Рет қаралды 110,136
पानिपत चे युद्ध संपल्यावर नेमकं काय घडलं , मराठा युद्धकैद्यांची काय अवस्था झाली.युद्धासाठी निघालेल्या मराठ्यांचा महाराष्ट्र ते पानिपत असा प्रवास तर सुखरूप झालेला पण पुढे जगले वाचलेल्या मराठ्यांचा पानिपत च्या पुढचा प्रवास कसा झाला. त्याही परिस्थितीतून बाहेर पडून आपला मराठा बाणा दाखवत या समाजाने पुढे सलग २०० वर्षे परक्या भूमीत,परक्या देशात कसा संघर्ष केला , आणि आज त्यांनी स्वतःचे निर्माण केलेले स्थान याची हि संघर्षमय कहाणी.
Video Credits for Afghani Views Channel -
• पानिपत नंतर काय घडले ?...