वहीनी ह्या चिक काढुन झाल्याल्या गव्हाचे आमच्या इकडे छान अशी तिखट मुटके बनवतात उकडून खुप भारी लागतात खायला. .
@newarepriti20238 ай бұрын
खुपच छान. मला माहितच नव्हतं की अशा सुद्धा पापड्या बनवितात. खुप खुप धन्यवाद 👌👌👌👌👌😋😋🙏🙏❤️❤️ आणि त्यांची भाजी पण बघायला आवडेल ❤❤
@pranitasatpute97738 ай бұрын
दादा कुठे आहे त
@latagaikwad27178 ай бұрын
खूप छान ताई गावाला करायचे पुर्वी आई कोंडयाच्या भातोडया म्हणायची आरावर भाजुन तेललावायचे आणि कच्चे शेंगदाण्या सोबत बाजेवर बसुन गतकाळात नेलंस ताई पाणी टाकून ओलो भातोडी काढणे म्हणजे लयं भारी चवं तर भन्नाटच किती छान केल्या स
@priyapatole41478 ай бұрын
Khup chchan papadi nice video
@yashashriingale88658 ай бұрын
धन्यवाद ताई , खुप छान पापडी..😊🎉❤
@santoshdixit2148 ай бұрын
छान झाल्या पापड्या दादा कुठे आहेत
@vaishalibawane49698 ай бұрын
Khup chaan ....dada kuthe ahet
@Your_peace7638 ай бұрын
खूप छान 😊
@vinasawant54188 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ श्रीगुरू देवदत्त🌹♥️🙏🙏♥️🌹
@sumanmane46948 ай бұрын
सगळं खरं आहे पापड्या पण छान झाल्या आहेत पण दादा आई . तात्या कुठे आहेत
@anjalipatil2688 ай бұрын
👌👌, जुन्या लोकांच्या समजुती पण खरचं वाटतात जुन्या लोकांच्या समजुती 🙏👍
@mandarmanoli18288 ай бұрын
भारीच लै आवडल
@SPNIMKARDEXYZ30678 ай бұрын
Very very nice
@kirtijadhav3748 ай бұрын
Shree Swami samartha 🙏🌺🙏
@itsmadhurirangoli8 ай бұрын
Bhaji chan lagel kanda tomato takun bhakri sobat Sange bhaji sarkha Paryay dakhva mg Na prakar 😊
@archanakharat91088 ай бұрын
वहिनी आमच्या विदर्भ मधे ज्वारी भरडून मिक्स करतात पीठ नाहित घेत तुमची वेगळी पद्धत आहे