पारध्याचे पाल जीवनाचे हाल भाग ५ पारधीसमाजाची लग्न जमवण्याचीपद्धत

  Рет қаралды 144,570

Ok Marathi

Ok Marathi

Күн бұрын

open link / omb.hosale007
next video link = • पारध्याचे पाल जीवनाचे...
#bollywood #सबस्क्राईब #comment #लाईक #jaybhim #मराठीस्टेटस #marathistatus #पल्याडवासी #फलटण #सातारा #गरीब #जात #पारधाड #पारधी #शिकार
#शिकारी #जातोपंचायत #देवस्थान #अंधश्रद्धा #अशिक्षित
#वंचित #बेरोजगार #गुन्हेगारी #गुन्हेगार #भिकारी #वाघर
पारधी समाजाची लग्न जमवण्याची पद्धत / पारधी समाजातील लग्न
लेखक/ दिग्दर्शक / संकल्पना - मुकेश भोसले
कार्यकारी निर्माता - रूपाली भोसले
संगीतकार - संपत पवार
संपर्क क्रमांक - 99 75 99 73 28 / 91 56 44 28 63
कलाकार
मुकेश भोसले मल्हारी जाधव मोहिनी काशीद ऋतुजा कांबळे अर्चना कांबळे अभिषेक भोसले रायली भोसले कमल शिंदे किरण शिंदे मंगल बनकर जयवंत बनकर उदय भोसले
पाहुणी कलाकार
संदीप काळे सुनील भोसले सागर भोसले चमेली भोसले छाया भोसले सलीम भोसले सुजाता भोसले सरगम भोसले लंका शिंदे शेख भोसले सुरज शिंदे मर्द भोसले रामा भोसले करुणा शिंदे गायत्री भोसले दाया भोसले
बालकलाकार
अभिमन्यू भोसले ओम भोसले गुरु भोसले प्रतीक भोसले
साऊंड ट्रॅक सॉंग रेकॉर्डिंग स्टुडिओ वॉटर रेकॉर्डिंग
राहुल पवार
बॅकग्राऊंड म्युझिक
संपत यशवंत पवार
गीतकार संगीत संयोजक
संपत यशवंत पवार

Пікірлер: 51
@sandipmore8023
@sandipmore8023 Жыл бұрын
खूप सुंदर फिलिंग
@santoshgurav-hn3rm
@santoshgurav-hn3rm Жыл бұрын
खरं वास्तव
@santoshubale7341
@santoshubale7341 Жыл бұрын
खुपछान 👌👍
@rajkumarkesapure6840
@rajkumarkesapure6840 Жыл бұрын
खुप छान
@pramodpawar7844
@pramodpawar7844 Жыл бұрын
Nice work
@rameshkhillare1275
@rameshkhillare1275 Жыл бұрын
Very nice
@rajendradhaytadak4561
@rajendradhaytadak4561 Жыл бұрын
खुप छान एपिसोड बनवलाय, खरी परिस्थिती आहे.
@sandeshgamer3143
@sandeshgamer3143 Жыл бұрын
खूप छान आहे भाग 🔥🔥🔥🔥🔥
@sujatashinde659
@sujatashinde659 Жыл бұрын
लय भारी 🔥🔥🔥🔥👌👌
@sandeshgamer3143
@sandeshgamer3143 Жыл бұрын
मोहिनी didi kdkkkkkkk😍
@shinivasbhosale5237
@shinivasbhosale5237 Жыл бұрын
Congratulations bro
@sandeepkambale3775
@sandeepkambale3775 Жыл бұрын
Mohini 👌👌👌👌👌
@dipakkumarcomedian8895
@dipakkumarcomedian8895 Жыл бұрын
खुप सुंदर अभिनय मल्हारी दादा. सत्य परिस्थितीवर प्रकाश टाकणारी वेबसिरिज आहे. सर्व कलाकारांचे पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.
@mohanlokhande9839
@mohanlokhande9839 Жыл бұрын
0
@audutmahajan7428
@audutmahajan7428 Жыл бұрын
खूप छान 👍
@sandeshgamer3143
@sandeshgamer3143 Жыл бұрын
पारधी समाजातील भाषेत जर स्टोरी असेल तर लोकांना समजणार नाही काय बोलतायत नक्की म्हणून त्यांनी मराठीतून केली असेल पण खूप भारी आहे स्टोरी
@mahadevpakhare5178
@mahadevpakhare5178 Жыл бұрын
शननश
@ravikale4117
@ravikale4117 Жыл бұрын
1 nambar kdkkkkkkkk🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 aahe ha bhag khupac chyan 👌👌👌👌👌👌👌💯mala lay aavdla ata parat kava yenar 6 🎥
@abhishekbhosale3694
@abhishekbhosale3694 Жыл бұрын
👌👌 मस्तच 👌👌
@vinayakghadge4260
@vinayakghadge4260 Жыл бұрын
पारधी समाज्यासारखा रोल एकालाबी जमला नाही.
@Vikram_maske103
@Vikram_maske103 Жыл бұрын
पूर्ण पारधी भाषेचा अविष्कार कडूनपूर्ण पार आदिवासीच दाखवा इतिहास दाखवा मी पण पारधी आहेपूर्ण आदिवासीच दाखवा इतिहास दाखवा मी पण पारधी आहे
@OkMarathi
@OkMarathi Жыл бұрын
माझं वय 33 आहे मला जेवढी माहिती आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे
@chandramanimane5184
@chandramanimane5184 Жыл бұрын
chan pddat pan hunda prampara modit kadhli pahije.
@babasahebkamble8496
@babasahebkamble8496 Жыл бұрын
Khup Chan
@sagarbhosale1630
@sagarbhosale1630 Жыл бұрын
खूप भारी आहे
@pradeepchandanshive3760
@pradeepchandanshive3760 Жыл бұрын
Very nice focused on real issue in this country keep it up
@santoshbhondave8273
@santoshbhondave8273 Жыл бұрын
Khutle Rahnaar aahet tumhi .sanga.khup chaan.mla khup aavadle.tumhala pratyaksh evun bhetava vatay bhau.
@sharadbhalekar8780
@sharadbhalekar8780 Жыл бұрын
वाटेल ती कमेंट्स करू नका अनुसूचित गरीब पारधी समाजाचा अवमान . जातीवाचक खराब कमेंट करू नका कृपया नोंद घ्यावी कमेंट मध्ये जरूर परधी भाषेचा उल्लेख आहे. परंतु जातिवंत पारधी समाजातील सर्व घटकांना एकत्र करून त्याची. लग्नाची पद्धत दाखवली त्याबद्दल. पारधी समाज मनपूर्वक आभार
@jagdeepranbagle721
@jagdeepranbagle721 Жыл бұрын
खरा पारधी समाज दाखवाला पाहिजे होता, हे कलाकार वेगळे आहेत
@vitthalbhoasle4534
@vitthalbhoasle4534 Жыл бұрын
खरय
@jitendrapol4728
@jitendrapol4728 Жыл бұрын
किती बिकट परिस्थिती जीवन जगत आहेत ,राहण्यासाठी प्लास्टिकचं पाल खरं यांना काम शोधन देणे आवश्यक आहे
@Vikram_maske103
@Vikram_maske103 Жыл бұрын
खोड्या देवी हरकत देवीकोरब देवी कहाणी कजनी
@r-kgamerz2624
@r-kgamerz2624 Жыл бұрын
👉✌️☝️👍👌
@prakashbhosale9866
@prakashbhosale9866 Жыл бұрын
Khup chan malhar sir sarv teamla all the best❤️❤️🙏🙏
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 Жыл бұрын
या समाजाला ब्रिटिश सरकारने जो गुन्हेगारी चा शिक्का मारलेला आहे ,तो पर्यंत पुसला गेला नाही ,ही वास्तविकता जनते समोर येणे गरजेचे आहे , आज या माध्यमातून कुठेतरी मानव जातीला न्याय मिळेल अशी शक्यता वाटत आहे.
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 Жыл бұрын
कुठेतरी माळरानावर आयुष्य घालवणारा हा समाज मुख्य प्रवाहात येण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत, गावात एखादी गुन्हे गारी घटना घडली तर , संशयित म्हणून यांना ज्या पद्धतीने सामोरे जावे लागते ही वास्तविकता समोर येणे गरजेचे आहे, ना शेती ,ना घरदार , तरीही हा समाज आजवर अनेक यातना भोगुन , वारंवार दारोदार , भटकंती करत आहे, आपण कोणत्या शतकात जगत आहोत , कधीतरी असा विचार डोक्यात घर करून बसतो , तेव्हा यावर उत्तर मिळत नाही.
@Vikram_maske103
@Vikram_maske103 Жыл бұрын
पारधी लग्नामधी कोणी असं मराठी गाणे गात नाही जसा असेल खरं पारधी तरी नीट आपलं गाणं म्हणा
@OkMarathi
@OkMarathi Жыл бұрын
पारधी भाषेत जास्त गाणी नाही येत आणि आमच्या कुठल्याही कार्यक्रमात जास्ती करून मराठीत गाणी म्हणली जातात आणि मी स्वतः पारधी समाजाचा आहे मला चांगली माहिती आहे
@dhanajibhandalkar9341
@dhanajibhandalkar9341 Жыл бұрын
पारधी समाजाच्या रुढी परंपरा इतिहास असच दाखवत रहा खुपचं छान आहे एपीसोड
@dattraoshinde6204
@dattraoshinde6204 Жыл бұрын
सोयरीक झाली पण चाहा नाही जेवाय नाही ही कोठली पदत
@vijayvanjari8722
@vijayvanjari8722 Жыл бұрын
खरा पारधी समाज नाही तुम्ही शुटींगसाठी वेगळे माणस आनली आहे
@sagarbhosale1630
@sagarbhosale1630 Жыл бұрын
Edit च जो बाहेरील आवाज आहे त्याला कट करा
@vandanachavan7418
@vandanachavan7418 Жыл бұрын
ही पारधी नाहीत त्यांची भाषा खुप वेगळी असते
@appaarde8787
@appaarde8787 Жыл бұрын
पारधी भाषा वापरा मध्ये मध्ये
@sagarbhosale1630
@sagarbhosale1630 Жыл бұрын
आपल्या समजायचं भाषेत पूर्ण स्टोरी पाहिजे होती
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 Жыл бұрын
तशी भाषा इतरांना कळणार नाही
@Vikram_maske103
@Vikram_maske103 Жыл бұрын
अरे बाबा पारधी भाषा मध्ये बोला आम्हाला नाही
@OkMarathi
@OkMarathi Жыл бұрын
पारधी समाजाचा इतिहास सर्वांना समजावा म्हणून मी मराठी भाषेत वेब सिरीज तयार केलेली आहे पारधी समाजाच्या यातना व हाल ते त्यांना माहितीच आहे पण इतरांना देखील माहिती व्हावे म्हणून मराठी भाषेत वेब सिरीज तयार केलेली आहे
IBN Lokmat Special show on Pardhi Samaj
20:01
News18 Lokmat
Рет қаралды 115 М.
Girl, dig gently, or it will leak out soon.#funny #cute #comedy
00:17
Funny daughter's daily life
Рет қаралды 34 МЛН
WORLD BEST MAGIC SECRETS
00:50
MasomkaMagic
Рет қаралды 42 МЛН
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 7 МЛН
Documentary of Pardhi Samaj - Pardhi Beda
25:15
AWAAZ INDIA TV
Рет қаралды 173 М.
Ep : 5 I Jain Philosophy: An Introduction I Dr Vikas Divyakirti
3:29:27
Vikas Divyakirti
Рет қаралды 8 МЛН