धनंजय देशमुख यांच्या स्वच्छ दृष्टिकोन बद्दल प्रणाम.आज समण्यजनानी असाच जाती भेद विरहित दृष्टी ठेवणे गरजेचे आहे.
@ganeshandhaleyoutubechanne173415 күн бұрын
सॅल्युट आहे साहेब अतीशय परखड व सत्य पत्रकारीता
@BekesudhirGovind15 күн бұрын
स्पष्ट उच्चार छान वाटतंय. दुर्मिळ झालंय सध्या.
@prakashdukare927815 күн бұрын
अगदी बरोबर बोललात सर,! यांचाच अर्थ काही या सर्व घटनांच्या पाठीमागे प्री प्लॅनिंग 'घातकी' कट कारस्थान असू शकते!येव्हढा कसा घातकी माणूस असावा, यांच्या पाठीमागचा सूत्रधार? तो कुणी ही असो त्याला उजेडात आणने खूप गरजेचे आहे.धन्यवाद !
@swapnapandit47815 күн бұрын
गुन्हेगार तो गुन्हेगार असतो त्यामधे जातपात आणू नये
देशमुख कुटुंबियांना नाय मिळाला पाहिजे आरोपीना कठोर शासन झालं पाहिजे पण काही लोकांनी संतोष देशमुखांच्या खुनाचा बाजार मांडला
@SahdevMunde-m5d15 күн бұрын
त्या वकीललाही एस आयटी ने ताब्यात घेऊन.... त्याला कोणी.. कोणी षड यन्त रचायला लावले त्याला पण अटक करावी
@GovindRamchandra-il9xy15 күн бұрын
पुढील पाच वर्षे बेरोजगार नेते काय काय करतील ते सस्पेन्स पिक्चर ला सुद्धा मागे टाकेल असे वाटते .
@nivruttikakad410815 күн бұрын
आपण निपक्ष पाती सर्व जनते समोर मांडतात खूप अभिनंदन 🙏🙏
@DadaJadhaw-z9j15 күн бұрын
सरकारी वकील देशपांडे का केस लढवू शकले नाहीत याच्याबद्दल विश्लेषण करा की जरा सर्व वकील लबाड आहेत हे माहीत आहे पण काहीतरी वकील चांगले आहेत ना देशपांडे यांनी वकिली करायला का नकार दिला सरकारी वकील साहेब यांनी याच्याबद्दल आम्हाला जरा तुमच्याकडून माहिती मिळावी अशी आमची विनंती आहे विश्लेषण मेळावा नम्र विनंती आहे
@SandeepShuruse15 күн бұрын
कुलकर्णी सर , हे प्रकरण न्यायासाठी न ठेवता राजकीय हेतू पूर्ण करण्यासाठी केला जातोय असे वाटते.
@gorakshachitale520812 күн бұрын
निर्लज्जम् सदा सुखी धनंजय मुंडे आणि बहीणीबद्दल एवढं प्रेम कसं उफाळून येत समजत नाही
@angadkendre61215 күн бұрын
यावरून एक गोष्ट सिद्ध होते की, या हत्या प्रकरणाच्या अडून कोणीतरी आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत, त्या वकिलाची निश्चित चौकशी झाली पाहिजे
@ganeshlakade71715 күн бұрын
अगदी बरोबर
@Shishir15-o1y15 күн бұрын
हे कामं आका आणि आकांचा आका हेच आहेत
@vijaykumarpednekar712915 күн бұрын
हे सगळे सिस्टीम वाले आहेत आणि आपल्या आकांची सत्ता गेल्यामुळे त्यांचा धंदा बंद झालाय आणि अगदी रुटीन काम असल्यासारखे सगळं ऑपरेशन चालु आहे.. त्याच्यावर कारवाई व्हायला पाहीजे...
@omkarparve172515 күн бұрын
आरे न्याय पाहिजेच नाही 2 3 नेते पुढे येत आहेत त्यांना फक्त राजकारण करायच आहे
@gulabraodevhare803415 күн бұрын
धन्यवाद सुशिजी,निर्भिडपणे आपण साधार विवेचन करता,आपल्या निर्भिडतेला सलाम.
@OMKAR-2024-k4r15 күн бұрын
कुलकर्णी, तुम्हाला धनंजय मुंडे बादल बरीच करूणा आहे.
@PMKVlogs-tm6we15 күн бұрын
अगदी बरोबर
@snehak927514 күн бұрын
Kay barobar gadhava te Kay mhanatahet te kalayat ka ? मूर्खा
@tpsprogamer14 күн бұрын
हो
@Deepu278013 күн бұрын
Khar bolla ki barya mirchya lagtyt tumhala
@Omii53015 күн бұрын
न्याय मिळाला पाहिजे 😢😢 मरणाचा तमाशा नको Enough is enough
@Comment.masters14 күн бұрын
NYtr kay prkrn dabna ha prytn
@bt-yx9tv13 күн бұрын
सत्यबोललेधनजयदेशमूहेतैझतीवकवीचबौलेनाहीखरब़लताथ😊
@abhijeetjadhav275915 күн бұрын
सर्वसामान्य माणसांना न्याय कधीच मिळणार नाही असं वाटते पैसा झाला मोठा माणूस झाला खोटा सर्व पोलीस प्रशासन वकील राजकारण्यांच्या दावणीला बांधलेले आहेत आणि काही जण त्यांना वाचवायचा प्रयत्न करत आहेत आडून आडून जे जे लोक त्यांना वाचवायला प्रयत्न करत आहेत त्यांच्यावरही नक्की वेळ यावा हीच देवाकडे प्रार्थना😢😢
@balrajrathod259215 күн бұрын
देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे ही सर्व महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे. पण काही संधी साधू लोकांनी या अडून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम केले व दोन जातीत तेढ निर्माण केला असा लोकांना समाजानी वेळीच ठेचायला हवे
@nirmaljoshi957015 күн бұрын
सगळ्या गुन्हेगारीचा आका एकच शरद पवार
@rajaramkhaire715515 күн бұрын
गुन्हेगाराला कुठलीही जात नसते,जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे
@omprakashgoenka969715 күн бұрын
सुशीलजी अति सत्य विवेचन विश्लेषण आपल्यास सलाम
@nitinpathak686315 күн бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण.. काहीज्ञवकिलच आजकाल राजकीय लोकांच्या नादाने म्हणजे काहीतरी मोठ घबाड असल्याशिवाय न्यायालयात अशीलाची संमती नसताना को-या कागदावर सही घेऊन खटले दाखल करु लागले आहेत, त्यांना लगाम घालायला हवाच
@Kashtanisangharsha15 күн бұрын
संतोष भाऊंना श्रद्धांजली...त्यांच्या गुन्हेगारांना सर्वात कठोर शिक्षा होवो पण हा माणूस किती खोटे बोलला...डोळे जाळले...अवयव कापले असे बोलला...पोस्ट mortem मध्ये हे सिद्ध झाले नाही... म्हणजे किती नीचपणा आहे..एक कुटुंब दुःखात असताना असे फायदा घेणे... ह्याची पण चौकशी व्हावी
@hemanttayade881915 күн бұрын
*शुभ सकाळ 🌺🙏* हे ईश्वरा सर्व दुष्ठ, हप्ता खोर, जनतेच्या टॅक्सच्या पैशाचा दुरपयोग करणारे,फुकटे व मानवतेचे दुश्मन यांचा नायनाट होवो. ही ईछा रोज सकाळी स्टेटसला ठेवा व सर्व ग्रुप वर टाकत रहा. 30 दिवसात देश सुधारेल. जनहितार्थ जारी *ही पण एक समाज सेवा🙏*
@ravis653415 күн бұрын
सुशील जी बिंदू नियमावली एवढी चर्चेत का आहे यावर प्रकाश टाका प्लीज!! धन्यवाद 🙏
@pritamkamble121515 күн бұрын
सुशील कुलकर्णी साहेब आपण किती निःपक्षपाती आहेत ते सर्व जाणून आहेत हो
@Mr-info.411 күн бұрын
खर आहे मी खुप विडिओ बघितले ऐक विचारधारा बाळगून माझंच खर अशी पत्रकारिता दिसतेय.
@akshayshinde818215 күн бұрын
खुप भयंकर राजकारण आहे..न्याय मिळणे आवश्यक आहे.. 🚩
@rasamhemlata349015 күн бұрын
आपण म्हणालात त्यातील शब्द न शब्द खरा आहे.
@SomnathKharmate-e7p15 күн бұрын
साहेब तुम्ही सत्य आहे त सलाम आहे तुमचे,कामाला
@abasahebraut694615 күн бұрын
वकीलांचा आका शोधला पाहिजे
@BhagavatMuley-xs2yp15 күн бұрын
वकीलचा आका काका असेल.
@rameshsanap127015 күн бұрын
धसआका😂😂
@csn82615 күн бұрын
वकिलाचे आका आहेत. बीडचे जातिवादी मराठे...
@santoshbidve490615 күн бұрын
बरोबर आहे सर 🎉
@madhusudandeshpande550715 күн бұрын
कुलकर्णी जी तुम्ही फार महत्वाचे विषय खूप वास्तव व धैर्याने मांडता आणि समजाला सत्य समजण्या करिता प्रामाणिक धडपड कर असता त्या करिता प्रणाम.
@VishnuKale-oe6xu15 күн бұрын
खुपच छान विश्लेषण
@shitalandhale132515 күн бұрын
Ekdam barobar ahe sir🙏
@make_change7115 күн бұрын
सरपंच यांना न्याय मिळाला पाहिजे.... दोषी शिक्ष झाली पाहिजे... पण हत्याचे राजकारण केले जाते आहे.... राजकारण करू नये... एवढेच मनाने आहे... जातीवाद झाला नाही पाहिजे
@rahulpawar-rb4xj15 күн бұрын
वा काय विश्लेषण आहे साहेब 😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@ShobhrajMunde15 күн бұрын
बरोबर आहे 🙏
@TheRevisionPoint15 күн бұрын
वकिलाची चौकशी झाली पायजे धनंजय मुंडे ना अडकवण्यासाठी षडयंत्र रचल जातं आहे
@ushazurange819715 күн бұрын
वाटल तर तीथ रहा नाही तर दुसरीकडे राहायला जावा पण मोठी लोक मोठीच राहतात युटुपच खेळन झालय सगळ कसला न्याय मागता यांना
@SwpanilBhange4 күн бұрын
सत्य पत्रकार आहे
@rajendramodhave359315 күн бұрын
ह्या वकिलाने पुण्यातल्या dsk केस मध्ये गुंतवणूकदारांना चुना लावलाय..
@vija76514 күн бұрын
😮
@Yadav-p9w15 күн бұрын
बरोबर आहे साहेब तुमचे🎉
@mansiborkar942014 күн бұрын
अगदी बरोबर सर....
@sjshukla569715 күн бұрын
हे सर्व राजकारण सुरू आहे.
@chitalishinde152215 күн бұрын
बरोबर आहे साहेब
@अनकुशसोनवने3 күн бұрын
. आगदी बरोबर मांडले आहे आणि शभर टक्के योग्य बोले तुम्ही मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो जे सत्ता आहे ते बाहेर येईल पण तुम्ही आतिशय चागली महीत दिली
@ratilaljain352314 күн бұрын
अतिशय सुंदर विवेचन
@ganeshmisal625214 күн бұрын
एक नंबर सर
@vandanaupadhye771815 күн бұрын
प्रकरण चिघळत रहावे म्हणून हे उद्योग!
@manojambekar914815 күн бұрын
अहो सुशील कुलकर्णी.... सगळ्यात मोठे, बारामती आका..... आहेत
@मी_महाराष्ट्रीयन15 күн бұрын
बिंदूनियमावली वर व्हिडिओ ची वाट पाहतोय...'Analyser'🙏 सर्वांनी बिंदूनियमावली वर व्हिडिओ बनवण्याची विनंती करावी पत्रकार साहेबांना 🙏
@kapkarvijaykaran942815 күн бұрын
Good to watch this video balanced conversation
@NikhilKande-k1p15 күн бұрын
Dhananjay Deshmukh Saheb jindabad
@BhagwanWanve-f6s15 күн бұрын
बरोबर 👍
@SahdevMunde-m5d15 күн бұрын
वकिलाचे आका कोन आहेत त्यांना पण एस आय टी ने चौकशी कामी ताब्यात घ्या वे
@rameshsanap127015 күн бұрын
धसआका😂😂
@sandeepghuge957515 күн бұрын
Barobar sir
@deepakbhalerao580915 күн бұрын
महाराष्ट्रातील सत्ते विना तळमळ नारा नेता काय काय करील याचा नेम नाही
@sidheshwarpandharikale285615 күн бұрын
Namskar sushil sir
@pramodbhalekar377715 күн бұрын
त्या वकिलाचा आका कोण आहेत. त्या साठी एक याचिका दाखल करावी.
@rameshsanap127015 күн бұрын
धसआका😂😂😂
@rameshthakur58015 күн бұрын
याचिका मागे घेण्याऐवजी वकीलाची सनद घालवायला पाहिजे होती.
@shitaloak436214 күн бұрын
याचिका केली पण वकिलांनी मागे घेतली पण वकिलांनी च😂 मग सनद कोण काढणार त्यांची 🤔
@HareshPanchal-hf9os15 күн бұрын
सुशीलजी धन्यवाद! सडेतोड विश्लेषण काय भयानक माणसं आहेत हो कोणत्या थराला जाऊ शकतात? विश्र्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत हो
@dropoutdoctor337415 күн бұрын
यांच्या असल्या प्रकारामुळे केस कमजोर होणारं
@yogeshbhanage160515 күн бұрын
He tumche personal mat aahe tyala kadichihi kimmat nahi courtat.Court mhanje davaakhaana 🚑 nahi.
@NikhilKande-k1p15 күн бұрын
Dhanyvad Dhananjay Deshmukh Bahu Tumi pramanika
@bhalchandrakulkarni8815 күн бұрын
❤सर खुपच छान
@OnlyTrue10115 күн бұрын
तात्पुरता राजीनामा द्यायला काय हरकत आहे.
@Dr.lohiyaAcupuncture15 күн бұрын
U r on rt path Kulkarni saheb U r great
@TanajiSagar-l8f15 күн бұрын
न्याय मिळाला पाहिजे हे खरं आहे पण यात जाती च राजकारण केल जातंय आणि याच्या अडून राजकीय सूड उगवला जात आहेजरांगे आपली गेलेली राजकीय इज्जत परत मिळवन्यासाठी धडपड करत आहेत तर धस हे मंत्री केलं नाही म्हणून ओरडत आहेत
@सुशीलकुमार-छ1घ15 күн бұрын
देवेंद्र जी योग्य तो न्याय करतील च.....पण तुम्ही फक्त आमचा तुमच्या पत्रकारिता वर विश्वास गमवू देवु नका please
@arjunchaudhar-nf3yl15 күн бұрын
हे सर्व बारामतीच्या काकांच्या सुपारी घेऊन बोलत आहेत
@avhadadinath198915 күн бұрын
फक्त राजकारण केले जात आहे 🎉🎉🎉
@SomnathPandit-z1d15 күн бұрын
त्या वकीलांचे नांव गुप्त का❓..... माहिती नाही का देवेंद्र जी सर किती मोठे वकिल आहे ते..... नकोय असली लोक न्यायालयात.
@gajananpimple739115 күн бұрын
Great sirij
@drvidaskhot144915 күн бұрын
🎉 व: वचन भ्रष्ट कि : किऱ्यानिष्ठ ल: लबाड अशी वकीलाची व्याख्या आहे
@ramdasaandhale574913 күн бұрын
आभासुवक्तिमहत्व सुशील bhau
@mahi-1615 күн бұрын
कोणी कहिही केल तारी.. देवेंद्र हा गृहमंत्री आहे.. त्यने योग्य न्याय दिला तर ठिक नाही तर जनताला काय संदेश जायचा तो जायील
@srk605315 күн бұрын
वकिलावर गुन्हा नोंद करून .नार्को टेस्ट घ्यावी
@JayramParab6 күн бұрын
बरोबर आहे धन्यवाद
@adityasalunkhe511415 күн бұрын
Khare hy
@karbharivayvhare948214 күн бұрын
कुलकर्णी साहेब त्या वकिलाला जास्तीत जास्त शिक्षा होईल असे व्हिडिओ देशमुख कुटुंबाला न्याय देण्याकरिता टिव्ही चैनल वर जगासमोर आणा जय महाराष्ट्र
@sadashivsardesai700814 күн бұрын
खरा मारेकरी कोण आहेत हे आता फारच मोठे रहस्य आहे. व्हिडिओ अतीशय उत्कृष्ट.
@cute-l5s15 күн бұрын
भाजपा बुथ प्रमुखाला न्याय मिळेल का? धनंजय, PM, शहा आणि फडणविस पेक्षा शक्तीशाली आहे हे मान्य कराव लागेलं
@Mahesh...11-q9i15 күн бұрын
हो ते बज्या सलेंडर म्हणतंय😂😂😂
@murlidhargangane806415 күн бұрын
Apan ata wastvik vislesion karta abhinandan🎉
@eshwarkakade167215 күн бұрын
कुलकर्णी सर तुम्ही पण मुंडेचे कारनामे बद्दल व्हिडिओ बनवा की... तुम्हाला यांचे खूप काही +/- कारनामे माहित नाही का? याबद्दल पण काही बोला ओ सर.......
@pritamkamble121515 күн бұрын
ते नसतात बोलत हो
@surajchavare913615 күн бұрын
ते असं करतील का...अशक्य गोष्ट आहे ही
@Kashtanisangharsha15 күн бұрын
धस चे पण
@-User313115 күн бұрын
Jarange mule ksa jativad vadhla yavr pn video banava as ka nhi mhant mg tu tumhla khar bolla ki aag lagte budala
@mahadevghuge636715 күн бұрын
बरो बर आहे सर
@pixelartStudio-rx1il14 күн бұрын
आजच्या पत्रकारितेला लाजवणारा व्हिडिओ
@vasantisidhaye440015 күн бұрын
प्रत्येक गोष्टीत राजकारण हाच महाराष्ट्र धर्म झाला आहे
@amitdeshmukh254215 күн бұрын
आवघड आहे घोर कलयुग आहे बाबा 😢😢
@kavitakadam43215 күн бұрын
तुम्ही धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहात
@yogeshbhanage160515 күн бұрын
Vachvnyacha? Mendut pani zalay kaay.Ughada dole bagha nit.
@someshwarmunde311415 күн бұрын
तुम्ही सुरेश धस मनोज जरांगे यांना सीबीआय ऑफिसर समजत आहेत काय😅
@ParikshitJoshi-z8v15 күн бұрын
धनंजय मुंडे दोशो नाहित
@Ps..India202415 күн бұрын
@@someshwarmunde3114 मस्तच प्रतिक्रिया..😂👌🏻👍🏻👍🏻 असे थोबाड फोडावे..😂😂
@Awagha_maharashtra_maza15 күн бұрын
जातीवादी जमात पार द्वेषाने आंधळी झाली आहे.
@ManikNagargoje-r5c2 күн бұрын
Kulkarni Saheb grate ahat tumhi 🙏
@sunilsutar197214 күн бұрын
वाह ❤️❤️🙏🙏
@rajupatil77014 күн бұрын
अरे भाऊ सरेंडर असो या सलेंडर हे गृहखात्याचे अपयश आहे यावर कधी बोलणार!
@PunjabaiDeore18 сағат бұрын
एकदम बरोबर भाऊ
@manishbhattad351114 күн бұрын
काका ना सध्या काही काम नाही त्या मुळे हे सर्व उचापती करत आहेत
@kavitakadam43215 күн бұрын
गरिबांचे पैसे खाल्लेला द्या म्हणाव त्या धनंजय मुंडे यांना
@amoldoiphode353114 күн бұрын
या मागे सुरेश धस आहे 💯 त्याची पन investigation झाली पाहिजे
@jayanttadwalkar973813 күн бұрын
मी तुमच्या या व्हिडिओ वर कॉमेंट न करता फक्त वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
@pixelartStudio-rx1il14 күн бұрын
खूप सुंदर सर
@MORALPOLOTICSMAHARASHTRAКүн бұрын
हे प्रकरण मीडिया ने उचलसले म्हणून नन्याय मिळतोय नाहीतर तेव्हाच केस रफडफा झाला असता साहेब आजपर्यंत तेच झालं ना