Рет қаралды 188,317
गावठी गुलाबाची फायदेशीर शेती | Rose farming | Vasai farming
लालबुंद, टपोरी व सुवासिक गुलाबे सर्वांच्याच मनाला भावतात. विविध प्रकारची फुलशेती करणारा वसईकर शेतकरी आता गुलाबाची शेतीदेखील करू लागलेला आहे. आज आपण अर्नाळ्यातील मुक्काम गावी जाणार आहोत व श्री. वंदेश ह्यांच्याकडून गुलाबाच्या शेतीविषयी खालील बाबी जाणून घेणार आहोत
१. ही शेती फायद्याची आहे का?
२. वसईत गुलाबाची शेती का वाढत आहे?
३. ह्याची लागवड कशी करावी? जमीन कशी असावी? खड्ड्यांचं मोजमाप? मशागत? खते? काही विशेष काळजी घ्यावी लागते का? पाण्याचे प्रमाण?
४. ह्या शेतीत आंतरपिके घेता येतात का?
५. ह्याची बाजारपेठ कुठे आहे? भावातील चढउताराबाबतची माहिती.
६. जे शेतकरी ही शेती करू इच्छितात त्यांना काय सांगाल?
विशेष आभार:
श्री. वंदेश व श्रीमती किमया व कुटुंबीय, अर्नाळा - मुक्काम
संपर्क क्रमांक - ८२०८६ ९९८४१
हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ dmellosunny
हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ
मोगऱ्याची शेती किती फायद्याची
• मोगऱ्याची शेती किती फा...
सोन्याहून पिवळा वसईचा सोनचाफा
• सोन्याहून पिवळा वसईचा ...
वसईचा अनोखा बाजार
• वसईचा अनोखा बाजार | Wo...
भात झोडणी व शेतावरील जेवण
• भात झोडणी, वारा देणे व...
आयुर्वेदिक तुळशीची शेती कशी करतात
• आयुर्वेदिक तुळशीची शेत...
पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी
• पाण्यावर शेती करणारा म...
बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास
• बँक अधिकारी ते प्रयोगश...
वसईतील भाजी शेती
• वसईतील भाजी शेती | Veg...
वसईचा केळीवाला
• वसईचा केळीवाला - एक मा...
वसईची फुलशेती
• चांगला नफा देणारी वसईच...
वसईतील पानवेल/विड्याची पानं
• वसईतील पानवेल/विड्याची...
वसईच्या ऑर्किडची कहाणी
• वसईच्या ऑर्किडची प्रेर...
#gulab #rose #vasaiflowers #vasaifarming #vasaimarket #vasai #freshflowers #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #haritvasai #saveharitvasai #rosefarming #gulabsheti #nagpurgulab