पारंपारीक रितिरीवाज सांभाळत धनगरवाड्यावर गुढीपाडवा सण साजरा |

  Рет қаралды 518,632

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

Пікірлер
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🙏
@poojarajage1038
@poojarajage1038 Жыл бұрын
Happy gudipadva 🎉
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
दादा तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐 दादा रानात राहून सुद्धा तुम्ही पारंपारिक सण साजरा करता खूप छान वाटत बघून 🙏🙏 तुमची गुडी बघितली की बाळू मामांच्या तळावरची आठवण झाली. 🙏🙏👌👍 सागर बाळ🤗🤗मस्तच लुडबुड करत असतो ❤👌👍
@ganeshvanvefamilysandfesti2588
@ganeshvanvefamilysandfesti2588 Жыл бұрын
तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडवा च्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत सुखद आणि आनंदी जाओ हीच ईश्र्वर चरणी प्रार्थना.🙏🙏🙏🙏
@stutistavan279
@stutistavan279 Жыл бұрын
दादा तुम्हाला वहिनीना गुढीपाडव्याचा हार्दिक शुभेच्छा 🎉
@chetantarde3661
@chetantarde3661 Жыл бұрын
Kut ahat tumi dada atta
@सचिनजाधव-ल5म
@सचिनजाधव-ल5म Жыл бұрын
पैसा खूप आहे मात्र सुख नाही.... पैसा खूप आहे मात्र झोप नाही.... पैसा खूप आहे मात्र भूक नाही..... पैसा खूप आहे मात्र आपलं हक्काचे पै-पाहूणे नाही.... पैसा खूप आहे मात्र स्वस्थ नाही.... त्यांनी धनगरी जीवनाचा संघर्ष बघावा अश्या जीवनापुढे अवकाश ही ठेगणे वाटतं राहील याची हमी देतो......!!
@prabhakarkshirsagar6766
@prabhakarkshirsagar6766 Жыл бұрын
आम्ही लहान असताना आई गुळवनी करायची आता कुणी करत नाही तुम्ही परंपरा जपत आहे तुम्हाला खूप खूप धन्यवाद देव तुम्हा सर्वांना सुखी ठेवो हिच देवाकडे प्रार्थना.
@prashantpuranik2556
@prashantpuranik2556 Жыл бұрын
तू अकेला ही था जन्नते जानीब मगर, लोग मीलते गये और कारवा बढता गया. मराठी नवीन वर्षाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. बोला बाळू मामाच्या नावानं चांग भलं.
@premsrushti
@premsrushti Жыл бұрын
बोला बोला बाळुमामा च्या नावानं चांगभलं
@vishalhande222
@vishalhande222 Жыл бұрын
बोला बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏😘👍
@creativitywithme5075
@creativitywithme5075 Жыл бұрын
Love your coments
@bhausahebugale7745
@bhausahebugale7745 Жыл бұрын
भाऊ सलाम तुमच्या कामाला आम्ही घरी राहून सनाचा स्वयंपाक करताना कंटाळून जातो शीवाय चुलीवरची कदर कुणीही काढु शकत नाही पन तुम्ही आगदी आवडीने सगळे कामे करता
@savitapawar9473
@savitapawar9473 Жыл бұрын
। नवीन वर्ष तुम्हाला खूप सुखाचे समाधानाचे जावो हीच बाळूमामाच्या चरणी प्रार्थना
@asmitakulkarni3734
@asmitakulkarni3734 Жыл бұрын
अर्चना ताई किती मेहनती आहेत,सलाम,आणि हसून काम करतात
@prathmeshgit9764
@prathmeshgit9764 Жыл бұрын
किती आनंदाने करता सर्व.... किती गोड... घर वगैरे काही नाही तरी तुम्ही किती उत्सहाने करता सर्व.. खरच अशीच लक्ष्मी नांदो तुमच्याकडे... हिच पाडाव्या निमित्त सदिच्छा 💐💐
@rameshchaudhari7362
@rameshchaudhari7362 Жыл бұрын
कठीण परिस्थिती मध्ये आणी हलाकीच्या जीवनात पण तुम्ही सर्व सण उत्सहात साजरे करतात याचा सार्थ अभिमान वाटतो 🙏
@suhasjagtap09
@suhasjagtap09 Жыл бұрын
लई भारी . *सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..* *आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…* *दिवस सोनेरी* *हिंदू नव्या वर्षाची सुरुवात…* *आपणास गुडीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या 🚩शुभेच्छा....!*💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩
@kavitabhide6467
@kavitabhide6467 Жыл бұрын
Chan ani mast vatale padawa chan enjoy kela
@rohineematange2446
@rohineematange2446 Жыл бұрын
मस्त जीवन शैली फिरतजीवन असूनही संस्कृती जपत आहात निश्चित मल्हार आशिर्वाद आहेत
@muktakhambe920
@muktakhambe920 Жыл бұрын
Khup chaan puranpoli taiii banvli ahe
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 Жыл бұрын
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास व आपल्या परिवारास हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे आणि आनंदमय जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Жыл бұрын
भाऊ-कठीण परिस्थितीत सुद्धा तुम्ही आपली संस्कृती जतन करता अभिमान आहे आम्हाला तुमचा ,...पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला.👌👍🙏
@kiranjoshi2025
@kiranjoshi2025 Жыл бұрын
ऊन वारा पाऊस थंडी ह्या सर्वांवर मात करत जगणाऱ्या सर्व धनगर बांधवांच्या जिद्दीला सलाम. निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही अस्सल जीवन जगत आहात, हा सुंदर व्हिडिओ share केल्याबद्दल धन्यवाद
@rajashree468
@rajashree468 Жыл бұрын
आम्ही तुमच्या व्हिडिओ रोजच बघतो आम्हाला तुमच्या सगळ्या वेज रेसिपीज तुम्हाला बनवताना बघून खूप छान वाटत अशाच नवनवीन रेसिपीज बनवण्याची बुद्धी माऊली तुम्हाला देत राहो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना ❤
@sripadgoswami8152
@sripadgoswami8152 9 ай бұрын
Your celebration of Gudhipadawa on wada is tradational seeing deep attachment of culture dinner prepared is delicious amati puranpoli bhat gulwani tradational food Gudhi is installed on wada my best wishes for Gudhepadawa sager and all family thanks
@shruattunanu6687
@shruattunanu6687 Жыл бұрын
Khup chan ahe bhari jevan banvlt tumi
@pratibhatajane6555
@pratibhatajane6555 Жыл бұрын
Khup chhan banavlya polya👌
@2m561
@2m561 Жыл бұрын
खुपच छान धनगरीजिवन
@harshawarade5565
@harshawarade5565 Жыл бұрын
Ekdam mast purnpoli👍👌
@nilamjadhav632
@nilamjadhav632 Жыл бұрын
खरच तुम्हाला सलाम तुम्ही वाडा सभांळुन सगळे सण पण रितीरिवाज प्रमाणे साजरे करता
@rekhajadhav7327
@rekhajadhav7327 Жыл бұрын
खूपच छान साजरा केलात गुढी पाडव्याचा सन. बाणाई ताई आणि अर्चना ताई दोघीही सुगरणच आहेत... कोणत्याही सोयी नसताना सुद्धा इतका उत्तम पोळ्याचा स्वयंपाक केलात.... 👌👌
@sanjaysk22
@sanjaysk22 Жыл бұрын
सिमेंटच्या जमान्यात ही संस्कृती टिकवणे फारच कठीण मात्र तुमचे जीवन खूपच खडतर आहे मात्र निसर्गाच्या सानिध्यात राहणे सगळ्यांनाच मिळत नाही.तुमचे नशीब खूप छान आहे
@raginioholjamlinematalabar1506
@raginioholjamlinematalabar1506 Жыл бұрын
All Family Gudhipadawa hardik shubhechha. Banai sunder reciepe, tumhi sarve ek vicharane rahata. Lai bhari
@subhashjagtap1099
@subhashjagtap1099 Жыл бұрын
खुपच छान तुम्हाला पण गुढी पाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा
@mangalgaikwad6361
@mangalgaikwad6361 Жыл бұрын
Wonderful masst bharich👌
@vithabaikamble3747
@vithabaikamble3747 Жыл бұрын
पोळीला तेल लावायची पध्दत खूप छान आहे.खूप सुंदर पोळ्या केलेत.
@ganeshshinde6592
@ganeshshinde6592 Жыл бұрын
खूपच भारी वहिनी साहेब
@PradnyaBhilare-e6l
@PradnyaBhilare-e6l 10 ай бұрын
जय बाळुमामा 🙏🙏🙏🙏🙏
@jayashreekaware3359
@jayashreekaware3359 Жыл бұрын
❤दादा छान व्हिडिओ होता माणुसकी धर्म निभावला
@shilashila9446
@shilashila9446 Жыл бұрын
खुप छान साजरा केला पाडवा तुम्हाला शुभेच्छा
@shobhanawaghmare4464
@shobhanawaghmare4464 Жыл бұрын
Gudhi padwaychya khup shubhechya sarvanna
@prabhakarkshirsagar6766
@prabhakarkshirsagar6766 Жыл бұрын
दादा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढी पाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा तुमचे व्हिडिओ पाहून जिवनात आनंदाने जगण्याची प्रेरणा मिळते
@Varad_jadhav_2710_
@Varad_jadhav_2710_ Жыл бұрын
Kup chan ahe he tai
@pramodghugare482
@pramodghugare482 Жыл бұрын
जय मल्हार दादा गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा 👌🏻👌🏻🙏🙏
@GaiaLoki16
@GaiaLoki16 Жыл бұрын
Archana is a sweet young lady and makes lovely partner to Banai, she is hard worker carrying water on her head, balancing other heavy things on her head. Tough job for young lady with a young baby, but she is always smiling. Thanks 🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦
@artful_diy19
@artful_diy19 Жыл бұрын
पुरण पोळी ऐक नंबर आहे ताई खुप छान
@spg.
@spg. Жыл бұрын
Gaav vale Gudi padwyachya apnas shubeshcha🙏🙏
@दत्तात्रेयमहाराजपोखरकर
@दत्तात्रेयमहाराजपोखरकर Жыл бұрын
जय शिव मल्हार आई काळुबाईच्या नावानं चांगभलं आई राजा उदे सदानंदीचा ऊदै
@VJSONGVLOG
@VJSONGVLOG Жыл бұрын
Khup sunder hake dada tumhala gudhi padvyachya hardik shubhechha
@sushmavartak169
@sushmavartak169 Жыл бұрын
मस्त गुढीपाडव्याच्य जेवण
@nandajadhav7797
@nandajadhav7797 Жыл бұрын
खूप छान वाटलं मला
@ashwiniajgaonkar3117
@ashwiniajgaonkar3117 Жыл бұрын
Tumha savanna gudhi padwyachya manapasun shubhechha!
@sangeetagurav1170
@sangeetagurav1170 Жыл бұрын
शुभ गुढीपाडवा तुम्हा सगळ्यांना दादा.. खूप कौतुक तुमचे सगळ्यांचे.. आहे त्या परिस्थितीत पण खूप आनंदाने सगळे सण साजरे करतात.
@poojaprasade5258
@poojaprasade5258 Жыл бұрын
बाणाई किती गोड हे सर्व. आपणा सर्वाना गुढीपाडव्याचे खूप खूप शुभेच्छां🙏
@kundlikambhore5889
@kundlikambhore5889 Жыл бұрын
पहिले दादा वहिनी तुमच्या गोड परिवाराला गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही उघड्या पघड्यावर एवढा भारी स्वयंपाक बनवता खूपच कमाल आहे तुमची खरच दुसरे म्हणजे येवढ्या मोकळ्या रानात कुटुंब घेउन राहता अवकाळी पाऊस वारा आल्यावर् खूप परेशानी होत असेल तुमची खरच खूप कमाल आहे तुमची
@geetanjalipawar3189
@geetanjalipawar3189 Жыл бұрын
गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
@arohifashionblousedesign8507
@arohifashionblousedesign8507 Жыл бұрын
🎉 किती छान नात आहे नानी सोबत त्यांनी तुम्हाला आपलस केलं आहे❤
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 Жыл бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी किसन दादा अर्चना वहिनी सागर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीची जावो ही बाळुमामा चरणी प्रार्थना खूप छान व्हिडिओ सासवड
@ashwinibade5741
@ashwinibade5741 Жыл бұрын
Tumha sarvana gudi padwa cha hardik shubhechha 🎉🎉
@vilasvirkar9318
@vilasvirkar9318 Жыл бұрын
गुडी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
@reshmabhais9386
@reshmabhais9386 Жыл бұрын
Kiti mast chan🥰
@swatikadam3333
@swatikadam3333 Жыл бұрын
गुढीपाडवा च्या हार्दिक शुभेच्छा. खूप छान झाली पुरणपोळी. 👌👌🙏🙏
@gulabshaikh6831
@gulabshaikh6831 Жыл бұрын
मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹🌹पाडवा खूप खूप गोड झाला 👌👌👌
@Pratibha_Biraris
@Pratibha_Biraris Жыл бұрын
बानाई तुम्ही खूप मोठ्या मनाच्या आहात, सर्वांना मनापासून जेऊ घालतात ❤😋😋
@aahilyadevi_pratistan_108_k
@aahilyadevi_pratistan_108_k Жыл бұрын
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
@lifeisnatureormeditation5038
@lifeisnatureormeditation5038 Жыл бұрын
Nice view thank you for sharing this video
@virajhake4636
@virajhake4636 Жыл бұрын
गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा 👌👌
@surekhakestikar4281
@surekhakestikar4281 Жыл бұрын
Kiti chhan polya aani aamti Kelis baanai baghun khave vatale aamhala itkya suveedha asun pn itke chhan karayla nahi yet kharech tumche jeevan kiti khadtar aahe tripn tumhi sagle kiti hastmukha aahat asech Raha gudhi padvyachya shubhechha
@asifkhan.6200
@asifkhan.6200 Жыл бұрын
Tumcha vdo philhal ki bhuk lagte rao❤❤❤
@dhruvsonawane9332
@dhruvsonawane9332 Жыл бұрын
Tai & Dada tumi khub mast aahy
@heenadalvi447
@heenadalvi447 Жыл бұрын
Poran poli aamti barobar kha super lagte
@mayurgunjal9086
@mayurgunjal9086 Жыл бұрын
Dada tumahla va tumche sarva kutumbiyanna gudipadava sananimmatne hardik shubhechha Balumamache navane changbhle
@ukwalamali6799
@ukwalamali6799 Жыл бұрын
धन्य आहात माउली तुम्ही खूप छान वाटले असेच राहा मिळून-मिसळून धन्यवाद
@aparnaamriite8155
@aparnaamriite8155 Жыл бұрын
Shri swami samarth.
@renukayadav7652
@renukayadav7652 Жыл бұрын
तुम्हालाही गुढीपाडवा आणी नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐
@Dhangaribana.
@Dhangaribana. Жыл бұрын
Happy gudhi padawa
@mokshadahemendragosavi3514
@mokshadahemendragosavi3514 Жыл бұрын
गुढीपाडवा व नूतन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा, हे वर्ष आपणास सुखसमृद्धीच, भरभराटीच, यशकीर्तिच, धनलाभाच,उत्तम आरोग्याचं, उदंड आयुष्याचं, आनंदाचं,सुरक्षिततेच,विजयाच येवो आणि आपल्या वर श्री वज्रेश्वरी मातेची कृपा अखंड राहो 🙏🍫🍨
@ranipatole9317
@ranipatole9317 Жыл бұрын
गुढीपाडवा हार्दिक शुभेच्छा 👌👌👌
@bhartitornkar204
@bhartitornkar204 Жыл бұрын
Mai bihari gughi Dada tai padvyachya khup subhechha❤
@kantajagdale2710
@kantajagdale2710 Жыл бұрын
जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 धन्यवाद ्नमस्कार 🙏🚩
@prakashchavan7584
@prakashchavan7584 Жыл бұрын
1No. Dada
@adwaitwankhede2770
@adwaitwankhede2770 Жыл бұрын
first like hake bhau
@ranjeetpatil5038
@ranjeetpatil5038 Жыл бұрын
Happy padwa dada/ tai
@RahulJadhav-uj4jo
@RahulJadhav-uj4jo Жыл бұрын
Gudi Padwa chya Hardik shubhechha
@yashadvertsing5740
@yashadvertsing5740 Жыл бұрын
तुमच्या दैनंदिनी कार्यास अमचा मानाचा मुजरा तसेच गुढीपाडव्याच्या आपल्या सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा..... मी पुण्याहून तुमचे व्हिडिओ पाहते
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@bhagwankade3461
@bhagwankade3461 Жыл бұрын
Happy Gudi padwa
@sushmadevang8398
@sushmadevang8398 Жыл бұрын
नमस्कार खुप छान पुरणपोळी गुळवणी सन साजरा करतात मस्त मस्त पाहून समाधान झाले नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐👌 एक आजी सोलापूर बाय
@avinashshinde7709
@avinashshinde7709 Жыл бұрын
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, खरच खूप सुख आहे तुमच्या जीवनात
@dipakdamare5007
@dipakdamare5007 Жыл бұрын
Khup chan...mala aamti khup aavadli...parmesvar tumala sukhi devo.....
@abhijeetphalake8161
@abhijeetphalake8161 Жыл бұрын
दादा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्‍छा💐💐
@vandanamadhavi9538
@vandanamadhavi9538 Жыл бұрын
Khup chhan
@nandakasbe731
@nandakasbe731 Жыл бұрын
Banai & Archana both R perfect cook ❤God bless you
@dancewithrashu7601
@dancewithrashu7601 Жыл бұрын
Puranpoli mast g maushi❤
@vandananavale6559
@vandananavale6559 Жыл бұрын
पुरण पोळीचा बेत म्हंटल की अगदी mansoktt जेवण पोटभरून जेवायचं आणि मस्त मज्जा येते
@samrudhigurav8761
@samrudhigurav8761 Жыл бұрын
दादा वहिनी तुमच्या परिवारास गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
@smrutipetkar4469
@smrutipetkar4469 Жыл бұрын
Khup sundar Dada ani Vahini ....तुमची family sundar....ani Vahini ni puran poli khup sundar bnvli....
@LalitaJadhav-d9k
@LalitaJadhav-d9k 9 ай бұрын
प्रथम गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हाके भाऊ बाणाई ताई तुमचा संघर्ष पाहून खूप अभिमान वाटतो मी एक मराठा समाजाचे आहे 0:27
@yogeshdeshmukh8945
@yogeshdeshmukh8945 Жыл бұрын
मस्त पैकी. काही ही सुख सुविधा नसुन् सुद्धा,कष्ट करून प्रतेक सण आनंदा ने उत्सहा ने, साजरे करणे आणि देवला पुजून धन्यवाद सांगणे हिच आपली खरी संस्कृति। काय त्या पोल्या टम्म फुग्ल्या. बानाइ खरेच तुमचे कौतुक करावे असे सतत वाटते. शहरी जीवनात सण म्हनजे किचन ला सुट्टि आणि होटल ला रँगेत मोठा पैसा देवून पोट भरणे. देव बरे करो. बाळु मामा च्या नावाने चांग भल. जय मल्हार.
@priteesawant9627
@priteesawant9627 Жыл бұрын
Puranpoli 👌 happy gudhipadawa sarwana.
@jyotisingh196
@jyotisingh196 Жыл бұрын
Khup sunder swampak banvla 👌🌹🙏
@shankarapatange1803
@shankarapatange1803 Жыл бұрын
बाणाई आणि अर्चना खुप छान दिसत
@anitapawar319
@anitapawar319 Жыл бұрын
छान व्हिडिओ
@vaishalidihale5696
@vaishalidihale5696 Жыл бұрын
gudi padvyacya hardik subhccha Dada vahini
@asifkhan.6200
@asifkhan.6200 Жыл бұрын
Life ho too asey... ❤❤❤🙏🙏🙏
@pratibhabelgundkar8746
@pratibhabelgundkar8746 Жыл бұрын
Khup must
@PratikshaRecipesAndVlogs
@PratikshaRecipesAndVlogs Жыл бұрын
दादा तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष सुख आणि समृद्धीचे जावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@seematodmal4440
@seematodmal4440 Жыл бұрын
Happy gudhipadava
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
मुलीकडची असामी लई मोठी 😅#कॉमेडी
17:10
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН