पेट्रोलपंप ते १०० कोटीचा व्यवसाय | Life Insurance | Rajesh Yadav | Grow Motion

  Рет қаралды 34,859

Grow Motion

Grow Motion

Күн бұрын

Пікірлер: 79
@शैक्षणिकव्यासपीठ
@शैक्षणिकव्यासपीठ 3 ай бұрын
राजेश यादव..... नाम ही काफी है...... जबरदस्त इच्छाशक्ती.... जबरदस्त जीवन प्रवास..... बे धडकपणे....न लाजता.....आपला जीवन प्रवास उलगडला. खुप खुप प्रेरणादायी प्रवास.....१०० कोटीचा व्यवसाय पूर्ण करणे हे खूप मोठं यश आपण साध्य केले. भविष्यात ५०० कोटी....१००० कोटी पर्यंत हा टप्पा जाऊ दे....ही परमेश्र्वर चरणी प्रार्थना....!!!! सलाम आपल्या जीवन प्रवासाला.
@rajendrajadhav6865
@rajendrajadhav6865 3 ай бұрын
यालाच जीवन म्हणतात जे फक्त काळ ठरवतो आपण फक्त मार्गक्रमण करायचे,यश अपयश क्षणाचा नशिबाचा खेळ, तरीही आई म्हणते कर कर कराव जमल तर जमल नाही तर पूढे चालायच चालायच, अग्नी पंख पुस्तकात कलाम साहेबांच एक वाक्य, जन्माला येणारा प्रत्येक जीव स्वतःच नशिब घेऊन जन्माला येत असतो त्या प्रमाणे मार्ग क्रमण होत असते आणि नशिबाचे दरवाजे उघडत असतात, नशिबाने तशी माणसे ही भेटत जातात , फक्त हात देणाऱ्यांची जाणीव महत्वाची, मनातील प्रकटीकरण त्याच उत्तम सादरीकरण, मस्त
@rajeshsalunkhe9834
@rajeshsalunkhe9834 3 ай бұрын
श्री राजेश यादव साहेब देवाने आपल्याला जे वैभव दिले ते केवळ जनतेच्या आशीर्वादामुळेच असेच उच्च विचार ठेवून आपली प्रगती करत रहा व जनतेची सेवा करत राहावे हीच विनंती
@pravinpatil992
@pravinpatil992 3 ай бұрын
प्रथम आपलं अभिनंदन राजेश यादव साहेब यांना, आपला जीवना यशोगाथा सर्वा समोर मांडली, तसेच त्याला आपण आपला जीवन प्रवास ज्या पद्धतीने सुरू केला तो फार म्हणजे खुप खडतर प्रवास आहे.आणि या तुमच्या यशोगाथे ला सलाम 💐💐💐💐💐👍🙏
@mangeshwaghate7907
@mangeshwaghate7907 3 ай бұрын
जबरदस्त .राजेश तु सांगितलेले सर्व खर आहे.तुझी मेहनत आणि समोरच्याला दिला जाणारा मान हे तुझे गुण आणखी तुला मोठ करणार आहेत.असाच मोठा बनत राहा.तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.
@yogeshkhatavkar2848
@yogeshkhatavkar2848 3 ай бұрын
तुमची प्रबळ इच्छाशक्ती जिद्द , चिकाटी व कुटुंबातील सदस्य, मित्रांचं सहकार्य, LIC offiser हे यश मिळाले हे वर्णन अतिशय सुंदर रित्या मांडलं...🎉 खुप खुप शुभेच्छा 🎉🎉
@santoshpotdar406
@santoshpotdar406 3 ай бұрын
Weldone yadav जी आगे बढो 🎉
@sangitaranavare2405
@sangitaranavare2405 3 ай бұрын
Really Great Rajesh, तुमचा जीवन प्रवास खडतर असला तरी नव्या पिढीला प्रेरणा दायी आहे. तुमचा संघर्ष ऐकल्यानंतर जिद्दीने जग जिंकता येते हे कळते. आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
@sambhajisavekar9850
@sambhajisavekar9850 3 ай бұрын
खडतर वाटचाल आणि मार्गदर्शक कोणी नसताना स्वतः मध्ये आत्मविश्वास निर्माण स्वतः केला आणि मग बदल होत गेला..... गाडी सुसाट सुरू झाली.... अभिमानास्पद ‼️ विचार बदला परिस्थिती बदलेल... छान...... खुप खुप शुभेच्छा राजेश साहेब ‼️🙏‼️❤️
@shivajikashid1135
@shivajikashid1135 3 ай бұрын
राजेश यादव माझा सच्चा मित्र आणि दिलदार माणूस जे सांगतो य ते १०० टक्के खरे आहे
@saipacking655
@saipacking655 3 ай бұрын
तुम्ही अतिशय खडतर प्रवास करून यशाची शिखर गाठले. अप्रतिम ❤❤
@Viraltadka17
@Viraltadka17 3 ай бұрын
समोर कोणी लहान असो की मोठा राजेश साहेब योग्य तो मान देवून बोलतात ❤❤❤
@suvarnakadam2273
@suvarnakadam2273 3 ай бұрын
अभिनंदन 100 कोटीचा बिझनेस केल्यामुळे पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@mangeshparab7254
@mangeshparab7254 2 ай бұрын
Khupch Chan
@vikaspatil1464
@vikaspatil1464 3 ай бұрын
दादा खुप छान वाटले आणि नवलाई देवी तुला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना
@rutambhara.Yadav.
@rutambhara.Yadav. 3 ай бұрын
Ek no 🎉
@akshaykalyankar5754
@akshaykalyankar5754 3 ай бұрын
Your relatives 🎉
@Maheshpatil-nv9st
@Maheshpatil-nv9st 3 ай бұрын
दादा तुमच्या खडतर प्रवासाला सलाम आणि पुढील वाटचालीत शुभेछा
@asthaapangsanstashahuwadi1527
@asthaapangsanstashahuwadi1527 3 ай бұрын
यादव साहेब आपल्या संघर्षाला सलाम आणि सलामच.
@dhondirambhogavkar7589
@dhondirambhogavkar7589 3 ай бұрын
सलाम आपल्या कार्याला
@Swapnilkhot9989
@Swapnilkhot9989 3 ай бұрын
Vishay hard ❤🔥🔥🔥
@official.insurance.corner
@official.insurance.corner 3 ай бұрын
खुप छान सर 🎉🎉we are proud of you 🥳🎉 next financial year sathi tumhla khup subbhecha 🎉🎉🎉
@krishnadalvi4308
@krishnadalvi4308 Ай бұрын
अभीनंदन राजेश .
@rajaramjadhav9786
@rajaramjadhav9786 3 ай бұрын
खूप छान पद्धतीने तुमचा खडतर प्रवास तुम्ही सांगितला आहे तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे
@uttamjadhav9697
@uttamjadhav9697 3 ай бұрын
अप्रतिम स्पिच राजेश यादव ❤
@shouryap55
@shouryap55 3 ай бұрын
Your story is very good. You have overcome many difficulties and achieved your success👍👍
@sandipmhaske2834
@sandipmhaske2834 3 ай бұрын
Great
@ShashikalaKumbhar-i8c
@ShashikalaKumbhar-i8c 3 ай бұрын
Once of the most hard working people I know respect 🙏
@appasahebkadam348
@appasahebkadam348 3 ай бұрын
💐 दादा खूप छान वाटलं आणि आई नवलाई देवी तुम्हाला अजून भरपूर यश देऊ
@shamraosutar6549
@shamraosutar6549 3 ай бұрын
Dear Rajesh, आपला एक मित्र १०० कोटीचा टप्पा पार करतोय, खरंच खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. अशीच उत्तरोत्तर तुझी प्रगती होत राहो याच सदिच्छा आणि शुभेच्छा. 👌👍🌹 Again heartiest congratulations 🎉
@dnyanadeorabade4660
@dnyanadeorabade4660 3 ай бұрын
Great Mitra 🎉🎉
@shubhangiwaghmare7407
@shubhangiwaghmare7407 3 ай бұрын
Great 👍 congratulations 🎉
@Mikeshershah
@Mikeshershah 3 ай бұрын
सार्थ अभिमान ❤
@jadhav4031
@jadhav4031 3 ай бұрын
एकदम मस्त भावा ❤
@ramanbhopale219
@ramanbhopale219 3 ай бұрын
Great achievement.. 🎉
@jotirampatil2647
@jotirampatil2647 3 ай бұрын
Great achievement Saheb 💐💐
@sakshidigital490
@sakshidigital490 3 ай бұрын
साहेब.... आम्हाला अभिमान कि तुम्ही आमचे मित्र आहे 🙏🏻🙏🏻
@pritamkadav5429
@pritamkadav5429 3 ай бұрын
Dada mast pravas kela salute tumla
@प्रसन्नव्हीडीओज
@प्रसन्नव्हीडीओज 3 ай бұрын
बहुत बढिया 🌺💫✨🙏🙏💫✨
@FieldSales-q7c
@FieldSales-q7c 3 ай бұрын
छान राजेश जी very good ✌️
@nitinmemane9164
@nitinmemane9164 3 ай бұрын
Yadav saheb great💐🙏
@anandpatil8307
@anandpatil8307 3 ай бұрын
अप्रतिम
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 3 ай бұрын
Great achievement Rajesh bhai.nice biopic 💐💐👌👌👍👍
@BGPatil-ro5hr
@BGPatil-ro5hr 3 ай бұрын
दादा जय हो....
@mahadevpatil-k2j
@mahadevpatil-k2j 3 ай бұрын
Great congratulations 🎉🎉🎉🎉 1 no
@avinashpatil8647
@avinashpatil8647 3 ай бұрын
You're a star! May you reach every height of success! Lots of wishes🎉🎉🎉
@prashantsonar4768
@prashantsonar4768 3 ай бұрын
Nice ❤ sir
@jadhav4031
@jadhav4031 3 ай бұрын
कोल्हापूरकर ❤
@shrikant1509
@shrikant1509 3 ай бұрын
Great achievement 🎉
@poojasalvi4824
@poojasalvi4824 3 ай бұрын
Hat’s off to you kaka ☺️
@sheelachole6383
@sheelachole6383 3 ай бұрын
Salut sir ji
@DINESHPATIL-pb3cn
@DINESHPATIL-pb3cn 3 ай бұрын
Great job dada🎉🎉🎉
@gorakshanathkasar2893
@gorakshanathkasar2893 3 ай бұрын
मेहनत,चिकाटीआणि जिद्द...
@abhishekmorbale1121
@abhishekmorbale1121 3 ай бұрын
Great
@nathuramrpatil3454
@nathuramrpatil3454 3 ай бұрын
Great sir congratulations🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@satishgaikwas6698
@satishgaikwas6698 3 ай бұрын
salut
@sureshpatil6085
@sureshpatil6085 3 ай бұрын
Very nice Dada .❤
@shantiarts9708
@shantiarts9708 3 ай бұрын
Khup chan kaka
@rahulwable6924
@rahulwable6924 3 ай бұрын
यशाला सगळे असतात पण तुमच्या कठीण काळात कोण नसतं
@insuranceadviser8318
@insuranceadviser8318 3 ай бұрын
@scorecard1007
@scorecard1007 3 ай бұрын
याच्यात काही नवीन नाही प्रत्येक क्षेत्रात टपोरी यशस्वी होत आहेत. गरीब स्वभावाचे कुठेतरी कामगार म्हणून राबत आहेत
@maheshpatil2560
@maheshpatil2560 3 ай бұрын
जिंदगी के साथ भी.. जिंदगी के बाद भी..
@rajendrajare3575
@rajendrajare3575 3 ай бұрын
Nice
@KiranKamble-v6z
@KiranKamble-v6z 3 ай бұрын
Good dada
@dattalungase1988
@dattalungase1988 3 ай бұрын
शंकर पाटलांचं कथाकथन ऐकतोय असं वाटत होतं.
@krishnabhosale662
@krishnabhosale662 3 ай бұрын
शाहूवाडी च नाव केलंत कोल्हापूर
@MJbouncer
@MJbouncer 3 ай бұрын
राजेश सर लोकाना hypnotoiz कसे करायचे की त्यांना मोट्या टर्म च्या पालिसी देऊन जास्तीत जास्त ठगता येईल. मला फटाफट MDRT होयच आहे अमेरिकेला जायच आहे. कृपया सांगावे
@maheshdevgude7375
@maheshdevgude7375 3 ай бұрын
श्रावण यादव साहेबांचे भाऊ आहात काई तुम्ही
@RajasYadav-l3r
@RajasYadav-l3r 3 ай бұрын
हो
@RajasYadav-l3r
@RajasYadav-l3r 3 ай бұрын
हो
@RajasYadav-l3r
@RajasYadav-l3r 3 ай бұрын
Ho
@AppachaVishayHardHay-k1u
@AppachaVishayHardHay-k1u 3 ай бұрын
तुम्ही मंगलदास बांदल सारखं दिसता❤​@@RajasYadav-l3r
@AppachaVishayHardHay-k1u
@AppachaVishayHardHay-k1u 3 ай бұрын
तुम्ही दिसायला पण मंगलदास बांदल सारखं दिसता आणि बोलता पण तसंच...​@@RajasYadav-l3r
@Raja33335
@Raja33335 3 ай бұрын
Ky success lokancha Paisa self kahitari manufacturing krayla pahije
@Srj3024
@Srj3024 3 ай бұрын
are yz ek polici vik 😂 hey ek skill aahe 3000 hajar polici its not joke compony pekshya jast kamwt astat te ... thod youtube bghnyapekshya thod samajyat phir
@ShubhamSurvase-o9u
@ShubhamSurvase-o9u 3 ай бұрын
येवढ्या कोटी रुपयांचा मालक नाही देणारं .....
@sheelachole6383
@sheelachole6383 3 ай бұрын
Vvimpvidio
@BhauSutar-l1q
@BhauSutar-l1q 3 ай бұрын
Great
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 62 МЛН
15 हजार ते 15 लाख महिना | Sairaj Kalekar | Josh Talks Marathi
24:41
जोश Talks मराठी
Рет қаралды 140 М.
How To Build A Business Without Capital ? | Ft. Rajendra Hiremath
25:09
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН