पेपरवाला ते धर्मवीर… आनंद दिघेंचा राजकीय प्रवास! | Dharmaveer Anand Dighe | Shivsena | Aatli Batmi |

  Рет қаралды 156,926

LOKMAT

LOKMAT

2 жыл бұрын

पेपरवाला ते धर्मवीर… आनंद दिघेंचा राजकीय प्रवास!
जाणून घ्या आतली बातमी मध्ये शैलजा जोगल यांचा कडून , जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ -
#AnandDighe #Prasadoak #Dharmveer #Shivsena #dharmveersong #Atlibatmi #Maharashtranews
Subscribe to Our Channel 👉🏻
kzbin.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 124
@sahilwarrior8806
@sahilwarrior8806 2 жыл бұрын
त्यावेळेस लोक बोलायचे आनंद दिघे सर्वात शक्तिशाली माणूस झालें होते महाराष्ट्र मध्ये.
@amitchakravarty3873
@amitchakravarty3873 2 жыл бұрын
Khara aahet
@user-ir6ln6bb7b
@user-ir6ln6bb7b Жыл бұрын
फक्त ठाण्यात गद्दार शिंदे मामा ची लायकी पचपाकडीत पण नाही 🤔🤣
@dadasopatil3161
@dadasopatil3161 Жыл бұрын
हो ठाणे पूर्ण आनंद दिघे यांना मानत होते
@JayvantGJadhav
@JayvantGJadhav Жыл бұрын
म्हणूनच त्यांचा घातपात झाला असावा . वरचढ होण्याची भिती वाटली असेल काहीना🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
@sunilthakur7662
@sunilthakur7662 2 жыл бұрын
मुलांचे आनंद काका, शासकीय कर्मचाऱ्यांचे साहेब, महिलांचे भाऊ तर ठाणे करांचे पालक आदरणीय श्री धर्मवीर!
@madhusudanambardekar7284
@madhusudanambardekar7284 Жыл бұрын
Shinde ANAND Dighe yana apalyach gharachi malmattach samajatat .Àanand Dighe lokanc lok nete hote..shinde he ek ssche karyàkarte hote.. ..
@bajarangmane2354
@bajarangmane2354 2 жыл бұрын
दिघे साहेबांसारखा देव मानुस होने नाही आज फक्त स्वार्थासाठी नेते झालेले दिसतील
@nandumore167
@nandumore167 Жыл бұрын
आंनद। दिघे। सवाँत। दिलदार। नेते। होते ❤🎉❤🎉❤🎉
@surendradorle
@surendradorle Жыл бұрын
गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब हे ठाणे जिल्ह्याचे अनभिषिक्त सम्राट आहेत 💐💐
@pundliknakeire
@pundliknakeire 2 жыл бұрын
खरोखरच देव मानुस होते दीघे साहेब
@ravidiwane1654
@ravidiwane1654 2 жыл бұрын
दिघे साहेब म्हंनजे साक्षात देवाचा अवतार
@amitchakravarty3873
@amitchakravarty3873 2 жыл бұрын
Tyamadhey kaaheee sanshay nahee!!!
@ashokshinde6220
@ashokshinde6220 Жыл бұрын
सर्वसामान्य गुणवत्ता धारक यांचे खरे कैवारी म्हणजे कै.आनंद चिंतामणी दिघे भाऊ.त्यांच्या स्मृतींना सदैव प्रणाम.
@atuldighe7803
@atuldighe7803 2 жыл бұрын
मा. कै. आनंद दिघे साहेब हे चांगल्या सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटूंबातील होते. त्यांच्यावर कधी पेपर टाकण्याची किंवा दुध घालण्याची वेळ नाही आली. व्यवस्थित माहीती घेऊन चॅनलवर बातम्या द्या.
@abhijeetkate645
@abhijeetkate645 2 жыл бұрын
स्व.आनंद दिघेंच निधन झाल्यानंतर कट्टर आनंदसैनिक साइडला झाले. बाकी त्यांच्या नावावर मत मागणारे राहिले.
@nikhilbhamre8623
@nikhilbhamre8623 2 жыл бұрын
हो बरोबर 👍
@user-ir4yb7nk4i
@user-ir4yb7nk4i 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@user-ir4yb7nk4i
@user-ir4yb7nk4i 2 жыл бұрын
एकनाथ शिंदे बघ किती पैसे वाला झाला आहे आणि दिघे साहेब यांच्या कुटुंबाची अवस्था बघा काय झाली आहे
@user-ir4yb7nk4i
@user-ir4yb7nk4i 2 жыл бұрын
निवडणुका तोंडावर आल्या आहेत ना म्हणून चित्रपट आणला आहे मते मिळवायला
@sanjaypatilverynice8643
@sanjaypatilverynice8643 2 жыл бұрын
Nice
@harshalssutar7890
@harshalssutar7890 2 жыл бұрын
खूप चांगली आणि योग्य खरी माहिती दिलीत आमच्या साहेबांची ,धन्यवाद🙏🙏
@nishamungekar713
@nishamungekar713 4 ай бұрын
आनंद दिघे यांच्या राजकीय पक्ष माहिती बद्दल धन्यवाद. एकंदरीत पाहता त्यांनी काट्यावर चालून सर्वांच्या आयुष्यात फुले वाहिली. ते स्वर्गलोक मध्ये राज्य करीत असले तरी त्यांची दृष्टी कायम त्यांच्या कार्यकर्त्यावर आहे. तेव्हा निर्भयपणे शिवसेनेला पाठिंबा द्या. बाळासाहेब ही सोबत आहेत. काळजी करू नका. महाराष्ट्र वाचवा. मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी लढायला तयार व्हा. जय भवानी जय शिवाजी. भारत माता की जय. वंदे मातरम्. जय हिंद की सेना.
@manojraut2827
@manojraut2827 2 жыл бұрын
धर्मवीर आनंद दिघे साहेब अमर रहे
@rajupatel1094
@rajupatel1094 2 жыл бұрын
समदया महाराष्ट्राला दखल घ्यावी लागली की हे आनंद दिघे कोण होते.......हीच खरी लोकप्रियता होती त्यांची
@rajshinde7709
@rajshinde7709 Жыл бұрын
जबरदस्त विषल्लेश
@prakashvarpe6732
@prakashvarpe6732 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली,खुप खुप आभार.
@joytiramghadge
@joytiramghadge Жыл бұрын
दिघे साहेब हे नेते एकदम भारी आहे यांना गदरी ला माफी नाही मिळणार हे लक्षात ठेवा
@ridewithgm5077
@ridewithgm5077 2 жыл бұрын
साहेबांना नाथशक्ती प्राप्त होती कुठेही असले आणि कार्यकर्ता कोर्टात जरी असला तरी कार्यकर्ता निशिचत असायचा हि त्यांची लकब असायची
@sandeepkarhale1015
@sandeepkarhale1015 Жыл бұрын
दिघे साहेब तुम्ही आमर आहात...
@dnyaneshwarbabupawar2155
@dnyaneshwarbabupawar2155 8 ай бұрын
So super dihge saheb Salam tumachya kamala
@jackcollins007
@jackcollins007 2 жыл бұрын
पुत्रप्रेम आणि पुत्रवत प्रेम ह्या दोन्ही गोष्टीत फार फरक आहे.
@NageshJOSHI-dx5wj
@NageshJOSHI-dx5wj 28 күн бұрын
अमर रहे अमर रहे श्री धर्मवीर आनंद दिघे
@dattatraymore5527
@dattatraymore5527 Жыл бұрын
साहेब आपली उणीव भासतेय साहेब, तुम्ही परत या
@rajupatel1094
@rajupatel1094 3 ай бұрын
आजही दिघे साहेबांचे फोटो पाहीले तर अंगावर काटा येतो. काय किमया होती साहेबांची तेच कळत नाही. 💪🚩🙏
@pappupawar8723
@pappupawar8723 2 жыл бұрын
Dighe saheb Raj Saheb 🚩🚩🚩🚩
@ravidiwane1654
@ravidiwane1654 2 жыл бұрын
ताई तुम्ही वारंवार दिघे अस नाव घेऊन त्या देव माणसाचा अपमान करत आहेत तुम्ही तुमची चूक सुधारून बोलावं तुम्ही कोणा बद्दल बोलत आहेत याचं तुम्हाला भान असावं,🙏
@user-ir4yb7nk4i
@user-ir4yb7nk4i 2 жыл бұрын
बरोबर मी पण असे काय नाय ऐकले
@sudhirgorleasangaon9165
@sudhirgorleasangaon9165 2 жыл бұрын
बाई दिघे साहेब बोला
@prabhakarkamble7845
@prabhakarkamble7845 2 жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👌💪💪💪
@shyamdhawliya4889
@shyamdhawliya4889 2 жыл бұрын
शिवसेनेचे अनमोल रत्न
@shriramnabar3308
@shriramnabar3308 Жыл бұрын
Parat ya parat ya deghe saheb parat ya...vat pahate tumche sena
@ramchandrashelke914
@ramchandrashelke914 2 жыл бұрын
छान जय महाराष्ट्र
@shobhapisal1902
@shobhapisal1902 2 жыл бұрын
खुप छान माहीती दिली नमस्कार साहेब
@ghanashyamkaale7389
@ghanashyamkaale7389 2 жыл бұрын
जनतेसाठी जगणारा@ जन नायक श्री राम मंदिर निर्माण करण्यास चांदीची वीट पाठवली होती👍👌💐
@sandeepghanekar5700
@sandeepghanekar5700 Жыл бұрын
1 NAMBAR
@sbs3953
@sbs3953 2 жыл бұрын
शिवसैनिकांनो धर्मवीर सिनेमा नक्की बघा, डोळे आपोआप घालघळतात
@sudhirpatil6948
@sudhirpatil6948 2 жыл бұрын
आम्ही पण बघतो पण ठाकरे सरकारने सिनेमा टेक्स फ्रि करायला पाहिजे
@virajasdawane6931
@virajasdawane6931 2 жыл бұрын
@@sudhirpatil6948 फ्री केला तर डायरेक्टर ला पेसा कसं मिळणार
@vaibhavsabale8582
@vaibhavsabale8582 2 жыл бұрын
एकनाथ शिंदे बघा लाज वाटू दे तोड आनंद दिघे साहेबांचे काम काय होतं अन तुम्ही स्वार्थासाठी काय केलं
@panjabraomudhane916
@panjabraomudhane916 Жыл бұрын
Jai Hind Tai very nice message abhindan dhanyawad panjabrao Laxman mudhane 🇮🇳🙏🌹
@sanjaypatilverynice8643
@sanjaypatilverynice8643 2 жыл бұрын
Great
@sachinmore4767
@sachinmore4767 2 жыл бұрын
खूप छान
@sharadghagrum9016
@sharadghagrum9016 2 жыл бұрын
असा विचारवंत नेता होणे नाही परत
@ravindrapatil8216
@ravindrapatil8216 2 жыл бұрын
Me kahikal 1991.1992 thane a the pvt Nouri k le. Dhighe Sabina baddel barach ka hi maheth aahe.karch sahibani gariban chi prashna sodvale.(M govt PENSIONER and FARMER by Occupation aahe me)my salute to dhige saheb.
@sharadbochare8245
@sharadbochare8245 2 жыл бұрын
Great sir
@sharadmane2316
@sharadmane2316 Жыл бұрын
NICE...............👌
@santoshambokar5647
@santoshambokar5647 2 жыл бұрын
Saheb 🙏
@sunilkargutkar2605
@sunilkargutkar2605 Жыл бұрын
मलंगगड ची वाट चालू केली ‌दुर्गाडिकिल्ला.हे.विषय‌.घ्या
@eknathshelat7582
@eknathshelat7582 Жыл бұрын
साहेबाना मी भेटलोय समोर ज्याम रिस्की व्यक्तिमहत्व होतं
@gorakhpagar8439
@gorakhpagar8439 Жыл бұрын
Very nice
@samadhanthakur847
@samadhanthakur847 2 жыл бұрын
अप्रतिम सर्वोत्कृष्ट व्हिडिओ जय महाराष्ट्र
@prasadshete8608
@prasadshete8608 2 жыл бұрын
आम्ही बाळसेना तेवहाच सोडली जेव्हा साहेबांचा घात झाला आता पण बाळ सेना दुबती जहाजे मध्ये सवार आहे...
@sudhirpatil6948
@sudhirpatil6948 2 жыл бұрын
आम्ही पण बघतो पण ठाकरे सरकारने हा सिनेमा टेक्स फ्रि करायला पाहिजे होता
@user-ir4yb7nk4i
@user-ir4yb7nk4i 2 жыл бұрын
मुंबई बाहेर सेनेच्या लोकांनी फुकट तिकिटे वाटली आणि पण मुंबई तील सेनेच्या लोकांनी फुकट तिकिटे वाटली नाही आणि ठाकरे सरकार ने टॅक्स फ्री पण नाय केला चित्रपट
@versatilesiya
@versatilesiya 2 жыл бұрын
Amar rahe dighe Saheb🌹🙏🙏
@gajanankadam5860
@gajanankadam5860 2 жыл бұрын
Anand Dighe Saheb Amar Aahet ..
@uddhavjadhav3006
@uddhavjadhav3006 2 жыл бұрын
Good,man
@pralhadsawant465
@pralhadsawant465 Жыл бұрын
बदललेल्या राजकारणा मुळे का होईना आपण आनंद दिघेंची दखल घेतली; म्हणूनच धन्यवाद. भले कांही संदर्भ बाबत शाशंक आहे
@sachinpangat991
@sachinpangat991 Жыл бұрын
👍
@avinashvichare7277
@avinashvichare7277 2 жыл бұрын
Masstch
@ravindrapatil8216
@ravindrapatil8216 2 жыл бұрын
Dhanayvad Thanks for giving knowledge of Anand Dighe
@satishkshirsagar2087
@satishkshirsagar2087 2 жыл бұрын
आताचे सैनिक म्हणतात अध्य संपला ,.......🙏
@ajayrekhe7137
@ajayrekhe7137 2 жыл бұрын
🚩🌹 धर्मवीर दिघे साहेबांच्या मृत्यु चे कारण अद्यापही लोकांना माहिती नाही
@streetfighterhiren8196
@streetfighterhiren8196 Жыл бұрын
यतो धर्म स्ताथो जया
@umeshghag8991
@umeshghag8991 2 жыл бұрын
देव मानुस गेला आता काय बोलणार.
@satishbhosale
@satishbhosale 2 жыл бұрын
supb
@supriyakamble9047
@supriyakamble9047 2 жыл бұрын
Ek sachha manus aaplyatun nigun gela.
@digamberdhole5448
@digamberdhole5448 2 жыл бұрын
आर आर पाटील
@RahulPatil-sx2us
@RahulPatil-sx2us 2 жыл бұрын
दिघे साहेब बोला Madam
@joytiramghadge
@joytiramghadge Жыл бұрын
दिघे साहेब आणि ठाणे जिल्हा प्रमुख यांची तुलना करता येऊ स कत ना ही
@nareshaarekar5347
@nareshaarekar5347 2 жыл бұрын
Saheb mhan hote
@rajeshtambuskar2503
@rajeshtambuskar2503 Жыл бұрын
गुरुवर्य आनंद दिघे साहेब फक्त शिवसेनेसाठी जगले आणि शिवसेनेसाठी अमर झाले . असा नेता पुन्हा होणे नाही.
@rajendrbalmiki8813
@rajendrbalmiki8813 2 жыл бұрын
🙏🙏🙏👌👌👌💐💐💐⛳⛳⛳.
@onkarkhot07
@onkarkhot07 2 жыл бұрын
Anand dighe saheb yacha badal ajun sanga
@sheelasutar59
@sheelasutar59 2 жыл бұрын
Ek sacha shivsainik hote doiyat Pani ale salm tya netyala jay maharastra
@mohansurve6273
@mohansurve6273 Жыл бұрын
दिघे साहेब गेल्यानंतर हा शिंदे जिल्हाप्रमुख झाला नंतर आमदार
@KDkedarpotdar
@KDkedarpotdar 2 жыл бұрын
मुळात धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा शिव सेने शी काहीही संबंध नाही स्वतः महविकस सरकार चे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भर सभे मध्य आरोप केला होता दिघे साहेब यांना शिव सेने ने मारले याची सत्यता काय हे खर असेल तर उद्धव जी दिघे साहेब ची माफी मागावी & खोटं असेल तर जितेंद्र आव्हड यांनी माफी नामा लिहून द्यावा दिघे साहेब हिंदू न चे धर्मवीर
@sudhirgorleasangaon9165
@sudhirgorleasangaon9165 2 жыл бұрын
झाटू काय पण बोलतो address sang
@HumsafarRaaste
@HumsafarRaaste 2 жыл бұрын
Only dighe saheb bolaych..
@nileshmahadik4921
@nileshmahadik4921 2 жыл бұрын
Aanand sena
@housapalm4952
@housapalm4952 Жыл бұрын
Tejasvi murti hoti tyanchya janyane dolyat pani ale hote he athavtay❤
@vinodbahutule8382
@vinodbahutule8382 Жыл бұрын
आता आहेत ना
@uttamchintale5745
@uttamchintale5745 Жыл бұрын
Thor mahatma aahet Anand dighe saheb
@babulalraskar6078
@babulalraskar6078 2 жыл бұрын
POWAAR. KO. KABHI NAJDEEK. AANE NAHI DIYA. ......JAANATA. THA. MAHABADMAASH HAI
@somnathbhate9526
@somnathbhate9526 2 жыл бұрын
Dhighe saheb varle ki marla he sanga
@amitchakravarty3873
@amitchakravarty3873 2 жыл бұрын
Dighe Saheb bola!!!!
@atulchaudhary01
@atulchaudhary01 Жыл бұрын
Dharmaveer Anand Dighe Saheb bola
@ishwariproperty1982
@ishwariproperty1982 2 жыл бұрын
Dhighe sahebache Nav ekri ullekh karu Naka .thaynasathi te rajepeksha kami nahvate.sagle tyanche sanik tyana Dev man tat.
@shriramnabar3308
@shriramnabar3308 Жыл бұрын
Maharashtra che yogi...
@roshnishelar4209
@roshnishelar4209 2 жыл бұрын
Ye pagal Bai dighe saheb bol 😡😡
@dnyaneshwarjadhao7326
@dnyaneshwarjadhao7326 Жыл бұрын
U
@savitajadhav6910
@savitajadhav6910 2 жыл бұрын
P
@aniketgaikwad1366
@aniketgaikwad1366 2 жыл бұрын
Ata manus hone nahi
@vickysondkar8365
@vickysondkar8365 Жыл бұрын
Amcha nashib khup kharab aahe 😭
@jaideepl4643
@jaideepl4643 2 жыл бұрын
साहेब तुमच्यासारखा नेता नाही
@ex-muslimworldwide824
@ex-muslimworldwide824 2 жыл бұрын
महिमा मंडन करुन एखाद्याला देव बनवलं जातं याचं हे उत्तम उदाहरण!!!!!!
@firstindian5650
@firstindian5650 2 жыл бұрын
आधी माहिती घे नीट माणुस कोण होता, शहाणपणा नको करू
@cricketlover6526
@cricketlover6526 2 жыл бұрын
Are landya aai ghal na ...owesi cha ghe chadun
@pushpathombre4159
@pushpathombre4159 Жыл бұрын
Anandji great
@kingsaheb7894
@kingsaheb7894 2 жыл бұрын
Gundanche udattikaran far jhale ho aata.... Babri masjid padli to kay kayda hatat ghetala navhata... tyache kay gun gata
@digambarzende9807
@digambarzende9807 Жыл бұрын
Tanchya putnayanchi
@mohansurve6273
@mohansurve6273 Жыл бұрын
चूकीची माहिती आहे ही
@sambhajijadhav2689
@sambhajijadhav2689 2 жыл бұрын
आनंद दिघेंचा वारसा पुढे चालविण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबना बळ मिळो
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 56 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 8 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 39 МЛН
Shrikant Shinde यांनी Anand Dighe यांना लावला मॅजिक फोन; भावनिक क्षण | Maharashtra Times
10:40