🌹🕉️🎵उत्तम सांगितलं गुरू माऊली आपण!🎼😔🙏🏾 समाधान आहे की आपण सांगता तसेच "युक्ताहार विहार..." युक्त माझे जगणे आहे. सतार, संस्कृत, संसार नामस्मरणात होतोय!😔🙏🏾🎶🕉️🌹
@arunamore18843 ай бұрын
आपल्या पावन पवित्र चरणी शत शत कोटी कोटी साष्टांग नमस्कार !! स्वीकार असोत !! स्वीकार असोत !! 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹👌 अप्रतिम सुंदर
@jaihanumanjiful16 күн бұрын
Wonderful pravachans which are helpful for sadhaks 🙏🙏🙏🙏🙏
@sudhirkulkarni25082 ай бұрын
खूपच यथार्थ मार्गदर्शन!
@ManishaPotdar-b9z3 ай бұрын
स्वामींच्या शिष्या आहेत हे प्रवचनातून जाणवतं. उत्तम मार्गदर्शक प्रवचने. सादर प्रणाम 🙏
@rashmidanait29383 ай бұрын
सुलभ भाषेत समजावून सांगितले आहे... छान वाटले
@sunitaraykar4913 ай бұрын
श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये
@namdevnalawade59143 ай бұрын
राम कृष्ण हरी गुरु माऊलींच्या चरनी कोटी कोटी प्रणाम
@KalpanaJoshi-z9v18 күн бұрын
अगदी खर
@sanjyotvm79513 ай бұрын
किती सहज सुलभ समजावले आहे🙏🙏
@umeshmandrekar95593 ай бұрын
Chan margadarshan jay gurudev
@santoshsawant4303 ай бұрын
धन्यवाद माउली 💐♥️🚩🙏
@nandinidalvi16533 ай бұрын
🙏🏽 श्री स्वामी समर्थ 🙏🏽🌹
@harekrishn-73 ай бұрын
Shree Swami Samarth❤
@vinayakbhide52013 ай бұрын
फारच सुंदर विषय आहे .👋
@naamsmaran_53972 ай бұрын
जय हरी विठ्ठल!
@radhaagare42403 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏💯
@dagadusargar64673 ай бұрын
Om sai aaji❤
@maltigokhale11063 ай бұрын
सहज सुंदर सांगता खूप छान वाटले
@leenakorde42863 ай бұрын
ख़ुप छान 🌹🙏🌹
@SeemaPatil-q1v3 ай бұрын
नतमस्तक साष्टांग नमस्कार आई
@prakashmore48103 ай бұрын
धन्यवाद ताई नमस्कार आपल्याला 🙏🙏🌹🌹
@rajubamane58783 ай бұрын
Jay Jay ramkrishna hari🙏
@anujadiwakar42233 ай бұрын
छान खूप महत्त्वाचे , सा. नमस्कार
@vaishalinene49583 ай бұрын
जय गुरुदेव
@vaishalinene49583 ай бұрын
Jai gurudev
@jaykumarrakshe77403 ай бұрын
🙏🏽🙏🏽🙏🏽
@madhaviparulkar28063 ай бұрын
धन्यवाद!!
@vg-kf8kg3 ай бұрын
🙏🙏🙏🌺
@vinayagokhale72483 ай бұрын
🙏
@rajendrakolvankar61873 ай бұрын
ताई मन:पुर्वक नमस्कार 🙏
@rupeshchavan37103 ай бұрын
🌹🕉️🌹🙏
@chandrakantbagul2723 ай бұрын
नमस्कर ताई आपण ज्ञानेश्वरी मधील सारांश सांगता का? खूप छान उपदेश आहे ताई धन्यवाद
@suhaaskondurkar00013 ай бұрын
आमचे गुरू परमपूज्य कलावती आई ह्यांची आठवण आली🙏ओम नमः शिवाय.
@madanmandlik98703 ай бұрын
Jay sadguru
@anujadiwakar42233 ай бұрын
🙏🙏👌
@userX12243 ай бұрын
❤❤❤❤
@swapnapandit4783 ай бұрын
🙏🙏🙏
@anuradhajoshi36723 ай бұрын
खूप खूप छान मार्गदर्शन मिळाले . बाकीचे कोणते आवाज येत आहेत. त्यांना समज द्या plz.
@veenaphansalkar2393 ай бұрын
Khoop chhan sangitle.pan bajula avaj kasle yetat.
@akanksharanade41052 ай бұрын
Itar kasle awaaz yet aahet tyamule madam cha awaaz not iku yet nahi so disturbing awaaz bund kara
@pravinkale44313 ай бұрын
ध्यान कसे करावे या ध्वनीचित्रफितीची लिंक कृपया पाठवता येईल का ?
@dr.prasadkulkarni67933 ай бұрын
ताई आपल्या दर्शनाची आस आहे. कुठे यावं? आपल्याशी फोन वर बोलता येईल का? फोन नं. द्याल का?
@suhaaskondurkar00013 ай бұрын
19 फेब्रुवारी 2012 देह ठेवला, you tub वर सर्च करा🙏
@shirukk12343 ай бұрын
खरंच. प्रवचन ऐकून वाटतंय, भेटायला मिळायला हवं होत
@mohinimohadikar63853 ай бұрын
ताईंना भेटायचे असल्यास कसे व कधी भेटावे त्यांच्या काही भेटायच्या वेळा आहेत काय.
ध्यानाची लिंक वरती देत आहे त्याप्रमाणे ध्यान करावे.
@arvindsovani94493 ай бұрын
आवाजाचा दर्जा स्वच्छ नाही,
@भरत_हजारे3 ай бұрын
सदगुरूची करपा
@ManishaPotdar-b9z3 ай бұрын
स्वामींच्या शिष्या आहेत हे प्रवचनातून जाणवतं. उत्तम मार्गदर्शक प्रवचने. सादर प्रणाम 🙏
@mukundgodase42083 ай бұрын
स्वामी माधवनाथ
@ManishaPotdar-b9z3 ай бұрын
स्वामी स्वरुपानंद, पावस, जि. रत्नागिरी, यांच्या शिष्य परंपरेतून.
@PARIJATsaloon3 ай бұрын
खुप छान आहे,,,मला एक प्रश्न विचारायचा आहे ,,कृपया मार्गदर्शन करावे. माझा व्यवसाय ब्युटी पार्लर चा आहे,,खरे खोटे माहीत नाही आणि खरी माहीती तरी कशी मिळणार पण काहीजण बोलतात बरेच से प्राॅडकट हे प्राण्यांची चरबी असते त्यापासून तयार होतात ,,मग माझा हा व्यवसाय कसा करणार ,,चूक आहे का,,सोडणार तरी कसा ,,,मी फायदा अजिबात जास्त घेत नाही ,,,,पण प्राण्यांची चरबी पासून काही प्रोडक्ट्स असतात असे ऐकल्यावर गोंधळ होतो काय करावे हा व्यवसाय चूक आहे का ,,पण सोडणार तरी कसे,,,आणि मग केमिस्ट वाले नाही का माशांपासुन तयाार होणाारे गोळ्या ,,ईंजेकशन देतात ,,केमिस्ट वाले पण अशा अनेक औषधे देतात ,,मग त्यांचा तो व्यवसाय चुकी चा नाही मग पार्लर चा व्यवसाय चुकीच चा ठरेल का,,कृपया मला मार्गदर्शन करावे,,
@howdareu1353 ай бұрын
@@PARIJATsaloonproudut शयकतो हर्बल वापरा. आणि आता बरेच प्रॉडक्ट हर्बल आहेत. तुम्ही तर तयार करत नाही ना, मग तुम्हाला काही दोष लागेल असे नाही वाटत. रोज प्रार्थना करा, झोपताना,आपल्या हातून कळत, नकळत जे काही कर्म होते ते भगवंत ला अर्पण करा. 😊😊😊😊मग देवाला काळजी घ्यावी लागेल.