गौरी ताईंच्या टिप्स खूप च छान आणि उपयोगी आहेत.....रस शेवया खूप छान दिसत आहेत. कोकणातला हिट पदार्थ...
@Gurukabachcha2 ай бұрын
तुमचे दोन्ही व्हिडिओ अगदी रसपूर्ण रंजक झाले आहेत कोणीही माणूस बघताना बोअर होऊच शकत नाही. गौरी ताई सुंदर शिकवता आहात आणि गौरी प्रमाणे च सुंदर दिसताय... घातलेली नथ ही जुन्या पद्धतीची भारीच दिसतेय. काहीही न लपवता सर्व लहान सहान टिप्स सह तुम्ही पाककृती मनापासून सांगितली आहे,तुमचा व्हिडिओ आणि आत्मविश्वास खूप आवडला.
@gaurijoshi39542 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद☺️
@saghamitrkapadi32712 ай бұрын
तुम्ही छान, तुमचे पदार्थ छान, सांगण्याची पद्धति छान, एकूण काय तर किती छान, छान छान,.... 😊
@savitamarathe642 ай бұрын
अगदी मनापासून पदार्थ करणे, बारीक सारीक टीप्स देणे, बघणाऱ्या व्यक्तीला पदार्थ जमलाच पाहिजे अशा भावनेने व्हिडिओ केला आहे.हे सुगरणीचे लक्षण आहे.या मुलीला आशीर्वाद आणि धन्यवाद.आणि विष्णूजी तुम्हाला ही धन्यवाद.
@gaurijoshi39542 ай бұрын
काकू, मनःपूर्वक धन्यवाद 😊
@TheNeha1072 ай бұрын
Ho Agadi… taini mage ukdiche modak khup chan dakhvle hote …thank you gauri tai Vishnu ji and team master recipes
@prachishewade47662 ай бұрын
मी मधुरा.शेवडे मी कोकणातील आहे.मला फार रस शेवया आवडतात मी तुम्ही.सांगितल्या प्रमाणे करीन ❤❤
@purvadharne-ghodekar1962 ай бұрын
बारीक सारीक तपशिलासह कृती दाखवली. इडियाप्पं आणि रसशेवया यातील फरक सांगितला. खूप च छान. आपल्या खाद्य संस्कृती वर प्रेम आहे आणि अभिमान ही, हे जाणवतं.
@skulkarni30182 ай бұрын
अप्रतीम आहे हा पदार्थ! शेवया बनवण्याची कृती अनोखी आहे. व्हिडिओ बद्दल धन्यवाद. 👍🙏😋🌷
@smitaghanekar7241Ай бұрын
Sundar kokani padarth
@sangitayeolekar74702 ай бұрын
खूप सोपी आणि सुटसुटीत आणि तितकीच चविष्ट रस शेवयी, मी नक्कीच करणार आहे.गणपति बाप्पा मोरया🎉🎉🙏🙏👌👌
@NehaSaptarshiАй бұрын
छान रेसिपी... शेवयाबरोबर खाण्यासाठी नारळाच्या दुधाला ( पथ्य असल्यास ) काही दुसरे ऑप्शन आहे का ?
@MasteerRecipesАй бұрын
Thand dudhat gul ghalun asa ras tayar karu shakta
@madhurikamble33992 ай бұрын
खूप छान. माझ्या मुलीला आवडतो हा रस शेवया पदार्थ. माझ्या आजीकडे शेवगा आहे.
@medhapendharkar8906Ай бұрын
खूप सुंदर रित्या सांगितले आवडले बुवा 👌👌
@Shruti-Nayak2 ай бұрын
Very nice recipe.. Vishnu Ji your tip to put a spoon of wheat flour in paneer recipe is very good and tasty.
@mrunmayimule8012 ай бұрын
Khup chan पद्धत सांगितली shevaya karaychi👌👌
@pranitavidwans86772 ай бұрын
अप्रतिम 💐💐
@rohinikanade42092 ай бұрын
खूप छान आणि सुंदर पाककृती दाखवल्या बद्दल अणि ती कशी बनवायची हे देखील छानपैकी समजावून सांगितले ह्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद गौरी 😊
@MasteerRecipes2 ай бұрын
Thank you
@amrutajoglekar-hj1gy2 ай бұрын
Superb!
@harshagawad65242 ай бұрын
खुप छान....😊
@vipuldalvi44962 ай бұрын
Khupach chaan sangitla Tai ❤
@shraddhavaychal3112 ай бұрын
Woow chan aahe recipe,we love Kokan 😊
@shailatilloo70332 ай бұрын
Chan recipe nitas action Sunder ❤
@samirnayak21902 ай бұрын
Khoop Chan.
@nehasrecipe19802 ай бұрын
Khoop chaan mazi favorite recipe aahe 😋
@shreyasijoshi25992 ай бұрын
Khup chan
@manishaborde24732 ай бұрын
Apratim❤
@anuradhaukidwe74932 ай бұрын
मस्त दाखवली आहेस receipe गौरी ,सोप्पी आणि सुटसुटीत करून दाखवल्या मुळे कोणालाही सहज करता येईल.❤👍🤟
@MasteerRecipes2 ай бұрын
Dhanyawad
@dalpreetkohli47652 ай бұрын
Great recipe 🙏🏻🙏🏻🙏🏻
@SahilKolambkar2 ай бұрын
माझा आवडता पदार्थ. आम्ही वरच्यावर बनवून खातो.
@shreyasi89542 ай бұрын
Amazing recipe!
@vijaykumarjoshi14162 ай бұрын
सुगरण माझी सुनबाई Gauri keep it up ❤
@gaurijoshi39542 ай бұрын
Kaka thank you so much🎉
@tajeenbagwan62792 ай бұрын
Apratim recipe 😋
@madhavimangaonkar7042 ай бұрын
तुम्ही पिठ भागवल्या वर उकळत्या पाण्यात टाकतात
@geetalimaye5632 ай бұрын
खूप छान गौरी...
@Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng2 ай бұрын
🙏🙏 छान.
@anjalitulaskar80692 ай бұрын
मस्त 🙏💐🙏
@smitacjoshi84362 ай бұрын
नमस्कार.नविन पद्धत समजली .करून पाहिन.
@geetashinde51042 ай бұрын
पदार्थ छान आहे वेळ खाऊ पण आहे
@anjanadethe97352 ай бұрын
Wa 👌👌👍
@AnuradhaSawant-gn7yt2 ай бұрын
Mala mazya aai ani aajichi aathavan zali
@sebianau732 ай бұрын
Khup chaan mom chi aathavan aali.aamhi jews pan karto.aamhi narlacha dudh gul takun garam karun shevet takto.aani pith modka pramane malun mag gole karun steam karto.panyat takat nahi.aani mag shevaya padto.pitalecha machine hota aadhi je stool la fix karun shevaya padacho.aathavani jagya zhalya😊5 yrs khalle nahi me😋shevati mom chya haathcha khalle hota ti hoti tevhan😔😔
@AparnaNaik-h3r2 ай бұрын
तुम्ही म्हणालात तीच खरी पद्धत आहे आमच्या कडे शिरवळयाचा नैवेद्य देवाला लागतो
@SnehalJoshi-p6c2 ай бұрын
ताई थोडीशी हळद रसात घातली तर रंग खुप सुंदर येतो.
@namitaparab29682 ай бұрын
सुंदर ❤️sir👌👌👍👍😋😋💯💯🙏🙏😃😋😋
@Sunita-Patil44252 ай бұрын
विष्णूजी मला कधी तुमच्या सोबत रेसिपी बनवायची संधी मिळणार आहे सांगा ना.. मी खूप मेसेज केले आहेत तुम्हाला.. 🙏🏻
@jyotisunilkulkarni55612 ай бұрын
Ya madam kadun ajun recipes pahayala avdatil tya khup chan tips detat ani khup chann recipes astat tyanchya
@MasteerRecipes2 ай бұрын
Dhanyawad
@bluesky27602 ай бұрын
Gauri tai is a very beautiful lady. Like a film star
@cookwithvaishali50802 ай бұрын
Mastac🎉
@mangeshnipunage95942 ай бұрын
सुंदरर्रर्र हा किती नारळाचा रस होता नारळाचा रस कसा करायचा
Mast mast vatle. Karun baghayla harakat nahi. Tumhi Laxmi cha naivedha jo kahrade v kokanasth lokat kartat Ghatala ghavan to pan dakhava. Mi vaat baghate
@MasteerRecipes2 ай бұрын
Friday la toch ahe
@bhagyashreepatil34162 ай бұрын
@@MasteerRecipes sir. Dhanyavaad 🙏
@varshag.83982 ай бұрын
एवढं नटूनथटून कुणी स्वयंपाकघरात पदार्थ बनवताना बघितलं की कसतरीच वाटतं.😂
@MasteerRecipes2 ай бұрын
Ho aplya ghari hot nahi pan channel war presentable hawach
@Sunita-Patil44252 ай бұрын
कॅमेरा समोर आहे म्हणून..टापटीप पणा तर हवाच नाहिका❤❤ रेग्युलर घरच्या घरी स्वयपाक करायला कोण एवढे नटून जपून स्वयपाक करत नाही..
@kanchangogate72112 ай бұрын
काहीही बोलता ताई...रेसिपी करून पहा, बाकी काय पहात बसलाय
@mruduladandekar65782 ай бұрын
ताई तिला जमत हो सगळं सांभाळून जेवण बनवायला म्हणून तर तिचे vdo आहेत जमत नाही त्या घरीच बसून सूचना देतात
@prasannagogate91042 ай бұрын
गणपतीचा सण असल्याने बहुतेक त्यांनी विधिनिषेध पाळून अशा प्रकारचा टापटीपपणा ठेवला असावा, यूट्यूब चैनल ला माझी विनंती आहे या कमेंट करणाऱ्या व्यक्तीला शिमग्याला संधी द्यावी आणि त्या सणाला योग्य असे कपडे त्यांना सुचवावेत