Рет қаралды 3,210
पॅरिसचा बसमधून मारलेला फेरफटका | पॅरिस | फ्रान्स | Bus ride in Paris | France | Paris
पॅरिसमधे सार्वजनिक दळणवळणासाठी बस, रेल्वे, ट्राम, टॅक्सी आणि मेट्रोची खूपच आखीवरेखीव व्यवस्था आहे. संध्याकाळी आमच्याकडे थोडा मोकळा वेळ असल्याने व आमचा तीन दिवसांचा पास अजूनही वैध असल्याने आम्ही समोर दिसलेली एक बस पकडून पॅरिसची 'बसकंती' केली.
फ्रान्सचे व्हिडिओ
• France फ्रान्स
ग्रीसचे व्हिडिओ
• Greece ग्रीस
व्हॉट्सॲप चॅनल लिंक
whatsapp.com/channel/0029VaBg...
#monalisa #LeonardodaVinci #Louvre #france #french #frenchhistory #sunildmelloineurope