बच्चुभाऊ कडू बोलत असताना दुसऱ्यांनी बोलायची गरज नाही त्यांना सुद्धा मंत्रिपदाचा दर्जा आहे हे सर्वसामान्य जनतेला माहीत आहे दादागिरीची भाषा तिथेही आहे आणि इथेही आहे बच्चू दादा समर्थक
@tukaramshinde72584 ай бұрын
बचु भाऊ तुम्ही खर बोलता शेतकरी तुमच्या सदयव पाठीशी आहे 🙏🙏
@umakantkawale17494 ай бұрын
बरोबर बोलले कडू साहेब अगदी खरी वस्तुस्थिति आहे
@naonathasonahaleu76564 ай бұрын
सर्व शेतकरी बांधवांना तत्काळ कर्ज माफी करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो बीड जिल्हा शेतकरी बांधव मेटाकुटीला आला आहे
@ramprabhumane36754 ай бұрын
बुलंद आवाज तडफदार दमदार कणखर आमदार बच्चू भाऊ कडू एकच नंबर बच्चू भाऊ
@masteraaryarajesharadgarud40264 ай бұрын
हा कसला कृषीकमंत्री....कोण हा..कशालाच दर मिळत नाही.. पुन्हा निवडून येणार नाही कधीच..
@S.R.MUNDE12124 ай бұрын
परळीच्या बाहेरच्या भुरट्याना विचारत नाही आम्ही कळलं का
@mahadevgitte53134 ай бұрын
Parlit rahto aamhi aamhala mahiti aahe dm 🔥❤
@S.R.MUNDE12124 ай бұрын
@@mahadevgitte5313 सगळ्यांना माहिती DM काय चीज आहे ते बाहेरच्यांनी गु खाऊन बोलू नये
@Vish15114 ай бұрын
Gpp tu jativadi ahes kiti pn kam kela tari tumcha pot duknar only dm
@digambarlabhde8774 ай бұрын
@@S.R.MUNDE1212😂😂 अरे लवड्यांनो तुम्हाला कोण विचारतात परळी सोडून. #नगरकर
@abhinavpawar57794 ай бұрын
धन्या बचूऊ भाऊ च्या नादी लागू नको 🤣🤣💪💪💪💪तुझा बाप आहे. 🙏🙏💪💪
@ajayshinde80034 ай бұрын
Dm bap ee Tyacha
@lostboy51604 ай бұрын
@@ajayshinde8003 धन्य चा बापा बजरंग बाप्पा ⛳⛳
@mr.Aditya2084 ай бұрын
तुमची काय लायकी आहे रे भिकर्यानो दम तुमच्या आईचा नवरा आहे😂😂
@darshanpise47444 ай бұрын
B.K 💯✊
@kshirsagar43214 ай бұрын
बच्चु भाऊ बरोबर बोले ❤❤❤❤❤
@machhindramhaske38554 ай бұрын
धनु भाऊ शेत तळ्याची फाईल कृषी विभागाकडून ( एमआर इजेस ) मंजुर करण्यासाठी २० हजार लागतात अशी माझ्या गावात चर्चा आहे तेव्हा माझीही फाईल मंजुर केली नाही माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून सांगा काय करायाचे
@abasahebwaghmare59514 ай бұрын
PM portal बंद आहे चालू करा मंत्री मोहोदय.
@tanajijadhav62634 ай бұрын
पूर्ण समाज बगत आहे.. पाटील तुम्ही खंबीर रहा.... 100कुत्री एकत्र आलेत.. मराठा समाज शांततेत बगत आहे.. 100टके.... 💯🙏🙏🙏🙏🙏🙏
@rajsolankar42374 ай бұрын
महा डीबीटी मध्ये शेतकऱ्यांना मिळणारे कृषी यांञीकीकरण योजनेचा लिलाव कधी होणार. एक वर्षापासून शेतकरी प्रतिक्षेत आहेत...
@babajadhav53514 ай бұрын
बच्चू भाऊ एकदम बरोबर बोललात अधिकारी लोक लक्ष देत नाही
@gajanankadam81574 ай бұрын
कृषी विभागाकडून दोन वर्षे झाली स्पिंकर चा हप्ता 6000 मिळाले बाकीचे कधी मिळणार कृषी विभागाचा कारभार नको त्या योजना आणून राहिली
@Madhav_Sawant4 ай бұрын
बच्चू भाऊ तुमचं बरोबर आहे एक पण कृषी अधिकारी गावात येतं नाही ! कृषी मंत्र्यांनी लक्ष द्यावे..
@RajuRamsingchavan4 ай бұрын
आमच्या गावात येतात
@Madhav_Sawant4 ай бұрын
@@RajuRamsingchavan प्रगती पथावर असेल गाव तुमचं..
@aabasahebgambhire91224 ай бұрын
गावातिल पहुना आसेल @@Madhav_Sawant
@lostboy51604 ай бұрын
@@RajuRamsingchavan काही पण फेकू नका
@BaluPatil-f9n4 ай бұрын
भाऊ सारखा कणखर नेता महाराष्ट्रात नाही 😊😊😊
@Measurement_metrology4 ай бұрын
हा एकमेव आमदार आहे जो गरीब वंचित शेतकरी कामगार यांचे प्रश्न तळमळीने बोलतो पण सरकारी सत्ता पक्ष मंत्री हे लोक फक्त मताचे आणि सत्तेचे राजकारण करण्यात मश्गूल दिसतात ...bachhu Kaduna मीडिया ने जास्तीत जास्त कव्हरेज द्यायला हवे
@DayanandBhosale-oh7ic4 ай бұрын
रात्र न दिवस कोण झटत हे जनतेला माहिती होण्याचं अगोदर हे गायबच होतात
@RangraoDhokane2 ай бұрын
आमचा विमा। आज पर्रत भेटला नाही
@ShantilalparbhakarKharade4 ай бұрын
शेतकऱ्यांच्या व्यथा शेतकरयांना माहित. बच्चु कडु साहेबांना माहित आहे म्हणून ते हा प्रश्न पोटतिडकीने मांडत आहेत. ह्या मंत्र्यांना सगळं मिळतं. म्हणून त्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा कशा कळणार.
@vilastage17144 ай бұрын
शेतकर्यांचे वाटोळे केले आहे या सरकार आणि या मंत्री यांनी
@dattatraygangane94634 ай бұрын
राञदिवस काम करतात कृषी विभागाचे अधिकारी फक्त कृषीमंत्री यांना कुठे दिसले ते पण सांगावे एक अधिकारी नसतो कार्यालय मध्ये कृषीमंत्री मुंबईला आणी अधिकारी बेपत्ता
@Eknathaware154 ай бұрын
बच्चू भाऊ तुम्ही योग्य बोलत आहे सरकारी कर्मचारी भरपूर इतरांहून गेलेले आहे
@VipulChaudhari-h6s4 ай бұрын
बघु भाऊ खरोखर कर्मचाऱ्यांना अजिबात धाक नाही कुनाच च तुम्ही खरंच शेतकरी नेते आहेत
@UmeshVihirkar3 ай бұрын
मा.मंत्री महोदय आपणास सांगू इच्छितो की पीएम किसान योजनेचे पैसे शेतकरी यांचे खात्यावर जमा होत होते परंतु आता खुप जास्त शेतकरी यांचे पैसे जमा होत नाही आहेत.या करीता लवकरात लवकर कार्यवाही करावी.
@rajesh.rahane.Patil.80674 ай бұрын
पिक विमा अजून सुद्धा भेटला नाही त्याच काय झाल कृषी मंत्री साहेब
@somnathbhagat59014 ай бұрын
एव्हडे काळजी तर सर्व आमदार पेन्शन भत्ते रद्द करून दर वर्षी शेतकऱ्यांना एकरी 20 हजार द्या आणि
@somnathghodke81024 ай бұрын
बचू भाऊ खरं बोलतात dm 🙏🙏
@dattajiraohariramdesai.4 ай бұрын
very good very nice speech kadu saheb
@bharatshirame28384 ай бұрын
मी एक शेतकरी सरकार शेतकऱ्यांसाठी कोणतेही धोरण राबवते पण वेळ निघून गेल्यावर पेरणी झाल्यावर बियाण्याचे वाटप
@pappudhawale2004 ай бұрын
अगदी बरोबर बच्चू भाऊ करमाळा तालुक्यापासून आमचे बोरगाव फक्त 9 किमी अंतरावर आहे पण या 2 ते 3 वर्षांपासून कधीच कुर्षी विभागाचा एक साधा कर्मचारी सुध्दा गावात आला नाही
@kishormore24264 ай бұрын
@ सरसकट कर्ज माफी गरजेची आहे
@nagnathaaglave67924 ай бұрын
तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड परळी तालुक्यातील घरकुल योजनेचे लाभार्थ्यांना लवकर पैसे वाटप करा काही लोकांचे घरकुल बांधणे झाले आहे शेवटचे फायनल चेक मिळाला नाही लवकरात लवकर देण्यात यावी ही विनंती आहे एक कॅन्सर कुटुंबातील सदस्याची व्यथा मांडली आहे
@sahebraomutthe4734 ай бұрын
गावातील सर्व कर्मचाऱ्यास गावात २/२ आटारणे ठेवलेले आहेत ते आठ दिवसातून एकदा येतात
@BabasahebKatkar-js6sp4 ай бұрын
कृषी मंत्री साहेब ग्रह मंत्री साहेब यांना विचारा चुकीच्या ठिकाणी अधिकारी वर्गाची बाजु घेतल्या वर काय होते.
@nitinadhao50494 ай бұрын
निवडणुका संपल्यकी शेतकऱ्यांचा विषय आलाणाही पाहिजे वाहरे आध्यक्ष
@laxmankumbhar5947Ай бұрын
बचू कडू साहेब तुम्ही तुम्ही मुख्यमंत्री व्हाच आम्ही तुमचा सोबत आहे
@nandkumarin3104 ай бұрын
महसूल, कृषि खातेचं काय सर्वचं खाती दिवसा कमी रात्रीचं जास्त कामे करतात अंधारात पापकर्म करणं सहज सुलभ होतयं
@nitinwankhade2826Ай бұрын
सर मला पीएम आणि सीएम ची अजूनही अनुदान मिळाले नाही
@SachinSonkamble-np5uc4 ай бұрын
शिंदे सरकार एवढे निर्णय घेतात पण अपंगांना काही देत नाही त तरी आपण काही तरी मार्ग काढा 🙏🙏🙏🙏
@santoshd.datikar39864 ай бұрын
बरोबर आहे बच्चू भाऊ
@aruningle19014 ай бұрын
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 18 ( 2)मध्ये सावकारग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्याची कालमर्यादा पंधरा वर्षावरुन 30 वर्षे करण्याची सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे
@VishalHire-dg1rd4 ай бұрын
बच्चू कडू खरं बोलतात तर या धनंजय मुंडे सत्ताधारी मी त्यांना मिरच्या लागतात
@santoshgaikwad-ov9fl4 ай бұрын
धनु भाऊ लय उड्या मारू नका बच्छु भाऊ सारखा नेता नाही आवाज उठवणारा धनु भाऊ तुम्हाला जनता जागा दाखवेल असं पडेल की.... बच्छु कडू साहेब एकमेव असे नेते आहेत जे अपंग व्यक्तीसाठी मदत करतात आणि रुग्ण सेवा त्यांची संघटना करते तुम्ही मलाई खाणारी लोक तोंड वर करुन बोलत जाऊ नका
@rahuljejurkar31174 ай бұрын
बच्चू कडू कायमच सरकारी कर्मचाऱ्यांची विरोधी भूमिका घेतात शेतकऱ्यांचे प्रश्न नक्की मांडावेत परंतु नोकरदारांच्या पगारावर सारखे का बोलावे
@nitinwankhade2826Ай бұрын
साहेब मला अजूनही मिळाले नाही ना
@kshirsagar43214 ай бұрын
बच्चु भाऊ एकच नंबर ❤❤
@bhalchandrasawase9334 ай бұрын
बच्चूभाऊ विधानभवनात एक नंबर बोलता पण तुम्ही धाराशिव मध्ये अंपगाचे शिबीर घेतले त्याचा काय फायदा झाला याचाही चौकशी करा आम्हाला साध अंपग प्रमाण पत्र मिळाले नाही भाऊ
@ashoksarkate61484 ай бұрын
शेतकऱ्यांचे कैवारी बच्चुभाऊ कडू
@bharatshirame28384 ай бұрын
महाराष्ट्रातील पूर्ण 12 कोटी लोकायले माहीत आहे की हे सरकार शेतकरी विरोधी आहे
@surajdawale7394 ай бұрын
त्या धनु ला सांगा pm kisan पोर्टल नसत विमा भरणे साठी
@HanumanGade-n1q4 ай бұрын
बचुभाऊ अगदी बरोबर बोललात तुमी
@tukaram____234 ай бұрын
शेतकरी खरा नेता कट्टर शेतकरी समर्थक
@VitthalGiri-n4h4 ай бұрын
PM किसान हप्ता बर्याच शेतकर्यांचे बद झाले आहे. मुढे साहेब
@nandkumarin3104 ай бұрын
२ वर्षे झाली मला पुढच्या वेळेस येतील असचं सांगितले जाते.
@akapk88424 ай бұрын
सोडा बच्चू भाऊ तुम्ही आता स्वबळावर लढा नाही तर शेतकरी पण तुमच्या सोबत नाही येणार
@PapumasureMore4 ай бұрын
आदरणीय आमदार बच्चू कडू भाऊ दिव्यांग लोकांचे मानधन कमीत कमी पाच हजार रुपये करून घेण्यासाठी आग्रही आक्रमक भूमिका का घेत नाहीत
@devidaschape38214 ай бұрын
बच्चु कडु साहेबांचा फन नंबर द्यान
@vaijanathban63004 ай бұрын
पि एम किसान योजनेचे पैसे बंद झाले कारण विचारले तर ते वरून च बंद झाले
@anantamole80544 ай бұрын
आमच्या गावात विमाच भेटला नाही काय करायचं शेतकऱ्यांनी त्याच्या मालाला भाव नाही काय करायचं सरकारला खर्च करा म्हणाव योग्य दर मालाला देऊ नका स्वतःवर खर्च करा बस एवढीच तुमची कमाई
@sitaramborde29854 ай бұрын
वैजापुर तालुक्यातील बर्याच शेतकर्यांचे विम्याचे पैसे आले नाही दुष्काळी निधी आलाच नाही
@Shivamkharade87664 ай бұрын
शेतकऱ्यांच्या पिकाला भाव किती पटीने वाढला? आणि खते व बियाणे, किटकनाशके इत्यादी भाव किती पटीने वाढले महोदय?
@DSW-d3r4 ай бұрын
2019 paaun navin registration hot nahi
@ईश्वरराजपुरे4 ай бұрын
2020चा बीड जिल्हाचा पिक विमा एक रुपया पण भेटला नाही अजुन व 2023 खरिपाचा पिक विमा 75टक्के विमा कधी देणारा हे अगोदर सांगावा नुसता थापा मारू नये
@rameshdalavi20274 ай бұрын
कधी तरी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा
@RevatiRaut-lt1yi4 ай бұрын
बरोबर आहे हो बच्चु भाउ ््❤मुंडे साहेब तुम्हि शेतकर्याची खुप फसवणूक करता😂
@sudammane5314 ай бұрын
2023/2024 पिक विमा 75% बीडमध्ये कधी मिळणार
@amoljadhav95344 ай бұрын
अपना भिडू बच्चू कडू साहेब ❤❤
@bharatshirame28384 ай бұрын
महाराष्ट्रातील पूर्ण 12 कोटी माहित आहे की हे सरकार शेतकरी विरोधी
@ShriPatange-h6f4 ай бұрын
शेतकरी या नावाने ऐवढ बोलतात आता पर्यंत शेतकऱ्यासाठी काय केले त्याच्या पिकाला भाव द्या भाव जर दिला तर शेतकऱ्याना कोठेही हात पसरऱ्याची गरज पडणार नाही
@rajabhaugharjale70493 ай бұрын
आमदार, खासदार, मंत्री यांचे मानधन कमी करून शेतकऱ्यांना एकरी 10 हजार दरवर्षी मदत केली तर शेतकऱ्यांची व्यथा कमी होईल.
@rajupatil9454 ай бұрын
खरं बचु भाऊ
@vijay88h4 ай бұрын
अरे कसला कृषिमंत्री याच्यापेक्षा तर खोके वाला कृषिमंत्री चांगला होता
@RavindraWagh-sp5zn4 ай бұрын
धन्या पडणार आहे
@DnyanuJakore4 ай бұрын
जय प्रहार जय महाराष्ट्र
@babakokewar93484 ай бұрын
शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असुन अजुनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाहि कधीहोनार ३वरश झाली
@prakashchavan66934 ай бұрын
क्रषी सेवक कधीच गावात येत नाही
@APEXPREDATOR55574 ай бұрын
हे असले चरित्रवान कृषी मंत्री आहेत नशीब शेतकऱ्यांचे 😂
@Pravara_pattern4 ай бұрын
DM साहेबांनी पिक विमा बद्दल बोलावे. किती जनांना विमा मिळाला.
@ashish3h4934 ай бұрын
Munde saheb SRA cha long form sangu shakle aste ka
@Devidaskumbhar-j3p2 ай бұрын
bacchu kadi ka mva chya sarkar madhe krushi mantri kara aaya
@satishdirect4 ай бұрын
बच्चू भाऊ तुम्ही ह्या विषयासाठी सरकार मागचा पाठींबा का काढत नाही, लोकांना फक्त भुरळ का पाडता राजीनामा का देत नाही याचा अर्थ कृषिमंत्री ठीक आहे असे बोलत नाही, काही अधिकारी खर काम करतात, पण काही अधिकारी खरच काम करत नाही
@yogeshdobale92614 ай бұрын
बरोबर आहे कडू साहेब
@abasahebchavan9494 ай бұрын
3 वर्ष झाली महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड करून अजूनही कुशल चे पेमेंट मिळालेले नाही काँग्रेस सरकार सत्तेत असताना कधीही पेमेंट इतक्या उशिरा मिळालेले नाही!! पंढरपूर तालुका सोलापूर जिल्हा
@umeshghumare93424 ай бұрын
महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती कोण शेतकरी व कैवारी
@yogeshkhune29524 ай бұрын
कर्ज माफ करा
@rushimunde81654 ай бұрын
Boss ❤❤
@durgeshrathod99444 ай бұрын
धनु भाऊ तुम्ही काय केलं आहे ते दाखवा
@manojgaikwad42273 ай бұрын
Arey Kai bolth aahe dada kiti khoth bolth aahe
@MarotiPalode-y8l4 ай бұрын
रब्बी चार पिकवीमा भरलेला ज्वारी सह हरबरा पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले पिक विमा कंपनी चा कर्मचारी आला खाते न पावती आणि दोन दोनशे रुपये प्रत्येक शेतकरी यांच्या कडुन घेतले सहा महिने झाले काहीच नाही
@ashokkshirsagar8474 ай бұрын
उपकार करत नाही अधिकारी पगार घेतो दोन तीन लाख
@aabasahebgambhire91224 ай бұрын
वाहरे कृषिमंत्री हा बोलला का कांदा निर्याती वर कधि
@vijaykumardharmarajpawar22654 ай бұрын
बच्चू कडू खरं बोलले
@janardhanharal72334 ай бұрын
पि एम किसान योजनेचे पैसे येत नाहीत माझे
@KaranMhasrut-c6z4 ай бұрын
तलाठी हीकै नंबर दैत नहीं साहेब दुशकाळनही, नहीं भेटला
@rameshwarbhosle7584 ай бұрын
धनुभाऊ बीड पॅटर्न २०२० चा पिक विमा कुठे नेऊन ठेवलाय का विमा कंपनी व तुम्ही वाटुन खाल्ला
@SunilThosar-k4r4 ай бұрын
आधी जिल्ह्यातील शेतकरी cm, PM नीट योजना राबवा ...... एकदा बीड जिल्हा जाणता दरबार घ्या म्हणजे काय झालं ते समजेल उगच रेटू नका