पेपर फुटलाच नाही...उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या Fake Narrative ला जशास तसे उत्तर

  Рет қаралды 7,698

Vastav Katta

Vastav Katta

Күн бұрын

उपमुख्यमंत्री Devendra Fadanvis
#mpsc #upsc #vastavkatta #vastavtalks #ips #वास्तव talks
@Vastav Katta _The Reality Platform @वास्तव Talks @Mi Adhikari मी अधिकारी
अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मुलाखती पहाण्यासाठी , विडियो , व इतर वास्तव वादी गोष्टी पहाण्यासाठी आताच वास्तव कट्टा या चॅनल ल subscribe करा व बेल बटन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपणास माहिती मिळेल
Join this channel to get access to perks:
/ @vastavkattathereality...
For More
Subscribe You Tube channel
वास्तव कट्टा
/ mpscstudentsrights
वास्तव Talks
/ @vastavtalks
मी अधिकारी
/ @miadhikari8192
facebook :
vastav katta
/ vastavkatta
mpsc students rights
/ mpscstudents. .
Follow us on Twitter
वास्तव कट्टा
Va....
MSR
MP....
Join us onTelegram
Mpsc Students Rights
t.me/MPSCStude...
vastav katta
t.me/vastavkatta
मी अधिकारी
www.youtube.co....
अप्पा हातनुरे सर
www.youtube.co....
नव्या वाटा
www.youtube.co....
Daily Video
www.youtube.co....
Plan B
www.youtube.co....
#mpsc
mpsc new syllabus
#upsc #ias #ips #psi #mpsc #vastavkatta #upsc #ias #maharashtra #dysp #maharashtrapolice #मराठीव्याकरण #mpscnewsyllabus #miadhikari, #mpsctopper #live #livestream
#पोलीस #polishgirl #policeofficer #policeman #policechallenge #vastavkatta #republicdayparade #Republicday2022 #प्रजासत्ताक #पुणे #पुणेकर #PunePolice #MaharashtraPolice #mhpolice #MH #maharashtra #mumbai #mumbaipolicecommissioner #mpsc #mpscexam #psi #DYSP #IPS #IAS #UPSC

Пікірлер: 147
@mpscofficers
@mpscofficers Ай бұрын
70 लाख परीक्षा घेऊन पेपर फोडून किती पैसे कमावले टरबुजाच्या
@sandeepjadhav3006
@sandeepjadhav3006 Ай бұрын
Tarbujya😂😂😂😂 he bari hote
@minalpate7782
@minalpate7782 Ай бұрын
या लोकांच्या अशा विचित्र कारभारामुळे सर्वसामान्य मुलामुलींना खूप प्रचंड त्रास झाला आहे सर.
@bhaveshbadgujar8888
@bhaveshbadgujar8888 Ай бұрын
Don't worry sir vidhansabha yet aahe 3 mahinyat😡😡😡
@vn7051
@vn7051 Ай бұрын
पुण्यात बाकीचे क्लासवाले bjp चं चाटायचं काम करतात.... त्या पुण्यात तुमच्यातच हिम्मत आहे..
@AMOL92.
@AMOL92. Ай бұрын
सर्वांत लबाड, कारस्थानी, विद्यार्थ्यी असो कि शेतकरी कायम पाठीत खंजीर खुपसून काहीच न केल्याचा आव आणणारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस
@sachinhanwate9231
@sachinhanwate9231 Ай бұрын
तीन महिने बाकी ओरडुन घ्या इलेक्शन मध्ये सर्व विद्यार्थीच दाखवणार पेपर फुटला आहे की नाही... सत्य काय आहे सर्वानाच माहिती आहे..
@rajumetkari7108
@rajumetkari7108 Ай бұрын
सरळ सेवा भरती मग MPSC ला का देत आहेत.... काय बोललता हेच कळत नाही...
@ns7216
@ns7216 Ай бұрын
भावांनो बहिणींनो टरबूज फुटलं पाहिजे यावेळी... जय महाराष्ट्र जय हिंद
@akashgawande1327
@akashgawande1327 Ай бұрын
आमच्या अश्याच समस्या मांडत जा.. देव तुमच भलं करो !!
@Sam-hr2kn
@Sam-hr2kn Ай бұрын
राजकारण खूप खालच्या पातळीवरच चालू आहे
@shoaibsayyed1483
@shoaibsayyed1483 Ай бұрын
खोटं बोला पण रेटून बोला, हि कला फडणवीस ने चांगल्या प्रकारे आत्मसात केलेली आहे.
@Ruturaj8299
@Ruturaj8299 Ай бұрын
Tq for highlighting this issue sir❤
@rahulingawale308
@rahulingawale308 Ай бұрын
किती गरीब मुलांच्या आई वडिलांचे हाय लागल्या असतील टरबूजला
@ironmanpatil75
@ironmanpatil75 Ай бұрын
Shardu peksha kamich astil vatta mala 😂
@V123SPEAKS
@V123SPEAKS Ай бұрын
विधानसभा निवडणुकीची वाट पाहतोय 🙏
@shriramthombre5748
@shriramthombre5748 Ай бұрын
एकदम कडक उत्तर सर
@Samrajya_Farms
@Samrajya_Farms Ай бұрын
धाधंत खोटं बोलण्याच्या प्रवृत्तीमुळे आणि मी मी मी मी आणि मीचपना या गोष्टीमुळे आम्ही यांना जन्मात vote देणार नाही
@akshayjaitapkar6801
@akshayjaitapkar6801 Ай бұрын
मोठ्या साहेबांच्या पक्षबांधणी कौशल्याला मानलं पाहिजे.😂😂😂😂
@dadabhagat4464
@dadabhagat4464 Ай бұрын
😂 हे सगळे रोहित पवार आणि विरोधकांचे पोसलेले गोंजरलेले कार्यकर्ते😂 channel काढून पराचा कावळा करतात...
@ramrathod196
@ramrathod196 Ай бұрын
विधानसभा जवळच आहे. यांचा सुपडा साफ झाल पाहिजे
@Ruturaj8299
@Ruturaj8299 Ай бұрын
Exactly
@arungaikwad702
@arungaikwad702 Ай бұрын
सरळ सेवा नोकरभरतीचे वाटोळे केले टरबूज आणि भाजपने
@umesh4446
@umesh4446 Ай бұрын
जनाची नाही तर मनाची ठेव मनाव त्या टरबूज ला
@ishwarlohar8923
@ishwarlohar8923 Ай бұрын
तलाठी भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी सर, पुन्हा mpsc कडून घ्यायला लावा सर..
@Ruturaj8299
@Ruturaj8299 Ай бұрын
Worst politician ever
@harinarayanthakare869
@harinarayanthakare869 Ай бұрын
Yenara काळ सांगेल तुम्हाला Student... स्पष्ट घोटाळा झाला साहेब
@adinathpalake
@adinathpalake Ай бұрын
तरबुज विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्वस्त करत आहे.
@nileshgirme9814
@nileshgirme9814 Ай бұрын
सर्वांनी व्हिडिओ लाईक करा म्हणजे जास्त व्हायरल होईल
@sagarm2827
@sagarm2827 Ай бұрын
Sir फडणवीस साहेब म्हणताहेत जलसंधारण exam mdhe 100 पैकी फक्त 48 प्रश्न बरोबर असून पण आम्ही कारवाई केली. खरतर त्या मुलाने कॉपी मधून 52 प्रश्न 5 मिनटात सोडवले होते आणि 52 पैकी 48 बरोबर होते. यांच्या या fake explanation वर स्वतःच स्वतः वर कारवाई करणार का?
@appasahebtambe4381
@appasahebtambe4381 Ай бұрын
Dhanyavad vastav katta, for exposing Fadnavis
@ganeshkhairnar8874
@ganeshkhairnar8874 Ай бұрын
सर,youtube ला प्रत्युत्तर देऊन views मिळती फक्त एकही राजकारणी हा video बघणार नाही,तुमचे सर्व आमदार ओळखीचे आहेत तर विरोधी पक्षाला पुरावे देऊन फडनवीसांवर हक्कभंग आणा ना....!!!का तुम्हाला पण video बनवून फक्त views वाढवायचे आहेत
@akshaynikambe
@akshaynikambe Ай бұрын
भाऊ तुला तो नायक पिक्चर चा scene आठवतो का? जो अनिल कपूर म्हणतो Every body सबके सब चोर है साले 😂
@_Akash_Pawar
@_Akash_Pawar Ай бұрын
बरोबर मित्र
@kumardavid1619
@kumardavid1619 Ай бұрын
Tu comment kar lav dya 😂😂😂
@Rambhakt9280
@Rambhakt9280 Ай бұрын
Paper futnychi definition bhari sangitl sir ni🤣
@sanjeevitkar9451
@sanjeevitkar9451 Ай бұрын
मुलांना खूप मनस्ताप होतो आहे
@bhushanambhore2702
@bhushanambhore2702 Ай бұрын
Tyala hanala pahije dharun
@khatalraju
@khatalraju Ай бұрын
पोलीस भरतीच्या मुलांचं वाटोळं केल 3लाख मुल वय वाढ पासुन वंचीत ठेवली आहे या गृहमंत्री नि 3लाख मुलांना अर्ज भरण्यापासून वंचीत ठेवलं त्यामुळे विधानसभा ला यांना पोलीस भरती च्या मुलांचा तळतळाट लागणार आहे 1 लाख टक्के
@avinashpatilrsc9655
@avinashpatilrsc9655 Ай бұрын
Saglya Rikt Jaga Bhara Sarkar
@mithunrathod8249
@mithunrathod8249 Ай бұрын
सगळया जागा घोटाळे करून भरल्यावर आता म्हणते mpsc कडे देतो 🍉🍉😢😢
@_Akash_Pawar
@_Akash_Pawar Ай бұрын
फडणवीस बोलले ते बरोबर च आहे. काही ठिकाणी गैरप्रकार झाला परंतु पेपरफुटी नाही झाली. तुम्ही फेक narrative चालवा नुसते. प्रामाणिकपणे अभ्यास केलेल्याना किती त्रास होतो ते पण विचारात घ्या. आणि हा सत्याला सत्य म्हणायची हिंमत करा. गर्दी दिसेल तिकडे पळणारे बनू नका.
@samadhanbharade218
@samadhanbharade218 Ай бұрын
काही लोकांनी पैसे भरून नोकरी मिळवली ही गोष्ट खोटी नाही मित्रा अभ्यास आम्ही पण करतो त्यांनी 100% जागा विकल्या नाहीत हे मान्य केलं पाहिजे पण किमान 40% जागा विकल्या गेल्या आहेतच
@vaibhavthorat5931
@vaibhavthorat5931 Ай бұрын
Akash मग परीक्षा MPSC ने घेतली तर विषय संपला।
@pvs7200
@pvs7200 Ай бұрын
पुरावे देऊ का तुला
@pvs7200
@pvs7200 Ай бұрын
पेपर फुटला नाही याचे पुरावे तुझ्याकडे आहेत का? तुमच्यासारख्या लोकांमुळेच अभ्यास करणाऱ्यांचे नुकसान झाले. वरून तोंड घेऊन सांगता अभ्यास करा. कोणी किती अभ्यास केला तुला माहित आहे का ?तुमच्यामुळेच महाराष्ट्राच्या वाटोळे झाले तुझा नंबर पाठव. पुरावे देतो तुला
@akshayjuware940
@akshayjuware940 Ай бұрын
Tuza pass nahi hot ahe mhanun he bolat ahe abhyas kar hya gosti sod​@@samadhanbharade218
@ajaymatale8999
@ajaymatale8999 Ай бұрын
70 lakh porancha eka form la 1000 ghetle
@Aarupatil1721
@Aarupatil1721 Ай бұрын
शरद पवार याचा प्रचारक 😂😂
@indianmagic9663
@indianmagic9663 Ай бұрын
WCD..... यश कावरे कोण आहे जावई.....
@user-cg6qv4rk8b
@user-cg6qv4rk8b Ай бұрын
TCS,IBPS,COMPANY,NAKO,SIR
@bunnerslife
@bunnerslife Ай бұрын
सरळ सेवाच घ्या पण विधानसभा आधी घ्या....हे mpsc च्या नावाने पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू नका.
@pvs7200
@pvs7200 Ай бұрын
Narrative हाच शब्द बीजेपी चा पुन्हा घात करेल. घोटाळे झाले की नाही हे विद्यार्थ्यांना माहीत आहे
@dipaksalgar8883
@dipaksalgar8883 Ай бұрын
Hech 70 lakh + 4 family members of every Candidate = 280 Lakh lok State election mdhun dakhaun detil ki paper futla ahe ki nahi te Shivay RTI yetil ch to paryant shevtche 3 months retun khot bola pan tyachya result attach tumchya statement mul lagla ahe " Vinash kale Viparit buddhi"...
@vivanpriya4000
@vivanpriya4000 Ай бұрын
Sir BMC clerk ata mpsc gheil ka
@krushnachaure1565
@krushnachaure1565 Ай бұрын
Sir yala election madhe amhi student pardarshak matdan karnar ahe.. 😂
@ravindrakhaire12
@ravindrakhaire12 Ай бұрын
Sir khup Chan. 70 lakh mulancha Ayush उध्वस्त केलं या टरबूजा गृहमंत्र्यांनी
@Rambhakt9280
@Rambhakt9280 Ай бұрын
Fadnvis saheb nivdnuk yet ahet dakhun deu amhi amcha career cha ghotala. Kela tr
@kashinathmane9138
@kashinathmane9138 Ай бұрын
Thank you Sir
@priyankashankarchavhan7468
@priyankashankarchavhan7468 Ай бұрын
IBPS.तर Direct सिलेक्शन लिस्ट जाहीर करते. माहिती पण नाही होत किती मार्क विद्यार्थ्यांना मिळाले त..ते... Mpsc प्रमाणे Offline. पेपरच घ्यावे. आता पेपर फुटी कायदा पण आणत आहात तर पेपर offline घेण्यात सर्व विद्यार्थ्यांचे हित आहे. फक्त MPSC प्रमाणे पेपर घेण्यात यावे.
@Pradeep-jy8oe
@Pradeep-jy8oe Ай бұрын
Amravati mdhe 2 centres cancel kele h
@shaileshpalve7759
@shaileshpalve7759 Ай бұрын
तुम्ही जेवढे नियुक्ती पत्र वाटले तेवढे यूपी मध्ये पोलिस भरती होते.
@dattachavan1698
@dattachavan1698 Ай бұрын
Agri student sathi bola sir , because Mpsc pre postpone zali tar , Agri chi advertisement yeyu tya student la form bharata yeyil So Mpsc pre postpone zali pahije
@rohanyadav2470
@rohanyadav2470 Ай бұрын
आदरणीय महोदय , सर्व परीक्षा योग्य पद्धतीने पारदर्शकपणे पार पडल्या .तुमच्याकडे काही पुरावे असतील तर कोर्टात द्या . कृपया इथे राजकारण करू नका सर
@bunnerslife
@bunnerslife Ай бұрын
काही नको सरळसेवा ही mpsc मार्फत न घेता ऑफलाईन घ्या. म्हणजे लवकरात लवकर मुलांच्या परीक्षा होतील.
@akshaybakal3894
@akshaybakal3894 Ай бұрын
पेपर फुटला नाही :- बरं. टरबूज फुटणार १००%..💯.. काहीच महिने बाकी.
@thelegendrajveer
@thelegendrajveer Ай бұрын
Keep it up Mitra!
@6084saur
@6084saur Ай бұрын
खोटं होय या कोल्हापुरात शिरोली सेंटर वर tcs ने सगळं भ्रष्टचार करून तलाठी आत्ता आरोग्य भरती पुरावे त्यांचे कॅमेरा check करायला सांगा तुम्हाला समजेल की किती देवा भाऊ घोटाळा झाला समजेल 😢😢
@dharatikunte6107
@dharatikunte6107 Ай бұрын
Dada ajun ek video rahila ahe yat....आपल्या उपमुख्यमंत्री यांनी नवीन normalisation chi method explain keli ahe सभागृहात .... Please त्या video चा पण sandharbh add karava....
@ramrajpoot8802
@ramrajpoot8802 Ай бұрын
Don't worry dada vichar kela aata aapn .....
@swapnilmore2723
@swapnilmore2723 Ай бұрын
देवा हा टरबुज्या मेला पाहिजे बस महाराष्ट्राची पनोती जाईल....😡😡
@shankarsapkal1338
@shankarsapkal1338 Ай бұрын
आपला.नो.पाठवा.sirji.mi. आपल्याला.कोर्टाचे.पुरावे.पाठवतो.
@kash-uj8lw
@kash-uj8lw Ай бұрын
खोटा बोलत आहे फडणविस.
@SagarMohitepatil55
@SagarMohitepatil55 Ай бұрын
Coming soon कार्यक्रम 🍉 चा #विधानसभा 2024
@vishalpatil6013
@vishalpatil6013 Ай бұрын
टरबूज 😮😮😮😮😢😢😢
@nileshmane1001
@nileshmane1001 Ай бұрын
किरण दादा x100% खर आहे
@Rambhakt9280
@Rambhakt9280 Ай бұрын
Tumhi achi wat lawali amhi tumchi wat lawu ata fadnvis saheb
@sidheshwardongre6155
@sidheshwardongre6155 Ай бұрын
aaikdam barobar.. purnapane khote bolat ahet utare denya sathi pan widyarthi wede nahit sagla kaltay widyarthyala..
@omprakashkalavane4812
@omprakashkalavane4812 Ай бұрын
खूप पेपर फूटले .....
@mpscofficers
@mpscofficers Ай бұрын
टरबुजाच्या
@silvester3622
@silvester3622 Ай бұрын
TCS ibpsc chi kahi ch chuki nahi..milat government faltu ahe..bjp
@tejasdeshpande1471
@tejasdeshpande1471 Ай бұрын
मुळात लोकांना नोकऱ्या देणे हे सरकारचे कामच नाही . सरकारचे काम आहे पॉलिसी तयार करणे आणि ती implement करणे, त्या साठी जेवढे लोक लागतात तेवढच सरकारने भरती करावे. एकूण बजेट च्या ४०% पेक्षा जास्त रक्कम सरकारी नोकरदारांच्या पगार आणि पेन्शन वर खर्च होऊ देऊ नये .
@shanti4674
@shanti4674 Ай бұрын
Election madhe dakhaun deu sir....paper futicha badla
@Abc-jhk
@Abc-jhk Ай бұрын
Sir maza prashan aahe ha fake narrative mnto mg मिंधे च पक्षांतर झालच नाही ha fake narrative nahi ka ya hramkhora ch...ha mudda manda next vdo mdhe...vidhan sabha mdhe pahije fadtus la panda nagpur mdhun
@priyankaarote9717
@priyankaarote9717 Ай бұрын
Re neet jhalich pahije
@jaybhaybaban8971
@jaybhaybaban8971 Ай бұрын
Supply inspector result madhe khich clear dele nhi
@jaymaharashtra817
@jaymaharashtra817 Ай бұрын
Election Madhe Dakhaun Deu Kiti Nokrya kadhlya Te 😅
@Abc-jhk
@Abc-jhk Ай бұрын
13:00 70 l mul jr exam det asel vichar kr fadtus jra kiti bekari aahe aani ekahi paper futla nahi mnte thodi t laj Vatican de
@Abc-jhk
@Abc-jhk Ай бұрын
Rajyasewa mdhe dysp DC bakinsrv post add kra mna mg exam ghya
@Abc-jhk
@Abc-jhk Ай бұрын
Aata ka br grup c chya exam mpsc kde Dilya aamhi 5 yr pasun mnt hoto tevva dilya nahi, aata loksabha result aala mnun layout aala to...
@yogipatil6268
@yogipatil6268 Ай бұрын
👌👌👌
@jaymaharashtra817
@jaymaharashtra817 Ай бұрын
Mala tar Vattay hech lok Paper leak madhe Sahbhagi aahet
@ashwinipise4477
@ashwinipise4477 Ай бұрын
Right sir te many kartch nahit aamhi students itki study karaychi aani paper fodla tri many nahi na tyawar thos paul uchalat
@sandipsanap9003
@sandipsanap9003 Ай бұрын
Yachach kalat mahaparisha portal radd karav lagal hot 2019 la
@nileshwaghdhare9400
@nileshwaghdhare9400 Ай бұрын
Sir salam tuhmala
@Abc-jhk
@Abc-jhk Ай бұрын
Yacha fake narrative pkda aani pada yala
@prashantj456
@prashantj456 Ай бұрын
Tarbuj hatao❤
@Rocky-ei5zm
@Rocky-ei5zm Ай бұрын
Satak la leka to😅😅
@shaileshjadhav2651
@shaileshjadhav2651 Ай бұрын
मला एक समजत नाही तू राष्ट्रवादी चा चमचा झाला आहेस काय का रोहित पवारांनी सांगितलं की आपले व्हिडिओ बनवायचे
@user-cg6qv4rk8b
@user-cg6qv4rk8b Ай бұрын
MPSC,KADUN,EZAM,ZALI,PAHIJE,SIR
@maheshshinde8103
@maheshshinde8103 Ай бұрын
Feku CM & DyCM
@Adityayadav10194
@Adityayadav10194 Ай бұрын
Fake narrative tula vidhansabhela dakhau amhi
@shorts_damal
@shorts_damal Ай бұрын
Bjp vote nahi gotale baj tarabujya
@Abcds-m1t
@Abcds-m1t Ай бұрын
Bolanyan girafatavaya baghatoy baki Kay nay ,
@Abcds-m1t
@Abcds-m1t Ай бұрын
Ya fodanis la tyachi jaga dhakhava Vidhan sabhela ha swatala jast shahana samajato.6 mahinyat Kayada karto,mhanaje Achar sahita lagude yachi vat baghato,yachya thapana bali padu nka.
@jaidevdhanwade.3876
@jaidevdhanwade.3876 Ай бұрын
महाराष्ट्राचा मोदी
@Adityayadav10194
@Adityayadav10194 Ай бұрын
Tumhala gammat sangto sebc cancel jhalay kal
@prashantj456
@prashantj456 Ай бұрын
BJP hatao❤
@engineersguide777
@engineersguide777 Ай бұрын
#MH #BJP #Job #Unemployment #students
@user-rl4yw6dv5f
@user-rl4yw6dv5f Ай бұрын
🫡🫡🫡
@_Akash_Pawar
@_Akash_Pawar Ай бұрын
19:15 इथं तू बोललास की विद्यार्थ्यांच्या जागा मोठाल्या लोकांनी पैसे भरून घेतल्या. जर तू fake narrative पसरवत नसशील आणि खरंच तुझ्यात हिंमत असेल तर आम्हांला १ व्यक्ती दाखव ज्याने पैसे भरून पोस्ट घेतली आहे. बघूच किती दम आहे!
@rakeshpadavi7239
@rakeshpadavi7239 Ай бұрын
Hotat mitra... Wrd cea ppr marks check kara... Pwd cea and wrd cea cha ppr la 24 tasa ch farak navta tari .. Pwd cea la 90 marks and wrd cea la 174 marks mahnje tyani top kelay... He ekachch aahe... Tase khup jan wrd cea la aahet..... Pn aaplya kade proof nahit... He sarv aamaravti che result aahe... .. And wcd ppr cancel kelat.. Tithe purn ans key sapdelt tyach kay... Hotat ppr phutlet
@pvs7200
@pvs7200 Ай бұрын
आकाश नाशिक आडगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्ह्याची नोंद आहे ज्यांनी पेपर फोडला तो पास झालेला आहे. आरटीआय टाक आणि मागून घे पुरावा मिळेल तुला उगाच तोंड वाजू नको.
@rscreation6690
@rscreation6690 Ай бұрын
सर.... आपलें... गृहमंत्री ऐकणार नहीं..
天使救了路飞!#天使#小丑#路飞#家庭
00:35
家庭搞笑日记
Рет қаралды 91 МЛН