नाशिक प्यारालीसिस सेंटर खूप छान आहे. त्यात सर्वच सुविधा उपलब्ध आहेत. निसर्गाच्या सानिध्यात असून तेथील सर्व स्टाफ हे मनमिळावू असून ते सर्वच पेशंट ची देखभाल अगदी चांगली करतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर भूषण गायकवाड साहेब तेथील पेशंट साठी सदैव उपलब्ध असतात त्यांच्या मुळे अनेक पेशंट बरी झालेत भूषण साहेब आपल्या कार्यास मना पासून सलाम आपल्या मुळे खूप पेशंट बरे झालेत आणि या पुढे पण होतील आई तुळजा भवानी चे आशीर्वाद आपल्या सोबत सदैव असतील.
@ashokwaghmare46416 ай бұрын
Khup Chan information
@DeepqkKhamkqr6 ай бұрын
सर तुम्ही खुप छान माहिती दिली नाशिक पेरेलिस उपचार केंद्र खुप छान आहे❤🙏