Jevha loka mhntat na Marathi madhe kahi content nahi tyana tumche he podcast nakkich dakhvle pahije❤
@poonambisht63045 ай бұрын
काकू अस कोणी म्हणत नाही 😊
@rajeshreekohok46854 ай бұрын
Kharay👍☺
@mitalitandel34663 ай бұрын
True..
@shurtimoghe20572 ай бұрын
फाक्षच सुंदर. वाद्यांच्या भाऊगर्दी शिवाय ही गाणं किती छान वाटत. सुयोग तुमच्या सारख्या हुशार तरुणाईला पहाताना भविष्यकाळ सकारात्मक वाटतो🎉
@manjirisarawate45485 ай бұрын
सूर आणि ताल याशिवाय इतर कोणतीही वाद्य, म्युझिक पिसेस नसताना सुद्धा वेदाने गाणी अतिशय अप्रतिम गायली आहेत. श्रीनिवास खळ्यांच्या गाण्याचा एपिसोड ही असाच सुंदर झाला होता.
@aniketkatake869318 күн бұрын
मी 3 एपिसोड एकदमच पाहत होतो लास्ट हे संगीताचं लागलं आणि गंमत अशी झाली की।प्ले बॅक स्पीड 1.25 होता तर ते गाणी फास्ट प्लांट होती पण त्याचा जो फील येत होता तो बाप होता...jaazz वगरे ऐकतोय का काय अस वाटत होतं...एकूण एक गाणी अगदीच मस्त...ऋतू हिरवा हे गाणं मी एक पुस्तक प्रदर्शन ला जायचो तिथं ऐकलं होतं आणि तेव्हा पासून आवडत आणि आज तुमच्या प्ले लिस्ट मध्ये ते गाणं ऐकून अगदीच त्या हायस्कूल च्या काळात गेल्यासारखं वाटलं आणि सुयोग दादा तू एकसूत्री पणा न ठेवता podcast, sangit show ase vegvegle upkrm rabvtos tyatun khup maja yetey💓💓💓💓💓💓💓💓💓
@chaitanya74193 ай бұрын
आतापर्यंत पूर्ण एपिसोड कमीत कमी १० वेळा ऐकला आहे ...❤️💯 Masterpiece
@mayuriphadke88305 ай бұрын
Gamboot वापरलेत.... मरणाचे फास्फटले आहे शाळेत आणि जाम जाजरलय.... Full nostalgia yaar नविन raincoat cha वास... पुस्तकांचा वास... Covering .... खाकी रंगाची... Wow... Kamal
@Sudheeeer5554 ай бұрын
फास्फटले ..खास तिकडचा शब्द ❤
@shirishchitale1145 ай бұрын
खुप एन्जॉय केला एपिसोड. एकतर सर्व गाणी आवडती, पाठ असलेली, आणि आज इथे छान पाऊस पडतोय. सुयोग, वेदा आणि अनुज, आणि सर्व टिमचे खूप अभिनंदन. कान तृप्त झाले. खूप आवडला एपिसोड, तुमचे विविध विषयांवरील पॉडकास्ट नेहमीच आवडतात. रेनकोट नको मला तर पावसात भिजायचे आहे. 👌👍.
@shilpakulkarni3764 ай бұрын
स्पोर्ट्स खेळली आहे मी... कब्बडीच्या पावसाळी स्पर्धा असायच्या.... फार मजा यायची...😅 पावसाळ्यातील लहानपणीच्या सुंदर आठवणी जाग्या झाल्या... सर्व गाणी अप्रतिम 👌👌👌
@pragati6005 ай бұрын
आता रात्री चे 2.47 झाले आहेत आणि मी हा पॉडकास्ट पाहते आहे , दिवसभर ऑफिस च इतर tension डोक्यात चालू होत आणि जेव्हा वेदा जीनी गायला सुरुवात केली तेव्हा खरच पावसाचा शिडकावा झाल्यासारखं आल्हाददायक वाटल❤❤खूप खूप सुंदर आवाज आहे आणि त्यात तुमचे वादन खूप छान वाटलं... Thank you thank yo very much guys ❤❤ keep shining 🌟
@Sudheeeer5554 ай бұрын
सुयोग खूप छान गप्पा आणि वेदाच्या अप्रतिम आवाजातील पावसाची गाणी ! मस्त मजा आली. सुयोग मनाने दापोलीला नेउन आणलंस..
@apoorvabujone67725 ай бұрын
Suyog tumcha dapoli cha ghar dakhavana kadhi ani gharche loka pan😊
@JyotiJoshi-x1t5 ай бұрын
खूप सुंदर गाण्यांचे selection veda छान गाते पावसाळी मेजवानी भारीच❤❤
@medhajunnarkar1905 ай бұрын
सर्व गाणी,थोडेच म्युझिक व आवाज ही छान...सर्वच छान👌👌👍 Bharangi भाजी पण छान...नक्की पावसाळ्यात खा नक्की👍 Raincoat, गंबुट 😅😅🤣🤣💦🌧️🌨️🌨️🌨️
@PratibhaMatondkar5 ай бұрын
सुयोग प्राची अभिनंदन खूप सुंदर भाग प्रस्तुत करता तुम्ही.मन शांत आणि कान तृप्त झाले. चौपाटीवर पावसात मैत्रीणी बरोबर कणीस खात केलेली मजा आणि बर्याच आठवणी डोळ्यासमोर आल्या.मनापासून धन्यवाद. ❤❤
@alkapurohit93065 ай бұрын
रेनकोट ,गमबूट घालून गाण्यांच्या पावसात मस्त वर्षा सहल झाली.
@priyankajoshi43285 ай бұрын
नेहमीप्रमाणेच सुंदर भाग.... भारंगीची भाजी..... सुंदर गाणी.... #raincoat Clapbox कमाल वाजवला आहे..... सगळ्यात शेवटी.... नाच रे मोरा ...😀 वाह👌👌👌....
@madhubhide82225 ай бұрын
खूप छान कार्यक्रम.वेदाला प्रथमच ऐकले.अतिशय गोड गळा आहे. पावसाळ्यात रेनकोट आणि गमबूट हवेतच.
@harshadmarathe54933 ай бұрын
गाणी उत्तम निवडली आहेत .. सादरीकरणही उत्तम .. गायन आणि गिटार, ताल साथ 👌👌👌👌 काही गाणी आम्ही शाळेत असताना खूप ऐकायचो ..
@GirijasKitchen5 ай бұрын
मस्त गाणी.वेदाचा सुंदर आवाज गिटार आणि तुझ्या सहज गप्पा छान जमलाय Trio .❤
@dhananjaydeshpande56115 ай бұрын
अफलातून, सुंदर मी सध्या कोईबातूर जवळील वेल्लानगिरी डोंगर रांगात आहे. पाऊस सुसाट आहे. ढग, वारे, थेंब यांचा नुसता धिंगाणा चालू आहे. त्यात जोडीला तुमचा पाऊस स्पेशल एपिसोड!! तुमच्या चौघाचे खूप खूप खूप खूप आभार!!! हो, रेनकोट, गम बूट हे विसरलोच 😄😄 भजे खाण्याची इच्छा आहे. पण इथे एकदा भयानक पकोडे मिळाले होते. त्यामुळे भजे कॅन्सल!! म sssssss स्त कॉफी पीत मराठी गाणी एन्जॉय केली. या पावसात नाचायला..... 😄😄😄😄😄😄
@whyfal5 ай бұрын
कमाल 🥰
@pratiksorte83093 ай бұрын
Adiyogi❤❤
@YashashriMalshe5 ай бұрын
आज इकडे भरपूर पाऊस पडतोय त्यात तुमच्या पॉडकास्ट चे notification आले. सोने पे सुहागा. सुंदर episode.
@ravindranavre1963 ай бұрын
अतिशय सुंदर कार्यक्रम.वेदा नेहमीच सुरेल गाते.संपुर्ण कार्यक्रम अप्रतिम.अभिनंदन
सुरेख पाऊस गप्पा गाणी... पावसाची आठवण... सकाळीं म्हैस चरवायला नेण्याचं पहिलं काम, निसरड्या रस्त्यामुळे अनेक वेळा सायकल चालवता चालवता पडलेलो आहे... अंगाला चिखल, वाऱ्याने छत्री उलटी होणे, रेन कोट पूर्वी पँट शर्ट टाईप नव्हते, अखंड झगा टाईप असायचे.. त्याची बटणे तुटायची.. त्यामुळे भिजायला व्हायचं... खरी मजा जोराचा पाऊस आला की शाळा लवकर सुटायची... मग सर्व जण धावत पळत, अमृतेश्वर चे विहिरीत किंवा नारायण तळे जालगाव इथे पोहायला जायचो...🎉😂🎉
@preetir90183 ай бұрын
वेदांचा आवाज एकदम मस्त! ऐकायला छानच वाटले. तूमची टिम जबरदस्त!
@renukashirwale17385 ай бұрын
खूपच छान एपिसोड होता... अगदी तिकीट कडून बगायला जाऊ शकते.. मस्तच सूंदर गाणी... माझी संध्याकाळ कमाल गेली.. पुन्हा असच छान संगीत मेहफिल करा आवडेल पाहायला आणि ऐकायला.
@payaljoshi4795 ай бұрын
रेनकोट घालून पाण्यात उडी मारत शाळेतून घरी यायचे त्याची आठवण झाली खरंच फारच सुंदर झाला हा कार्यक्रम खूप मज्जा आली
@kartikigawli39234 ай бұрын
Your singing is fantastic Veda! Your voice is clear, powerful and captivating, and every note is spot on. I could listen to you all day. Listening to you is absolute pleasure. Great work!
@gayatrimankar37143 ай бұрын
वेदही छान गाणी गात आहेत खुपच छान पावसाळी गाणे.मस्त धन्यवाद खुप छान वाटले.
@poonampuranik30744 ай бұрын
सुयोग मस्तच ...Enjoy करते मी प्रत्येक एपिसोड bharangi ची भाजी पोटासाठी चांगली माझी आई कढण करते त्यात ताक घालून प्यायचे आणि भाजी पीठ पेरून ❤ आमच्या कडे कल्याण ला मिळायची आणि आता मी ठाण्याला आहे इथे पण मिळते झाली 2 वेळा करून
@Swati_gadhe5 ай бұрын
rencoat.. KZbin चे आज खरच धन्यवाद .कारण हे असे व्यासपीठ आहे त्यामुळे आज हे जाम सत्र आपण पाहू शकतो सुरुवातीलाच नच रे मोरा गाणे ऐकून पुलंची aathvan yeun geleli tyannatar he session kiti chhan chalu aahe aaj youtube nasat tr he baghyala ,aikaayala mialal nasat ..tyakaali pn pulnni pandit bhimsen joshi ni ,vasanatrao deshpande yanchi pn kiti vayfal time madhye jam zale astill .. नॉस्टॅल्जिया Thankyouu for this wonderful whyfal jam today...
@codesandcombo5 ай бұрын
क्या बात! क्या बात!! क्या बात!!! काय धमाल होता आजचा हा भाग... मी सहसा असं कॉमेंट करत नाही, पण you guys own it! सगळी गाणी मी गायलेय तुमच्या सोबत... (अर्थात नवऱ्याने कानात कापसाचे बोळे घातले म्हणून तो वाचला... नाहीतर विचारही न केलेला बरा 😂😂) आणि शेवटी नाच रे मोरा वर माझ्या सात महिन्यांच्या चिमुकल्याला घेऊन भूकंप आणायचा प्रयत्नही करून झालाय. 😅 तसं तर मी तुमचे सगळेच भाग ऐकत/बघत असते... पण हा भाग म्हणजे next level म्हटल्यावर अतिशयोक्ती ठरणार नाही. खूप मजा आली... तुम्हाला नी तुमच्या टीम ला खूप सारं प्रेम ❤ आणि यापुढेही असेच छान छान भाग आम्हाला ऐकायला पाहायला मिळतील ह्या आशेसह मी माझे दोन शब्द (?) इथेच संपवते. एडिट: मी राहत्या गावी पाऊस पडला, की सगळ्यात आधी waterproof ear buds घेऊन पावसात भिजताना हा भाग परत ऐकेल. ❤ जय व्हायफळ 😀✨
@yashashreeathavale71355 ай бұрын
वेदाचा आवाज खूपच छान आहे. पावसाळी गाणी पण खूप छान. तुमची ही संकल्पना खूप छान आहे.
@saravinchurkar85545 ай бұрын
रेनकोट, गमबूट .... खुप च सुंदर झाला एपिसोड... बाहेर सुंदर पाऊस पडतो आहे , आणि तेव्हाच मी ही मैफिल बघते आणि ऐकते आहे!!! ... अजून काय हवं 😍😍
@VishalVNavekar5 ай бұрын
भन्नाट अफाट अप्रतिम! ढग दाटून येतात, वादळ वारं, गारवा सगळ्या गाण्यांचा अंतर्भाव खूप खूप सुखावणारा! वेदाचा गोड स्वर, अनुजची मस्त साथ आणि सुबोध, तुझं सगळंच आवडलं भावा. ठरवून मराठीच शब्द वापरत, कमीत कमी इंग्रजी शब्द वापरून निवेदन करायचा प्रयत्न खूप आवडला! मी मराठवाड्यातला आहे आणि तरीही समुद्रकिनारी असलेलं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं! एकूणच भाग खूपच सुंदर! आजवरचा सर्वात आवडलेला भाग! खूप धन्यवाद! आणि हो रेनकोट, गमबुट 😂
@chaitalilokhande1185 ай бұрын
#raincoat #gumboot He khupch bhaari hota... Ekch number... Awesome selection of the songs... Full on nostalgia... Lahan pani chya divsat... Sunday chi dupar... Papa gharat sutar kaam karat ahet.. mumma kitchen madhe chicken banvat ahe.. me drawing karat ahe.. ani pappani radio war hya saglya gaanyanchi cassette lavli ahe... Awesome singer Awesome music Special mention for the clap box... Suyog aflaatun as always... Ha khupch bhari prayog hota... Loved it a lot
@medhajunnarkar1905 ай бұрын
Ata भरपूर पाऊस पडत असताना भजी,magi barobar nakki परत ऐकिन👍👍
@mangalaparadkar78874 ай бұрын
खूपच सुंदर पावसाची गाणी ऐकायला मिळली जुन्या गायकांनी गायली याची आठवण आली तुम्ही खूप छान गायलं आनंद झाला गप्पा ऐकताना बालपणी च्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या
@charumurudkar52933 ай бұрын
What a selection of songs! Kautuk karava tevdha thodach aahe. Veda darling aaprateem! Suyog itaka chan chan aamhala deun tu aamchya aapeksha unchavat aahes. Stay blessed!❤
@मराठीमाणूस-ह7म5 ай бұрын
दादा आज या मान्सून चा पहिला मुसळधार पाऊस पडला.... खूप मस्त वाटल पण या गाण्यांनी त्यात वेगळीच चव आणली... या 42 मिनटात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात ल्या आठवणींची उजळणी सुद्धा झाली.... माझ्या आठवणी या गण्यातच आहेत विशेष मराठी गाणी ❤
@abirtappearts5 ай бұрын
Suyog thanks for the treat for eyes, ears, and soul. Tuzya gappa ni apalya lahanpani chya athavani, umedit lya weles chya gani ya sagalya na punha jiwant kelyabaddal khup khup dhanyawad. Tuzya peksh 10-15 pausale jast baghitale astil pan tuzya hya podcast ni tu mitrachi jaga ghetalis. Asech nav navin podcast baghayala khup awadtil. 13 july la Punyat nakki yenar.
Majja aali... Naach re mora tar ek number.... Total nostalgia... Thanks for beautiful songs... Ajun thodi gaani havi hoti asa vatal...
@sukanyadeo99345 ай бұрын
Khup sundar ani pavsali episode....dhag datuni yetat ....khupch sundar mhantl....suyog dada tu karat aslela prateek episode navin kahitari shikvun jato ani aathvani jagya karto thanks a lot..❤
@PoojaMalusare-y5x5 ай бұрын
Raincoat Are etak sunder programme kon karat. Ekdam refresh.👍👌 Parat eknar paus ,chaha Ani tumhi
@ManishaNagre-j4m5 ай бұрын
आजचा भाग अप्रतिम झाला आहे! खूप आवडला!
@vaishalidhule89075 ай бұрын
Khoopach chan vatale Raincoat,gumbut ghalun pavsat bhijale te divas aathavale nachare moravar pahilit astana kelela dance aathvala Thank you so much❤
@jalandarsahane70794 ай бұрын
मस्तच जमलीय मैफल गप्पा पाऊस गाणी.. बाहेर हलकासा पाऊस पडत आहे आमच्या गावी
@adityabansode59395 ай бұрын
पुण्यात आता पाऊस पडतोय, ज्या दिवशी हा भाग अपलोड झालाय. खिडकीतून बाहेर पाऊस बघत ही गाणी ऐकतोय🥰. काहीच्या काही feel आहे. जमलंय बरं का ❤ Raincoat and Gumboots
@seemachaughule96285 ай бұрын
पावसाळ्यात टाकल्याची सुद्धा भाजी कोकणात प्रसिद्ध आहे खूप सुंदर episode
@mrunalinideshpande88065 ай бұрын
Raincoat, Gumboot. Aajcha bhag khup Mast zala. Maja aali. Parat ekda balpanat phirvun anla nach re mora ne. Khup Shubhechha.
@mandakiniabhang22924 ай бұрын
पावसाच्या विविध रंगांच्या गाण्यांचा रेनकोट खूप सुंदर❤
@poojamandawale55024 ай бұрын
Rain Coats and Gum Boots ❤ Love from Oslo! Me Europe tour madhye roj hey aikat hote.. 😅 These songs and Sunil Barves episode 🫡 khup majja aali
@killi_corner4 ай бұрын
wow.. kamaaaaal.. Khup bhari zala episode.. surel maifil... mala watat saglyana nach re mora khup avdla, jya feelings ne gayla na.. maja ali......
@gayatrimankar37143 ай бұрын
दादा छान कार्यक्रम आहे आणि तु छान वाजवतो सगळे वाद्य.
@mansiupadhye46455 ай бұрын
मस्त....कोकणावर पण असा एक एपिसोड ऐकायला आवडेल...
@ManishaGogawale-x3d4 ай бұрын
Khupach god gani nivadali ahet ...ani khup sundar sadarikaran ❤❤❤
@juee89814 ай бұрын
अतिशय फ्रेश , अतिशय सुरेल आणि रेनकोट😃 आणि गम बूट😅 घालून नाचायला रमायला लावणारा एपिसोड झाला आहे हा. 👏🏻
@madhuridharne25375 ай бұрын
Khup chan episode...apratim gani....khup chan awaj ahe Veda cha
@ravindranavre1965 ай бұрын
वेदा अतिशय फारच सुरेख गायले आहे.पुर्ण कार्यक्रम च मस्तच.
@shubhangibhave13625 ай бұрын
वेदा अतिशय सुरेख गाणं. सहजता उत्तम
@jyotichavan75025 ай бұрын
Ashich series kara ajun khup majja aali long drive var astna gani aikayla . Long drive + paus + whyfal songs = majja ch majja 😊
@kaustubhgodbole95195 ай бұрын
Apratim gani.. sundar coordination aani apratim mahol... he sagla asta na eka episode madhe kasa pot bharnar aamcha.. ajun 2 3 episode tari zale pahijet pavsachya ganynvar..
Raincoat aani Gumboot. Its fun to see Suyog's journey. I have been seeing your work since BhaDiPa days and even till now. Well I would love to see you guys jamming on Snehasammelan Songs or Marathi Serial Title tracks from Vaadalvaat to Chaar Divas to Agnihotra and everything.
@meerakarve-n7y5 ай бұрын
Veda ganyatil sahajta Khup manala bhavli .Khup Chan,Apratim
@MILINDDIXIT-f8m5 ай бұрын
Nice to see again, you all together.... Surekh karyakram
@rajeshreekohok46854 ай бұрын
Awesome ..... Paus chaha & whyfal bhag 70 ........
@ankitakarkare80773 ай бұрын
Ha episode mi khup Vela baghtey va aiktey Ani sarkh sarkh baghavs vatat evdha mast episode zala aahe Ani gaani Ani veda + aapan lokanach vadan apratim❤