मा. परिवहन मंत्री श्री. नितीन गडकरी साहेब यांना एक नम्र विनंती आहे की आपण जातीने पुढाकार घेऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्व ३०० पेक्षा अधिक गड आणि किल्ले यांना जोडणारी हाय-टेक सहा पदरी काॅऺक्रीट रोड श्रृंखला तयार करून द्यावी. शिव सानिध्यात असणाऱ्या ग्रामीण भागाचा विकास होईल, जवळीलच नव्हे तर दुरवरचे शिवभक्त बिना त्रास व जलद गतीने शिव गड किल्ल्यांवर पोहोचेल आणि शिव इतिहास पुन्हा पुनर्वजीवीत होईल असा सोनेरी दिवस उजडेल. लव महाराष्ट्र 💞 लाईफ महाराष्ट्र 💞
@sufipore5 ай бұрын
हे पत्र श्री गडकरी यांना पाठवले पाहीजे त्यांचे कार्यालयात -- सोशल मीडिया वर नाही
@shridhargore9916 Жыл бұрын
रणी लढले मराठे सीना ताठर शौर्याने ! शौर्य तिर्थ घडावे पानिपत वीर मराठ्यांचे ! जय शिवरायं!जय जिजावू! 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sudhakarmanisha78914 жыл бұрын
तुमच्या कार्यास सलाम 🙏🙏🙏
@jayBharatiraanga64252 жыл бұрын
Vandan Bola Karan Salaam Marathi Shabd nahe 🤧✍️
@raghunathrawool41102 жыл бұрын
मानाचा मुजरा! मुजरा हा शब्द जरी यवनी असला तरी शूर मराठा सरदारांनी तो आत्मसात केलेला असल्याने आपल्या साहित्यात रूजला. म्हणून सलाम ऐवजी मुजरा शब्द वापरात आणा.
@meditationmotivationmusic21412 жыл бұрын
डॉक्टर वसंतराव मोरे सर तुमचा अभ्यास खुप मोठा आहे. इतर अभ्यास कारक आणि संशोधक यांचा पेक्षा चांगला आणि खरा आहे. दिशा भुल करणार नाही तर योग्य दिशा देणारा आहे. खुप छान वाटल तुमचा कडुन माहिती घेउन 🙏🙏 आणि खुप खुप आभार. तसेच शौर्य स्मारक लवकर च ऊभं होव आशी अशा या साठी आमुचा काही हात भार लागला तरी लावायला तयार आहोत 🙏🙏🚩🚩
@babannatu59002 жыл бұрын
जय शिवराय जय जिजाऊ जय गडकालिका माता धार पवार परिवार पुणे खुप खुप आभारी आहोत मोरे काका धन्यवाद
@agrilifechannel44842 жыл бұрын
जान जाये पर शान न जाये.......एक मराठा लाख मराठा
@SangitaHiware-l4d Жыл бұрын
मराठी माईक आमची भूमी
@annakhade8282 жыл бұрын
मोरे सर जय शिवराय आपण योग्य ईतिहास आपण दाखवला व शिकवला धन्यवाद सर
@SangitaHiware-l4d Жыл бұрын
शिवराज्य महाराज आमचे वीर जवान सहीने सोबत त्यांच्या ही कोण होते शिवराज्य आमचे वीर मायबाप आमचे
@rajendraharmalkar98072 жыл бұрын
धन्य वाद.आभर
@ashokbodkhe7741 Жыл бұрын
अत्यंत सुंदर व अभ्यास पूर्ण माहीती आहे .
@rahulmane79802 жыл бұрын
प्रथम मानाचा मुजरा सर तुम्हाला खूप छान कल्पना आहे जय शिवराय 🙏
@SHK-Hindi2 жыл бұрын
किती छान व्हिडिओ आहे हा पून्हा पुन्हा बघावा आणि ऐकतच रहावा असा ही माहिती वर्तमानपत्रांमध्ये प्रसारित करून हा video सुद्धा re-upload करावा ही विनंती कारण ते शौर्य स्मारक पाहण्याची खूप उत्सुकता वाढली आहे धन्यवाद 🙏🙏
@rausahebchavanke58392 жыл бұрын
परिपूर्ण इतिहासाची माहिती मार्मिक लेख
@pritamnikamshiraladistsang15914 жыл бұрын
खूप छान
@Hotadcool Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩🚩🙏🙏🙏
@bapuraokadam8934 ай бұрын
अती उत्तम कल्पना, तशीच अस्तित्वात आली पाहिजे.अती उत्तम ,अती उत्तम
@DILIPB-e1k14 күн бұрын
अरे मित्र मीना परमार शिंदे चव्हाण भोसले जाधव निंबाळकर मोहिते महाडिक गायकवाड ( हे नागवंशी मीना मराठा कुणबी आहेत ) + कुणबी माली धनगर कोळी रामोशी भिल पारधी बर्गी कैकाडी कोमटी सुतार लोहार कासार इ ( 18 पगड जाती मधले बिनडोक लोक ) सिंदिया फॅमिली ( मराठा कुणबी - क्षत्रिय - सेंद्रक ) संपत्ती 22 हजार करोड ( अंबानी च्या 3 पट संपत्ती आहे ह्याच्या कडे ) भोसले सातारा कोल्हापूर ( मराठा कुणबी ) - संपत्ती 12000 हजार करोड होळकर ( मराठा धनगर ) - संपत्ती 5700 करोड माहेश्वरी पुणे तळोदा शरद पवार ( मीना नागवंशी परमार ) - संपत्ती 18000 करोड च्या वर आहे सयाजी गायकवाड - संपत्ती 18000 करोड ( मालेगाव कौलाने - गावात कधी 2 रु चा सत्यनारायण पण घातला नाही पण गुजरात मधील गरीब कुणबी समाजाची पिळवणूक रक्ताचे सडे सांडलेत ह्यांनी बर्गी लोकांना वापरून ) ( कशी कामवाली ? 18 पगड जाती मधले बिनडोक लोक ज्यांना हिंदू धर्म किंवा शिवाजी किंवा इ कोणत्याही नावाचा शेंदूर लावून दुसऱ्यांचे रक्त सांडायला प्रवृत्त करणारे ते मराठा सरदार नंतर इंग्रजांची गांड धुतली सिंदिया गायकवाड ह्यांनी ) लूट मधली किती संपत्ती मराठ्यांना दिली वरील पैकी फॅमिली नि ? कधी ब्राह्मण कधी मोगल तर कधी राजपूत कधी बनिया असे भडकावून तुमच्या तब्बल 30 पिढ्या बरबाद करून टाकल्या ह्या मराठ्यांनी आणि ते राजमहाल मध्ये. मराठ्यांना राजपूत म्हणजे काय ते पण माहित नाही , राजपूत ( क्षत्रिय ) लोक शहर बांधत होते , व्यवस्थापन करत होते आणि मराठा लूटमार करणारी जात , म्हणून मराठा हे क्षत्रिय नाही मराठा पाटील देशमुख लोकांची गांड धुवत धुवत तुम्ही कंगाल होऊन चालले अजून पण तेच करून राहिले. मुगल लोक सुसंस्कृत होते कला छंद उद्याने शेती वस्तू सर्वांचीच आवड होती त्यांना . मराठा गोबाड नेहमीच लूटमार करणारी जात. पूर्ण भारतभर रक्तपात करून मग ते गुज्जर जाट अभीर राजपूत मोगल इ सुसंस्कृत जातींची कत्तल करण्यास उद्युक्त केले गेलेले बिनडोक नागवंशी म्हणजे मराठा जयपूर च्या राजाने जंतर मंतर / अल्बर्ट मुसीयम / वेगवेगळे शेतीचे तंत्रज्ञान / केसर ची शेती करण्या प्रयोग त्याने वाळवंटात केला / गणिताचा अभ्यासक होता शिवाजी आणि त्याची फॅमिली अजून पण गुंड गर्दी करून गांड धूतय आज पहा ज्या राजपूतच्या विरुद्ध मोहीम काढली त्यांच्याच पोरी घरात आणल्यात त्या मराठा सरदारांनी कारण मराठा काळे मेंगळे आणि अडाणी असतात. आज तुम्ही धोतर चड्डी घालून भीक मागून राहिलेत. शेतकरी मित्रानो शेती गुरं पालन हे पांढरपेशे व्यवसाय आहेत उगाच राजकारण्यांचा नादाला लागू नका
@abhinaogodase2761 Жыл бұрын
मराठ्यांच्या पराक्रमाबद्दल महाराष्ट्र ऐवजी पानिपतच्या भूमीमध्ये भारत होतय हे अत्यंत कौतुकास्पद कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांच्या शुभेच्छा शशी यासाठी स्वतंत्र निधी उभा करण्यासाठी जरूर तो नियोजन करावे आमच्या सारख्यांचा नक्कीच पाठिंबा असेल एक मराठा लाख मराठा
@vijaypaigude8596 Жыл бұрын
फारच छान माहीती मिळाली.
@digambarpatil70773 жыл бұрын
तुमच्या माहितीसाठी मनाचा मुजरा ।
@nathraokapse6276 Жыл бұрын
छान माहिती आहे👍👌 🚩जय शिवराय🚩
@sanyogitagaikwad1445 ай бұрын
खूप छान माहिती साहेब 😊
@sripadgoswami81529 ай бұрын
My best wishes for Dr vasantrao More on his research and presenting important information on Road Maratha communities history in Hareyana state thanks
@annasahebchavan58775 ай бұрын
साहेब अभिनंदन मी सुद्धा पानिपत येथे जाऊन आलो वीरेंद्र varmaji यांच्या घरी जाऊन आलो तेथील मराठ्यांनी माझे खुप चांगले स्वागत केले
@rajendraharmalkar98072 жыл бұрын
धन्य वाद
@udayrajdudhare6836 Жыл бұрын
❤❤❤Swarajya Rakshak Mrutyunjay Shree Chhatrapati Sambhaji Maharaj ki jay..Rashtra Mata JIJAU MATA ki jay ShurVeer Shahaji Raje ki Jay.Veer Marathe Sardar Ani Shur veer LADHVAIYYE MAVLE YAANS koti koti pranam Kshatrikulavatans Raja MAHARAJA Shree Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay. JAY Maharashtra.
@bhaskarkadus6477 Жыл бұрын
छान माहिती
@tradewith_vir86352 жыл бұрын
जय शिवराय 🙏🏻🔥
@chandrakantthakar6147 Жыл бұрын
छान माहिती दिली साहेब.
@ajayjaiswal2733 Жыл бұрын
Very well explained sir.....thanks for again.....
@santoshchavan7838 Жыл бұрын
जय शिवराय....एक मराठा लाख मराठा
@Ramesh-fh5qf2 жыл бұрын
🚩 जय शिवराय
@dattabadak584 Жыл бұрын
खरं म्हणजे इतके मोठे बलिदान देऊन त्याग करून महाराष्ट्राचा स्वाभिमान जीवंत ठेवण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार्या दुर्लक्षित राहिलेल्या समाजाला पवार सरांनी मोठी मेहनत घेऊन न्याय देण्याचे काम केले आहे त्याबद्दल पवार सर आणी तरुण भारत समुहाचे मनापासून धन्यवाद आभार.. 🙏🙏
@maratha99803 жыл бұрын
#MARATHA #RAJESHIVAJI #CHHATRAPATI CHHATRPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY🙏🚩💞🔥😎
@royalrelationgroup21862 жыл бұрын
Great
@bhausahebkhile2680 Жыл бұрын
जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र
@VikasYadav-m5g Жыл бұрын
Very nice historical
@sla2888 Жыл бұрын
Utkrusht blog zhala ahe.salam
@rajendraharmalkar4078 Жыл бұрын
मोरे.सर, धन्यवाद
@sandeepmandvekar5951 Жыл бұрын
Best
@darkdevil25. Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@tayappamaske3160 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवाजी जय संभाजी जय शाहु जय आंबेडकर जय संविधान शेवटी जय भारत नमोबुधाय
@rameshyawale17425 ай бұрын
🎉Jay,shivajy
@udayrajdudhare6836 Жыл бұрын
❤❤❤Jay Bhavani JAY Shivaji
@prakashmalavi8593 Жыл бұрын
Good good
@parshurambhise658 Жыл бұрын
Nice
@bansidharpatil1548 Жыл бұрын
Mast
@shekhermohite9014 Жыл бұрын
छत्रपति शिवाजी महाराज की जय
@dilsefunLiveLaughbehappy4 жыл бұрын
Awesome sneha 🥰👍This bright side of Panipat should be known to all 🙏
@SnehAMangurkaR54 жыл бұрын
Thank u Mam 😘
@shrutislife1656 Жыл бұрын
संघटनेच्या नियुक्तीचा फोटो व्यवस्थित पाठवा
@raghunathtayade80745 ай бұрын
Jay bhim jay shivray Jay Maharashtra
@ravirajsanas59062 жыл бұрын
I especially see your videos. Thanks for your reaction. We love Rajasthani as well as all Indian people 👏 ❤ Jai Shivray Jai Sambhaji.
@arvindraokadu6579 Жыл бұрын
धन्यवाद ताई तुमचं कौतुक करतो मी की तुम्ही हिंदवी स्वराज्याची मांडणी करत आहे आणि मराठ्यांचा इतिहास सुद्धा समोर आणले आहे त्याबद्दल तुमचा धन्यवाद असेच कार्य करत चला
@arvindraokadu6579 Жыл бұрын
धन्यवाद या मानव महामानवांचा आजच्या तरुणांसमोर आजच्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा इतिहासाची माहिती देऊन आम्हाला जाणीव करून देत आहे यांनी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून ही सगळे ग्रंथ वाचून अम्मा प्रामराला जागृत करत आहे धन्य या महामानवाची जय भवानी जय शिवाजी जय जिजामाता की जय हो जय छत्रपती महाराज की जय जय संभाजी महाराज की जय जय महाराणा प्रताप की जय जय राम जय कृष्ण हरी
@PrabhakarMore-jo3jv Жыл бұрын
@@arvindraokadu6579😅😅😅😅😅
@PrabhakarMore-jo3jv Жыл бұрын
@@arvindraokadu6579😅😅😅😅😅
@bajiraomane9595 Жыл бұрын
Dhnyeva tumhi marathyachya ityasachi mahiti det sat jantela mahiti tari padel aapan bharta made kute kute aahot
@avimango465 ай бұрын
ऱ्होड मराठे या समूहातील काही प्रसिद्ध व्यक्तीची माहिती द्या!
@maheshnevase9650 Жыл бұрын
Make more such videos on maratha history
@SangitaHiware-l4d Жыл бұрын
शिवाजी महाराज एक मराठी आहे हे कोणी सांगितले महाराष्ट्र आहेत हे शिवराज्याचे
@nandkumaryewale4643 Жыл бұрын
मी स्वतः नुकताच कर्नाल,पानिपत,कुरुक्षेत्र या भागाचा दौरा केला आहे.मी रोड मराठा समाजावर कादंबरी लिहीत आहे.ही सर्व माहिती तंतोतंत खरी आहे.मी स्वतः तीन आठवडे रोड मराठा समाजात राहिलो आहे.
@ashokchoudhari5114 Жыл бұрын
खुप छान सर
@SwarajyaPawar8 ай бұрын
ते रोड मराठे नाही ग्रेट मराठे आहे ,
@sachingawade15344 ай бұрын
I am proud of I am Maratha
@Parankathak360 Жыл бұрын
❤
@sandippatil9656 Жыл бұрын
Kay madat karu
@jayBharatiraanga64252 жыл бұрын
Morey hae Samraat Dhamaa Ashok Maurya Chae Paek Ahaet 🗣️✍️
@umeshsurve94 Жыл бұрын
Jai Hind, Jai Bhawani , Jai Hindu Maratha !
@arunzagadkar93725 ай бұрын
ताता पाणी समुंदर का.....या गाण्यातील ताता या शब्दांच्या अर्थ. ताता म्हणजे ताजा होतो.....
Salute to you Anna, maratha surname badal detailed sanga
@shreesuvarna6 ай бұрын
सर, बाकी सगळी नावं घेतलीत पण ज्यांनी या मोहिमेच नेतृत्व केलं ते सदाशिव भाऊंच नावं घ्यायला मुद्दाम विसरलात वाटतं
@vasantmulik303 Жыл бұрын
मराठे हरले नाहीत तर पानिपत मध्ये मराठे जिंकले होते पुढील व्हिडीओ बघा- हरियाणातील रोड मराठे म्हणतात...पानिपतात मराठे हरलेच नाहीत | Ror Maratha | Panipat War - kzbin.info/www/bejne/lYfFgGBvjJ5qh7c
@jacksamuel88972 жыл бұрын
Sirani sagale Chan kele masta awadale pan prateek Marathi manasane surat lutali asa na mhanta thithe chapa. Takala mogalavar asa kahi mhana 🙏🙏
@avinashrohakale54182 жыл бұрын
🌹🌹🙏🏼🙏🏼🌹🌹
@rajabhaubobde9775 Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा❤
@bhalchandralad28985 ай бұрын
Madhavrao Peshve navhe, Mahadji Shinde gele ani tya shur virane Najibkhanchi kabar udhvasta kali. Har Har Mahadev, Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai.
@ravish60733 жыл бұрын
खूप छान सर पण मला एक विचारावं वाटतं की या मराठा समज्याने मराठी भाषा पूर्ण पने का जतन केली नसेल
@shankargirmal98973 жыл бұрын
Jagne avghad hote tithe paristhithi kai asel vichar kara
@ashokchoudhari5114 Жыл бұрын
कारण तीथे मराठी बोलले आसते तर ते मराठा आहेत हे ओळखु आले आसते म्हणुन कारण ते रोड राजाचे राजस्थानमधुन आलो आहोत आसे सांगत होते
@bharatjagtap6906 Жыл бұрын
या शौर्यपीठा साठी काय द्यावे लागेल व कोठे दावे लागेल
@muralidhartaur4550 Жыл бұрын
Jya shivray
@shrirangdeshpande7820 Жыл бұрын
मराठे वीर विश्वास राव,सदाशिव राव पेशवे यांचा उल्लेख नाही हे पाहून खूप वाईट वाटले,ब्रह्मण मराठा हा भेदभाव करणे चुकीचे आहे,या लोकांना श्रेय द्यालाच पाहिजे
@vikasjadhav7020 Жыл бұрын
साम्राज्य निर्मितीत महार मांग चांभार कैकाडी तेली माळी इ जातींचे 0 योगदान आहे का
@gajananadhav98355 ай бұрын
सर्व अठरापगड जातींचे योगदान आहे. मराठे म्हणजे महाराष्ट्रात राहणारे लोक.
पानी शिव हेमादेव पानि पद हेपद हासील करनयाकरता सरव वीध खेळले रग भुमी रगनार कोनाचा रकतान हे कोनाला काळजी नवती पद हासील कसे कराव हे रघ भिमीत ऊतरले हे एका माँ च बाळ आहे हे कोनाचा लकशात नवते मरनार कोन हे सागा एक
@geetamhaske-pw7kg Жыл бұрын
शिवाजी.महाराज.जातीने.कुनबी.होते.काय
@rekhapalsule46315 ай бұрын
Tejaswi kartabgar Maharani Yesubaicha kuthe hee. ullekh ka naahi
@SK-hp4ok4 жыл бұрын
bhavano ror maratha hai apaleca bandhu aheta😊😊😊🤗🤗🤗
@rameshbasudepatil8750 Жыл бұрын
पेशव्याचे काही स्मारक रूपाने करणार की नाही.
@umabapat16803 жыл бұрын
स्मारकामधे सदाशिवरावभाऊ पेशवे व विश्वासराव पेशवे यांचा उल्लेख का नाही?
@nilamkotlikar67032 жыл бұрын
उमाताई तुम्ही कशी अपेक्षा करता?ब्राह्मणांना किती दूषणं लावली आहेत ऐकली नाहीत का?
@sanjay12197 Жыл бұрын
पहिले बाजीराव राघोबादादा व माधवराव यांच्या शौर्याबद्दल बोलले पण त्यांच्या स्मारकाचा उल्लेख केला नाही याला काय म्हणतात
@A_errorless Жыл бұрын
😡😡😡😡😡😡
@nandkumaryewale4643 Жыл бұрын
उमाताई.आपण काला आम् पाहिला आहे का? मी स्वतः तीन आठवडे राहिलो आहे.सदाशिव भाऊ यांच्या बद्दल इथे खूप आदर आहे. विनाकारण द्वेष पसरवू नका.
@kushaq1173 Жыл бұрын
Bapat canteen wale .
@dileepnewaskar63525 ай бұрын
hum he wo ROAD-MARATHA & aaj bhi fakhra se sir uthaa, kahte he... ABHI NAHI TO KABHI NAHI...👇 SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 (permanent president of India) k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok... buss ho gaya HINDUVI-SWARAJYA🔱🚩√ ✌final 👊
@rameshyawale17425 ай бұрын
Allbhimallmarathijay
@Ak-fq6vr2 жыл бұрын
Hindi ka translate karo
@lordvivel1554 Жыл бұрын
1761 THAT TIME THERE IS NO ANY MARATHA . THERE IS ONLY MARATHI PEOPLES ONLY .SO DON'T CALL MARATHA .