वीज बिल जास्त येण्याचे कारण इलेक्ट्रॉनिक स्मार्ट मीटर आहेत . पूर्वीचे व्हील असणारे मीटरच योग्य होते. इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये वीज कंपन्यांनी सेटींग करुन त्याची सायकलस् वाढवली आहे . त्यामुळे बील कमी होण्याचे काहीही कारण नाही. हे सर्व प्रायव्हेट केल्याचा परिणाम आहे. वीज बिल कमी होण्याची काही अपेक्षाच नाही.
@sandeepnandgaonkar5 ай бұрын
Barobar
@PramilaTi5 ай бұрын
Thanq भाऊ riplay dilya बद्दल गॉड ब्लेस यू
@raghunathchavan73503 ай бұрын
Barobar
@niranjanajadhav74343 ай бұрын
Murkhachi badbad
@shankarrasekar43133 ай бұрын
ओ के
@ashokjadhav56878 ай бұрын
विषयाच्या अनुषंगाने थोडक्यात मुद्देसुद माहिती द्यायला शिका
@manekhapathan558 ай бұрын
भरपूर बोअर केलं मित्रा
@sureshjadhav7645Ай бұрын
याचे सर्व व्हीडिओ असेच आहेत. अगदी निर्लज्ज माणूस आहे. महत्वाचा मुद्दा लवकर कधीच सांगत नाही.
@narendrachilwe7783 ай бұрын
मजा आली भाऊ तुमचा टाइमपास झाला आणि माझा वेळ वाया गेला. कधी भेटलात तर मी तुमच मनोरंजन करणार. 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@RamchandraKulkarni-n3z4 күн бұрын
Discription?
@Momandme26173 ай бұрын
Very true sir Amcha pan light bill khup yete but ata tumhi je sangit le te karun baghte dhanyawad mahiti dele baddal 🙏
@Sanjaypatil-dw9co8 ай бұрын
बिनकामाचे जास्त बडबड करु नका थोडक्यात सांगा.
@SatishKumar-om4xe8 ай бұрын
अगदी बरोबर
@vilaschavan79837 ай бұрын
9999009Kop Lo Lok@@SatishKumar-om4xe😢😢
@hirabaighate43025 ай бұрын
😅❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤no comments
@rameshnaik33285 ай бұрын
Wire touch asel tar short circite hoiel, aani mcb band padel, manaje trip hoel.
@SunilBidkar-i6y5 ай бұрын
C😮😅😅😢 to8:10 😅 can by@@hirabaighate4302
@PramilaTi5 ай бұрын
Khupach chan n usefull mahiti dilya baddal धन्यवाद भाऊ बाकीच्याना boar vatlipan Tyani time pass mhanun aikli ह्याच्या preksha ajun kiti chan संगायला pahije
@kisanhelpline5 ай бұрын
👌🙏
@taherdeshmukh73008 ай бұрын
भाउ आपण भारत देशात राहतो मग हे बाहेर देशातील लोकाचे ईमेज (फोटो ग्राफिक!..........
@alkasamel5 ай бұрын
ह्यांना भारतीय चेहरे मिळत नाही का?
@SS-bx7kz3 ай бұрын
Nahi@@alkasamel
@Avi.05-x1oАй бұрын
मिळते पण भारतात ल्या लोकांना विदेशी चेहरे ज्यास्त आवडतात. रोज बघायला मिळत नाही ना म्हणून.😂😅
@shitalkale87265 ай бұрын
योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@shashikantpatil77948 ай бұрын
काय पण ह्या गोष्टी सर्वांना माहीत आहे
@sunandabiradar47395 ай бұрын
Very nice and very good bat bati Danny🙏🙏 vadu sar👍👍👍
@sunilshirke83168 ай бұрын
चांगली माहीती सांगितली धन्यवाद
@ravindraattarde85838 ай бұрын
What's action taken use of hooks, i.e. direct connection,
@sanjaydhoke72435 ай бұрын
Earthing ch problem hou shkate
@RamraoPatil-vb6cv8 ай бұрын
Taim pas kela
@prakashwaghmare36495 ай бұрын
कारण नसताना बडबड बोलता आणि जे सांगायचे सांगत नाही पुन्हा म्हणता यावरतुमचे मत काय लोकाना मी किती शाहाना आहे हेसांगने सोडा
@prakashpowar17972 ай бұрын
मुख्य मीटर व सबमीटर मध्ये हिरवी लाइट असते त्यामुळे लाईट बिल वाढून येऊ शकते काय किंवा त्यामुळे लाईट बिल मध्ये फरक पडतो काय कृपया सांगावे
@sanjaypatil80268 ай бұрын
संदर्भ हिन बडबड.नॉन टेक्निकल.
@keshavbhendekar9203Ай бұрын
खोटी माहिती दिली
@gajanand.phadakale2845 ай бұрын
तुम्ही विषय चांगले निवडता पण उगाच पाल्ळाल लावता, थेट मुद्दयावर या. कमाल 5 मिनिटाचे विडीयो बनवा.
@1Yaas.65 ай бұрын
Nice 👍 but talk to the point ☝️
@kp_vlogs91895 ай бұрын
आपण खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर 🙏
@dipikamore43475 ай бұрын
अरे देवा काय हे 2 मिनिटाची गोष्ट सांगायला 8 मिनिट लावले भावा. पन माहिती उपयुक्त आहे
@marutilaxmanpatil42888 ай бұрын
Nice
@DeepaKale-et5oi5 күн бұрын
Kuthale machine light bill Kami karayache
@maharshiexports53368 ай бұрын
लय बोअर करता राव... थोडक्यात सांगायचं तुमाला जमतच नाय काय..???
@sanjeevundalkar6468 ай бұрын
एकदम खरं .अशानं तुम्हाला कोणी ऐकणारच नाही .
@subhshchandradomkundwar51568 ай бұрын
Bijli chori krne ke liye kh rhe ho n ? Please answer positively .
@ashokjadhav56878 ай бұрын
विषयाच्या अनुषंगाने थोडक्यात मुद्देसुद माहिती द्यायला शिका
@pankajmarathe45988 ай бұрын
वायफळ बडबड नको करूस मुद्यावर ये
@NazimKhan-fj9po5 ай бұрын
Bhaya
@ravindrasontakke9385 ай бұрын
जे सांगायचं ते न सांगता भलतंच टाइम पास साठी सांगतात. पुर्ण व्हीडीओ संपला पण सांगायला तयार नाही.
@sharadahire54155 ай бұрын
बरोबर
@krishnasonawane21795 ай бұрын
एवढी विस्तृत पणे सांगूनका जेणेकरून ऐकून घेणारे लोक बोअर होतील
@vaishalichandekar39893 ай бұрын
Faltu vidio Timepass only
@TanajiMane-o5p8 ай бұрын
माझ्या 5भावांचात लाईट कानिक्षन जुने मीटर आहे काही नविन पण आहेत लाईट बिल परतेकाला कमी जास्त मीटर चा सफलाय कडल्या नंतर मीटर मध्ये छोटा नोकिया मोबाईलची बॅटरी बसवली असेल का
@madhavsarode26525 ай бұрын
हे तर सर्वांनाच माहीत आहे।
@RajuSapkal-gs4kc3 ай бұрын
😮😮❤
@arunbhavsar81427 ай бұрын
लोकांना अतिशय तोडक्यास आणि मुद्देसूद सांगावे तर व्हिडीओ करू नये ही विनंती
@shinenaaz99548 ай бұрын
Thanks bhyya information den k liye.
@DattatryMali-fo1sc8 ай бұрын
तासगांव
@guravhanug3 ай бұрын
मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करु
@RamchandraKulkarni-n3z4 күн бұрын
Where is link?
@pankajajmera98715 ай бұрын
Correct
@shilparamdasdhatrak39685 ай бұрын
मोजके बोला
@shreyashingle4128Ай бұрын
Full time pass
@jagdhanevilas55603 ай бұрын
मुख्य गोष्ट खूप छोटी आहे. विनाकारण video मोठ्ठा केलाय आणि आपला वेळ वाया घालवला
@santoshsangle63465 ай бұрын
बरोबर आहे थोडक्यात माहिती दिली पाहिजे
@ramkrushnagaware32866 ай бұрын
Bahuthi badhiya
@RameshJadhav-cf9cn5 ай бұрын
Hai kayadeshir aahe ka?
@satyawanbabar41715 ай бұрын
दादा पूर्वी 3 महिण्यातून 1 वेळा light बिल येत होत तेच मिनिम चार्ज जास्तीत जास्त 60 रु येत होता आता महिना मिनिम चार्ज 120 ते 150 येतो यात काय बदल करणार अजित पवार अर्थ मंत्री झाले पासून प्रति युनिट 45 पैसे रेट वाढला मग तुम्ही सांगा light बिल कस कमी होईल अन सामान्य जनता सुखी होईल सर्व घरात 20 हॉल्टचे led बल आहेत मग तुम्ही सांगा
@1Yaas.65 ай бұрын
Kitti vel ghalvata ho tumhi hech jar thodkyat sangitle tar lokancha vel vachel
@SudhirKoshti-el8hv8 ай бұрын
काय राव एक वाक्यात सागा की
@baburavdhere33898 ай бұрын
टाईम पास केला
@ArunsitaramindoreIndore3 ай бұрын
थोडक्यात सांगा साहेब
@jaffersayyad57044 ай бұрын
कशाला वायफट जास्तीची वटवट करता? नेमकी कामाची गोष्ट सांगा ना.
@vilasthorat83115 ай бұрын
नमनालाच घडाभर तेल, थोडक्यात संक्षिप्त सांग भाऊ
@SunilSutar-c3k2 ай бұрын
Led balb light Kami khatat pan unit che dar vadhun ahet
@rameshvichare30798 ай бұрын
Good information
@krushnakumarsarogade3175 ай бұрын
थोडक्यात सांगा की, अर्थिंग ला जर न्युट्रल टच झाली असेल तर मिटर फिरत रहातो,
@nitinpimpale91345 ай бұрын
ह्या महिन्यात नालासोपारा मध्ये msedcl चे बिल सर्वांना 500 ते 600 रुपयाने जास्त आली आहेत तक्रार केली तर बिल बरोबर आहेत असा रिमार्क आहेत
@-vedhmedia32235 ай бұрын
कामाची माहिती द्या राव, का फक्त वॉच टाईम पुर्ण करताय?
@jivandhuru12436 ай бұрын
Pl be brief and to the point.
@anilsukhatankar64024 ай бұрын
महत्वाचे सांगा राव बाकीचे रटाळ कशाला सांगता
@prabhulingchitapure74465 ай бұрын
देशात जसे रेल्वे, बंका,राष्ट्रीय कृत उद्योगधंदे, कारखाने आहेत, त्या अनुषंगाने वीज,पाणी, एक समान दराने पुरविण्यात यावी. कोणाला ही ह्या गोष्टी मोफत, फुकट देवू नये.सर्व सामान्यजनतेला परवडेल असे दर असावेत. वाजवीपेक्षा अत्याधिक असू नये.
@sadhanadal14655 ай бұрын
Lavar sanga.billkami Kas Hou shakel te
@namdeodighe31264 ай бұрын
हे चोरून करायचे का?? का अधिकृत करता येते???
@uttamkadam6036Ай бұрын
Dokyacha bhuga kelas bhava...
@SanjayPatil-eq5em8 ай бұрын
वायफळ बडबड करून लोकांचा वेळ वाया घालू नका. मुद्द्याचे काहीच बोललात नाही.जे शेमड्या पोराला माहित आहे. तीच माहिती देवुन तुमचा वेळ वाया घालू नका. त्यापेक्षा देवाचे नाव घ्या.
@rameshdandgavhal20665 ай бұрын
महत्वाचे बोला आणि मुद्द्याचे सांगा
@VishalBhojne-ob9iu3 ай бұрын
आपला जेवढा वापर तेवढेच बिल येणार
@rameshraje112223 күн бұрын
भाई महाराष्ट्र electric बोर्ड मागचं बिल bagat aani बिल kadat आहे मीटर नावाला आहे
@nishajadhav29634 ай бұрын
Sir aamach hi bill khup yet 7000
@jagdishkulkarni20946 ай бұрын
ऑनलाइन मी लाईट भरलेला पण तिथे पोहोचले की हे कसे ओळखावे
@choudhari1235 ай бұрын
Pudchya mahinyacha bilat lihun yete ki aapan magche mahinyache payment kele aahe.
@sunilgharat44252 ай бұрын
तुम्ही ठोकाठोकी मस्त करताय. थोडी तरी माहिती आहे का. उगाच आगाऊ गिरी नका करू शॉक लागेल. ऐका व्हिडिओ.
@salimshaikh49274 ай бұрын
😮😮😮😮
@dattatrayshinde62445 ай бұрын
लय डोस्के दुखले भावा
@pradeeppadgaonkar44456 ай бұрын
फालतू बडबड हे सांगायला ८ मिनटे लावली जे नॉर्मली सर्वांना माहीत आहे आणि म्हणे सोपी पदधत आपली लाल करू नका लोकांना पटण्याच्य सांगा
@vinayaksarode91725 ай бұрын
बड बड कशासाठी केली
@alkaketkar10228 ай бұрын
जरूरीच बोलताना आवाज का म्यूट करता
@somnathtembekar3555 ай бұрын
फक्त व्ह्यूव वाढवण्यासाठी काहीही टायटल देऊ नका. ह्यात काहीही माहिती नाही. वीज बील जास्त वापर केल्यावर जास्त येणारच आहे.
@sanjaydhoke72435 ай бұрын
घरचा अर्थिंग चांगला पाहिज़े
@shardalangote43305 ай бұрын
जे एका मिनिटात सांगायचे 10 मीनीट लावले भाऊ
@vinayaktayade91568 ай бұрын
Tyanchyashi huzzat ghatli tar tyacha Ulta Parinam hoto, Ulat bill Wadhun Yet