын
😂😂
@Akshaywaghmare52 ай бұрын
Bhai 7-8 minutes cha video asel tar 2 youtube ads lavta yetat...mhnun he 2-3 min cha video odhun tanun 7-8 minute paryant kartat
@shivnikude99652 ай бұрын
काहीतरी ठोस बातमी सांगा ना,उगेच टाईमपास करुन लोकांचा वेळ घेऊ नये
@sanjaybhuse6138Ай бұрын
😢😢😢
@sudhakarjoshi7870Ай бұрын
मुद्देसूद थोडक्या त सांगना! उगाच व्हिडिओ लांबावत आहे.
@deepaklotlikar729313 күн бұрын
Explanation should be pre size insted of making it too lengthy by Reapeating same thing again and again number of times.
@babanchangan706427 күн бұрын
एक,एक गोस्ट कितीदा सांगता,तेल मीठ लावण्यापेक्शा सरळ आणि थोडक्यात हे सांगू शकता ना ?
@ashokkoli91232 ай бұрын
एक मिनिट ची माहिती साठी ७मिनिटे घेतला हे बरोबर नाही
@indersinghrajput798Ай бұрын
Me kiya velever pan Card ghenya satti arji dilo hoto tya velli me aadhar card dilo hoto tar ajun tyala renew karayacha ahe kai
@bruhaspatisalve79802 ай бұрын
व्हिडिओ ऐकून unsubscribe करण्याची इच्छा झाली... एक चान्स देऊ...😂
@kisanthorat53802 ай бұрын
दोन मिनिटाची गोष्ट सांगण्यासाठी 10 मिनिटात सैराट गोळ्या कशाला लावल्यात बाबा बिनकामाचे लेक्चर
@sanjaydeshmukh9911Ай бұрын
आधार कार्ड,pan card सी लिंक करणे गर्जचे नाही काय
@govindbansode21782 ай бұрын
अर्ध्या मिनिटाची माहिती सांगण्यासाठी आठ मिनिटांचा वेळ घेणे म्हणजे मूर्खपणाचा कळस होय..
@rajeshwarvasekar2161Ай бұрын
थोडक्यात व महत्त्वपूर्ण माहिती सांगितली तर ऐकण्यासाठी देखील आनंद वाटतो.त्या मागे महत्त्वाची भुमिका स्पष्ट करावी एकच वाक्य 10 -15 वेळेस सांगण्याची आवश्यकता नाही.या बाबतीत जाणिव पुर्वक लक्ष द्यावे ही विनंती
@SubhashPatil-hi8edАй бұрын
एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगुन वेळ बरबाद करू नका
@shambarse1022Ай бұрын
Thank you very much sir, address rong pan card return, what can do.
@punjobarhate20572 ай бұрын
एकच गोष्ट दहा वेला सांगून टाईमपास का करतात
@vijayhadkar25182 ай бұрын
👍
@MalatiKeskarАй бұрын
मूदबुद्धीचे समजता का ऐकणार्या लोकांना? महत्वाचे,मुद्देसूद बोलणे जमत नसेल,त्याच त्याच गोष्टी सांगत ह्विडीओ वाढवत बसता, हे अत्यंत चुकीचे आहे.कृपया बदल आवश्यक आहे..सुज्ञास अधिक सांगणे न लगे..असं म्हणतात.
@shriramnikam57552 ай бұрын
आरे चहाताळ एकच बाब किती वेळा बोंबलत राहणार!
@vijayavaghade502928 күн бұрын
❤❤very ❤❤nice ❤❤video ❤❤❤thanks a lot sir,❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@bharatsavarkar2926Ай бұрын
Aap mahan chu ho.
@reshmapatel54812 ай бұрын
Ha niyam official ahe ka mala sbi ne pan aadhar link nhi mhnun account open nhi kele
@sagarshaha16972 ай бұрын
यूट्यूब ने याचं यूट्यूब चॅनेल कायमच बंद करावे...
@sureshmorr1163Ай бұрын
माहिती सांगण्याचे पहिले शिक्षण घ्यावे , मगच मुळ मुद्दा काय आहे ते सांगता येईल
@ajitabhyankar7267Ай бұрын
मुद्द्याचे बोला ना
@makarandkanade82392 ай бұрын
नविन काहीच नाही, तरी इतका शहाणपणा चा आव आणून तेच तेच सांगणार,
@kanchangharat14942 ай бұрын
हे news वाले लोकांना वेडे बनवतात
@devidassalve35962 ай бұрын
प्यान कार्ड कुठे काढून मिळेल?
@kishorekppatel2 ай бұрын
काय हे एकच वाक्य किती वेळा बोलतात नुसता वेळ काढू पणा एकदा बोलून मोकळं व्हायचं सोडून १० मिनिटे डोकं खाललं आहे,नुसती फालतू गीरी
@RameshBorde-l3uАй бұрын
पॅनकार्ड घेतलं म्हणजे पर्मनंट अकाउंट नंबर मिळाला तो पुन्हा अपडेट करायची गरज काय?
@pushkarjain58232 ай бұрын
किती बोर करता राव म्हणून तुमचा विडियो पहाने ची ईच्छा होत नाही म्हणून बोर करने सोडा व कमी शब्दात आपले म्हणने सांगा
@HemrajMahajan-zw2cw2 ай бұрын
Kiti pagl kartosmanus aheka janavar aheka 6:23
@nikitanalawade12_5_032 ай бұрын
शिव्या खायाची लक्षणं आहेत ही 2 गोष्टी सांगायला एवढा वेळ लावला तुला काय वाटतं बाकीची माणसं रिकामटेकडे बसलेत, आम्हाला काय काम नाहीत असं वाटतं का ??
@Soundswell48Ай бұрын
Short but sweet हे जाणून घ्या
@rameshjoshi6210Ай бұрын
काही असलं तरीही एक सुद्धा थम्बस डाऊन नाही. उलट थम्बस अप दिलेत.
@RajendraGangan-v4i2 ай бұрын
याच्या आईने याला जन्म देण्या अगोदर बहुतेक १८ महिने घेतले असावेत म्हणून एवढा लांबवतोय.
@sanjaybhuse6138Ай бұрын
😂😂😂😂
@KishorKasbe-th7xrАй бұрын
😂😂
@surenpaul4615Ай бұрын
अगदी बरोबर बोललात.
@surenpaul4615Ай бұрын
किती वेळेस बोलणार आहे, थोडक्यात बोलता येत नाही का? फालतू वटवट लावली.
@UshaDeshpande-g6i26 күн бұрын
फापट पसारा बंद करा महत्त्वाचेच सांगा सुरुवात अतिशय गोंधळात टाकणारे आहे.
@yugandharamore8408Ай бұрын
वायफळ बडबड थांबवा पाच मिनिटांची बडबड करून शेवटी काही च निष्कर्ष निघतो का? हा मूर्खपणा बंद करा
@vitthalbhalerao790Ай бұрын
नुसता टाईम पास आहे... युतुबवर येण्याअगोदर प्रशिक्षणाची गरज आहे
@rajendradeshmukh8169Ай бұрын
तेच तेच सांगून डोकं खराब करून टाकलं ह्या माणसानं त्या पेक्षा व्हिडिओ नसता बघितलं तर बरे झाले असते.
@KiranJadhav-he6cb2 ай бұрын
Khupach Chaan Good news👍 aaj 12-9-24 Kamit kami card Papers theva & Koni fasu naye Yasathi hi samgave je Fasvtil Tyaas hi Dand & jel milnar sanga GR.
@sharadpawar-m1zАй бұрын
आपल्याला प्रथम दंड करायला हवा. फालतू लांबड.
@rajanigovande6789Ай бұрын
Agadi barobar aahe. Ki mudyachi goshta lagech sangat nahiit. Ugichach wadhawatat video.
@UmeshParab-t9h2 ай бұрын
थोडक्यात बोलून का सांगत नाहीत? एवढी लांबलचक बोलबच्चन का करतात?
@moviemakersmumbai43732 ай бұрын
Palhal kiti lavtos ?
@shrikantdevardekar84252 ай бұрын
अबे छिनाल जल्दी बोल,"पनवेल जाना है"😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@MeenaThube-p5j26 күн бұрын
पटकन सांगा थोडक्यात काय येते
@atuljatandel4142 ай бұрын
पुढे बोला बाबा
@vijayhadkar25182 ай бұрын
😂
@lawbooksmulla60452 ай бұрын
लय मच़म़च करतोय 😢 महत्त्वाचे बोलत जा
@pradipsawant2849Ай бұрын
Nit sagata yet nahi
@AshokAmbekar-he8mn2 ай бұрын
सुकइच्या लवकर सांग
@SanjaySatpute-s1c2 ай бұрын
1 मिनिटांचा विडिओ 7 मिठीते लांबवलं
@keepsocialdistance16432 ай бұрын
अरे लूटमारीच्या दीड कोटी खात्यावर जातील ना. 50000 पेक्षा जास्त व्यवहार पेन कार्ड शिवाय होत नाहीत. बँक वाला शेट मोजायला ठेवलाय काय 😂😂
@popatraolondhe39712 ай бұрын
तु रिपीटर चा गोल्ड मेडलिस्ट दिसतो
@sadashivshinde140625 күн бұрын
Aaple mhanane thodakyat sanga
@BINDASist2 ай бұрын
डोक्यावर पडला का.. तूच जाशील तुरुंगात
@AfreenShaikh-u1qАй бұрын
Very nice good job
@eknathmemane8422 ай бұрын
खुप शॉर्ट video आहे धन्यवाद भावा
@kadamshivdas58282 ай бұрын
कुठे करायचे
@sumedhabarve856528 күн бұрын
खूपच लांबवले आहे .
@MH-43DevaVlogs2 ай бұрын
बड़ बड़ किती बक बक करतो लवकर सांग उद्या पनवेल जायचे आहे
@bhaskarkapure-px7wf2 ай бұрын
उठा ले रे देवा इसको उठा ले ...😂😂😂😂 अरे मेरेको नही रे बाबा ये 8 मी 2 सेक वाले को मेरको भाहूत बोर केले यांन
@prakashghive90402 ай бұрын
एवढं लम्हण कायले लोकांचा time खराब करून रायला
@krishnanandanwar19412 ай бұрын
What about penalty Rs 1000/- .Is it waive or not?
@rajaramkolhe44472 ай бұрын
हा भामटा आहे का?
@madhuripadwal12292 ай бұрын
आधारकार्ड शिवाय pan card बनतच नाही... तुम्ही काहीही video बनवून सामान्य जनतेला confuse करता, Plz असे नका करू...
@aparnapatil3552 ай бұрын
तेच तेच परत बोलतात सरळ सर्व सांगून टाका
@sudhakarkeny667529 күн бұрын
Yekach vakya kiti velam ucharnar? Konihi utato Ani vidio kadun smcha vel vaya galavto
@anilgawandeakot795427 күн бұрын
1/2मिनिटांची बाब विनाकारण वाढवता
@shakuntalamahajan9855Ай бұрын
तुम्ही खूपच लांब आले का लावतात भाऊ मोजकच बोला ना आणि महत्त्वाचं लवकर सांगत जा
@rameshwarburande269Ай бұрын
थोडक्यात महत्वाचे बोलायला शिक तेच तेच डबल फिरून बोलू नको.
@anildevlekar-t2vАй бұрын
Video short and sweet aahe😅😅😅
@saleemahmedppt9379Ай бұрын
चगडून चागडून, ताणून खैचून बक बक पक पक
@jyotsnapande6445Ай бұрын
सारखं सारखं तुरुंगाची भीती दाखाऊ नका.
@ganeshawai495Ай бұрын
आयला तुम्ही तर मोदीचे पुढचे आहात, सामान्य मानुस तुरूंगात पाठवना का?
@mandavaity7045Ай бұрын
वारंवार तेच तेच रिपीट करू नका कृपया आवश्यक तेवढेच सांगा
@kirangholap436128 күн бұрын
पाल्हाळ किती लावाल.
@sharadc4421Ай бұрын
हा कोण यडपट आहे? आयकर वाल्यांना चांगले पणे सांगणारा मिळाला नाही का?
@sahebraogadhe30322 ай бұрын
थोडक्यात बोला पण मुद्दयाचं सांगा.
@kaitanmain165326 күн бұрын
भाऊ,तेच तेच किती वेळा सांगत बसलात.अशामुळे लोक विडिओ पहाण्यास कंटाळा करतील
@sharadbhosale990221 күн бұрын
नियम सांगा
@SureshArgade-h3w22 күн бұрын
Be brief. Don't be so wordy
@vinodkadu30692 ай бұрын
या मद्ये नवीन काय आहे
@vishvdarshannews88722 ай бұрын
मस्त आहे काम लावलात ८ मिनिटे
@dr.bharatipatil3074Ай бұрын
ka time pass karta.....tech tech repet karu nka..mojkach..v mahatvach sangat chla...
@kiranshinge77412 ай бұрын
सगळ्या गोष्टी सस्पेन्स
@sureshmanoharnarkhede19527 күн бұрын
Ekach vishay punha punha bolu naye, khoop bor hote. Point nusar nemake bolave.
@laxmankhandagale36412 ай бұрын
अहो महाशय .आपण पाल्हाळ न लावता लवकर मुद्यावर येत जावा.