Рет қаралды 219
श्री क्षेत्र रायपाटणमधील दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी दत्त मंदिराच्यावतीने दरवर्षी पंचायतन सद्गुरू दत्तवारीचे आयोजन केले जाते. यावर्षी श्री क्षेत्र पंढरपूर येथील रुक्मिणी सभामंडपात स्वामी महादेवानंदजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने अभंग आणि भजनाच्या रुपाने पांडुरंगाची सेवा करता आली.
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
#पंढरपूरवारी #दत्तवारी #श्रीक्षेत्ररायपाटण #रुक्मिणी #पांडुरंग