पेपर फुट, तलाठी भरती प्रकरण, रोहित पवारांनी फडणवीसांना सुनावलं; Rohit Pawar on Devendra Fadnavis

  Рет қаралды 122,020

Viral Marathi

Viral Marathi

9 күн бұрын

#rohitpawar
#devendrafadnavis
चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
► Facebook: / viralmarathii
►KZbin : / viralmarathii

Пікірлер: 367
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 8 күн бұрын
महा कपटी माणूस फडणीस आहे
@gd-dc5ob
@gd-dc5ob 8 күн бұрын
बरोबर.
@sitaramshinde9360
@sitaramshinde9360 8 күн бұрын
खोटे बोलत होते पडनीस
@udaythakare1923
@udaythakare1923 8 күн бұрын
Kapti no1,Maharashtradrohi no.1 .
@NamdevDashrath
@NamdevDashrath 8 күн бұрын
Fadancis pakka thapadya tarbuj
@abz3
@abz3 7 күн бұрын
Tarbujala pada vidhansabhet
@shrikantdevardekar8425
@shrikantdevardekar8425 8 күн бұрын
लोकसभेत जनतेन चांगलाच माज उतरवलाय या फसणवीसचा,पण अजुनही याची मस्ती गेली नाही.
@archanapalande7896
@archanapalande7896 8 күн бұрын
हे भाजप वाले कुणालाच बोलून देत नाही स्वतः ची मनमानी करतात
@archanapalande7896
@archanapalande7896 8 күн бұрын
ह्या फडणवीसच काही तरी करायला पाहिजे
@vrushalighagare3645
@vrushalighagare3645 8 күн бұрын
फडतूस लखोबा लोखंडे लबाड टरबूज फसणवीसने महाराष्ट्र नासवला.
@haruninamdar3273
@haruninamdar3273 7 күн бұрын
ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील हे लोक त्यांना काम करू दिले नाहीत, त्यात त्यावेळी राज्य नी देखील एका पक्षाचे नेतृत्व करीत असले सारखे वागत होते, आता कोणत्याही पक्षाच्या नेत्यावर विस्वास ठेऊन चालणार नाही, कोण कधी कसा बदलेल हे कोणालाही सांगता येणार नाही, यात जनता भरडत आहे, ठाम निर्णय घेऊन कोणाच्या पाठीशी राहावे हे देखील जनतेला कळेना
@shriramnabar3308
@shriramnabar3308 8 күн бұрын
2024 का करारा जवाब भावी गृहमंत्री होंगे रोहित पवार रोहित पवार
@ashokkamble2360
@ashokkamble2360 8 күн бұрын
अध्यक्ष महा पापी
@ratanchaudhari2700
@ratanchaudhari2700 8 күн бұрын
महा हरामी आहे तो
@abhijitpatil1812
@abhijitpatil1812 8 күн бұрын
अध्यक्ष तर एक नंबर चमचा आहे कोणाचा आहे हे सर्व सगळ्या जनतेला महाराष्ट्राला माहिती आहे
@nageshkhandagle7135
@nageshkhandagle7135 8 күн бұрын
मुलांना नोकरी नाही.... पेपर फुटी बद्दल चर्चा झाली पाहिजे
@sharadpatkar7917
@sharadpatkar7917 8 күн бұрын
पक्ष फोडणाऱ्याना पेपर फुटल्या ची काय काळजी असणार
@PrakashPawar-od4zr
@PrakashPawar-od4zr 8 күн бұрын
फडतूस उत्तर न देता गोंधळ करता आणि हे कायदा करणार नाही कारण हे एक भ्रष्टाचार करता यांना येणार्या विधानसभा उत्तर मिळेल।
@IAN-ej1wg
@IAN-ej1wg 8 күн бұрын
महाराष्ट्रातील एक सुजान राजकारण हे फडणविस सारख्या सत्तेसाठी नैतिकता पायदळी तुडविले हे महाराष्ट्रातील जनतेने अनुभवले आहे.याला एकच उत्तर आहे अशा माणसाला परत विधान भवानांत प्रवेश मिळु नये अशा प्रकारचे काम महाराष्ट्राच्या तमाम जनतेने करायला हवे. मुळात फडणविस हे वकिलीचा अभ्यास केलेले राजकारणी असल्यामुळे ते भाषा कशी फिरवायची यामध्ये तरबेज आहेत. परन्तु त्यामुळे लाखो युवकांचे भविष्य गरगर फिरयाला लागले आहे त्याचे काय करायचे हे महाराष्ट्रातील जनतेने ठरवायला हवे.
@ashoksurwase6670
@ashoksurwase6670 8 күн бұрын
भाजपचा एकही आमदार महाराष्ट्रात निवडून येणार नाही याची गॅरंटी फुल रोहित दादा पवार
@Dgmk0102
@Dgmk0102 8 күн бұрын
फडणवीस नुसते आवाज वाढवतात , आवाज दाबला जातो , सगळे bjp वाले त्यात फडणवीस साहेब किती मोठ्या आवाजात बोलतात.......
@namdevkaranjekar1196
@namdevkaranjekar1196 8 күн бұрын
फडणवीस तू नको आहे विधानसभेत तुझी पात्रता नाय
@GopinathKadam-tt5eb
@GopinathKadam-tt5eb 8 күн бұрын
हा माणूस खोटा आहे खोटा बोल पण ऊ बोल नाना फडणवीस साहेब
@musafir_e_sahyadrii
@musafir_e_sahyadrii 8 күн бұрын
Rohit Pawar absolutely Right 💯
@dattagawade7755
@dattagawade7755 8 күн бұрын
हा फडणवीस युवकांची वाट तर लवतोच आहे..पण ह्याने महाराष्ट्राची नव्हे तर पूर्ण देशाची सुद्धा घानेरड राजकारण करून वाट लावली आहे..
@kailassarode4660
@kailassarode4660 8 күн бұрын
रोहित साहेब आपण चांगला प्रश्न हाती घेतलाय!आपला अभिमान वाटतो!!
@dilipjahagyapawara5055
@dilipjahagyapawara5055 8 күн бұрын
रोहितpawar is great ❤❤❤
@sanikashelavale8901
@sanikashelavale8901 8 күн бұрын
जो माणूस स्वतःसाठी पक्ष फोडतो तो पेपर कुठे सारखे असे अनेक प्रकार करू शकतो
@sureshchavhan2964
@sureshchavhan2964 8 күн бұрын
अहो आता काही महिन्यांचा वेळ बाकी आहे परत विधानसभा चे निवडून येत आहे त्या वेळेस आपण सर्वजण महायुताला भरून -भरून फोडून टाकणार जय संविधान जय जवान जय किसान जय आदिवासी ❤
@chetanachaure797
@chetanachaure797 8 күн бұрын
आम्ही भावी तलाठी अजून घरीच आहे साहेब नियुक्ती मिळाली नाही वेळेवर आणि tumhi 1 लाख लोकांना नियुक्ती देणे सोपे नाही म्हणतात 😇🙃
@vijaysawant5860
@vijaysawant5860 8 күн бұрын
अरे पेपर फुटी परीक्षा घेऊ शकत नाही तुम्ही हे चुकीचं नाही काय, मुलांच्या भवितव्याची खेळणाऱ्या नीच राज्यकर्त्यांचा तीव्र निषेध
@hansrajdalvi6922
@hansrajdalvi6922 8 күн бұрын
पुढच्या सरकारमध्ये रोहित पवार यांना गृह मंत्री किंवा शिक्षण मंत्री करावे. सुशिक्षित, तरुण आणि अभ्यासू नेतृत्व महाराष्ट्राला मिळेल.
@roopenshinde482
@roopenshinde482 8 күн бұрын
यांना फक्त "उदो - उदो " एकायची सवय आहे, खरं बोलणे ऐकून घेण्याची यांच्यात क्षमता नाही .न्यायाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
@aniljagtap5061
@aniljagtap5061 8 күн бұрын
चुका दाखवल्या का यांना राग येतो
@user-ni4eb2yq5y
@user-ni4eb2yq5y 8 күн бұрын
होतच आहे पेपरफूट बरोबर बोलताय rohit पवार फडणवीस ची मिली बघत आहे mhanun te मान्य करती नाही
@dattakundekar954
@dattakundekar954 8 күн бұрын
पेपर फुटला नाही टरबूज फुटणार हे नक्की
@harishchandraparab5731
@harishchandraparab5731 8 күн бұрын
कपटी,कारस्थानी माणूस.
@shouraysugandhiprodoct4836
@shouraysugandhiprodoct4836 8 күн бұрын
...... ड, योग्य काय आहे. या अनाजीला राज्यातूनच हाकला
@deepakwankhede4232
@deepakwankhede4232 8 күн бұрын
फडणविस फडफड करतोय
@vijaydorikpatil3725
@vijaydorikpatil3725 8 күн бұрын
Fad fad Band Hoien 3 mahinyat
@prasadsawant262
@prasadsawant262 8 күн бұрын
अध्यक्ष पक्षपाती ना लायक असला कि कामकाज चुकीचं होते
@user-ie1pj9dp2e
@user-ie1pj9dp2e 8 күн бұрын
लोकसभा झाल्यापासून जरा फडणवीस ची घमंड कमी झाल्यासारखी जाणवत आहे
@IAN-ej1wg
@IAN-ej1wg 8 күн бұрын
अजुनही कमी झाली पाहिजे.महाराष्ट्राला बदनाम करण्यामध्ये ही व्यक्ति १नंबर वर आहे.
@anilmhatre1105
@anilmhatre1105 8 күн бұрын
Rohit मस्त बोलला
@nihalshaikh8339
@nihalshaikh8339 8 күн бұрын
पैसे देऊन भरती झाले लोक
@milindkubade2913
@milindkubade2913 8 күн бұрын
युवकांचा आवाज
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 8 күн бұрын
लोकसभेत इतके कंबरडे मोडले तरीही हे सुधारण्याची तयारी नाही.
@user-pu3xl4fs8h
@user-pu3xl4fs8h 8 күн бұрын
रोहित दादा
@rajendradeshmukh8318
@rajendradeshmukh8318 8 күн бұрын
तलाठी भरती बाबत एफ आय आर. झालाय तरी डेप्युटी cm घोटाळा झाला नाही बोलत आहे
@KOLHAPURAKAR_6748
@KOLHAPURAKAR_6748 8 күн бұрын
Pawar 1no
@shreekantbore173
@shreekantbore173 8 күн бұрын
Real Don
@shivajiraherkar4145
@shivajiraherkar4145 8 күн бұрын
तलाठी भरती मध्ये यांनी स्टॅंडर्ड घोटाळा केला.
@sandipbaing4316
@sandipbaing4316 8 күн бұрын
Kalank ahe Terbuja.
@PravinPatil-wi6pi
@PravinPatil-wi6pi 8 күн бұрын
फडणवीस ground reality चेक कर ...फालतू बोलू नकोस ....😡
@vikasshinde6805
@vikasshinde6805 8 күн бұрын
रोहित दादा 💪❤
@balasahebrode5100
@balasahebrode5100 8 күн бұрын
ज्यांना बोलण्याची लिमिटेड वेळ मिळते त्यांना बोलू द्या. बाकीचे लोकांनी मध्येच बोलून स्वतः चा चिवडा करून घेऊ नये.भाजपा दबाव तंत्राचा वापर करत आहे.
@rajendradange3219
@rajendradange3219 8 күн бұрын
पेपर जसे फुटले नाहीत, तसेच शिवसेना, राष्ट्रवादी सुध्दा फुटले नाहीत, असेच सत्ताधाऱ्यांना म्हणायचं आहे वाटतं.
@navnathgund5698
@navnathgund5698 8 күн бұрын
शाळेतील मुलांची २३-२४ ची शिष्यवृत्ती अजुन मिळाली नाही, तो विषय पण सभागृहात उपस्थित करा
@vinodvedak2741
@vinodvedak2741 8 күн бұрын
BJP mhanje. Bhrashteacharane barbatleli. BJP ani RSS maharashtravirodhi.
@balkrishnalokhare8263
@balkrishnalokhare8263 8 күн бұрын
पेपर फुटीचा कायदा? कधी आणणार ते सांगा.वाचाळ बडबड कशा करता ग्रह मंत्री करतोय.
@sam-wv1rd
@sam-wv1rd 8 күн бұрын
Paper futatat tarbuj kadhi futnar
@dadapatole9341
@dadapatole9341 8 күн бұрын
खरं बोलले की सख्या आईला पण राग येतो, ही म्हण खरी आहे राव!!!
@rameshgordepatil2438
@rameshgordepatil2438 8 күн бұрын
हा अध्यक्ष एखादी व्यक्ती बोलत असताना इतर मध्ये भूकतोय त्याच भुकने बंद करने सोडून काय करतो त्या अध्यक्षस्थानी बसून.
@anantdeshmukhe4629
@anantdeshmukhe4629 8 күн бұрын
Talathi paper cha kay zale
@eng6741
@eng6741 8 күн бұрын
🍉 ने प्रत्येकी पेपरला 1000 रुपये घेतले विद्यार्थ्यांकडून घेतले. आणि tcs ने घेतलेली परीक्षा पारदर्शक नाही. लाज वाटली पाहिजे या 🍉 ला.
@swapnilvhankade7988
@swapnilvhankade7988 8 күн бұрын
शाळेतील शिपाई भरती चालू करायला लावा रोहित साहेब..... 🙏
@bharatshahare5369
@bharatshahare5369 8 күн бұрын
Paper futti sathi kayda banva
@rameshshete8706
@rameshshete8706 8 күн бұрын
Peper फुट कायदा झालच पाहिजे
@parshuramkhairnar1336
@parshuramkhairnar1336 8 күн бұрын
महा युतीला आता घरीच पाठवा. तरुणांना बेरोजगार करण्यासाठी यांचा मोठा हातभार आहे. तरुणांना नोकरी नाही लग्न होत नाही याला सर्वस्वी महायुती सरकार जबाबदार आहे
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 8 күн бұрын
बरोबर आहे
@ganeshnanaware9799
@ganeshnanaware9799 8 күн бұрын
Gret wark
@sudhirgovilkar1280
@sudhirgovilkar1280 8 күн бұрын
२०१४ नंतर महाराष्ट्राची आणि देशाची प्रगती खालावली आहे 😢
@chidambarkale1310
@chidambarkale1310 8 күн бұрын
Terbuja Tula paper lack matter muly bjp khup damage zail. Vidhan sabha madhy bjp harnar.
@asok1991
@asok1991 8 күн бұрын
फडणवीस चा आक्रस्तळेपणा नेहमीचा
@maheshhande144
@maheshhande144 8 күн бұрын
Good
@kishorshirsath958
@kishorshirsath958 8 күн бұрын
एक हजार रुपए एग्जाम फि लाज वाटली पहिजे किती ठिकानी अर्ज भरणार ,एक जहीरत साठी तेराशे रुपए लगतात अन पेपर फोडुंन ,ज्याला पास करायचे हा उदोग सरकार करत आहे विरोधी नरेटिव ,नरेटीव , काय बोलत आहे,लाबड़ आहे सरकार
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 8 күн бұрын
दप्तर ठेवायचे 20रू 20रू घेतले भकर्यासारखे
@ADIWASIKORKUDHAMAKA
@ADIWASIKORKUDHAMAKA 7 күн бұрын
रोहित पवार सारखया मुख्य मंत्री पाहिजे महाराष्ट्र ला युवा असुन खूप छान मुद्दे मांडत आहेत जय महाराष्ट्र
@dhairyasheelgaikwad4993
@dhairyasheelgaikwad4993 8 күн бұрын
खोटं बोल पण रेटून बोल
@sagerchobhe9546
@sagerchobhe9546 8 күн бұрын
Tarbuj ahay devendra
@user-tw2nr7gl1z
@user-tw2nr7gl1z 5 күн бұрын
फडनवीस महामुरख माणुस आहे
@dilipkadam6248
@dilipkadam6248 8 күн бұрын
Rohit Pawar absolutely 100% right
@ashvinichakwate6443
@ashvinichakwate6443 6 күн бұрын
विरोधकांनी सभागृहात शांतता राखून सर्व सभासदांचे म्हणणे ऐकलेच पाहिजे व स्वतः चे म्हणणे सुद्धा संसदीय भाषेत शांततेत मांडले पाहिजे. कोणी काही म्हटले तरी जनता सर्व पहाते. तिला कोणी सांगायची गरज नाही. विरोधकांचा लोकसभेत काय तमाशा चालू आहे हे सर्व लोक पाहात आहेत. सन्मान द्यावा व घ्यावा. अन्यथा सभापतींनी पक्ष न पाहता दयामाया न दाखवता कठोर कारवाई करावी. अधिवेशनासाठी जनतेचा पैसा खर्च होतो त्याचे प्रश्न प्राधान्याने सोडवा.
@rahulnagtilak4735
@rahulnagtilak4735 8 күн бұрын
Khot bolu naka fadanis saheb
@anantmalapimpale3043
@anantmalapimpale3043 8 күн бұрын
मुलांना नोकरीवर रुजू करून घ्यावे लग्ना नंतर काय खाणार बायका पोरे
@kuldipgagare4795
@kuldipgagare4795 8 күн бұрын
मस्त भाषण केले
@vetallondhe1170
@vetallondhe1170 8 күн бұрын
Jay Savidhan. Jay Sai
@vetallondhe1170
@vetallondhe1170 8 күн бұрын
Jay Ho Rohit Dada Jay Savidhan Jay Sai
@sunilshinde4632
@sunilshinde4632 8 күн бұрын
रोहित पवार पेपरफुटीची सरकारला कही कदर नाही नविणपिढी बरबाद करायची😢😢😢😢
@sanjaysapar9080
@sanjaysapar9080 8 күн бұрын
कायदा कधी करणार ते सांगायचं सोडून बाकीचं सांगतायत
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 8 күн бұрын
देवेंद्र जी तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती परीक्षा पैसे घेऊन झाली हे तुम्हाला पण माहीत आहे उगचं खूप जोरजोरात ओरडत आहे मुले माफ करणार नाही त्यांचा च श्राप लागले तुम्हाला अता तरी सुदरा पुन्हा दहा वर्ष निवडून येणार नाही तुमच्यावर विश्वास ठेऊन मतदान करतो आम्ही तुम्ही विरोधीपक्षनेते म्हणूनच चांगले काम करता तेच करा आता पण
@haruninamdar3273
@haruninamdar3273 8 күн бұрын
मुश्रीफ साहेबाना त्या जागेवर पाहून फार वाईट वाटत, स्वार्थी माणूस, आम्ही काय समझून यांचे मागे कायम राहिलो आणि हा माणूस कसा निघाला, विस्वास बसत नाही, हे असे नेते जर असे वागत असतील तर जनतेने काय करायचं
@rajendradange3219
@rajendradange3219 8 күн бұрын
भाऊ, सगळे नेते सारखेच असतात. स्वार्थ हीच त्यांची खरी जात आणि धर्म असतो.
@somnathshete8542
@somnathshete8542 8 күн бұрын
पेपर फूट ,राज्यात जोरात
@rameshshete8706
@rameshshete8706 8 күн бұрын
कारस्थान महाराष्ट्र राज्यात चालणार नाही
@dilippawar2452
@dilippawar2452 8 күн бұрын
Now M. L. A SRI. Rohit Pawar is a seasoned leader of youth of Maharashtra.
@krushnadalal3827
@krushnadalal3827 8 күн бұрын
थोड़े दिवस राहिलेत भाजप चे.😂 नार्वेकर तर खुप ईमानदार आहे. चांगले निर्णय दिले मागचे😂 अजुन 4 महिन्यानंतर यांना काम द्या कोणीतरी😂😂😂😂
@goutamsartape-ry9qx
@goutamsartape-ry9qx 8 күн бұрын
महाविकास आघाडीचे सरकार आले नंतर, पेपर फुटी आणि त्यातील अर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करणार का ?
@sandipnanaware8171
@sandipnanaware8171 8 күн бұрын
एकच वादा रोहित दादा
@MilanMehune
@MilanMehune 8 күн бұрын
काय चुकीचे आहे, आज पन MPSC चा टाइपिंग पेपर मधे गैरप्रकार झाला, मूल दुरून दुरुन आलेत, न तुम्ही असे पेपर घेता, मुंबई ला काय झाल आज बघा जरा ते पन न्यूज़ बघा
@vilassable940
@vilassable940 8 күн бұрын
गैरप्रकार थांबत नसतील तर विद्यार्थ्यांनी संघर्ष करावा.
@sohelnaikawadi7931
@sohelnaikawadi7931 8 күн бұрын
Rohit saheb❤
@ramkishan13188
@ramkishan13188 8 күн бұрын
Khare bolat ahe Rohit dada tarbujala mirchi zombli
@balasahebkolhe7931
@balasahebkolhe7931 8 күн бұрын
देवेंद्र फडणवीस नुसता बोलतोय अरे काय करत नाही
@vishnukalsait4493
@vishnukalsait4493 8 күн бұрын
आनाजी🍉🍉🍉🍉🍉
@SKT44470
@SKT44470 8 күн бұрын
फी पण कमी करा. खूप पैशे खाल्ले म्हणा तलाठी भरतीत सरकारने.
@devendra229
@devendra229 8 күн бұрын
Labad gruhmantri
@kanchanhadwale1582
@kanchanhadwale1582 8 күн бұрын
त्यापेक्षा माईक बंद करा,आपली नवीन परंपरा
@user-zy1zj4pk7z
@user-zy1zj4pk7z 8 күн бұрын
पेपर फुटला होता तेव्हा फडणवीस कुठे गेले होते
@ashokbansode-um6ph
@ashokbansode-um6ph 5 күн бұрын
Rohit Sir you are best' bhida,mag kon hi aaso.
@vinayakbhosale3792
@vinayakbhosale3792 8 күн бұрын
मतदार जागा हो
@tejaskumbhar8182
@tejaskumbhar8182 8 күн бұрын
पुढच्या election tumhi asla trr na.😊kayda kra..
@pandurangsutar3457
@pandurangsutar3457 8 күн бұрын
तलाठी भरती निकाल बदलला सिलेक्ट झालेले वेटिंगवर गेले त्यांचे काय ? हे सरकारने गंभीरपणे घेऊन जागा वाढवून सर्वाना सामावून घे तले पाहिजे काहीनी पहिल्या यादीतील मुलानी पेढे वाटले बोर्ड लागले नंतर वेटिंग वर गेले त्यांच्या मानसिक स्थिती चा सरकारने गांभीयाने विचार करावा
@Indianpower_1996
@Indianpower_1996 8 күн бұрын
पेपर फुटले नाही तर पोलिस केसेस कसे झाले...लोकांना अटक कशी झाली...खोटं बोला पण येवढं पण नाही..याचे परिणाम विधान सभेला दिसतील...हे नक्की..
@prakashbhosale1621
@prakashbhosale1621 8 күн бұрын
भरपूर पेपर फुटीबाबत FIR झालेले आहेत पण पेपर फुटी झालेलीच नाही
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00
Tom & Jerry !! 😂😂
00:59
Tibo InShape
Рет қаралды 67 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 16 МЛН